Garva All Songs | Audio Jukebox | Milind Ingle, Saumitra | Best Marathi Rain Songs | Kishor Kadam

  Рет қаралды 8,500,847

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Күн бұрын

Пікірлер: 2 900
@sanjaysvlog3159
@sanjaysvlog3159 Жыл бұрын
माझे आता वय ५८ आहे..... गेली २०/२२ वर्षे मी ही सगळी गाणी ऐकत आहे पण माझी भुक संपतच नाही..... किशोर कदम आणि इंगळे ह्यांना साष्टांग दंडवत नमस्कार ❤
@mahadevbarkade458
@mahadevbarkade458 Ай бұрын
😊
@prashantdurge8822
@prashantdurge8822 4 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर नक्कीच कोणाची तरी आठवण येतेच प्रत्येकाला।.....अप्रतिम
@radhikabodhale7391
@radhikabodhale7391 4 жыл бұрын
Bokkat geli aatvan
@ankushkinake7315
@ankushkinake7315 4 жыл бұрын
hhh
@prashantnahire4901
@prashantnahire4901 2 жыл бұрын
Hoy😍😍
@jyotisawant4836
@jyotisawant4836 4 ай бұрын
😊😊😊
@sachinraverkar4257
@sachinraverkar4257 4 жыл бұрын
वीसएक वर्षांपूर्वी ऐकलेलं गाणं, १९९९ साल, नुकतंच नवीन नोकरीच्या जागी रुजू झालो होतो ! त्यावेळी तर कितीदा ऐकूनही मन नाही भरायचे ! आता २०२०, इतक्या वर्षांनंतरही तोच गोडवा ह्या गाण्यांत!
@JD-yj9xc
@JD-yj9xc 2 жыл бұрын
,👍🤘
@priyankasawant5376
@priyankasawant5376 2 жыл бұрын
@@JD-yj9xc bbbjuuy. WYAa
@rajashreeshinde3948
@rajashreeshinde3948 2 жыл бұрын
All time favorite. College time and Garva
@ruchadeepakkarpe1491
@ruchadeepakkarpe1491 2 жыл бұрын
खरंय.... आणि सुरुवातीच्या ओळी... ❤
@ganpatjawale5268
@ganpatjawale5268 2 жыл бұрын
@@rajashreeshinde3948 2w2ww22www222w221wwwww22wwww2wwwwwwwwwwwwwwwww
@odj6665
@odj6665 2 жыл бұрын
कवी किशोर कदम सर, शुभ सकाळ सर, खरच या तुमच्या अल्बम ला जवळ- जवळ २० वर्ष झाली आहे. जून महिन्यात जेव्हां पाऊस सुरू होतो. तेव्हा दाटलेले ढग, मोहून टाकणारे वातावरण, सुटलेला गार वारा, धुंद वातावरणात. तुमच्या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गायक मिलिंद इंगळे यांचा गोड गुलाबी आवाज काय मस्त. पावसाळ्यात पूर्वी च मनात गारवा निर्माण करतो. मी रत्नागिरी कोकणातला आहे. सर १९ ९९ मध्ये माझे लग्न झालेले तुमच्या गाण्यांनी एक वेगळीच धुंद निर्माण करून गेली. आता तुमची गाणी ऐकताना ते दिवस आठवण really sir. आणि सर, तुम्ही गाण्याची रचना करताना खरंच तुम्ही कोकणातील रम्य परिसर डोळ्यासमोर होता असे मला वाटते. कारण आता शहरी जीवनात तुमची गाणी ऐकताना नकळत मन कोकणातील डोंगर कुशीतील गावाकडे धाव घेते ही तुमच्या लेखणीची जादू. मनाला मरगळ येते, निराश होते तेव्हा " सांजगारवा"मनाला नवी उमेद ,आशा देवून जातो. लेखनाला तुम्हांला सलाम. असा अल्बम पुन्हा होणे नाही. परंतु सर ,अशी चांगली गाणी परत एकदा करा ना.!!!!!!!!!
@sheetalpawar4536
@sheetalpawar4536 4 ай бұрын
हरी ॐ 🙏 मिलिंद इंगळे आणि सौमित्र १ नंबर ❤❤❤
@bhagyashreepatil7512
@bhagyashreepatil7512 3 ай бұрын
True😊
@Nikita_n005
@Nikita_n005 4 жыл бұрын
काही गाणी ही फक्त आठवणी जाग्या करता... त्याचे उत्तम उदाहरण हे गारवा सिरीज ची गाणी...☺️
@chetankshirsagar6932
@chetankshirsagar6932 3 жыл бұрын
निसर्गाचा आशीर्वाद आहे म्हणूनच तर "गारवा" अजरामर झाला. म्हणूनच निसर्गाचा सन्मान ठेवा तो कधीच काहीही कमी पडू देणार नाही.
@pallavikonkar2669
@pallavikonkar2669 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर 👍👍
@pratikgade8090
@pratikgade8090 2 жыл бұрын
Most imp thing 👌🏻👌🏻
@Leenafashiondesigner
@Leenafashiondesigner 2 жыл бұрын
खरंच
@ganeshnarsale2890
@ganeshnarsale2890 2 жыл бұрын
@@pratikgade8090 . . .::., S Alam t-o l will.....
@DilipBadekar-v2e
@DilipBadekar-v2e Жыл бұрын
😊l,, 😚
@manvasview770
@manvasview770 6 ай бұрын
माझ्या मते ज्याला गारवा आवडत नाही तो ते गुलाबी प्रेम करूच शकत नाहि . पहिल प्रेम म्हणजे गारवा .....
@seemashirodkar7959
@seemashirodkar7959 6 ай бұрын
फार फार आभारी आहे गारव्याची वीस वर्षां पुर्वी गारवा दोहा कतार मध्ये ऐकला आता16/4/24मुसळधार पा ऊस दुबई मध्ये पडत आहे .मी गारवा अनुभवत आहे सौमित्र चे आणी गायकीचे खुप खुप खुप धन्यवाद
@gurudassawant900
@gurudassawant900 6 ай бұрын
Same here❤
@diprajmore4418
@diprajmore4418 4 жыл бұрын
सौमित्र म्हणजे अभिनेता किशोर कदम, कोणाला माहीत नसेल म्हणून कल्पना दिली❣️
@sanjaybarge6435
@sanjaybarge6435 Жыл бұрын
yes.sir.
@kishorsuradkar9644
@kishorsuradkar9644 Жыл бұрын
Bhai kishor kadam hyancha awaj kafi ahe olkhyla. Really talented actor.
@hemantgaikwad28
@hemantgaikwad28 Жыл бұрын
मी नशीबवान आहे... अश्या या महान गायकासोबत दोन दिवस वेळ देऊ शकलो.... सोबत जेवणाचा आनंद पण घेतला.. त्यांच्या कवितांचा मनमुराद आनंद घेतला...
@hemantgaikwad28
@hemantgaikwad28 Жыл бұрын
त्यावेळी श्री किशोर कदम यांची असंभव ही मराठी मालिका झी मराठी वर सुरू होती
@prasadlakade8558
@prasadlakade8558 Жыл бұрын
Thank you
@hardiksalunke4298
@hardiksalunke4298 3 жыл бұрын
आज 16/05/2021 रिमझीम पाऊस पडत आहे.. आणि गारवा गाणे ऐकून 20 वर्षे flashback मध्ये गेलो.. खरंच काय दिवस होते ते 😭😭
@amit95372
@amit95372 3 жыл бұрын
भाऊ खरंच, तेच दिवस चांगले होते मित्रा, नकोसं वाटतं आता
@amit95372
@amit95372 3 жыл бұрын
तुझ्या कंमेंट ला 1000 likes यार
@amit95372
@amit95372 3 жыл бұрын
आयुष्यातले बेस्ट दिवस
@poonampawar3627
@poonampawar3627 3 жыл бұрын
Right
@ravihankare139
@ravihankare139 3 жыл бұрын
ekdam barobar 👍
@दिपकघायतिडककाळेगाव
@दिपकघायतिडककाळेगाव 4 жыл бұрын
मराठी तरूणाईला मोहून टाकणारी गीते या अल्बमपासून सुरू झाली,,, खुप खुप धन्यवाद आणि आभार 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌷
@aaryashah2949
@aaryashah2949 2 жыл бұрын
Q
@YH-ij7fp
@YH-ij7fp 2 жыл бұрын
खरं आहे
@kiranjagtap523
@kiranjagtap523 Жыл бұрын
कॉलेज लाईफ मध्ये डेली ऐकत होते हे सॉंग मस्त आहे आज खूप दिवसांनी मी गारवा ऐकला आहे खूप छान वाटल
@raajaranjan5034
@raajaranjan5034 Жыл бұрын
सांजगारवा पण खुप छान आहे
@pravinkumbhar2384
@pravinkumbhar2384 5 жыл бұрын
गारवा अलबम कधी ही ऐकला तरी पून्हा पून्हा ऐकू वाटतो आणि ही गाणी उन्हाळ्यात ही पावसाळी वातावरण मनात तयार करतात.... I like it so much
@pradipkarankal4507
@pradipkarankal4507 4 жыл бұрын
1998 मध्ये डी.एड. सेकंड इअर, नवे स्वप्न, नवे क्षितीज , नवी ओढ, सर्व आकाश कवेत घेण्याचा सळसळता उत्साह, नवतारुण्य आणि अगदी हीच वेळ साधून एक मराठी शृंगारिक अल्बम आला *गारवा* जबरदस्त काव्य, जबरदस्त गाणी आणि जबरदस्त असे तरल शृंगारिक संगीत... अजूनही मरगळ आली की गारवा ऐकतो.. आणि त्या काळात जातो, परत नव तरुण होतो.. कवि सौमित्र, मिलिंद इंगळे, सुनील बर्वे... *धन्यवाद* विलास कुमठे पाटील
@Sujatamisal412
@Sujatamisal412 2 жыл бұрын
Pradip sir tumchi coment vachun khup ch Chan watle
@yogitavaity3235
@yogitavaity3235 2 жыл бұрын
Khup chann
@piyushpatil1811
@piyushpatil1811 10 ай бұрын
​@@Sujatamisal412kon ahet he ?
@कल्याणीगुलदेवकर
@कल्याणीगुलदेवकर 2 жыл бұрын
मी पुण्यात १० वी ची परीक्षा दिल्यानंतर आली होती साल २००५ होत गारवा पहील्यांदाच ऐकून मनाला मोहून टाकल आज सुद्धा मी पुण्यात जॉब करत आहे २०२२ साल लागलं आणि आजही गारवा ताजच आहे आजही मनाला मोहून टाकतो गारवा
@kishanmurgude1616
@kishanmurgude1616 5 ай бұрын
..,..कारण आपले मन स्वच्छ,निर्मळ आहे.
@santoshkalukhe5533
@santoshkalukhe5533 4 ай бұрын
Very nice ❤
@rajankaroddeo4399
@rajankaroddeo4399 4 ай бұрын
Khup Chan 2005
@ashishwankhade9908
@ashishwankhade9908 3 ай бұрын
Tumhi kiti varshachy hote jevha gane nighale
@aryandhote9302
@aryandhote9302 2 ай бұрын
Aikun chan watl ❤❤
@netajiaraj6767
@netajiaraj6767 5 ай бұрын
आत्ताच पाऊस चालू झाला आणी ह्या गाण्याची आठवण झाली संपूर्ण गाणी ऐकली आणी मन अगदी प्रसन्न झाल काय ताकद आहे ह्या गाण्यान मध्ये खरंच कळत नाही . किती वर्ष झाली तरी देखील अजून त्यांच्या मधली जादू तशीच आहे .❤❤❤
@vishalsalve4293
@vishalsalve4293 5 ай бұрын
Same here mi pan search kela just 😂😂
@aadeshgameing5072
@aadeshgameing5072 6 жыл бұрын
प्रेमाचा पहीला स्पर्श, जसी मृगाची पहीली सर , प्रेम म्हणजे एक आठवण, प्रेम म्हणजे शब्दांची एक साठवण, पहीले प्रेम म्हणजे प्रितीचा गोड गारवा......
@darshanasukhadeve6374
@darshanasukhadeve6374 6 ай бұрын
true
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy 5 жыл бұрын
लहानपणी चे दिवस ईवल्याशा पक्ष्यांसारखे असतात,भुरकन उडुन जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे. काही काळी, काही पांढरी, काही मऊ, काही खरखरीत.. मिळेल ति पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी...
@anilkhambal848
@anilkhambal848 5 жыл бұрын
मस्त
@amitshelake634
@amitshelake634 Жыл бұрын
Nkkich
@pravinkamble916
@pravinkamble916 2 ай бұрын
मस्त
@mayurnandale3268
@mayurnandale3268 2 жыл бұрын
दरवर्षी पावसाळ्यात कोणी कोणी हजेरी लावली इथे ❤️
@nitinmalgunkar
@nitinmalgunkar 3 жыл бұрын
मराठी संगीतास हा अमूल्य ठेवा देण्याकरिता कवी सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचे मनापासून धन्यवाद! आणि गारवा गाणे ऐकून 20 वर्षे flashback मध्ये गेलो
@nashikkavlogger
@nashikkavlogger Жыл бұрын
खुप खुप आभार. सौमित्र किशोर सर. काळजाला भीडनारे गाणे लिहीले आणि खुप खुप छान आवाज इंगळे सर ❤️😘
@prashantingle3835
@prashantingle3835 4 жыл бұрын
अशी वेळ पुन्हा येणे नाही गेले ते दिवस राहील्या त्या आढवणी..!
@thesingeralishaikh1325
@thesingeralishaikh1325 3 жыл бұрын
eeeesrazss
@ganeshmahamulkar8044
@ganeshmahamulkar8044 3 жыл бұрын
😒
@pradipchavan1296
@pradipchavan1296 2 жыл бұрын
@@ganeshmahamulkar8044 ya
@SexybabeJHenry
@SexybabeJHenry 2 жыл бұрын
MuMmY - pApA miss you a lot of love and blessings 🤝
@swapnilmeshram286
@swapnilmeshram286 2 жыл бұрын
😥
@shekharbhuvad5388
@shekharbhuvad5388 5 жыл бұрын
एक बाइक-लांबचलांब मोकळा रस्ता-ढगाळ वातावरण-आणि गारवाची गाणी....अवर्णनीय अनुभव...!!!!
@sandeepsapkal5876
@sandeepsapkal5876 4 жыл бұрын
बिलकुल मनातील बोला तू भावा
@santoshgurav176
@santoshgurav176 4 жыл бұрын
💖💖💖💖💖
@pratapbhadke1328
@pratapbhadke1328 4 жыл бұрын
@@santoshgurav176 zA
@sumitp4007
@sumitp4007 4 жыл бұрын
Kharay bhava...
@jayeshmore2877
@jayeshmore2877 3 жыл бұрын
@@santoshgurav176 ⁰
@pralhadmundhe2027
@pralhadmundhe2027 5 жыл бұрын
काय मराठी भाषेची कमाल आहे मन भारावून जात....गारवा❤️❤️❤️
@suvipawar825
@suvipawar825 2 жыл бұрын
सौमित्र आणि मिलिंद इंगळे म्हणजे किशोवयीन प्रेम... जे आज ही कायम आहे...आणि नेहमीच असेल ❤️❤️
@The_MAS-1
@The_MAS-1 3 жыл бұрын
गारवा म्हणजे एकटेपणाची जाणीव करून देणारा ,पण उणीव न भासु देणारा😊,शाळेतले दिवस, भूतकाळातील सुंदर क्षण पुन्हा समोर आणणारा🎖️🎼🎵🎶🎶🎶🎶🎶
@pallavidorlekar5296
@pallavidorlekar5296 3 жыл бұрын
Kharch aahe 👍
@pushpajadhav5001
@pushpajadhav5001 3 жыл бұрын
@@pallavidorlekar5296 1
@binoyhoskote6069
@binoyhoskote6069 3 жыл бұрын
Garwa means revelation of depths of *LONELINESS*
@vaibhavhiwrale2404
@vaibhavhiwrale2404 3 жыл бұрын
@@pushpajadhav5001 drushteene4🤥🤥🤥
@prasannachavan9192
@prasannachavan9192 2 жыл бұрын
Kya baat hai Mohsin bhai
@karantikale9533
@karantikale9533 4 ай бұрын
2024 मधील जून मध्ये हा गाणं कोण कोण एकत आहे?❤
@CurionEducation-zm9dn
@CurionEducation-zm9dn 4 ай бұрын
हा भावा फ्लॅश बॅक ❤️
@vishalsulbhewar398
@vishalsulbhewar398 4 ай бұрын
Mi aikat aahe.
@manoharambokar1181
@manoharambokar1181 4 ай бұрын
Me pan
@vrushalislife
@vrushalislife 4 ай бұрын
👍🏻👍🏻
@kunalwaghare100
@kunalwaghare100 4 ай бұрын
Mi ah n Bhau🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️
@samikshajangam7798
@samikshajangam7798 3 жыл бұрын
गार वार हा भरारा,,,मला गाण खुप आवडते,,पहिल्या प्रेमाची आठवण होते
@yogeshbobade8436
@yogeshbobade8436 2 жыл бұрын
Good
@milindargi6724
@milindargi6724 2 жыл бұрын
Mala pan
@daulatbansode394
@daulatbansode394 8 ай бұрын
पहिल्या प्रेमाची आठवण " न " विसरण्यासाठीच असते .
@ravijadhav3498
@ravijadhav3498 2 жыл бұрын
गारवा हे गाणं ऐकले की सर्व दुःख थकवा विसरतो प्रत्येक माणूस love it
@rajeraje3668
@rajeraje3668 3 жыл бұрын
❤️ गारवा सदासर्वकाळ मनात रुंजी घालणारा आणि जिवनाचा अर्थ सहज उलगडून दाखविणारा सुर ❤️🌹
@vinitamohod27
@vinitamohod27 Жыл бұрын
काय गीत आहे गारवा.... बापरे अप्रतिम..पहिल्या पावसात भिजताना पहिल्या प्रेमाची आठवण करून देणार.❤❤❤
@abhizone3
@abhizone3 7 жыл бұрын
मराठी संगीतास हा अमूल्य ठेवा देण्याकरिता कवी सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचे मनापासून धन्यवाद! माझे भाग्य की माझ्या किशोर वयात ही संस्कारित श्रृंगारिक रचना ऐकण्यास मिळाली!
@rupeshm2470
@rupeshm2470 5 жыл бұрын
Views vadhva ki rao
@ravijadhav4637
@ravijadhav4637 4 жыл бұрын
Jam bhari... garva😉😉😉
@shraddhabhojane715
@shraddhabhojane715 4 жыл бұрын
Same.. I love this song from when I was only 15 years old..Now I am 21 years old.. But still love this song❤❤
@larasalunkhecreations6264
@larasalunkhecreations6264 4 жыл бұрын
सर एकदा माझे हे नवीन कम्पोजिशन ऐका, आवडल्यास like, comment, share करा. सब्सक्राइब करायला विसरु नका.... kzbin.info/www/bejne/rarHpn6tpa6bqqc
@snehalbendre2331
@snehalbendre2331 3 жыл бұрын
Hahah very well said Abhi.. kay vedyasarkhe aikayacho apan sagle he songs... kattyawar tp kartana... agadi tondpath hoti sagli gaani... golden days indeed ... 👍 nice to see your comment here ..
@akshaykamat7530
@akshaykamat7530 3 жыл бұрын
18-06-2021 aaj punha paus suru jhala...hya veli ticha majha 1la paus...
@omkoli5580
@omkoli5580 2 жыл бұрын
गारवा- एक अप्रतिम कलाकृती गायन, शब्द सर्व काही दर्जेदार!!! मराठी गाणी ❤🙌🙌
@kiranambekar1389
@kiranambekar1389 3 жыл бұрын
"गारवा'ची गाणी म्हटली की कोणत्याही ऋतूत ते ढगाळ वातावरण आणि त्या पडणार्या पाऊसाचे चित्र उभे राहते.. त्यात तीची ती सुंदर आठवण..🙏🙏
@AmitAswar
@AmitAswar Жыл бұрын
अरर १००% मनातलं
@hemantgaikwad28
@hemantgaikwad28 Жыл бұрын
मी नशीबवान आहे... अश्या या महान गायकासोबत दोन दिवस वेळ देऊ शकलो.... सोबत जेवणाचा आनंद पण घेतला.. त्यांच्या कवितांचा मनमुराद आनंद घेतला... त्यावेळी त्यांची असंभव ही झी मराठी वर मराठी मालिका सुरू होती.. खूप अविस्मरणीय भेट झाली आमची माझ्याच घरी सांगली येथे... 😊😊 त्यानंतर त्यांचा नटरंग आणि नंतर जोगवा हे मराठी चित्रपट खूपच गाजले...
@amolgaikwad5548
@amolgaikwad5548 3 жыл бұрын
शब्दांची बांधणी आवाजाने घेतलेला मनाचा ठाव त्यात किशोर कदम सरांचे काव्य ...अप्रतिम ह्या पेक्षा दुसरा शब्द नाही.
@vinodwatekar3056
@vinodwatekar3056 4 ай бұрын
२०२४ मध्येसुद्धा तोच गारवा, तोच गोडवा....... सलाम मराठी कविला
@chetanmotghare7657
@chetanmotghare7657 6 жыл бұрын
गारवा ऐकून आठवण येते कुणाची तरी 😥
@amarparave3061
@amarparave3061 3 жыл бұрын
येऊ द्या
@akhedkar1
@akhedkar1 3 ай бұрын
काही गाणी ही अगदी सर्वांना आवडणारी, साधी पण हृदयस्पर्शी असतात... असाच हा गाण्याचा संच... अप्रतिम... पाऊस आल्यावर याची आठवण झाली नाही असे होताच नाही... प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला हे आवडतेच... धन्यवाद मिलिंद, किशोर आणि टीम...
@adv.nagsenn.suryawanshi3305
@adv.nagsenn.suryawanshi3305 2 жыл бұрын
सन 2003 साली ही गाणी ऐकली होती. माझ्या कॉलेज च्या वेळी. मनात पहिल्या प्रेमाची जाणीव याच गाण्यांनी झाली होती. तिच्यासाठी ही गाणी त्यावेळी गायचो. I miss my college Days
@govindkendre4315
@govindkendre4315 6 ай бұрын
@adityadalvi6149
@adityadalvi6149 Жыл бұрын
25 years of Gaarva... this legendary album that became a sensation among the youth back in the 90s is as fresh today even after so long. All thanks to Milind Ingle and Saumitra for their outstanding contribution and making our college days memorable as ever
@daulatbansode394
@daulatbansode394 8 ай бұрын
आदित्य सर , काय सुंदर Compliment दिलयं व केलयं आहे आपण . ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@MH__JADY__GAMING
@MH__JADY__GAMING 4 ай бұрын
प्रत्येकाच पहिल प्रेम असत जे प्रत्येका भेटल नसत हा गारवा त्यानना समर्पित
@vamandeshmukh
@vamandeshmukh Жыл бұрын
गारवा हा केवळ एक अल्बम नाही तर माझ्या पिढीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग आहे. असंख्य वेळा ही गाणी ऐकूनही पुनःपुन्हा ऐकतच राहतो. सौमित्र, मिलिंद इंगळे आणि टीम ला शतशः धन्यवाद.
@pradipkarankal4507
@pradipkarankal4507 4 жыл бұрын
धन्यवाद , सौमित्र सर, मिलिंद इंगळे सर, सुनील बर्वे सर v संपूर्ण गारवा टीम.. सदा सर्वकाळ आवडते
@saurabhdhumal
@saurabhdhumal 2 жыл бұрын
आज पावसाची पहिली सर बरसली, जुनी - नवीन सर्व गाणी ओठांवर आली पण त्या सर्वांमधून हळुवार बोलामध्ये अचानक " गारवा " हे बोल कानावर पडले आणि मन 5 वर्ष जुन्या आठवणींमध्ये वाहून गेले. पुण्यातल्या ताम्हिणीचा घाट स्वर्ग अनुभूती होणारी धुक्यांची वाट अलगद मिठीत घ्यावी तशी गार वाऱ्याची झुळूक जणू 'पावसाने पावसाला आभाळातच गाठले' याची साक्षात अनुभूती आणि सोबत मित्रांची मैफिल खूप गप्पा आणि गारवा ऐकण्याची ओढ,गरम गरम भजे, कणीस आणि चहा सुखचं सुख आजही हे स्वर पुन्हा त्या काळात घेऊन जातात आणि याला अजरामर करतात...
@2918-F
@2918-F 5 жыл бұрын
हे गाणे म्हणजे ..मनाचा गारवा आहे..मन भारावून सोडणारा अप्रतिम ...आजही जेव्हा आकाशात काळे ढग येतो आणि थंड वारा जोरात वाहाला तर मन भारावून ओठात हेच गाणे येते....मिलिंद इंगळे ची सुरेल आवाज ..वा...
@santoshkankoshe3311
@santoshkankoshe3311 3 жыл бұрын
Garva great
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat Жыл бұрын
1998 ची पावसाची आठवण आली दूरदर्शन वरील गाने ऐकत असताना अचानक आलेला गारवा पावसाची चाहूल लागताच शेतावर रिमझिम पावसात भवांडासोबत मित्रांसोबत नाचणे आजही आठवण येते.🌺माझा आवडता पहिला मराठी गाण्यांचा अल्बम.💕💕🎶 झाडाखाली बसलेले कोणी कुठे रुसलेले.😚🌈
@rameshaghav8712
@rameshaghav8712 6 ай бұрын
आज ४० डीग्री मध्ये सुद्धा गाणं ऐकून मनामध्ये गारवा निर्माण होत आहे
@HemaPawar-to2zj
@HemaPawar-to2zj 3 ай бұрын
किती ही वर्षे झाली तरीही ही गाणी ऐकून मन प्रसन्न होऊन जाते❤
@supriyashirke5860
@supriyashirke5860 3 жыл бұрын
पाऊस आणि गारवा ,,अप्रतिम मिलाफ!!!!गाणी हृदयस्पर्शी आहेतच पण कविता ऐकूनच पावसात भिजल्यासारखं वाटायला लागतं,,,, खूप खूप आठवणी जाग्या होतात गारवा ऐकताना,,,,!!!निव्वळ अप्रतिम,,, इतक्या वर्षांनी सुद्धा गारवा अजून ही ताजाच आहे!!!!
@harshadranade328
@harshadranade328 3 жыл бұрын
गारवा अल्बम गाणी खूप छान आहेत. मिलिंद इंगळे भाऊ खूप सुंदर सगळी गाणी तुम्ही तयार केलेली आहेत.
@veeravishu8028
@veeravishu8028 2 жыл бұрын
पावसाची आवड मानत जागवणारा गारवा....Thank you मिलिंद इंगळे सर
@pramiladhamdhere710
@pramiladhamdhere710 Жыл бұрын
अविट गोडीचं हे गाणं कितीही ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं. मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र यांची अप्रतिम रचना ❤🤗💖
@amollokhande828
@amollokhande828 3 жыл бұрын
17/5/2021 आज पुन्हा जुन्या अाठवनी ताज्या झाल्या सारख्या वाटतात आज पावसाचे वातावरन झालआहे काळे ढग भरून आलेत गारवा पन आहे सकांळचा चहा आणी गारवाची गाणी ऐकुन मुड एकदम फ्रेश झाला लँक डाऊन नसता तर मस्त लँग ड्रायव्ह फिरयला गेले आसताे
@vikkyaade9706
@vikkyaade9706 5 жыл бұрын
आज 10 वर्ष झालीत हे गाण ऐकत असतो मी , जेव्हां कदी याची धुन जरी कानावर पडली ना तर तीच् अन् माझ्या पहील्याभेटीची आठवणी मनाला कस एकदम गारवा देऊन जाते।। 😘😘😘
@prashantvichare7607
@prashantvichare7607 5 жыл бұрын
गारवा हा नुसता अलबम नाही आहे।। तो या काळात सुद्धा ९० दशकात ला मन जपून ठेवणार एक ९० च जून मन आहे
@guravravi20
@guravravi20 3 жыл бұрын
खरं आहे त्या वेळची मजा आणि त्या वेळचे प्रेम ह्या पिढीत होणे शक्य नाही.
@goosebumpsvideos
@goosebumpsvideos 7 ай бұрын
2024 ज्यांना ऐकावंसे वाटते ❤
@simplifiedenglish4607
@simplifiedenglish4607 3 ай бұрын
पाऊस आणि गारवा म्हणजे एक अतूट असा संबंध. कोसळणाऱ्या पावसात गारवा अल्बम ऐकणे म्हणजे एक अवीट गोडवा.
@sandeshtupsundare2248
@sandeshtupsundare2248 3 ай бұрын
❤ फारच आठवणीतले गाणी...
@ganeshkumarambedkar2533
@ganeshkumarambedkar2533 3 ай бұрын
जुलै 2024 ... लहानपणी पासून गारवा... असाच आहे... Thank you Soumitra...
@vishakhakadam5405
@vishakhakadam5405 2 жыл бұрын
मन प्रसन्न झालं आणि शाळेत काॅलेज दिवस आठवले 🎶🎶🎶🎶🎶💜
@antoniomartin9142
@antoniomartin9142 2 жыл бұрын
कोण कोण ऐकतंय आज गारवा
@monsterworldgaming9679
@monsterworldgaming9679 3 ай бұрын
Tu aiktos na mg gap
@uniquesystems1737
@uniquesystems1737 4 ай бұрын
Truly Nostalgic..... या गाण्यासोबत, हे गाणे जेव्हा प्रथमतः ऐकले होते, ते दिवस जसेच्या तसे नजरेसमोर तरळून जातात.... अविस्मरणीय आणि अजरामर गारवा... मराठी संगीतातील एक उत्कृष्ट कलाकृती !
@sachinbhosale4526
@sachinbhosale4526 Жыл бұрын
❤❤❤राजश्री प्रकाशन यांचा पहिला मराठीतील अल्बम... सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचे गीत आणि संगीत यांनी परिपूर्ण अल्बम... सर्व काही अजरामर... महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचा अल्बम... आजही आकाशात ढग दाटून येतात तेव्हा फक्त आणि फक्त "गारवा" या अल्बमचीच आठवण येते... गारवा... गारवा... गारवा...❤❤❤
@satyajittoraskar463
@satyajittoraskar463 3 жыл бұрын
लॉकडाउन च्या पाऊसा मध्ये कोण कोण गाणं ऐकत आहे त्यांनी like करा...
@hemantshende6306
@hemantshende6306 2 жыл бұрын
आज 1/12/2021 पून्हा पाऊस सकाळपासूनच रिमझिम पडतोय म्हणून गारवाची आठवण झाली. खूप छान वाटले.
@Anu-wb2jj
@Anu-wb2jj 6 жыл бұрын
गारवा - २० वर्ष झाली या गाण्यला अजूनही मन भारावुन जात .लाहानपणी फ़क्त गारवा हेच शब्द कानवर ये याचे खुप छान वाटायचे .
@pallavirewaskar5271
@pallavirewaskar5271 6 жыл бұрын
evergreen song
@arjunchavhan3406
@arjunchavhan3406 6 жыл бұрын
Anu Bundhe 8766846050
@devendrakumar457
@devendrakumar457 6 жыл бұрын
Anu Bundhe
@prashantindalkar4155
@prashantindalkar4155 6 жыл бұрын
Khup kahi aathavte na
@sandeshbhandari2228
@sandeshbhandari2228 5 жыл бұрын
Kedhe gane Ekaveshe vatete
@SandipMore_IITM
@SandipMore_IITM 4 ай бұрын
किशोर कदम आणि त्या पहिल्या काही ओळी आणि हे गाण, अजूनही तोच गारवा आणि तिच सहजता शब्दामध्ये❤
@Dakshesh12
@Dakshesh12 3 ай бұрын
20 वर्षांपूर्वीच गाणं हे मी अजून ऐकत❤😊 f
@jyotiwarule2720
@jyotiwarule2720 3 ай бұрын
प्रत्येक वेळेस तरुण झाल्यासारखं वाटतं इतकी हे गाण्यात गोडी आहे
@sharmaanand143
@sharmaanand143 3 жыл бұрын
1 st Aug 21,Enjoying Rim zhim Paus in Delhi...all old memories with these songs alive once again...Missing best old college Days at Amaravati...
@arvindbagayatkar5853
@arvindbagayatkar5853 3 жыл бұрын
पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात.. अप्रतिम👌 अवर्णनीय अनुभव... जेव्हा जेव्हा ही गाणी ऐकतो जुन्या आठवणी जाग्या होतात.
@kkuldeep88
@kkuldeep88 4 ай бұрын
2005 la khup aikl he gaan..Kay bhari divas hote rao..Kay music 🎶 ky awaj wah wahh... Junya athvani
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 3 ай бұрын
पाऊस पडून गेल्यावर...मी चंद्र चिंब भिजलेला... इतक्या वर्षांनंतरही पाऊस तसाच सजीव होतो.... गारवा ऐकताना...❤
@nishakurane3495
@nishakurane3495 2 жыл бұрын
लहाणपणी आमच्या शेजारच्या घरात जेव्हा ही गाणी लागायची तेव्हा त्यांचा अर्थही कळत नव्हता आणि मार पडेल या भीतीने कोणाला विचारायचे धाडस तर अजिबात होत नव्हते, पण ही सर्व गाणी खूप आवडीने ऐकायची, आजही हे गाणे तेवढ्याच आवडीने आणि मनापासून, लहानपणीच्या आठवणीत हरवून ऐकतो आम्ही. या गाण्यांची सर नाही आत्ताच्या गाण्यात.
@kokanparyatanwithshashi8215
@kokanparyatanwithshashi8215 3 жыл бұрын
आयुष्यातील गारवा काय असतोय हे या गाण्यांनी अनुभवतोय, खरचं अप्रतिम गारवा नेहमीच .. गार वारा हा भरारा
@krushnajadhavff
@krushnajadhavff 2 жыл бұрын
कोंकण+पाऊस+गारवा=स्वर्ग♥️
@chinmayghogale3996
@chinmayghogale3996 Жыл бұрын
अगदी मनातलं बोललात
@rupalitalekar3671
@rupalitalekar3671 4 ай бұрын
Jo paryant paus aahe to paryant gaarvaa aathvanit rahnar Long live Milind Sir Ani Kishore Sir and team
@anilshinde5200
@anilshinde5200 3 ай бұрын
पाऊस आला की हे गाणे मी ऐकतो मन प्रसन्न होते
@rpsonone5378
@rpsonone5378 4 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणी .... आपण जगलेल्या आयुष्यात आपल्याला परत नेण्याचा प्रयत्न करीतच असतात, काही गोष्टी आपण मागे सोडल्या असतात त्याच गोष्टीच प्रतिबिंब दाखवण्याच काम हिच गाणी करतात।
@betheonlyone3649
@betheonlyone3649 2 жыл бұрын
पाऊस पडत असताना चहा भजी आणि गारवाची गाणी!☺️ एक नंबर!👌
@SanviM1980
@SanviM1980 6 жыл бұрын
My all time favourite songs... no monsoon without Garava.... Thanks a lot to Milindji, Saumitraji, their team and of course Rajshri Marathi..... Very deeply connected to Garava... Pratyek gana eaikun angavar shahare yetat.. ajunhi...after so many years of listening to the same songs....na bhuto na bhavishyati...Garava Album...
@swamiyogesh5737
@swamiyogesh5737 3 жыл бұрын
रम्य संध्याकाळी चहाचा एकेक घोट घेत ग्यालरीमधून बाहेर पडणारा पाऊस पाहात... आणि सोबत गारवा.. स्वर्गीय आनंद
@poonams2182
@poonams2182 3 жыл бұрын
Nostalgia!! Just took me back to college days, rainy season, trekking on cloudy days.. miss it so much
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 2 жыл бұрын
Me too...😊
@adityaanapsongs1270
@adityaanapsongs1270 2 жыл бұрын
Ok bro and bri
@urvichaudhari2665
@urvichaudhari2665 Жыл бұрын
🔥
@sumitpatil1661
@sumitpatil1661 Жыл бұрын
Jst go..n do it again...😊
@sachinraypure3854
@sachinraypure3854 Жыл бұрын
😊
@nitin9896
@nitin9896 6 жыл бұрын
गारवा.... वा खरंच ही गाणी ऐकून एक वेगळाच आनंद वाटतो. खूप धन्यवाद राजश्री मराठी यांचे 🙏🙏
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
गेलेली वेळ परत येत नसते. परत येत नसते म्हणूनच कदाचित तिचं महत्त्व अजुन जास्त असतं. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..... गारवा ❤️
@vilashindurao7708
@vilashindurao7708 5 ай бұрын
June..divas,aatavle Aani
@thatmarathimulgi
@thatmarathimulgi 4 жыл бұрын
Puru tujhi khup athvan yete # tu kuthehi ashil devaljaval # please b hpy # I still love u# this is ur fav song # I still remember# my first and last love ❤️❤️❤️❤️❤️❤️
@pritesh779
@pritesh779 Жыл бұрын
दरवर्षी पहिला पाऊस सुरु झाला की गारवा ची आठवण येते आणी गाण ऐकूस वाटत.❤
@harshadranade328
@harshadranade328 3 жыл бұрын
सर्व गाणी अगदी परत परत ऐकावी इतकी सुंदर आहेत गारवा अल्बम मधली.
@sampan1333
@sampan1333 Жыл бұрын
निसर्गाची अनुभूती देणारा जिवंत आवाज, मनाला सदैव गारवा देणारा गोड आवाज.
@sanjaysathe1837
@sanjaysathe1837 5 жыл бұрын
"गारवा " माझा आवडता मराठी अल्बम, पण या गीतांची मजा फक्त पावसाळ्यातच
@ckmadavi481
@ckmadavi481 6 жыл бұрын
या गाण्यांच्या सहवासात कित्येक रात्री काढल्या मलाच माहीत..या गाण्यांची माझ्या जीवनात अमूल्य जागा आहे..पावसाळा सुरू झाला की बरीच मनावरची मरगळ या गाण्यांनी धुवून टाकली जातात.
@जोशभगव्याचा
@जोशभगव्याचा 4 жыл бұрын
Kharach khup Chan
@gamermind5466
@gamermind5466 2 жыл бұрын
My favourite अल्बम. कॉलेजमध्ये असल्यापासून मी ही गाणी ऐकत आहे. म्हणजे अगदी सतरा-अठरा वर्षापासून ,कितीही वेळेस ही गाणी ऐकली तरी हे कंटाळवाणी वाटत नाही. उलट ही गाणे ऐकल्याने मनावरची मरगळ अगदी झटकली जाते.
@nirwanramteke2009
@nirwanramteke2009 Жыл бұрын
इतक्या दिवसानंतरही हे गाणे एकु - एकुषा वाटते खूप च गोड , जेव्हा कॅसेट यायची तेव्हा आम्ही हे पर गाने एकायचे , काय सुंदर दिवस होते ते ...
@ganeshgawali9466
@ganeshgawali9466 7 жыл бұрын
My all time Favorite songs "सौमित्र" च्या कविता आणि मिलिंद इंगळे यांचा आवाज १ नंबर
@anilbirajdar9259
@anilbirajdar9259 4 жыл бұрын
ganesh gawali w4q
@ganeshgawali9466
@ganeshgawali9466 2 жыл бұрын
आज पुन्हा 4 वर्षानी
@snehalkumarmadame
@snehalkumarmadame Жыл бұрын
Around 20 yrs before, I remember in 10th exam I have written lines from this album in an essay. Amazing lyrics music.
@udayd.chaudhari5721
@udayd.chaudhari5721 Жыл бұрын
आज 25 वर्ष पूर्ण होत आहे पण गारवा चा गोडवा काही कमी झाला नाही लव्ह यु गारवा
@sanketd9
@sanketd9 7 жыл бұрын
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ही गाणी ऐकली याचा अर्थ किती खोल रुतलेला आणि आर्त आहे ते काळतो🙏
@seemasheikh4088
@seemasheikh4088 5 жыл бұрын
खरंच एका वया नंतर खरा अर्थ कळतो
@mandarkumthekar8565
@mandarkumthekar8565 5 жыл бұрын
खरयं भाऊ!
@rupeshm2470
@rupeshm2470 5 жыл бұрын
@@seemasheikh4088 views vadhav g
@shantasapkal5787
@shantasapkal5787 4 жыл бұрын
Garva gret song
@gajanankamble2707
@gajanankamble2707 4 жыл бұрын
Very nice
@kumargaikwad2801
@kumargaikwad2801 4 жыл бұрын
Khupach chan juny aathvni jagy zaly..
@anildalvi6357
@anildalvi6357 4 ай бұрын
पाऊस आणी त्याचा गारवा ईश्वराची सर्व सजीवांना अप्रतिम देणगी❤
@rosesanghapal5939
@rosesanghapal5939 4 жыл бұрын
2020 च्या या लॉक डाऊन मध्ये मराठी सुरीला आणि अवीट अशा गीताची मेजवानी !!!!!
@aarogyasampada5831
@aarogyasampada5831 4 жыл бұрын
Mi pn lockdown madhe aaiktoy
@rosesanghapal5939
@rosesanghapal5939 4 жыл бұрын
धन्यवाद सर आपल्या सारख्या रसिक मुळे ही गीते अवीट आणि मधुर झाली आहेत आणि आत्ता तर पाऊसात भिजून चिंब.......!!!!!!! चिंब.......!!!!!! होऊन असे कुणाच्या आठवणीत गाणे ऐकण्याची मजा काही औरच आहे......!!!!!!!!!!
@siddhusawant
@siddhusawant 4 жыл бұрын
पाहिले प्रेमाचा पहिला पाऊस....कधीही विसरता येत नाही😋
Marathi Soft Songs
24:26
Music Vibes
Рет қаралды 2,4 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 131 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 170 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 58 МЛН
Doorchya Ranat | Jukebox | Bhaavgeet | Sumeet Music
38:27
Sumeet Music
Рет қаралды 9 МЛН
90' Evergreen Romantic Bollywood songs
1:00:31
IT CREATION
Рет қаралды 2,3 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 131 МЛН