कसली SIT आणि कसली चौकशी ? नुसतीच लोकांच्या डोळ्यात धूळफेक .... कुणावरच विश्वास राहिला नाही आता .
@kishorkalgutkar877 ай бұрын
Correct
@Justfewminutes17 ай бұрын
फडणवीस, राणे ने धूळफेक केली डोळ्यात....फक्त राजकीय भांडवल बनवलं सुशांत च्या मृत्युला....तरीपण असूद्या फडणवीस भक्ती महत्वाची आहे
@shravanrohilkar84937 ай бұрын
ज्या खडसेंनी तळागाळापर्यंत भाजपा पोचवली त्यांच्यावर लगेच कारवाई होते आणी उध्दव परिवाराशी हितसंबंध असल्यामुळे मी मारल्यारखं करतो तू रडल्या सारखं करतो असे सर्व चालले आहे
काहीही असो! दिशा -सुशांत यांच्या मृत्यूप्रकरणात तपास होऊन त्यांना मरणोत्तर न्याय मिळावा!हिच ईश्वरचरणी तसेच ओझा यांना प्रार्थना!
@shirishvyas65597 ай бұрын
ईश्वरच न्याय करेल
@anandkmanjrekar44517 ай бұрын
हे म्हणजे गप्प बसा नाही तर बुवा येईल. अस सांगून गप्प बसवणे.
@vidyakaldate73597 ай бұрын
काय नसत होत.😢
@sandeepindalkar277 ай бұрын
२०० नव्हे तर २००० करोड घेवून गप्प बसले असतील. एवढा टाईमपास कुठे असतो. उगाच वोट बँक सांभाळण्याचे फालतू प्रयत्न!
@mibhartiya7 ай бұрын
@@sandeepindalkar27 vote bank…ki vote jihad.. Vote bank tar law system kaalji ghetey..mhanun tar case ubhi rahu det nahiye..
@Surekha-xg7cs7 ай бұрын
फडणवीस एस आयटी ची घोषणा करतात आणि चोकशी करतच नाही त्या jarange ची एस आयटी चौकशी लावली असती तर ही वेळ देवेंद्र जी वर ही वेळ आली नसती निदान पालघर साधू चे तरी चौकशी व्हायला पाहिजे होती खूप जनतेला आशा होती
@kishorenayak56347 ай бұрын
SIT- sleeping in tent
@SoftwareDeveloperAspNet7 ай бұрын
@@kishorenayak5634 Home Minister ch Zopet Aahet
@girish32187 ай бұрын
Fadnavis sarkhya h.m. peksha anil deshmukh bare hote mhanayachi vel ali ahe YOGI. Sarkha C.M pahije maharashtrala.
@ShaunakDeogirkarOBC7 ай бұрын
फडणवीस नपुंसक आहे
@girish32187 ай бұрын
Mi phadanavis ji cha kattar samarthak hoto pan he sagal aiklyavar vayit vatal.
@Neha9-b3s7 ай бұрын
ना जेल ना बेल ! सिधे प्रभू से मेल. योगीजी आपका न्याय सही है, ❤🎉
न्यायदेवते चे महाराज शनिदेव कोणालाच सोडत नाही. राजा असो किंवा नेता असो
@gouravshahane7 ай бұрын
मनसुख हिरेन, सचिन वाझे या प्रकरणावर तत्कालीन विरोधी पक्षाने (सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी) खूप रान उठवले होते मग त्यावर आत्ता काय चालू आहे यावर पण प्रकाश टाका
@Justfewminutes17 ай бұрын
काही नाही सुर्यवंशी अजून वर्ष 7-8 चालवणार हा विषय तुमच्या सारख्या प्रेक्षकांना 😅😅....
@सत्यमेवजयते-ण1फ7 ай бұрын
नुसती चर्चा होत असते आउटपुट काहीच नाही
@prabhakardumbre76487 ай бұрын
त्यांच्यातले काही त्यात असतील.
@kusumiyer81197 ай бұрын
Waaze ch Prakan Cottat Yetach naahi Jaamin var Sutnar Mansukh la No Justice 😢😢😢😢
@gaurav_dhere7 ай бұрын
काय आवाज होता सभागृहात विरोधी पक्ष नेत्याचा
@PopatMane-l4h7 ай бұрын
खरं तर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री योगी बाबा पाहिजे होते पन्नास टक्के केसचा निकाल ओन द स्पॉट झाला असता.देशामध्ये गुन्हेगारीला महाराष्ट्र अव्वल स्थानी.
@swapnapandit4787 ай бұрын
बिहार ला ही मागे टाकले असेल
@chandrakantpanchal13167 ай бұрын
खरंय
@Vijaysoparkar7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात आपण. फडणवीस हे मुळमुळीत गृहमंत्री आहेत. ते काही करु शकणार नाहीत या प्रकरणात..!
@shrikantbhave24717 ай бұрын
फडणवीस मध्ये दम आहे का तेवढा
@shraddhashetye23877 ай бұрын
दोन माणसं मारुन हे सो कॉल्ड वरिष्ठ लोकं उजळ माथ्याने वावरतात. सर्वांना माहीत झाले आहे कोणा कोणाचे हात आहेत. आपलं सरकार येऊन आता पुढच्या निवडणुका ही लागतील. तरीही जे गुंतले आहेत त्यांना का नाही एक्सपोज करत? त्यांना नेस्तनाबूत करण्याची संधी असताना देखील नरमाईचे धोरण घेत आहेत. कोणावर भरवसा ठेवावा?? योगीजी सारखा नेता हवा. एक घाव दोन तुकडे...
@vandanaranade44487 ай бұрын
आता स्वतः दिशा आणि सुशांतच्या अतृप्त आत्म्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.नाहीतर सर्व स्तरातील लाचखोर हे खटले दाबून टाकतील
@kulkarnihealthcentre63197 ай бұрын
जरूर हिसाब होगा .उनकी आत्मा किसी ko नही chodgi .
@tsc27087 ай бұрын
@@kulkarnihealthcentre6319right
@dhanapatil82587 ай бұрын
पण आत्मा भीती शिवाय काहीही करू शकत नाही असं तंत्र सांगत वाचण्यात आले होतं
@kishoriphadke62007 ай бұрын
Bhoot movie madhe dakhavlya pramane disha Ney tichya rapists na Marla pahije sarkar Kahi hi karnar nahi
@ratnajaliadhe47756 ай бұрын
अभिनेत्री नुतन यांच्या आत्म्याने सुद्धा असाच बदला घेतला म्हणतात , सुशांत आणि दिशा यांच्या आत्म्याने सुद्धा आता असंच करावे
@sachinjathar13027 ай бұрын
दोनशे कोटी रुपयांची ऑफर जर वकील साहेबांना येत असेल तर बाकीच्या लोकांना गप्प करण्यासाठी किती मोठी डील झाली असेल यातून समजतंय.
@nikhilchavan94686 ай бұрын
भारताची न्यायव्यवस्था म्हणजे सर्वात घाणेरडी बरबटलेली न्यायव्यवस्था 😔😔😔😔😔😔
@pawanmjadhaw99695 ай бұрын
Maharashtra 😢
@swapnapandit4787 ай бұрын
योगीजी झिंदाबाद "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
@vidyakaldate73597 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@sachinchaudhari31417 ай бұрын
👍🏻🙏🏻🚩
@amit06507 ай бұрын
तिकडेच जा तू 😂
@neelabal30187 ай бұрын
😂😂
@amit06507 ай бұрын
@@swapnapandit478 पंडित जी तुम्ही तिकडेच रहा 🤪
@santoshbhanushali40857 ай бұрын
उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली तरी चालेल नाहीतरी मुसलमानांच्या मतावर निवडून आलेत काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या कठोर कारवाई करा फडणवीस साहेब
@rekhamohite92707 ай бұрын
100% barobar
@dilipbhise8717 ай бұрын
Ekdam barobar sir, must must
@dilipbhise8717 ай бұрын
Only dramabaji time pass,it is one of reason of defect of bjp in loksabha elections.
@mibhartiya7 ай бұрын
@@dilipbhise871 tumhi BJP chi kaalji naka karu .. Tumhala vote jihad cha faayda hotoy..
@suhasinidhuri11157 ай бұрын
फडणवीससाहेबानी जातीने लक्ष घातल तरच ह्या प्रकणाचा छेडा लागौ शकतो.ते का गप्प आहेत हेच समजत नाही
@suryakantvarma-j6b7 ай бұрын
ज्या दिवशी फडणवीस आणि राऊत ह्या दोघांची मीटिंग वांद्रे कुर्ला काॅम्पलेक्स मध्ये एका होटेल मध्ये झाली होती तेव्हाच या प्रकरणाची सेटिंग झाली होती. आणि त्या मीटिंग चे कारण हे दिले होते की फडणवीस साहेबांची मुलाखत सामना वृत्तपत्रांत घेण्याबाबत ही मीटिंग झाली होती. काहीही होणार नाही ह्या केसमध्ये फक्त जनतेचे ची दिशाभूल (माईंड डायवर्स) करतात.
@chetankshirsagar26437 ай бұрын
Aha rajkarani aahet balasahebani pan asech kele hote sanjay datt innocent aahe AK 47 hoti tari shiksha zali tari tya sathi kiti uladhal zali asel bagha ho tar aata kitichi zali asel
@@suryakantvarma-j6b फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@mibhartiya7 ай бұрын
@@SK-lx7yb tu kashala netyannsathi shap ghetos..
@KavitaGaykar-p3o7 ай бұрын
शिक्षा फक्त गरिबांसाठी असते , राजकारण्यांना कधी शिक्षा झाली आहे का ?
@kisanpanchmukh47106 ай бұрын
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालीयान यांना गुढ मृत्यु प्रकरणात न्याय मिळालाच पाहिजे
@rajannya71397 ай бұрын
ओझा साहेब शेवटी फार मस्त बोलले . न्यायाधीशांच्या अन्यायाचा न्याय करायला शनिदेव आणि कर्माचा सिद्धांत फार सक्षम आहेत . प्रभाकर नेहमी प्रमाणेच छान 👌👌
@jaihind65157 ай бұрын
चांगला पाॅडकास्ट बनवलात. विकत गेलेले अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी व चहाबिस्किट पत्रकार हे सर्व यासाठी आपली ताकद पणाला लावतायत. पैसा बाबूभैया पैसा.
@Vijaysoparkar7 ай бұрын
अगदी खरंय.
@milindmoghe51287 ай бұрын
प्रशासकीय यंत्रणा दलाली भाडखाऊ पणाने कीडली आहे,मागे एकजण नेता म्हणालाच की"सरकार भाजपाचे असल तरी प्रशासकीय यंत्रणा आमचीच आहे"त्यामुळे सरकार बदलुन काही उपयोग नाही.हे असच चालणार
@sugatawaingankar366 ай бұрын
Paishyasathi he gidhad sushantchi Cas hatat ghetat paisa milala ki bajula hotat yanchava bharosa na karnech bar pan Yana kute mahit aahe ki aapan Melo ki he paise sat gheun janar aapli landing luli pidi he khanar paise aise logonko lat marke bhagana chahiye devch nyay denar sushantla jastys 4 sushant disha
@jyotiravetkar26277 ай бұрын
या प्रकरणात जे जे संबंधित आहेत आणि जे जे आपली जबाबदारी टाळत आहेत, त्या सर्वांच्या मानगुटीवर बसून दिशा आणि सुशांत यांनी स्वतः साठी न्याय मिळवून घेतला पाहिजे.
@swapnapandit4787 ай бұрын
अशक्यच आहे
@shrikrishnawatve28877 ай бұрын
अहो हे सगळे राजकारणी आतून एकच आहेत तेरी भी चुप मेरी भी चुप असा सगळा मामला आहे
@dineshdongre70947 ай бұрын
तेवढेचच बाकी आहे. हे राजकारणी त्यांना सुद्धा फसवतील. दिशाभूल करतील.
@DeepakG995 ай бұрын
म्हणजे त्यांची भूतं न्याय मिळवणार का?
@rajendrapatil15682 ай бұрын
Sagle nete kute na kuthe admlele astat tu jr maze prakaran ughadhil tr mi tuze ughden Teri bhi chup meri bhi chup
@narayankshirsagar69097 ай бұрын
न्यायालय देखील राजकीय हस्तक्षेपाला बळी पडते ही धक्कादायक बाब आहे .
@rajeshtiwari98027 ай бұрын
सगळं पैसा और मिळणा-या सुविधा, मनालायक पोस्टींग चा खेळ आहे.
@दत्तात्रयगोरेनाना7 ай бұрын
पैसा फक्त पैसा
@adnyat7 ай бұрын
यात काहीही धक्कादायक नाही. हे असंच असतं. फक्त जनतेला माहिती नसतं
@SachinDeshpande-pd9qc6 ай бұрын
कोर्टात राजकीय पुढाऱ्याचा किंवा काॅरपोरेटर चा हात पाय ढुंगण असल्याशिवाय केस पुढे सरकत नाही गेल्या दहा वर्षांपासून हेच चालु आहे आणी हे नवीन आहे भोसडीचे मार खातील एक दिवस
@arunotavkar7 ай бұрын
ही आहे आपली सडलेली लोकशाही..आणि घटना...😡😡😡
@shivajibagal61295 ай бұрын
वकील साहेब तुम्ही खरंच महान आहात.एवढी मोठी ऑफर नाकरण सोप्प काम नाही. तुमच्या इमान दारीला सलाम.
@pramodkandale-dm8yw7 ай бұрын
नुसत्याच चर्चा नकोत, कार्यवाही व्हावी. जे काही खरे - खोटे असेल ते जनतेसमोर यावेत.
@shitaloak43627 ай бұрын
ओझl साहेब राष्ट्रपतीं पर्यंत आपलं म्हणणं घेऊन गेले आहेत 😮त्याहून पुढे काय करणार🤔 आता फक्त परमेश्वराच्या दरबारातच न्याय मिळण्याची आशा आहे😢
@sanjaybhalerao43467 ай бұрын
FD जबाबदार
@by895647 ай бұрын
@@sanjaybhalerao4346नाही
@by895647 ай бұрын
@@sanjaybhalerao4346अमित शाह
@dgovindpathak7 ай бұрын
पुन्हा श्री ओझा साहेबांची भेट आपण हिरिरीने घेऊन सद्य परिस्थिती समोर आणली, आपले मानावे तीतके आभार कमीच आहेत. धन्यवाद! दोघांना असंख्य शुभेच्छा.
@vijaykumarpednekar71297 ай бұрын
निदान कुठे पाणी मुरतेय ते लक्षात आणुन दिले.. त्या माणसाने स्वतःचा स्वार्थ पाहुन Justice delayed is Justice denied अशी परिस्थिती करून ठेवली आहे.. त्याशिवाय ॲड ओझा हे जनतेचा आवाज आहेत आणि सत्तेवर बसलेल्यांना हे असले अडथळे दूर करता येत नाहीत म्हणजे यापुढेही अशा गोष्टी घडत राहतील आणि कोणीही दखल घेणार नाही असे काही आहे काय?? लोकांना सद्या वाट पहाण्याशिवाय कोणताही मार्ग उरला नाही..
@omkarkagalkar94477 ай бұрын
काय करायची ती भेट घेऊन.... नुसता फुकटचा टाईम पास 😂
@mibhartiya7 ай бұрын
@@omkarkagalkar9447 bhadvegiri karnaare system madhye astil tar tumchyaa sarkhyaachi Chandich aste..
@MadhukarThorat-s7c7 ай бұрын
याचा फडणवीस साहेबांनी विचार केला पाहिजे
@shrikantkittad58957 ай бұрын
Aaho sagale kharch nalayak aahet tumala kas kay kalena and soda apexa karne maja murkha panache laxan aahe
@swami_smartha7 ай бұрын
पुणे पॉर्शे कार अपघात दोन जनाच जीव घेतला अग्रवाल ने आणि त्याला जामीन मिळतो जय हो महाराष्ट्र खलनायक फडणवीस गृहमंत्री की 🍉🍉🍉🍉🍉
@amit06507 ай бұрын
अंध भक्त 😂
@SK-lx7yb7 ай бұрын
@@MadhukarThorat-s7c फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@babasahebgund4137 ай бұрын
@@amit0650 पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. आज भाजप च्या काळात पुण्याची अवस्था अंमली पदार्थ, ड्रग, कोयता गँग, लॅण्ड माफीया आणि गोळीबार यामुळे पुर्ण नाचक्की झाली आहे.
@urmilamadhavpurkar82827 ай бұрын
सुशांत सिंग याला न्याय मिळाला पाहिजे.
@avinashgangadhare19173 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेने ठरवलंय आता फक्त महायुती आणि मनसेला मतदान करणार...108%
@rajendratupert79217 ай бұрын
देवेंद्रजी गृहमंत्री आहेत. एकाच लिफ्ट मधे जाऊन उद्धट बरोबर यांचे काय सेटलमेंट करतात ते त्यांनाच माहीत
@wvishal85107 ай бұрын
प्रचंड हरहुन्नरी अमृताला पद्धतशीर ब्लॅकमेल करून देवेंद्रला गोत्यात आणून सेटलमेंट करण्यात ठारकरे कंपू यशस्वी. एका नाजूक दगडात महाराष्ट्र भाजपा बेचिराख!
@prestonwales74412 ай бұрын
Arey gantyache Devendra ji yevda sanman detat Kai...?
@surajpawar79817 ай бұрын
प्रभाकरजी दिशा सलीयनला न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही करत असलेल्या कार्याबद्दल धन्यवाद ...!!!
@nitinshelke45087 ай бұрын
Well Said 👌
@amit06507 ай бұрын
घंटा अजून किती लोणी खाणार ? लाज वाटू द्या अंध भक्त कुठले
@jyotsnakhambete70917 ай бұрын
भारतीय न्याव्यवस्था खरच किडलेली आहे .
@VijayRajput-ys5vu7 ай бұрын
भगवान के घर में देर है, अंधेर नही. सच्चाई की ही जीत होगी.
@vijayapitre26267 ай бұрын
तुम्ही करत असलेले काम पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ashokthakurdesai91897 ай бұрын
कठीण आहे, ह्या ला परमेश्वराने च न्याय द्यावा!
@swapnapandit4787 ай бұрын
अगदी बरोबर
@shailakale47787 ай бұрын
तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न केला त . धन्यवाद
@anantprabhu68207 ай бұрын
कलियुगच आहे हो.
@sanjaybhalerao43467 ай бұрын
जबाबदार फडणवीस
@mahendrakokate6447 ай бұрын
या प्रकरणाचा चौथा झाला... सबुत साक्षीदार सर्वांना गायब करण्यात आल.. केस चालू ठेवायची आणि कोर्टाने पैसे कमवायचे
@MB-lg3uz7 ай бұрын
सुळे ताई उगाच नाही बोलल्या अकेला देवेंद्र क्या करेगा ? गरिबाला वेगळा न्याय आणि धन दांडग्याना वेगळा न्याय हेच खरे आहे. याच धरतीवर गरिबाचे वेगळे आणि धन दांडग्याचे वेगळे संविधान असे म्हणावेसे वाटते.
@surendragadgil22117 ай бұрын
माननीय, श्री फडणवीससौ लबाड आहेत...काहीही कार्यवाही होणार नाही
@SK-lx7yb7 ай бұрын
@@MB-lg3uz फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@दत्तात्रयगोरेनाना7 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@girishbarje86037 ай бұрын
Agree what you are saying
@SK-lx7yb7 ай бұрын
@@MB-lg3uz फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@vinayakjambhekar13397 ай бұрын
बाकी सगळ मॅनेज करतील ...पण नियती ला मॅनेज करू शकणार नाहीत. ....नियती सर्वांचा न्याय करेल.
@vaishalisovani74537 ай бұрын
आपल्याला अशी वेडी आशा असते.. काही करत नाही नियती. मस्त मजेत रहातात हे लोक. आपण पापभिरू म्हणून आपल्यालाच भिती नियतीची.
@ye9737 ай бұрын
नियती वैगेरे भाबडेपणा(खरंतर मूर्ख पणा) आहे, करणारे जेलमधून सुद्धा निवडून येतात, भरभक्कम पगार व नंतर पेन्शन घेतात, स्वतः व स्वतःचे चमचे याव्यतिरिक्त कोणाचीही कामे करत नाहीत उलट मस्त रूबाबात जगतात😡
@omkarkale2707 ай бұрын
नियतीचा फटका बसतोच... ह्या जन्मात नाही बसला तर पुढच्या जन्मात...
@vb46_7 ай бұрын
Paisa asel tar Niyati la pan manage karta yeta dada 😢
@sugatawaingankar366 ай бұрын
Ekadam barobar devapudhe tyana jhukavch lagel tyacha gharavar hi vel yeil jyani sushantla marle va tyala jo vachavat aahe tyala hi kutteki mouth yenar sagali janata tevha thali our tali vajvel jastys 4 sushant our disha
@babulalkatre15205 ай бұрын
अोझा साहेब खर तर धन्यवाद मानायला पाहिजे एवढी मोठी अाॅफर तुम्ही नाकारली आणि न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहात तुमच्या प्रयत्नांना यश मीळो हीच इश्वर चरणी प्रार्थना
@vijaybahad43487 ай бұрын
जर judiciary एवढी सडली असेल तर काय आपनाला काय justice मिळणार. त्यापेक्षा आपले प्रश्न swatसोडावा.. पैशांनी सत्ता judiciary पोलीस सगळे विकत घेता येत हेच नागडं सत्य ahe
@mohinipunekar23877 ай бұрын
बापरे किती भयानक आहेत सगळ्या गोष्टी, इथे वकिलांनाच न्याय मिळत नाहीये मग सामान्य जनतेने आशाच सोडून ध्यावी आता जनतेला आणखीन जागृत करायचं काम देखील यांनाच करायला हवं
@amit06507 ай бұрын
तुम्ही व्हा जागृत पाहिले ह्यांनी वेड्यात काढले तुम्हाला तुम्ही निघा वेड्यात अंध भक्त
@sandeepj59087 ай бұрын
किती भयंकर आहे सगळं. निलेश साहेबांच्या चिकाटीला आशावादला सलाम आणि शुभेच्छा 🎉
@Essar-p1j7 ай бұрын
संशयित आरोपी आणि त्याचे जन्मदाते ज्या सहजपणे हसतखेळत वावरत होते आणि मतदारांचे 'प्रबोधन' करीत होते तेव्हाच या प्रकरणाच्या 'दिशे'चे बारा वाजले आहेत हे लक्षात आले होते
@shrikantkittad58957 ай бұрын
Tri tumi husyar watatya
@sganesh7777 ай бұрын
खरे आहे
@pandurangdharme31222 ай бұрын
आता खरच मनापासून अगदी काळजा पासून वाटते शिदे साहेब यांना ग्रह मंत्री व्हायला पाहिजे
@mahimakaned95876 ай бұрын
सुशांत case चा मुद्दा त्याला न्याय मिळेपर्यंत धरून चला प्लीज तुम्हाला सुशांत च्या न्याय साठी जे जे करता येईल ते करा please
@S.S.P.99997 ай бұрын
फडणवीस नुसतेच दरवाजाआड लपून फक्त भ्वाँ करतात आणि दचकवतात.बाकी काहीही नाही आणि आता त्यांच्याकडून ती अपेक्षा ही करणं सोडून दिलंय.
@SamirChavan-od4ii7 ай бұрын
सगळा पैशाचा खेळ आहे ... योग्य भाव देण्यात आला कि सगळे गप्प होतात .. दुर्दैवाने अगदी सगळे ..
@swapnapandit4787 ай бұрын
इथे योगीजीच हवेत सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल"
@kusumiyer81197 ай бұрын
😭😭😭😭😭😭😭😭
@SK-lx7yb7 ай бұрын
@@S.S.P.9999 फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@vrundak4247 ай бұрын
Devendra ne vapar rajkaranasathi
@MaheshSuvare-n7v7 ай бұрын
सडलेली न्याय व्यवस्था सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार ?
@pmg84257 ай бұрын
म्हणूनच संविधान बदल नको आहे चोरांना.चांगले कडक कायदे आले तर पळवाटा राहणार नाही आणि चोर सुटू शकत नाही.पूर्ण संविधान कोणी बदलू शकत नाही पण जिथे गरज आहे ते बदलून नवे कायदे अनलेच पाहिजेत.
@Indiantrav7 ай бұрын
सत्ता कोणाची आहे?
@aditiahir78327 ай бұрын
Samanya manus meylela aahey
@ravebrave88667 ай бұрын
hatha madye shastra uchla..
@vinodshingan1457 ай бұрын
भ्रष्ट न्याय व्यवस्था
@ranjanachidgopkar43017 ай бұрын
फडणवीस सरकारकडून ही अपेक्षा नव्हती . पण एवढी दिरंगाई होत होती यावरुन केस दाबून अपराध्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे हे दिसत होतं. शेम शेम
@DrVijayRaybagkar7 ай бұрын
शिंदे-पवार मुख्यमंत्री-दुसरे उपमुख्यमंत्री असताना सरकार मात्र केवळ फडणवीसांचे म्हणणे हि गोष्ट बरोबर नाही!
@Neel6877 ай бұрын
Disha che murder jhale 8th June 2020 Udhav thakre chi sarkar 2019 to 2022...tar Fdanvis sarkar kuthun aali 😂😂😂😂
@vijaymandore20306 ай бұрын
Surat & Assam वरून आलेत.
@Sanhhhdddys7 ай бұрын
वकील,यु ट्यूबर , अर्णव गोस्वामी,राणे परिवार, निलेश ओझा साहेब हे सगळे गप्प परंतु जनता आजही सुशांत सिंग आणि दिशा साल्यान केस मध्ये न्यायाची लढाई न्याय मिळेपर्यंत चालू रहावी याची वाट पाहून आहे.
@busylife47426 ай бұрын
अर्णव गोस्वामी एक सच्चा पत्रकार आहे । रोज चे बॉंब फुटत आहेत ।प्रकरण वरुन दाबले तर ते काय करणारॽमुख्य म्हणजे सुशांत च्या कुटुंबियानी याचा पाठपुरावा करायला पाहिजे ।
@रमेशकाळेकाळे7 ай бұрын
सुशांत सिंग राजपूत व दिशा सालीयान यांच्या आत्म्यास शांतता आणि न्याय मिळो
@सत्त्वशील7 ай бұрын
प्रभाकर सर तुमचा प्रयत्न अभिमानास्पद आहे. कोणीही काहीही केलं तरी या केसमधे काही होणार नाही.
@sudhabhave46307 ай бұрын
फक्त सुशांत सिंगच असं नाही,पत्राचाळ,अनिल देशमुख वगैरे अजूनअनेक नेत्यांची प्रकरणं. सगळे जामिनावर मजेत आहेत.
@mukundjoshi49487 ай бұрын
माहोल वगैरे काही नाही, नेत्यांसाठी न्याय व्यवस्था वेगळी असते असे लोकांच्या मनात नक्कीच झाले आहे
@BabanShaniwad4 ай бұрын
मा दैवेद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणात सुशांत सिंग व दिशा सालयानी यांना न्याय मिळाला पाहिजे कोणताही भडवा दोषी आसो त्याला कडक सजा झाली पाहिजे असे जनतेतुन बोलल्या जात आहे
@prasadgodambe97697 ай бұрын
आपल्या धडपडीला नक्की यश मिळो ही प्रार्थना!🌹
@shirishvyas65597 ай бұрын
दिशा सुशांत प्रमाणेच *पूजा चव्हाण* प्रकरणही महत्त्वाचे आहे, पण मुलगी गरीबाची होती आणि समोर *गबरुशेट* असल्यामुळे त्यावर कोणी बोलत नाही, आणि गबरुशेट आज कुठे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे
@Measurement_metrology7 ай бұрын
हे प्रकरण पण मीडिया ने लाऊन धरावे
@sagarw41977 ай бұрын
आज भाजपसोबत आहे
@nirmalasalunkhe17377 ай бұрын
Ambani function la thakerey chya helecaptor madhe Mrs phadnis geli .yanche family relation asalyamule action Kay ghenar
@Happyforever123SK6 ай бұрын
Sagale rajkarani nich aahet. Uddhav thakare mukhyamantri zalyavar kiti issue kela hota hine ani bari nirlajja bai tyanchya helicopter madhe basun geli. Aapan samanya lok bari aapalyat swabhiman tari asato. Dev karo ni ya doghana aata lagech nyay milo. Ni yat je koni culprit aahe tyana kathor shiksha hovo. Rane boltoy khara me purave denar. Kharach devu de ni tyacha positive result lagu de.
@ushorts4u6 ай бұрын
Jastis loyanch pn koni bolat nahi
@prabhakardumbre76487 ай бұрын
ग्रहमंत्री देवेन्द्रजींनी याच्यात पुर्ण लक्ष घातले पाहिजे,अती चांगुलपणा काय कामाचा. दिशा सालीयनचे काय हाल झाले असतील याची कल्पना करा.
@kusumiyer81197 ай бұрын
Tyanchi Lake Safe Aahena Baas 😂😂😂😂
@sunitabelkar65837 ай бұрын
अशा न्यायधीश महोदया ची बदली करण्यात आली पाहिजे...गृहमंत्री बिनकामाचे आहेत. घरीच बसवावे त्यांना..
@shripaddharmadhikari47557 ай бұрын
सुशीलजी हे सगळं असंच चालू राहिलं तर लोकांचा विश्वास उडेल आणि अराजकता माजेल...
@parvati80867 ай бұрын
Prabhakar
@SachinDeshpande-pd9qc6 ай бұрын
हे अराजक नाही तर काय आहे फक्त सत्ताधारी गब्बर उद्योगपती गब्बर नौकरशाही गब्बर आणी जनतेला गोबर
@gaureshbhate91407 ай бұрын
ही आपली लोकशाही आणि न्याय पालिका कसा आणि कुठे न्याय मिळणार जनतेला
@shashisatpute26107 ай бұрын
रमेश किणी सारखं सगळे दाबले जाईल. मध्ये चंद्रकांत पाटील बोलला होता की सीसीटिव्ही फुटेज मिळाले आहे. मी भाजपा चा सहानुभूती असलेला मनुष्य आहे तरीही फडणवीस आणि इतर लोकांवर विश्वास राहिलेला नाही.
@hindurashtra28517 ай бұрын
उध्वस्त ठाकरे याचं महाविकास आघाडी सरकार जवाबदार...
@Justfewminutes17 ай бұрын
अच्छा म्हणजे फडणविस ने SIT बनवून पुढे तपास झाला नहीं त्याला पण MVA जबाबदार 😅😅😅
@mibhartiya7 ай бұрын
@@Justfewminutes1 bhadve law system madhye basle aahet mhanun tumchyaa sarkhe bindass vavartat..
@sagarw41977 ай бұрын
😂😂
@vivekjoglekar84017 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन ह्या सर्व केसेस दुसर्याच राज्यात, अग्रक्रमाने घेण्याचा आदेश मिळवावा.
@ushamohapatra68697 ай бұрын
Up Yogi ji ke vahan ye case jani chaiye
@pankajdandwate69947 ай бұрын
Very disturbed after hearing the truth. No hopes.
@drarunjoshi20885 ай бұрын
प्रभाकरराव, तुमच्या आणि ओझा साहेबांच्या प्रयत्नांना यश मिळो हीच सर्वांची इच्छा, धन्यवाद 🎉🎉
@jawale-y1q7 ай бұрын
म्हणूनच जनता या सरकारवर नाराज आहे. सिस्टिम सुधारणं अशक्य आहे. असे शांत झालेले, कचर्यासारखे प्रकरणं आहेत.
@mibhartiya7 ай бұрын
Vote jihadi
@avinashbole79637 ай бұрын
सरकार भली तुम्ही है,लेकीन सिट्टीम हमारी है,हेच खरं असल्याचे जाणवतं.
@rajendrasawant64667 ай бұрын
नक्कीच जनता या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. आपली प्रामाणिक धडपड वाया जाणार नाही.
@user-y6h9v7 ай бұрын
आता अजून एक नवा न्यायप्रिय पक्ष हिंदूनिष्ठ असा तयार होणे गरजेचे आहे.
@OmkarPatwardhan5017 ай бұрын
loksabha electionla ha thandpana nishkriya pana nadala ajunahi asach chalu rahil tar vidhansabha hi tondawar aptal
अख्या महाराष्ट्रात नितेश राणेला सिरियस घेणारा तूच आहेस
@sonalishanbhag57967 ай бұрын
खुप धन्यवाद तुम्हाला सुर्यवंशी साहेब ! ह्याच्या मागे पाठपुरावा करत रहा असेच !!! 🙏
@amit06507 ай бұрын
चालूच राहणार तुमच्या सारखे अंध भक्त असेल तर ह्यांचा धंदा चालू च राहणार 😂
@Surekha-xg7cs7 ай бұрын
फडणवीस जी जो पर्यन्त मनावर घेत नाहीत तो पर्यंत काही होणार नाही असे जर प्रकरण दाबत असतील तर राज ठाकरे काय वाईट आहेत
@SoftwareDeveloperAspNet7 ай бұрын
khare aahe. Raj Thackeray. Pan tyani svabalavar ladhave aani raj thackeray ne svatha election la ubhe rahave. aani cm cha face mhanun samor yave. aani nivdun ale tar please left wing party kade jave nahi.
@smitam72737 ай бұрын
फडणवीस पण तितकेच लबाड आहेत अस वाटायला लागल.
@SK-lx7yb7 ай бұрын
टरबूज्या नि दाबली केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@pravinkalbande33967 ай бұрын
@@SK-lx7ybमस्त "रोगग्रस्त मानसिकता" आहे तुझी!☺️☺️😊चिरकुटं संज्याचा चेला आहेस का?😢😢😢😢
@SK-lx7yb7 ай бұрын
@@pravinkalbande3396 भाऊ जरा ग्राउंड reality पाहा.... Characterless बायको आहे त्याची मागे विवेक ओबेरॉय सोबत सापडली होती mumbai हॉटेल मध्ये....नेट वर फोटो पण असतील.... बाकी youtube विडिओ delete केले आहेत...
@pv24257 ай бұрын
देव किंवा निसर्ग हा सर्वोत्तम न्यायाधीश आहे. यास वेळ लागतो, परंतु निर्णय परिपूर्ण असतो आणि बदलता येत नाही.
@kulkarnihealthcentre63197 ай бұрын
law of karma kisi ko maf nahi karega
@dattatrayajadhav31667 ай бұрын
न्यायालयांची गरज नाही असे च सुचवताय का?टाका कोर्ट कचेरी संपवून सरकारचे ,पर्यायाने जनतेचे कोट्यावधी वाचतील व बहुमूल्य वेळ वाचेल!
@swatipatil45355 ай бұрын
सुशांत आणि दिशाच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
@anew1234 ай бұрын
Asatyamev jayte
@maxstar46057 ай бұрын
Dear sushant and disha You will never get justice Atleast you both free from this corrupted and selfish society.
@shantaramkudchedkar12027 ай бұрын
त्यांना न्याय देवच देणार बाकी कुणीही काहीही करणार नाही सगळेच एकाच माळेचे मणी आहेत
@shrikantkittad58957 ай бұрын
Tumala edyath kadayala ass kitis Vela laganar aahe
@adinathjadhav82337 ай бұрын
Justice for Sushant Singh Rajput and Disha Salian 🙏
@mmdmmd67237 ай бұрын
Dev khre aropi ani rajkaran karnarayana saja dev deva target milel
@mohandesai19657 ай бұрын
असं कुणा मराठी माणसावर झालं असतं तर असे अंध भक्त जागे राहिली नसते
@mibhartiya7 ай бұрын
@@mohandesai1965 barobar aahe ..Patra chawl sathi kaay kele koni..
@sagarw41977 ай бұрын
सुशांत चरसी झाला होता. त्याचे लग्नाअगोदरच मुलींशी संबंध देखील होते
@amit06507 ай бұрын
@@mibhartiyaतू पक्का bjp चा सतरंजी उचलणारा distoy😂
@jaimaharashtra53277 ай бұрын
काहीही होणार नाही. पोलीस, न्यायालय सगळे manage झाले आहेत.
@chetankshirsagar26437 ай бұрын
Aho sagale builder pan asech manage karat asatat polusa station Muncipal corporation aayukat ward officer and raj karani pan
@SamirChavan-od4ii7 ай бұрын
सरकार पण
@SK-lx7yb7 ай бұрын
@@jaimaharashtra5327 फडणवीस नि दाबली असेल केस माहिती अनुसार सुशांत आणी फडणवीस च्या बायकोचे लफड होत. सुशांत ने तिच्या music album मध्ये यायला नकार दिला होता.....
@ratilalpatel11387 ай бұрын
100% सेटलमेंट जाली आहे 😢
@amit06507 ай бұрын
काही नाही च आहे तुम्ही मूर्ख आहे
@niranjan-817 ай бұрын
खुप छान मुलाखत. तुम्हा दोघांचे अनेक अनेक धन्यवाद. 👍🏽🙏🏽
@prash19695 ай бұрын
आपले अभिनंदन. खुप भयंकर आहे सर्व.निराश होतो सर्व ऐकुन. आपल्या साहसास प्रणाम
@vivekanandghate7 ай бұрын
सर्वच राजकारणी लोकांची मिलीभगत आहे.फक्त सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात धूळफेक हे लोक करतात.
@abhishekashokpatil9017 ай бұрын
नितेश राणे ना बोलवा आणि त्यांना विचारा आरोप करताय म केस कधी करणार
@Justfewminutes17 ай бұрын
तो फक्त timepass करतोय BJP वाल्यांचा
@amit06507 ай бұрын
नेपाळी 😂
@ramss59147 ай бұрын
हिरवी पिल्लावळ उध्वस्तराववर जाम खुश आहे
@kashmira19997 ай бұрын
दक्षिण अभिनेता दर्शन आणि पुणे पोर्शे अपघात खटले पाहिल्यानंतर सगळे स्पष्ट होते
@harishchandrashirke25327 ай бұрын
कोणाला सजा होत नाही त्यामुळे शरद पवार, संजय राऊत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे इतके जोरदार बोलतात.
@audhootpanhalkar68056 ай бұрын
ja ghari bindok
@dinkarjadhav34277 ай бұрын
Ad ओझा यांचा निरंभीड पने पाठपुरवठा आणि आपले सातत्याने प्रयत्न नक्कीच आशा आहे सत्यमेव जयते..
@pradeepadhikari16287 ай бұрын
सगळेच लोक गोलमाल गोलमाल बोलतायेत....खरं काय ते कोणीही बोलत नाही...!
@kusumiyer81197 ай бұрын
Koni Upashi Naahe Saglyach Pote Bharli Aahet 😢😢😢😢
@chetankhandave7 ай бұрын
भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी ह्या व्यवस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास नष्ट करणे हा मावोवाद्यांसाठी खुप महत्वाचे आहे. हा खुप मोठ्या कटाचा भाग आहे , ह्यात कित्येक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि न्यायाधिश सामील आहे.
@anuradhakulkarni53837 ай бұрын
प्रभाकर भाऊ, तुम्ही हाक द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आंदोलन करून न्यायालयाला भाग पाडू . हम होंगे कामयाब.
@tsc27087 ай бұрын
Right
@rahulagnihotri63116 ай бұрын
सर, तुमच्यावर विश्वास आहे. न्याय मिळेलच . कावाई झालीच पाहिजे.
@sganesh7777 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचुड साहेब या सर्व गोष्टींची कधी दखल घेणार ?
@AnantahN7 ай бұрын
To congress cha aahe.. to fakat BJP virdh case madhe pata pat nirnay denar
@hinduraosutar38106 ай бұрын
उंदराला मांजर साक्षी सध्या न्यायाधीश वरती विश्वास ठेवणे मुर्खता आहे
@ranjeevan126 ай бұрын
Tyanchawar sudhaa godhicha dabaw aahe samjunghya.
@kanchannene23556 ай бұрын
Chandrachood cha mulga Riya cha vakil aahe.😅
@vivekvaidya32307 ай бұрын
या प्रकरणाचा सोक्षमोक्ष जर नजीकच्या काळात तडीस नेलं नाही तर भाजपा युतीची विधानसभा निवडणुकांत १००% हार होणार.
@meenadabholkar74437 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@mibhartiya7 ай бұрын
Don’t worry vote jihad mule vaat lagnaarch aahe..
@sagarw41977 ай бұрын
काही केले तरी हार नक्की आहे
@prabhakarpatil50805 ай бұрын
जर भाजपाला न्याय करायचा असेल तर त्वरित करावा निवडणुकीचा विचार करू नये . नुसते ते परत आपल्याला कामाला येतील म्हणून ही चालढकल चालू आहे दूसरे कांही नाही .
@मराठीसुविचार-त8न7 ай бұрын
ओझा साहेब तुम्ही आम्हा सामान्यांना आमच्या भाषेत सुंदर समजावल. आणि प्रभाकरजी सर्व प्रतिकूल वातावरण दिसत असतांना देखील आपण न्यायासाठी पुढाकार घेत आहांत ही तर सामान्यांना धीर देणारी स्मरणीय घटना. ईश्वर तुमच्या निश्चितच पाठी असेल हे निश्चयाने समजा.
@17proxy7 ай бұрын
खरचं आघाडी सरकार मॅनेज झाले आहे असे वाटत आहे, निष्पक्ष चौकशी होऊन जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी.
@dilipnikam77827 ай бұрын
सर्व न्याय यंत्रणा पारदर्शक काम करत नाही.त्यांना पब्लिक कोर्ट मध्ये उभे केले पाहिजे
@aniruddha1137 ай бұрын
या विरुद्ध 15 ऑगस्ट हा मुहुर्त नक्की करावा जन आंदोलन सुरु करण्या साठी
@nandi82217 ай бұрын
नार्को टेस्ट करायला लावा सत्य बाहेर येईल कदाचित भिडे बिचारी एकटीच लढली तीला सपोर्ट करा आणि कुठवर आली ते सांगा
@ulhasguhagarkar65347 ай бұрын
तिलाही भाजपाने मदत केली नाही.
@vrindabaride66867 ай бұрын
उपाध्याय साहेबाना हे माहिती आहे की सरकार जरी तुमचे असेल तरी सिस्टीम आमची आहे असे वाटते शेवटी ठाकरे सरकारच्या वेळी आत गेलेले व जे मोठे राजकीय गुन्हेगार म्हणजे आव्हाड वगैरे यांच्या बाबतीत जनतेला केंव्हा न्याय मिळणार असे वाटते विडियोबद्धल धन्यवाद
😢कसली चौकशी एक काम करा शिवाजी महाराज परत महाराष्ट्रात जन्माला येतील अशी प्रार्थना करा 😢🎉❤जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉❤
@avinashgaikwad51476 ай бұрын
महाराज परत आले तरी तुतारीवले आव्हाड त्यांनाही काहीतरी बोलतील .. वाकड्या फावड्या महाराजांनाही टोमणे marateel
@ajitgadgil59277 ай бұрын
काहीही म्हणा राजकारणी , सेलीब्रिटी हे न्यायापेक्षा मोठ्ठे आहेत , पैशाने न्याय विकत घेऊन अन्याय दाबला जातो , दुर्दैवाने सगळी न्यायव्यवस्था विकाऊ झाली आहे , सरकारने याबाबतीत एकदा सगळ्या प्रकरणात क्लिन चिट देऊन देऊन मोकळं कराव आणि ही प्रकरण मिटवून टाकावीत .
@मीनलमैत्रीचनिखळहास्य7 ай бұрын
शरमेची गोष्ट आहे . ह्या सरकारने अशा लोकांना पाठीशी घालणं अपेक्षित नव्हतंच....खूप वाईट वाटतयं. न्याय यंत्रणेच्या बाबतीत अपेक्षाभंग झालाय.😢
@HareshPanchal-hf9os7 ай бұрын
नमस्कार, आपण ओझा साहेबांची मुलाखत घेऊन आतापर्यंत झालेल्या केसच सत्य समोर आणले त्याबद्दल धन्यवाद! या प्रकरणात गृहनिर्माणमंत्य्रांची भुमिका संशयास्पद वाटते कारण ज्या तडफेने विरोधीपक्षनेते असतांना हे प्रकरण हाताळले होते ती तडफ आता दिसत नाही.
@sulabhatamhankar11787 ай бұрын
मा. Devendra जी कडून अशी अपेक्षा अजिबात.नव्हती मन कलिशित झालं.
@SunilChakre-ke6bw5 ай бұрын
सरकारने तात्काळ कारवाई करून या प्रकरण निपटले पाहिजे मग तो कोणीही असो अदित्य ठाकरे का असेना माननीय कोर्टाने तसा आदेश दिले पाहिजे