माझ्याकडे वाम मार्गी आणि दक्षिण मार्गी दोन्ही विद्या आहेत | Mystery Talks | Sandeep Murhe|

  Рет қаралды 133,621

Mystery Talks

Mystery Talks

25 күн бұрын

Hello Viewers Welcome to Mystery Talks KZbin Channel.
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या KZbin चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
Credits
Interviewer:- Virendra Mohite Patil
Interviewee:- Sandeep Murhe
DOP:- Abhijeet Yadav
Lights/Camera:- Vs Photography & Films
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
Editing:- Sanmit Bhegade Patil
Music/Sound:- Virendra Mohite Patil
Special Thanks
Kiran Battav
📸Follow Us On Instagram:
Mystery Talk (Official Account):
/ mystery_tal. .
Virendra Mohite Patil(Founder):
/ virendra_mo. .
Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
Sanmit Bhegade Patil (Editor):
/ mainly_sanm. .
Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #mavaltaluka

Пікірлер: 1 100
@prathameshghule8020
@prathameshghule8020 23 күн бұрын
वीरेंद्र सर तुम्ही या व्हिडिओ मधून लोकांचे खूप समस्या दूर केले यातून तुम्हाला चांगले कर्म मिळणार तुमचा चैनल ही खूप पुढे जाणार व व्यक्तिगत तुम्ही खूप पुढे जाणार अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Khup khup dhanywad sir asach support kayam karat raha 🙏🏻🙏🏻
@mukundshirsat8073
@mukundshirsat8073 23 күн бұрын
वीरेंद्र सरांचा फोन नंबर द्या आणि सोमाटणे फाटा चा पत्ता द्या
@vinitpatel4534
@vinitpatel4534 23 күн бұрын
Please give me virendra sir contact no please request
@swarajmundhe2961
@swarajmundhe2961 23 күн бұрын
​@@mysterytalksofficialsir tyncha phone number dya naa mazya gharii karanii cha prkar zaly khup grz ahe
@rashmikodape7490
@rashmikodape7490 23 күн бұрын
Phone number
@dattatraykulkarni1743
@dattatraykulkarni1743 23 күн бұрын
विरेंद्रजी मोहिते पाटिल तुमचे मिस्ट्री टॉक्सचे पॉडकास्ट मी हल्लीच पहायला लागलोय आणि त्यातले लोकांना आलेले थरारक अनुभव ऐकून खूपच रोमांचकारक वाटते, पण आजचा पॉडकास्ट पाहून खूपच छान वाटले बऱ्याच लोकांना यातून मदत मिळेल. तुम्हाला व तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा.... असेच छान कार्य करत रहा. शुभेच्छा....
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thank you so much sir Asach support ani prem sadaiv amchya purna team var rahudyat 🙏❤️🙏
@sudhakarbansode7926
@sudhakarbansode7926 15 күн бұрын
Thank u so much bro 🙏❤
@user-tk8km8cu2v
@user-tk8km8cu2v 13 күн бұрын
Video madhi Jo number dila ahe tithun kahi reply yet nahi.....os that number working?
@dattarambhanji1585
@dattarambhanji1585 3 күн бұрын
हो बरोबर
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 Күн бұрын
वीरेन्द्र सर ,,,,व संदिप सर यांना प्रणाम,,,, 🌷🌹🥀🌺🌻🌷🌹
@adventurousmk
@adventurousmk 23 күн бұрын
फक्त देवावर विश्वास ठेवा ,मन मोकळे ठेवा,जय शिवराय🙏🚩
@nitinyadav-qe2td
@nitinyadav-qe2td 23 күн бұрын
छान व्हिडिओ शेअर केले तुम्ही,आणि सरांनी पण खूप गोष्टीचे मदत, मार्गदर्शन दिले हे सर्व आईकुन फार बरं वाटले, धन्यवाद तुम्हा दोघांचे. श्री स्वामी समर्थ
@mauuwaingankar
@mauuwaingankar 23 күн бұрын
दादा तुझ्या सगळ्या व्हिडिओ खूप मस्त असतात आणि खरच खूप खूप धन्यवाद ते backgroun होरोर आवाज बंद केलाय बद्दल आता स्टोरी ऐकायला आजुन मज्जा येते,खूप बरं वाटतं एक मराठी माणूस पुढे जातोय हे बघून. असाच व्हिडिओ बनवत जा आणि खूप मोठा हो....स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि सोबत महाकाल चा आशीर्वाद पण तुझ्या सोबत राहो हीच प्रार्थना.😊 @mysterytalksofficial
@chhayaarmrugam2740
@chhayaarmrugam2740 7 күн бұрын
खुप छान माहिती देत आहात लोकांच्या अडचणी दूर करता दादा आवडल मला ही तुमच्या मदतीची गरज आहे मी खुप अडचणीत आहे कृपा करावी 🙏
@nikhildeoghare2238
@nikhildeoghare2238 21 күн бұрын
आजपर्यंतचा बेस्ट एपिसोड 👍👍
@vijaypunekarproductions6518
@vijaypunekarproductions6518 21 күн бұрын
खरया व चांगल्या गुरु च्या संदर्भ देणे खुपच महत्वाची आहे कारण तांत्रिक सहजासहजी लुटालुटी चे धंदे करतात . तुम्ही खुप चांगल काम करत आहात
@creative8552
@creative8552 21 күн бұрын
आता पर्यंत मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत पण हा सगळ्यात भारी व्हिडिओ आहे खूप आवडला व्हिडिओ आणि खूप मदत होईल मला यांची... Thank you so much sir.... Kharach manapasun thank u....❤❤❤❤ asach tumchi pragati houdet swami samarth yanchi nehami krupa aashirwad asudet tumchyavar...
@swatikulkarni8043
@swatikulkarni8043 4 күн бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली..मी जोतिष पंडित स्वाती शिरीष कुलकर्णी..काही केसेस येतात त्या आमच्या पलीकडील असतात .मी वेद शिकले आहे ,स्वतः शिकवते .तुमच्याशी संपर्क करायला नक्की आवडेल..लोकांना पण सांगता येईल..खूप पवित्र कार्य करीत आहात .श्री गुरुदेव दत्त.
@ankitasawant7123
@ankitasawant7123 20 күн бұрын
सगळ्यात जास्त आणि महत्वाचं म्हणजे जरी शस्त्रोत्त पद्धतीने पूजा नाही झाली पण तुमचं मन देवाकडे आहे, पूर्ण प्रेम भाव आणि सेवा भाव असेल तर देव तुमची पूजा स्विकारतो आणि सोबत राहतो
@Mansi_Rud
@Mansi_Rud 20 күн бұрын
काकांचा Confidence खरच खूप खतरनाक आहे. मला खरच विश्वास बसला.
@dattarambhanji1585
@dattarambhanji1585 3 күн бұрын
Plz मला काकांचा नंबर share करा
@pravinlabde1583
@pravinlabde1583 Күн бұрын
​@@dattarambhanji1585video madhech ahe but adhi comments vacha tyanchya baddal mag kai kara kartai te
@vaibhavdeshkar2444
@vaibhavdeshkar2444 23 күн бұрын
Great Experience, Bolanya Varun far Honest Vatale, Tantra mantra chi Yogya Information Vatate, Jai Shri Mahakali 🙏🕉🙏
@virendravaidya7714
@virendravaidya7714 5 күн бұрын
सर आपण खरच फार चांगली व उपुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार
@shrutijadhav5716
@shrutijadhav5716 22 күн бұрын
फारच बहुमुल्य माहिती दिली संदिप मुर्हे गुरुजी नी, गुरुजी कोटी कोटी प्रणाम. एक गुरु एक माणूस म्हणून तुम्ही जीव ओतून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतात. माहिती देत होतात गुरुजी तुमच्या कार्याला सलाम.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 21 күн бұрын
🙏❤️🙏
@thenaughtykidspandan3702
@thenaughtykidspandan3702 19 күн бұрын
Contact no milel ka tyancha
@Maharashtra_Engineers
@Maharashtra_Engineers 19 күн бұрын
Contact number bhetel ka
@sagarbhoite3883
@sagarbhoite3883 19 күн бұрын
@@mysterytalksofficial contact number
@Mahichicomedy
@Mahichicomedy 18 күн бұрын
अगोदर सरांना एक कॉल करून बघा. सर बोलल्यानंतर मेसेज करायला विसरू नका. सर काय बोलले नक्की कमेंट करून सांगा.
@supriyaekawade3177
@supriyaekawade3177 23 күн бұрын
खुप छान video आहे खुप महत्त्वाची माहिती दिली
@Sakshimandlik8252
@Sakshimandlik8252 23 күн бұрын
धन्यवाद सर खुप आभारी
@abhisheklad6892
@abhisheklad6892 23 күн бұрын
Mystry talk ला विनंती आहे कृपया अश्या लोकांना बोलवू नये. हे गृहस्थ जे सांगत आहे ते अध्यात्म अजिबात नाही. अध्यात्म म्हणजे स्व ची ओळख मी कोण आहे हे जाणणे आणि ते शिकण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. आजकाल लोकांना काहीही मेहनत न करता सर्व काही पाहिजे आहे. या गृहस्थांनी ३ लाख, ७ लाख खर्च करून काही विद्या शिकली आहे. नीट व्हिडीओ ऐकला तर कळेल हे गृहस्थ स्वतःची advertisement करत आहे आणि त्यात ते अगदी यशस्वी झाले आहे कारण comment वाचा लोकांना त्यांचा नंबर पाहिजे आहे. Mystry talk या चॅनेल ने या गृहस्थांचे प्रमोशन केले आहे. जर कोणी हा व्हिडिओ पाहून या गृहस्थांची फी भरून त्यांचे लाईफ मधील समस्या solve नाही झाल्या तर mystry talk त्याची जबाबदारी घेईल का? हे चॅनेल फक्त अनाकलनीय अनुभव ऐकण्यासाठी ठेवा.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 23 күн бұрын
हे अध्यात्म नाही तर तांत्रिक साधना आहे. क्षुद्र दैवता प्रसन्न करून त्यांच्या मार्फत बरी वाईट कामं करतात. अध्यात्म म्हणजे निराकार ब्रह्माचा साक्षात्कार होणे म्हणजे मीच ते ब्रह्म आहे असा आत्मसाक्षात्कार करुन घेणे.
@rekharampure6544
@rekharampure6544 20 күн бұрын
Khup Chan mahiti milali sir dhanyawad
@riseagain10
@riseagain10 23 күн бұрын
Great guy, with great knowledge , jevhda bolayla hawa tevdhach bolle, changle mothe sadhak aahe, Tyanna aani tyanchya maagchya Shakti laa maajha dand vat pranam❤❤❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Video baghitlya baddal ani dilelya pratisada baddal khup khup dhanywad 🙏🏻
@santoshmali3877
@santoshmali3877 23 күн бұрын
सर तुमचा हा व्हिडीओ पाहून मन शांत झाले धन्यवाद सर माझी एक फार संकटात आहे तरी मलापण मार्गदर्शन करणार का फार संकटात आहे हो
@Silentboyy100
@Silentboyy100 23 күн бұрын
No.1 bhai अंगावर काटा आला हा video पाहुन अतिशय महत्त्वाचा Video आहे. मी तुमचा channel subscribe केला आहे. मी फक्त 19 वर्षंचा असून सगळे video आवडीने पाहतो. 😊 💯 असेच video टाकत जा दादा 😊🙏 All The Best ...!! 🧡👻👻 ।। जय श्री राम ।। 🙏🙏 ।। जय हनुमान ।। 🙏🙏
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Dhanywad 🙏🏻
@LittleRisingKing
@LittleRisingKing 23 күн бұрын
Dev tumcha khup.changala karude
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-li2bc4gf4u
@user-li2bc4gf4u 23 күн бұрын
Khup dhanyawad...tumchya hya episode cha khup fayda hoil....khup sarya mansanchya adchani dur hotil....❤❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏❤️🙏
@arcturusgaming5401
@arcturusgaming5401 11 күн бұрын
सॉरी पण विरेंद्र तू चॅनेल चालू केला आहे पण तुझा भूत आणि जादु टोना याचा अनुभव फार कमी आहे. Viewer ला जे प्रश्न पडतात ते तू विचारात नाहीस. असे खूप प्रश्न होते जे मला हा पॉडकास्ट बघताना पडले पण तुझा अनुभव कमी आहे त्यामुळे तू विचारू शकला नाहीस. एकदा तू सर बरोबर question and answer cha episod ठेव आमचे काही प्रश्न आहेत ते विचारू देत.
@swapnildesai5929
@swapnildesai5929 23 күн бұрын
वीरेंद्र दादा खरचं आज ह्या एपिसोड साठी खूप खूप धन्यवाद ...नक्कीच गुरुजी ना कॉन्टॅक्ट करून आमच्या कुटुंबाचा प्रॉब्लेम solve होइल.thank u so much dada 😊
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thank you so much for watching aani tumcha support 🙏❤️🙏
@samguru550
@samguru550 10 күн бұрын
​@@mysterytalksofficial Hya sirancha number send kara
@tinadudhgaonkar8621
@tinadudhgaonkar8621 7 күн бұрын
Khup frod aahe maje paise budale
@kundanpatil6834
@kundanpatil6834 3 күн бұрын
​@@tinadudhgaonkar8621kiti paise ghetle
@bharatdhaiphule1872
@bharatdhaiphule1872 18 күн бұрын
Khup Khup dhanyavad 🙏
@rajeshchavan1092
@rajeshchavan1092 23 күн бұрын
Khup chan hota Vidio yaa madhun khup lonkancha fayda hoil
@stepinstyle92
@stepinstyle92 5 күн бұрын
अस काही खरं नसतं, ७दिवसात कुठलीच साधना होत नाही, वर्षानुवर्षे कठोर साधना करावी लागते, देवतेचे दर्शन सोपे नाही, असे लोक सिद्धींचा वापर करून भ्रम निर्माण करतात, कनिष्ठ स्तराच्या सिद्धी वापरुन लोकांवर प्रभाव पाडतात, लोकांनी याला बळी पडू नये, मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींचे कारण, प्रारब्ध, अनिष्ट शक्तींचा त्रास, मानसिक, आध्यात्मिक असते, त्यातही मुख्यतः आध्यात्मिक कारण असते यावर एकमेव उपाय म्हणजे योग्य मार्गाने साधना करणे!
@MiNDMoRY890
@MiNDMoRY890 23 күн бұрын
हल्ली काही दिवसा पूर्वीची गोष्ट आहे , मी गावी होतो , रात्रीच जेवण वगैरे करून निवांत झोपलेलो, रात्री 3 च्या आस पास शेजारी राहत असलेली मोठीआई घरी आली आणि मला जोर जोरात आवाज देत होती, मी उठलो आणि बाहेर आलो तर ती एकदम घाबरलेली होती तिला बघून विचारलं की काय झालं , तेव्हा ती सांगायला लागली की सुनील तिचा मुलगा age 32 अचानक झोपेतून उठला आणि त्याच्या आई ल बोलला मला बोलवत आहे मी जातोय, हे ऐकून तिने विचारलं त्याला कोण बोलवत एवढ्या रात्री, तो एकच बोलत होता ते बघ दारात वाघ उभा आहे तो मला बोलवत आहे , नाही आलास तर जीव घेईल अस म्हणतोय आणि एवढं बोलून तो रात्री निघून गेला , तेव्हा ती बाई माझ्या घरी येऊन मला बोलू लागली , थोड घाबरली माझी पण मी बाइक घेऊन त्याला शोधायला निघालो आधी गावातच चक्कर मारली पण तो कुठे दिसला नहीं, तेव्हा अचानक एक जण बाहेर टॉयलेट ल गेलेला भेटला तो बोलला की ekde एकडे गेलाय कोणतरी , तर नंतर त्या दिशेने मी गेलो , बरच लांब आणि जंगलाच्या दिशेने जावा लग्ल मध्येच गावा शेजारी स्मशान भूमी आहे , तेथून मी समोर गेलो , रात्रीची वेळ असल्यामुळे मला कोणाला सोबत घेता nhi आला, समोर जाऊन बघतो तर कोणतरी जंगलाच्या दिशेने मला चालतांना दिसल , गावठी बैलगाडीचा रस्ता होता , आजूबाजूला झाडी झुडूप होते , तो दिसतोय म्हणून. मी त्या जवळ जायची हिंमत केली, पोचलो आणि मी रागात म्हतल की कुठे चाललास एवढ्या रात्री, चाल घरी तुझी आई घाबरली आहे बघून , तर तो म्हंटला मी नहीं येऊ शकत तो बघ तो मला बोलवतो मला जावं लागेल, पण तिथे अजून दुसर कोण नहीं होत, मी त्याला विचारलं की कोण , कुठे आहे , कोण बोलतंय तुला , माझी खरच पहिल्यांदा एवढी घाबरली पण वेळ आणि परिस्तिथी अशी होती की तो आणि मी दोघेच होतो आणि गावाच्या लांब होतो , मी हिम्मत केली आलोय तर मी आता जे व्हायचं ते बघूच , आणि त्याला घरी चल, बस गाडीवर अस बोलत होतो, तो ऐकायला तयार nhi होता , तो बघ तो इथेच आहे मला नहीं jau देत असे सारखं म्हणत होता , मला वाटल या काही भास झालं असेल पण नक्की काय काही समजल नहीं , कसबस्स मी त्याला म्हतल त्याला सांग की आई ल एकदा सांगून येतो, अस बोल त्याला आणि बस गाडीवर , आणि हात पकडुन त्याला बसवल आणि डायरेक्ट फास्ट मद गाडी थेट घरी लावली , तिथे सर्व वात बघत होते , नंत परत यायला जाऊ दिलं नहीं , खर बघायचं तर मला वाटल भूत चकवा काही नसत , पण तो प्रसंग बघून समजल की काहीतरी असेल पण असत, एक निवांत झोपला असलेला मुलगा अचानक उठून आई ल अस बोलून कुठे जंगलात जाणार हे शक्य nhi ,
@dinuraut21
@dinuraut21 16 күн бұрын
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
@bharatsansare7779
@bharatsansare7779 16 күн бұрын
तीथला फोन नं. आहे का?किंवा तूमचा.​@@dinuraut21
@vanitaghuge7936
@vanitaghuge7936 12 күн бұрын
Dada gurujii cha nbr Dena
@vanitaghuge7936
@vanitaghuge7936 12 күн бұрын
​@@dinuraut21chavna guruji cha nbr Dena
@MiNDMoRY890
@MiNDMoRY890 12 күн бұрын
@@vanitaghuge7936 mazya olkhiche nhi konihi ani tumhi pn vishvasatil mansakdech java tai
@mangalkadlag5313
@mangalkadlag5313 6 күн бұрын
खूप छान आणि सगळं महत्त्वाचं clear सांगताय दादा, पटतय तुम्ही सांगताय ते, खूप कष्ट घेतलेत, God bless u
@reshmadhadve3065
@reshmadhadve3065 23 күн бұрын
Thanks 🙏
@Mumbaikarsinfotainment
@Mumbaikarsinfotainment 23 күн бұрын
तुमच्या आजपर्यंतच्या संपूर्ण भागातील सर्वोत्तम भाग
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thank you so much Asach support Kara 🙏❤️🙏
@manishb22
@manishb22 23 күн бұрын
Atishay sundar video ahe hya kakani kharach khup changlya gosti sangitlya
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thanks for watching 🙏
@amrutaarude5746
@amrutaarude5746 20 күн бұрын
Sir khup chhan mahiti
@mandarw86
@mandarw86 20 күн бұрын
khup chhan ❤
@NEET_Maharashtraboard
@NEET_Maharashtraboard 5 күн бұрын
मी पण ह्याची साधना केली होती. मी पण ज्योतिष चा अभ्यास केला आहे. हा सगळा positive ऊर्जेचा खेळ आहे. तुम्ही जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम solve करतात तेव्हा तुमची positive ऊर्जा कमी होते आणि negative ऊर्जा वाढते. it's risky, there is no God at all
@bhagyashrijadhav1376
@bhagyashrijadhav1376 7 күн бұрын
माझे तर फुकट पैसे घेतले आणि काहीच सांगत नाही खूपच बोगस आहे हा माणूस . माफ करा पण ह्याच्या नादी खरच लागू नका . हा मनाच सगळ सांगतो . जय शिवराय 🚩 भावांनो आणि भगिनींनो 🙏
@ucngz4ry-zldes6d-n-xzehw62
@ucngz4ry-zldes6d-n-xzehw62 7 күн бұрын
किती पैसे घेतले consultation चे अणि नंतर काम करायचे किती सांगितले
@pravinmate6384
@pravinmate6384 6 күн бұрын
या jgat कोनाक्याच mage लागू नका विश्वास theu नका
@ultimatedivine
@ultimatedivine 6 күн бұрын
मी तुम्हाला काई मदत करू शकतो का bhagyashrijadhav1376 🙏😊.
@pramodjadhav4262
@pramodjadhav4262 5 күн бұрын
मला यांचा नंबर भेटेल का
@ultimatedivine
@ultimatedivine 5 күн бұрын
@@pramodjadhav4262 कशाला नो पाहिजे काई काम आहे 😊.
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 23 күн бұрын
सर, ग्रेट 🎉
@vasudevsapkale3324
@vasudevsapkale3324 6 күн бұрын
नमस्कार सर मला फार आवडला तुमचा विडीओ.👏👍👍👍👏👏👏🌹🌹🌹
@madhukulkarni3917
@madhukulkarni3917 23 күн бұрын
Mst ❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thank you 🙏
@deepakmsasane6178
@deepakmsasane6178 24 күн бұрын
तुमच्या प्रत्येक एपिसोड ला लक्षपूर्वक मी नक्की पाहतो एकतो कारण मी भूत प्रेत लहान पणा पासुन आज पर्यंत पाहत आलोय असतात अणि तुमच्या कडे येणारे प्रतेक लोक खोट एक ही शब्द बोलत नाहीत नाही तर मी नक्की पकडल अस्त Thank you वीरेंद्र सर I am Deepak Madhu Sasane From MH 43 😊
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 24 күн бұрын
Thank you so much Deepak sir Asach prem aani tumcha support rahudyat 🙏❤️🙏
@umesh1721
@umesh1721 23 күн бұрын
Sahebana,,,parat,,bolva
@PoojaBhamare_9
@PoojaBhamare_9 23 күн бұрын
Tumhi kskay pakdl ast🙏
@virendravaidya7714
@virendravaidya7714 5 күн бұрын
सर आपण खूप उपूक्त माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार
@prt-ql1cv
@prt-ql1cv 23 күн бұрын
Great episode. Jya lokanna Sandeep murhe yancha changla anubhav aala asel tyanni please comment kara ....
@pranalishevale1884
@pranalishevale1884 23 күн бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Khup khup dhanywad 🙏🏻
@poonambhoite6007
@poonambhoite6007 23 күн бұрын
Virendra sir tumhi ya channel through khup important ghosti share kelya tyabaddl tumche khup aabhar.❤🙏
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thank you so much Asach prem aani support rahudyat 🙏
@SagarVideoWorld
@SagarVideoWorld 2 күн бұрын
ह्या माणसा कडे चेहडी विद्या आहे ज्यात आत्मा कैद करून त्या कडून समोरचा माणसाचे प्रश्न सोडवले जाता......अशा विद्या असलेल्या लोकांन पासून सावध राहा....देवाची सेवा करा....हर हर महादेव
@anilghutukade8650
@anilghutukade8650 Күн бұрын
बरोबर आहे
@Sadugurufale
@Sadugurufale 19 күн бұрын
लय भारी❤❤❤❤❤❤
@bhagyashrijadhav1376
@bhagyashrijadhav1376 7 күн бұрын
सगळ खोटं सांगतोय हा बाबा लई बेकार आहे हा माणूस आणि attitude तर खूप आहे ह्याला काही पण सांगतो हा बाबा खरच आपण शिवकन्या आहे आपल्या मनगटात जोर आहे ह्या असल्या फसव्या माणसाच्या खरच नादी लागू नका माझ्या बहिणी आणि भावांनो 🙏
@Mmmk12424
@Mmmk12424 6 күн бұрын
Ky anubhav tumcha
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 23 күн бұрын
माझं या दादांबद्दल काही म्हणणं नाही.पण खरंच आपल्या दैनंदिन जीवनात पितरांची व कुलदेवतेची पुजा करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना जीवनात काही अडचणी असतील त्यांनी आपल्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात जावं तिथे दर रविवारी सकाळी १०:३० च्या आरतीनंतर विनामूल्य प्रश्नोत्तर सेवा केली जाते. तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न, शंका असतील तर त्या शंकांचं निरसण करून ते तुम्हाला सहज साधी सोपी आध्यात्मिक सेवा देतात ती जर तुम्ही मनोभावे केली तर निश्चित तुमचे प्रश्न सुटतात. परत एकदा सांगतो कि यासाठी एक रूपयाही फी केंद्रात आकारली जात नाही. श्री स्वामी समर्थ 🙏
@shashisatpute2610
@shashisatpute2610 23 күн бұрын
खूप किचकट आणि वेळखाऊ साधना करायला लावतात
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 23 күн бұрын
@@shashisatpute2610 माफ करा दादा पण अध्यात्म आणि देव म्हणजे खायची गोष्ट वाटली का? तुमचे मागील कर्म, प्रारब्ध जर कठीण असतील तर साधनाही थोडी अवघड येणारच कि.. देवाची सेवा करण्यासाठी जर आपल्याकडेच वेळ नसेल तर अखंड ब्रम्हांड चालवणाऱ्या देवाने आपल्या कडे पाहून आपली मदत करावी हे आपण कोणत्या अधिकाराने बोलू शकतो.
@mr.390r5
@mr.390r5 14 күн бұрын
Barober dada.Bramhandanayakachya darat aalywar sagle prashna sutat.ekach guru mauli.shri swami samartha🚩🙏
@jatinrjadhav
@jatinrjadhav 13 күн бұрын
अहो,पण अशा उद्धट माणसाचे बोल ऐकण्यापेक्शा मंदिरात आपले समस्येवर उपाय करुन घ्या .घ​@@shashisatpute2610
@Mmmk12424
@Mmmk12424 6 күн бұрын
​Tumcha ky anubhav pls sanga itarana help hoil @@shashisatpute2610
@kishorkaulgekar5953
@kishorkaulgekar5953 19 күн бұрын
Thanks sir
@kiranadhagale2890
@kiranadhagale2890 23 күн бұрын
Khup khup thankyou❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Dhanywad 🙏🏻
@Art_n_Me.777
@Art_n_Me.777 23 күн бұрын
पाटील दादा यांचे अजून अनुभव ऐकायला आवडतील .
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏❤️🙏
@diwakarwankhade5478
@diwakarwankhade5478 7 күн бұрын
Please hi
@user-qv6fu3vh8i
@user-qv6fu3vh8i 23 күн бұрын
खूप चांगली सेवा लोकांचे करत आहात देव तुमचं भलं करो.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏❤️🙏
@user-ip7eb4fw1o
@user-ip7eb4fw1o 23 күн бұрын
Khup khup Chan video
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Khup khup dhanyvad 🙏🏻
@Appi210
@Appi210 23 күн бұрын
Khub kahi sikhayala midale mala tuzya video ni❤.. Keep continue
@jyotisalunkevlogs8501
@jyotisalunkevlogs8501 23 күн бұрын
दादा जे लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांना हा episod बघून नक्कीच फायदा होईल आणि त्यांचा आशिर्वाद तुम्हाला मिळेल 🙏
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏❤️🙏
@savitashinde9365
@savitashinde9365 5 күн бұрын
Aho dada please sir cha contact number/address melil ka​@@mysterytalksofficial
@shubhrasawant7729
@shubhrasawant7729 23 күн бұрын
सगळ्यात बेस्ट होता आजचा भाग.अशीच माहिती देत राहा.
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Nakkich amhi ashe ajun videos gheun yaycha prayatna karu. Khup khup dhanywad asach support kayam karat raha 🙏🏻🙏🏻
@Manggeshkadam
@Manggeshkadam 23 күн бұрын
Kup chan episode 👌
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thanks for watching Mangesh sir 🙏
@geetajadhav768
@geetajadhav768 6 күн бұрын
Virendra ji apley me mulakat eikle khup Chan ahet, hya mahiti baddal dhanyawaad
@karimshaikh9593
@karimshaikh9593 23 күн бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद सर नंबर भेटला तुम्हाला खूप आरोग्य लाभो दोघानाही
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏❤️🙏
@narayanalissuhasitrajkavir3017
@narayanalissuhasitrajkavir3017 23 күн бұрын
जय श्रीराम आपणास नंबर मिळाला असेल तर सर्वांना द्या ....आपणास आशीर्वाद मिळतील
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
@narayanalissuhasitrajkavir3017 number ani naav apan video madhe mention kelela ahe sir. Jai shree Ram 🙏🏻
@nehasalunke2230
@nehasalunke2230 23 күн бұрын
Please number dya tymhala bhetala asel tr
@mayajadhao1117
@mayajadhao1117 22 күн бұрын
सर.मला.तुमचा.नंबर. दीया.ना​@@mysterytalksofficial
@dipakjadhav786
@dipakjadhav786 7 күн бұрын
मस्त धंदा आहे हा.... सर्वांनी हाच धंदा करावा... हात मळना, पाय मळना आणि पैसाच पैसा मिळवा. 👌
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 4 күн бұрын
बाळ, हळु बोल, अस लोकांना सांगत बसु नको....सुरु कर तु हा धंदा...
@user-zz4ff7dy9o
@user-zz4ff7dy9o 9 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिली साहेब
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 6 күн бұрын
दादा तू लय भारी आहेस तुझे खूप आभार आमच्या मनातील विचार आम्ही लपून ठेवले होते ते तूझ्या कडे बोलू शकतो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mahichicomedy
@Mahichicomedy 22 күн бұрын
दादा तुम्हाला माझं एक सांगणं आहे की तुम्ही आता एवढ्या छान यूट्यूब चैनल चालू केलाय यातच गरिबातल्या श्रीमंत दोन्हीही प्रकारचे लोकं तुमचे व्हिडिओ बघतात दोन्ही लोकांना समस्या आहेत. असे काही लोकं बघू नका की ते पैशांची जास्त मागणी करतात. मान्य आहे या सरांना खूप ज्ञान आहे पण या सरांच्या बोलण्यातून मला फक्त पैसा दिसत होता पैशाशिवाय तर सगळी कामे होत नाहीत हे मान्य आहे पण कुठेतरी स्वार्थ पण वाटला दादा.
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 6 күн бұрын
❤❤❤❤❤ तुमचे बोलणे बरोबर आहे दादा पण विद्या शिकायला पैसे पर भरपूर खर्च केला आहे ना त्या दादांनी असो जगातील सर्व लोकांचे भले व्हावे यासाठी दादाने चे चायनल चालु केले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 6 күн бұрын
❤❤❤❤❤ मी तर 4थित असताना माझ्या अंगात भूत घुसला होता तेव्हा माझ्या शाळेतील शिक्षकांना लय मारले होतें जो जो माणूस रात्यात हागायला मुतायला बसला होता त्याला पण लय मारले होतें पण माझ्या अंगातली भूत लय भारी होता स्वच्छ्ता प्रेमी आणि सर्व भाषा बोलणारा होता कारण माझ्या अंगात भूत घुसला होता तेव्हा पासून मी परीक्षेत पास होत गेली आणि बऱ्याच प्रकारची भाषा बोलत होते ❤❤❤❤❤❤❤ त्या वेळेस पिवळी निळी गुलाबी रंगाची उलती वकारी केली होती ❤❤❤❤❤❤❤❤❤
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 6 күн бұрын
❤❤❤❤❤❤ मला माझ्या अंगात भूत घुसला होता तेव्हा शाळेतून माझ्या रंजना आणि प्रमिला हया दोन मैत्रिणी नी धरून घरी आणले होते शनिवार चां दिवस होता बाबा कामाला गेले होतें आणि जेवण तयार करण्यात गुंग झाली होती ताई शाळेतून येऊन झोपली होती छोटा भाऊ शाळेतच होता आमचे भाडे करू रामू काका नी मला उचलून कोच वर झोपविले माझ्या मैत्रिणी माझ्या शेजारीच बसल्या होत्या मी बेशुद्ध अवस्थेत माझ्या बाबांच्या शाळेचे मुख्याध्यापक ऑफिसचे फोन no. सांगितलं नंतर रामू काका नी शेगावचे लिंबाजी काकाला बोलावले त्या काका. नी पेल्यात पाणी घेउन मंत्र बोलून माझ्या अंगावर पाणी शिंपडले आणि थोडी मी बरी झाली नंतर मला बदलापूर आपटे वाडी पोलीस लाईन ह्या ठिकाणी नेऊन शेनानी सारवलेल्या जमिनीवर बसून ठेवले देव खोलीत तिथे भगत काकांनी जपमाळ जपून माझ्या अंगावर पाणी शिंपडले आणि कपाळाला अष्टगंध लावले आणि माझ्या अंगातून भूत हळू हळू माझ्या अंगातून बाहेर पडत होता तेव्हा ते भूत निघताना पाया पडून डोक्या पर्यंत संपूर्ण अंगाला मुंग्या आल्या आणि त्या झिणझिण्या हळू हळू पाया पासून डोक्या मधून केसातून उडाल्या म्हणजे भूत केसातून बाहेर उडाला ❤❤❤❤❤❤❤
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 6 күн бұрын
❤❤❤❤❤ बदलापूर मध्ये मानकिवली गावातील हि घटणा आहे ती जुवेली zp शाळेतील विद्यार्थी रुपाली रमेश शहासने ❤ म्हणजे आताची मी रुपाली योगेश गंगाधरे आहे माझी घटना सर्वांना माहिती आहे कारण मी सर्वांना मारलेले आहे म्हणून रुपाली भूत म्हणून लोक बोलत होती पहीली लोक ❤❤❤❤❤❤❤
@WalmikSambhajinagar9766
@WalmikSambhajinagar9766 6 күн бұрын
होतात असा घटना पण यांना काढणं इतकं पण अवघड नहीं
@rahulkarande5788
@rahulkarande5788 23 күн бұрын
हवा येऊद्या मध्ये जायचं फिल्म प्रमोशन ला आणि भूत काडणे किंवा अन्य समस्येच्या व्यवसायच पब्लिसिटी करायची असेल तर मिस्ट्री talks मध्ये यायचं😂
@vijaygovande8624
@vijaygovande8624 21 күн бұрын
हा माणूस प्रॉपर्टी दलाल होता आणि आता अंधविश्वास चा आहे. हा Mistry talk wala pan.
@dnyaneshwarbhosale218
@dnyaneshwarbhosale218 4 күн бұрын
Best mahiti dili sir Dhanyawad
@ganeshingavale2642
@ganeshingavale2642 20 күн бұрын
100%khar ani vishwas Basel asa video ani sir cha conference hota Ani Mohite patil saheb khup khup puhde jail apla page ani group ani sirni sağla te ağdı right hot ki apn aplya kuldevat ani pitrachi pooja kela pahije jane karun aplya la aplya family madhi kinva kontehi kam asel yaat problem yenar nahi ❤ salam Mohite patil saheb and all team best of luck 🎉
@SubhashBatwal-uc2tt
@SubhashBatwal-uc2tt 23 күн бұрын
एकदम परफेक्ट step to step एकदम क्लिअर सांगणे. आणि खूप छान अशी माहिती दिलेली आहे इतरांना होणार त्रास कसा होतो? का होतो? पाटील भाऊ यांचा नंबर डिस्क्रिपशन मध्ये देऊन ठेवा
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Yes sir dilela ahe please check Kara 🙏❤️🙏
@jatinrjadhav
@jatinrjadhav 14 күн бұрын
​@@mysterytalksofficialतो उचलत नाही
@bharatijani1552
@bharatijani1552 3 күн бұрын
​@@mysterytalksofficialu only write the no pls
@snehalghorpade2734
@snehalghorpade2734 24 күн бұрын
Wait is over 😅🎉
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 24 күн бұрын
🙏❤️🙏
@ashutoshawasarkar5942
@ashutoshawasarkar5942 5 күн бұрын
खूप छान माहिती.
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 18 күн бұрын
सगळं बरोबर आहे.
@Mahichicomedy
@Mahichicomedy 22 күн бұрын
या सरांची थोडीशी माहिती मी काढली राग येऊ देऊ नका. या सरांना थोडासा जास्त गर्व आहे. पुढच्या व्यक्तीशी बोलताना खूप रुडली बोलतात. बोलताना असे बोलतात की जसं काय जगातले खूप मोठे देवऋषी आहेत. कुठल्याही व्यक्तीशी समस्या नीट व्यवस्थित ऐकून न घेता ची मागणी करतात. यापुढे असे लोकं यूट्यूब ला घेऊ नका. अशी लोकं घ्या की पैशाला हापा पलेली नसावी मर्यादित पैसे घ्यावे यांनी.
@komaltupe9040
@komaltupe9040 21 күн бұрын
खर आहे मी पण खूप आशेने फोन केला होता...
@Mahichicomedy
@Mahichicomedy 21 күн бұрын
लोकांना खूप मगरूरी ने बोलतात जसं काही जगातील मोठे महाराज आहेत आणि कंटिन्यू पैसा पैसा करत करतात ते आणि ते यूट्यूब ला कशासाठी झाले आहेत बिझनेस आहे हा एक प्रकारचा.. आणि प्लीज यापुढे यूट्यूब वर अशी लोके घेऊ नका. या जगात यांच्यासारखी माणसं नाहीत. काय काय लोकं खूप चांगले आहेत की कमी पैशांमध्ये लोकांचं काम करून देतात.
@pramilatalape367
@pramilatalape367 20 күн бұрын
Kiti fees ahe hyanchi
@mandarw86
@mandarw86 20 күн бұрын
​@@Mahichicomedy tuncha anubhav detail madye share karal ka?
@pujapari7015
@pujapari7015 20 күн бұрын
Right sir barobar bolat sandip sir kharch khup rudely boltat no block karl as mantst he kase lolanche parshn soul karnar
@rahulraut8855
@rahulraut8855 23 күн бұрын
Waiting for more horror videos
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
🙏❤️🙏
@rahulraut8855
@rahulraut8855 23 күн бұрын
@@mysterytalksofficial majhya kade pan ahet story pan chera na dhakavnyachya ativar sangto...
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
@rahulraut8855 sry sir apan je anubhav fakta lokanche khare anubhav gheto ani purna transparency thevto. Tya mule apan sangnaryacha chehera lapvat nahi karan jya vyakti sobat ghadla ahe tya vyaktila face hide karaychi kahich garaj naste jar te khara asel tar. Ani ti mystery talks chi theme nahi ye sir jar tumhi camera samor basun face dakhun tumcha khara anubhav sangu icchita tar tumcha always welcome ahe dhanywad 🙏🏻
@UmeshShetye-rh2us
@UmeshShetye-rh2us 23 күн бұрын
Very nice information
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thanks for watching sir. Thank u so much 🙏🏻
@sanjaykshirsagar9811
@sanjaykshirsagar9811 6 күн бұрын
खूप चांगले, जय गहिनीनाथ नमः मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, श्री स्वामी समर्थ महाराज
@abhisheksakharpe
@abhisheksakharpe 5 күн бұрын
Zala ka contact?
@deepakkarajgar9483
@deepakkarajgar9483 7 күн бұрын
मला संदिप सरांचा मोबाईल नंबर हवा आहे.आपला मोबाईल नंबर मिळाला तर मलाही त्रासातून बाहेर पडता येईल.
@nageshgijare2248
@nageshgijare2248 6 күн бұрын
मला संदीप गुरुजी चा मोबाईल नंबर हवा आहे. कृपया पाठवला तर खूप उपकार होतील मला खूप मदत होईल.
@user-uf8iq3ir9g
@user-uf8iq3ir9g 5 күн бұрын
विडिओ च्या शेवटी सांगितलं आहे मोबाईल नंबर
@suneetabhande4808
@suneetabhande4808 4 күн бұрын
​@@nageshgijare2248 तुम्ही त्यांना फोन केला का, आणि काय फरक किंवा प्रॉब्लेम दूर झाली का
@SonaliKamble-777
@SonaliKamble-777 23 күн бұрын
संदीप सरांचा नंबर मिळेल का sir खूप छान सांगितलं त्यांनी. तुमच्या mystery talks मुळे आज आम्हाला खूप छान माहिती मिळाली
@priyankajadhav9217
@priyankajadhav9217 20 күн бұрын
Ho Tai mala pan hava aahy taynavha number mala pan 5 years zala bal nahi ekda 3 month chay zale parat Rahat ch nahi
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 20 күн бұрын
@priyankajadhav9217 video madhe tyancha naav ani number donhi dilele ahet
@priyankajadhav9217
@priyankajadhav9217 20 күн бұрын
@@mysterytalksofficial thank you so much
@SonaliKamble-777
@SonaliKamble-777 19 күн бұрын
व्हिडिओमध्ये नाहीये त्यांचा नंबर 🙏​@@mysterytalksofficial
@priyankajadhav9217
@priyankajadhav9217 19 күн бұрын
@@SonaliKamble-777 me call kela pan khup arrogant vatle mala te maza call disconnect zala me parat try kela tar received nahi kela
@kishorkaulgekar5953
@kishorkaulgekar5953 19 күн бұрын
Good
@dhananjaykhopade7780
@dhananjaykhopade7780 8 күн бұрын
Really good Information 🎉
@deepashinde3077
@deepashinde3077 23 күн бұрын
Virendra Sri Tumacha kam kupacha cha aahe tumacha number milela ka?
@amoldhumal952
@amoldhumal952 23 күн бұрын
एक तर खर माणूस जन्म सोप्पा नाही,.. जन्माला आला तरी त्रास... जगताना तर्र भरपूर असा त्रास.... मेल्या नंतर ही त्रासच.... का.... कशासाठी.,.... योग्य..उत्तर अपेक्षित...2024. चालू आहे... 2034 पर्यंत... सर्वच या जगात नसणार.... हा चॅनल बघणारे.... तयार करणारा.... रिप्लाय...
@simranrajsingh879
@simranrajsingh879 23 күн бұрын
BK mde ahet ka
@tisaimauli8128
@tisaimauli8128 24 күн бұрын
खूप छान
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thanks for watching 🙏❤️🙏
@ashokkalugade5283
@ashokkalugade5283 5 күн бұрын
आदेश गुरुजी नमः शिवाय om गुरुदेव
@user-ik8pc6ne6u
@user-ik8pc6ne6u 23 күн бұрын
पितर देवाची सेवा कशी करावी.
@vikaskapse4114
@vikaskapse4114 24 күн бұрын
थोडं हटके एपिसोड होता हा...... छान
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thanks for watching 🙏❤️🙏
@ranjanakarpe4923
@ranjanakarpe4923 23 күн бұрын
Tyanch number milel ka . please.
@niranjandande6603
@niranjandande6603 6 күн бұрын
Very good work by Guruji.
@Shrikant_9
@Shrikant_9 6 күн бұрын
Khup chan podcast 🙏🏻🚩🚩🚩
@sureshmistry1883
@sureshmistry1883 16 күн бұрын
आपले कुलदेवता , गा्मदेवताची ओळख कशी करुन घ्यायची?
@dilipaher7947
@dilipaher7947 9 күн бұрын
Mala tumacha mobile no dya plz
@ruigavankar6649
@ruigavankar6649 23 күн бұрын
Tripn fee cha andaz sangitala asta tr br zal ast.aplyala prvdel ki nahi kl l ast na.
@sanketzende1488
@sanketzende1488 19 күн бұрын
Ho na🥺
@WalmikSambhajinagar9766
@WalmikSambhajinagar9766 6 күн бұрын
फी राहत नाहीं फ्री सेवा करावं लागते इच्छे ने जे दिलं ते स्वीकार करावं लागतं
@kavitawani5482
@kavitawani5482 23 күн бұрын
छान आहे .
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Thanks for watching 🙏
@audutmahajan7428
@audutmahajan7428 6 күн бұрын
ओम नमो श्री गाहिनी नाथाय...नमः🙏🙏
@mayurpawarofficial1357
@mayurpawarofficial1357 23 күн бұрын
अश्या बाबा लोकांना नको बोलावू रे, स्टोरी सांगणारे बोलावं.
@marveldc9541
@marveldc9541 22 күн бұрын
कोणती चड्डी घातली आहे त्याचा कलर सांगणारे बाबा आहे😂😂😂
@rupeshbhau1997
@rupeshbhau1997 23 күн бұрын
हा माणूस अत्यंत उद्धट आहे ह्याला कॉल केलेल्या लोकांशी हा उद्धट बोलतो आणि गर्व हा त्याचा शब्दा शब्दा मधे जाणवतो… निसर्गाचा नियम आहे गर्वाचे घर हे खाली होते आज ना उद्या….. समोरचाची किंमत करत नाही तो.मी पण भक्त आहे काळूबाई चा पण मी माझा कडे आलेल्या गरीब दुबळ्या लोकांना असे कमी लेखत नाही प्रेमाने बोलावे माणसांनी ….आणि ज्याचा मागे मांढरची काळी त्याचा कोन बाल पण बाका करू शकत नाही आणि कोण करेल तो धुळीला मिळाल्या शिवाय राहात नाही… ओम् काळेश्वरी🔱🙏🏻 बोल त्या मांढरचा कर्दन काळीचा चांगभले….🙏🏻🔱
@Mahichicomedy
@Mahichicomedy 21 күн бұрын
होम यांच्या बद्दल माहिती काढली हे माणसांना अत्यंत उद्धटपणे बोलतात. यांना फक्त पैसा पाहिजे पैसा पैसा मान्य आहे की पैशाचे शिवाय काहीच काम होत नाहीत पण एवढं कुठे नाही . माणसांचा आशीर्वादही यांनी घेतला पाहिजे मला यांचं वागणं अजिबात पटत नाही. हा माणूस इथे आलाय म्हणजे पैसा कमवायला आला आहे तुम्ही माझं खोटं वाटलं तर तुम्ही यांना एकदा कॉल करून बघा मग लक्षात येईल की हा माणूस कसा आ
@chetandhadge4822
@chetandhadge4822 8 күн бұрын
Same experience
@WalmikSambhajinagar9766
@WalmikSambhajinagar9766 6 күн бұрын
🌹🌹जय माँ काली 🌹🌹
@maheshkamble4677
@maheshkamble4677 Күн бұрын
Number share nahi kela
@gujarnavnath8784
@gujarnavnath8784 23 күн бұрын
No1
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Khup khup dhanywad 🙏🏻
@Indianarmylover16303
@Indianarmylover16303 21 күн бұрын
Khup chan video aahe ❤
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 21 күн бұрын
Thanks for watching 🙏
@marveldc9541
@marveldc9541 23 күн бұрын
मी कोणती चड्डी घातली आहे ते सांगा गुरुजी ला 1001 रु बक्षिस😂😂
@mohanchaugale4400
@mohanchaugale4400 23 күн бұрын
Mazi pan sanga😂
@vishalkhatkale3741
@vishalkhatkale3741 20 күн бұрын
😂😂
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 7 күн бұрын
तू कपड्याच्या आत नागडा आहेस 😊
@marveldc9541
@marveldc9541 5 күн бұрын
गुरुजी अवाडले वाटते😂
@shamalpatilvlogs7967
@shamalpatilvlogs7967 24 күн бұрын
Siranche fees ky ahe
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 23 күн бұрын
Dilelya contact detail var call Kara te sangtil tumhla
@mayajadhao1117
@mayajadhao1117 22 күн бұрын
​@@mysterytalksofficial45:30
@user-makar370
@user-makar370 24 күн бұрын
Mast👌🏻
@mysterytalksofficial
@mysterytalksofficial 24 күн бұрын
Thanks for watching 🙏
@deepaksasane7471
@deepaksasane7471 13 күн бұрын
👌👌
INDIAN COUPLE DID THIS IN BALI 😂❤️ | PART 2
17:48
Krish Mahadik
Рет қаралды 513 М.
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 3,9 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 13 МЛН
How to Manifest Anything : A Hinduism Secret
32:26
Cyber Zeel
Рет қаралды 148 М.
Страшно, когда ругается мама😰
0:10
Лиза Вертинская
Рет қаралды 1,9 МЛН
The clown snatched the child's pacifier.#Short #Officer Rabbit #angel
0:26
Did you believe it was real? #tiktok
0:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 8 МЛН
ПРИДУМАЛ ВЫХОД (@inaciomundoafora - Instagram)
0:21
В ТРЕНДЕ
Рет қаралды 6 МЛН
Добейти 100000 подписчиков | Тгк- @Rom4ik539
0:28
小路飞被臭死啦!#海贼王#路飞
0:27
路飞与唐舞桐
Рет қаралды 12 МЛН