माझ्या माहेरची होम टूर😍 Ranjita Home Tour Video | Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 277,201

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@misupriya4598
@misupriya4598 3 жыл бұрын
कोणाकोणाला वाटतं रोहन दादा व्हिडिओ मध्ये यावा त्यांनी लाईक आणि कमेंट करा
@vishakhachavan3446
@vishakhachavan3446 3 жыл бұрын
Hooo👍
@aditipawar30
@aditipawar30 3 жыл бұрын
तुमच्या मावशी चे घर लेकुरवाळ आहे,,, मुली आणि नाती राहत नसल्या तरी सर्वत्र त्यांचं अस्तित्व त्यांनी तसच राखून ठेवलय,,छान वाटलं पाहून❤️❤️
@jiviakagholap7698
@jiviakagholap7698 3 жыл бұрын
सहधबलसधसबलहू🇦🇷🇦🇷❤
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
घरासारखे घर असावे नकोत नुसत्या भिंती तसेच मावशींचे आपुलकीने स्वागत करणारे घर आहे, मावशी दारात पण रोज सुरेखशी रांगोळी काढतात त्यामुळे येणार्या पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत करणारे प्रसन्न घर आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@ruthbenjamin7135
@ruthbenjamin7135 3 жыл бұрын
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, जिथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती. या कवितेप्रमाणे मावशीचे घर आहे रंजीता. अतिशय गोड आणि प्रेमळ मावशी, " माय मरो पण मावशी जगो" या म्हणीला साजेशी.
@lalitashetty2424
@lalitashetty2424 3 жыл бұрын
I used the metal box as school bag , nice to see the flash back memories of my childhood
@vishakhasatam5400
@vishakhasatam5400 3 жыл бұрын
मावशी same माझ्या मावशी सारखी दिसते ....तिला बघून माझ्या मावशी ची आठवण आली .........बोलण पण same आहे .........लव्ह यू मावशी 😘😘😘😘😘खूप छान व्हिडिओ आहे ...न चुकता तुझ्या व्हिडिओ bghtey ❤️❤️😘😘
@sonalipednekar4743
@sonalipednekar4743 3 жыл бұрын
काका आणि मावशी छान आहेत ..घर पण ..👌👌.साधी राहणी उच्च विचारसरणी!!👌👌👍
@sanaantulay2603
@sanaantulay2603 3 жыл бұрын
वाह मस्त घर आहे मौशिंच.. आणि मौशिंनी ते एकदम नीट नेटकं ठेवलंय सुद्धा.. मस्त फोटो आहेत तिघी बहिणींचे.... शोकेस मधल्या जुन्या आठवणी सुद्धा छानच सांभाळून ठेवल्या आहेत..अगदी पोवडरचा डबा पण..काका एकदम शांत आहेत...आणि माउशी खूप प्रेमळ आणि बोलक्या आहेत.. तुझं माहेर खूप छान आहे.. 👌🌹🙏
@tastewithnita5632
@tastewithnita5632 3 жыл бұрын
घर खूप छान. wellorganised. मावशी काका पण लय भारी. आणि हो मी मावशीसारखी बॅग चौथीपर्यंत वापरली आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@meghnavyas7343
@meghnavyas7343 3 жыл бұрын
रंजीता मी पण अशीच पेटी शाळेसाठी वापरली आहे आणि तुझे काका अगदी माझ्या वडिलांसारखे आहेत माझ्या वडिलांकडे देखील घरातल्या घरात कामा साठी सगळे सर्व अवजारे होते आता ते नाही आहेत पण त्यांची ती आठवण अगदी आमच्या मनामध्ये तशीच आहे आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडला 👌👌👌👌👌
@nitalchaudhari8526
@nitalchaudhari8526 3 жыл бұрын
रंजीता ताई तुमच्या मावशीचे घर खूप भारी आहे चिंच बोलणं खूप छान आहे राणी ताई श्रद्धा ताई कृतिका ताई तुम्ही खूप गोड बहिणी आहात असच प्रेम राहू द्या बहिणींवर ओवी अस्मिता अवनी क्युट आहात असच प्रेम राहू द्या😘😘😘
@subodhgajargaonkar2483
@subodhgajargaonkar2483 3 жыл бұрын
👌👌👌👌ओवीचे आजी आजोबा आणि त्यांचे घर म्हणजे मायेची आपुलकीची उब आणि त्यात असण्याऱ्या त्यांच्या साध्या सरळ आठवणी.निस्वार्थी, निरपेक्ष असा संसार🙏💐आजोबा म्हणजे मराठी चित्रपट कलाकार दिलिप प्रभावळकर😍😊आजी पाहिजे तर अशी super fast,सगळ्यात मिसळणारी.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@mahendrabhoir521
@mahendrabhoir521 3 жыл бұрын
माझी मावशी देखील अशीच आहे. तुझ्या मावशी ला बघीतल ना माझ्या मावशीची आठवण येते. ती वाड्याला राहते. तीपण अशीच बोलते. जय सदगुरू💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@sandhyakoli8699
@sandhyakoli8699 3 жыл бұрын
Tumhi aieela mavshi ka bolat
@rudra2196
@rudra2196 3 жыл бұрын
रंजिता तुझे आई वडील गेल्या वर्षी देवा घरी गेले, मग तू तुझ्या बाळंत पणात तू मावशी कडे का राहत होतीस कारण ओवी तर आता 4, वर्ष झाले ना रागवू नकोस सहज विचारते. मावशी खूप छान दिसते 👌
@daminishelke7747
@daminishelke7747 3 жыл бұрын
मावशी हवी तर अशी.....love u मावशी..
@suchitanarvekar1243
@suchitanarvekar1243 3 жыл бұрын
शुभा मावशी तुझे घर तू खूपच छान ठेवले आहे. जेवणाचे आमंत्रण किती प्रेमाने दिलेस.नातीचं कौतुक करताना जराही थकत नाही खूपच प्रेमळ आजी व आई आहेस. सर्व पाहून मन भरून आले. अशीच आनंदात रहा.
@anujavichare71
@anujavichare71 3 жыл бұрын
Mavshi ani kaka khup premal ahet.. Khup mast 🙏💕
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 3 жыл бұрын
तू दाखवलीस अशी पेटी घेऊन मी शाळेत जायची व्हिडिओ छान होता मावशी चा घर सुंदर होतं पण खरच आपली आई मावशी असेल तर जुन्या वस्तू जपून राहतात नाहीतर कोणी कोणाला एवढे महत्त्व नसतं बघून खूप छान वाटलं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@meenavartak3041
@meenavartak3041 3 жыл бұрын
Mavshinche ghar khoop Chhan aahe.pan mavshi Tyahipeksha chhan Swabhawachya aahet.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@mayurigund5136
@mayurigund5136 3 жыл бұрын
Mnbvycxcz
@mayurigund5136
@mayurigund5136 3 жыл бұрын
Dviashree
@mayurigund5136
@mayurigund5136 3 жыл бұрын
Ovee🎂🎂🍫🍫
@ramakantbane7340
@ramakantbane7340 3 жыл бұрын
मावशी ने तिन्ही लेकीना आई च प्रेम दिलं आणि जावई लेकाच होम टुर खुप सुंदर घर तरआहे मावशी ने आणि काका पालकांची जब्बदारी सभाळी याला ताई मेन तू आहे सुंदर परिवार
@sonalisuryavanshi4827
@sonalisuryavanshi4827 3 жыл бұрын
😍😘👌🤗ताई मावशी च घर छान आहे आणि तुमी तीगी पण खुप खुप छान दिसता आणि ओवी आणि अवनी पण खुप खुप छान दिसत होतै😍👌🤗😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You ❤️
@nandasawant5719
@nandasawant5719 2 жыл бұрын
Maavshi kiti goad aahet and so natural bolat Hotya, ghar pan simple and sweet kuthehi showoff nahi : Ranjita tuzhe vlog recently pahayla laagle ani aata rojach baghte even june vlogs. I just love it ekdum aaplepana vatto baghtana. Tuzhya vlog madhli saglich maansa ekdum natural ani aaplishi vattat. I get so easily connected to you and each one of you. Keep going Ahead.
@vidyagaikwad6873
@vidyagaikwad6873 3 жыл бұрын
Chaan aahe tuze maher, mavshipan chhaan aahet swabhavane😍😍
@shardachaudhari9548
@shardachaudhari9548 3 жыл бұрын
सुंदर व नीटनेटकं घर आहे,,माय मरो न मावशी जगो ही म्हण खोटी नाही,,प्रेमळ मावशी👌👌
@vandanahiray9226
@vandanahiray9226 3 жыл бұрын
Ranjita tuzi mavshi khup chhan aahe, chhan bolte khupach mayalu aahe 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@gangaramgawari3860
@gangaramgawari3860 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita ఇ
@shobhathakare6085
@shobhathakare6085 3 жыл бұрын
😀@@CrazyFoodyRanjita
@gangaramgawari3860
@gangaramgawari3860 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita यियू3सी3अग्फ्सीद्फ
@pramodjunghare1544
@pramodjunghare1544 3 жыл бұрын
Jay sad guru
@reshmaabhyankar2227
@reshmaabhyankar2227 3 жыл бұрын
Home tour avadla mala , ani tuze mavshi khup chan bolte . Ani aj mavshi nehami sarkhi chan deste . Beautiful !
@King_ganesh_26
@King_ganesh_26 3 жыл бұрын
खूप प्रेमळ आहे मावशी 😍😘 घर पण छान आहे ☺️ नाशिबवाण आहेस ताई मावशी चांगली आहे म्ह्णून, करण आजून ही तुझं हक्काचं माहेर आहे आई बाबा नंतर this is best 😍😘 अशीच आनंदी रहा तू 😊
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 3 жыл бұрын
खूप छान रंजीता ताई तुझ्या मावशीचे 🏡🏠 आणि मावशी एक नंबर आहे ❤️ आपल्या आईची जागा भरून काढणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मावशी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@mahendrabhoir521
@mahendrabhoir521 3 жыл бұрын
आम्ही तुम्हाला फक्त शुभेच्छा देऊ शकतो. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐🎉🌹🌹🌹🌹🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@poojarawool233
@poojarawool233 3 жыл бұрын
मावशीचे घर खूप छान आहे.मावशीचा स्वभाव पण प्रेमळ आहे. 👍👍
@pavanimohare2578
@pavanimohare2578 3 жыл бұрын
Tai tuzhi mavshi mst bolte and tuzha maher pn chan aahe👌👌😍...Mst aahe tumchi choti shi family👍❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@jyotideshmukh4675
@jyotideshmukh4675 3 жыл бұрын
Nice house
@samitadipnaik6323
@samitadipnaik6323 3 жыл бұрын
मावशी छान दिसतात वप्रेमळ आहेत घर पण छान आहे. व्हिडीओ मस्त बनवला 👌👌👌👍❤️
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 3 жыл бұрын
सुप्रभात ☕ मावशी छान बोलतात, शेवट एकदम भारी😂 घर छान आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@simpkn947
@simpkn947 3 жыл бұрын
काकी खरंच खूप छान आणि प्रेमळ आहेत.. किती सुसंकृत आहेत.. रंजिता तुझी मावशी असो किंवा सासूबाई दोघी पण किती छान आहेत...भाग्य मिळतं अशी माणसं मिळायला त्यामुळे तू इतकी गोड आहेस
@shilparanade5045
@shilparanade5045 3 жыл бұрын
Khup pramal aahe tuzi maushi aai cha dusra roop ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@jyotikulkarni2429
@jyotikulkarni2429 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita खुप आवडल
@jyotikulkarni2429
@jyotikulkarni2429 3 жыл бұрын
ओशो कशी आहे ताई बर आहे का नाही सागा
@mahendrabhoir521
@mahendrabhoir521 3 жыл бұрын
खूप छान घर 🏡 आहे.मुलींच्याच नाही तर नातीच्या वस्तू खूप जपून ठेवले आहेत.
@mahendrabhoir521
@mahendrabhoir521 3 жыл бұрын
मावशी आणि काका खूप छान आहेत.💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
शुभ सकाळ रंजीता, ओवी, मावशी, काका 🙏🙏आजची मावशीच्या घराची होम टूर खूप छान होती, खूप छान निटनिटके, जून्या आठवणी ही जपून ठेवल्या आहेत, खुप मायाळू आणि हौशी, आहेत.नातवंडावर खूप प्रेम आहे.खुप छान वाटलं 👌👌 असेच जीवनात सुखी समृद्ध राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@umakorake1470
@umakorake1470 3 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏 मावशीचे घर खुप छान मावशीचे केस खुप छान आहेत 👌👌👌👌👌👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏जय सद्गुरू🙏
@harshadaparab2340
@harshadaparab2340 3 жыл бұрын
मावशी खूप गोड आहे नातींची आणि ranjita तुझी पण खूप मज्जा हा मावशी खरंच खूप छान आहे निरागस सगळ्यांना अशी मावशी मिळो👍👌👌👌🙏💗
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 жыл бұрын
Boisar.todays 📷📸 video was best because of aai : super sa upear.....❤️❤️👍😁😂aai cha video honar viral it was very superb 👍🙏 aai has kept all old things. Old is gold never be sold......
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 жыл бұрын
मावशी घर खूप छान तुमचे बोलण ,वागण खुपच छान किती आपलेपणा आहे .तुम्हाला हसतमुख पाहून मस्त वाटले. असेच सदैव रहा
@dhanshreekondkar9310
@dhanshreekondkar9310 3 жыл бұрын
Pizza boy pizza serve kar and Ovee got up so innocently. This home tour is satisfying. 😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@padmasawalkar8097
@padmasawalkar8097 3 жыл бұрын
खूप छान घर आहे मावशी चे घरापेक्षा मावशी आणि काका जी खूप मयाळु आहे पण रंजीता तु माझ्या कमेंट ला रिप्लाय देत नाही या नंतर मला लाइक कमेंट करने बंद कराव लागेल की काय
@priyankamhatre6057
@priyankamhatre6057 3 жыл бұрын
I used metal box for my school when I was in IV standard nice to see box👍
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
आता मेंटल बॉक्स वापरतात काय???
@kavitapatil3602
@kavitapatil3602 3 жыл бұрын
खूप छान आहे मावशी 👌👌किती प्रेमळ, गोड आहे. मावशी दुसरी आई ch असते. माझी मावशी पन अशीच प्रेमळ होती. घर खूप सुंदर आहे.
@shekharvPatne
@shekharvPatne 3 жыл бұрын
Good morning Ranjita tai जय सद्गुरु 🙏खूप सुंदर आहे आजचा विडिओ आणि तुम्ही सगळे जण छान दिसत आहेत 😍😍👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏जय सद्गुरू🙏
@mayurigund5136
@mayurigund5136 3 жыл бұрын
O
@mayurigund5136
@mayurigund5136 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita Amrita me divyasree Ranjit fishery Prashant Mathur this patient
@nutanchavan3061
@nutanchavan3061 3 жыл бұрын
तुझी मावशी आणि काका खरच खुप छान आहेत. आणि त्यांच घर पण सुंदर आहे.
@nikitabramhane7738
@nikitabramhane7738 3 жыл бұрын
Tai tuzya mammy baddal sang na kahi ...plzzz
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Ok👍
@harshalinwale2645
@harshalinwale2645 3 жыл бұрын
घर खुपच छान आहे मावशी काका हे दोघेही छान आहेत मावशी ला हसताना बघून मला पण खुप हसायला आल विडीओ खुपच छान होता
@krutikabendal8597
@krutikabendal8597 3 жыл бұрын
Maza speaker ani maza Khan mala pahije 😭😭😭😭😂😂😂😂
@sonalwarpe8765
@sonalwarpe8765 3 жыл бұрын
Ok
@vinayvlogs6273
@vinayvlogs6273 3 жыл бұрын
तुझं माहेर खूप छान आहे अशी मावशी काका सगळ्यांना मिळो
@aditipatil9088
@aditipatil9088 3 жыл бұрын
She is so organised and sweet like my nani
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@kanchankelbaikar7657
@kanchankelbaikar7657 3 жыл бұрын
Shitty person tomorrow evening mr smith sent
@nikhilgondhali6657
@nikhilgondhali6657 3 жыл бұрын
तुम्ही फार लक्की आहात ताई खूप छान Family आहे ताई खूप खूप छान विडीयो आणि👍 मस्त आहात ओवी तर Great👍💯 आहे पुढच्या Vlog साठी खूप शुभेच्छा ताई👍 Best Vlogs रणजीता Food🍲 Vlogs Really My Mom's is Bigg fan रणजीता ताई आणि ओवी आणि Family 🙏😍👍🚩🤗👌😋😋😋❤❤❤❤🙌👏🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@anishajondhale9525
@anishajondhale9525 3 жыл бұрын
Tai tumhi tumchya palghar chi home tour dakhva na
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍
@truptigurav6304
@truptigurav6304 3 жыл бұрын
विडिओ मस्त होता पण acting केल्यासारखा होता, realstic वाटला नाही, हल्ली तुमचे vlogs मध्ये नवीन किंवा वेगळं अस काही नसतं, आई चे विडिओ बघायला छान वाटते, continuity खूप होतेय, काही चुकले असेल तर माफी असावी
@shwetalikondurkar8196
@shwetalikondurkar8196 3 жыл бұрын
Ajjine ghar kiti mast thewalay....clean....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@shailabhatavdekar9591
@shailabhatavdekar9591 3 жыл бұрын
रंजिता मावशी एकदम मस्त.म्हणायला मावशी पण खरी आईच वाटते.माझ्याकडे पण अशीच पेटी होती शाळेत न्यायला.मावशीचं खूप प्रेम आहे तुमच्या दोघींवर.
@archanabhor5929
@archanabhor5929 3 жыл бұрын
माऊशि खुप छान आहे ताई 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@sangitawadiya2561
@sangitawadiya2561 3 жыл бұрын
मावशी आणी त्यांचं घर खुपच छान आहे नीटनेटक अशी स्कूल बॅग पहिली ते चौथी वापरली आहे त्याकाळी अशी बॅग असणे श्रीमंतांची मुलं वापरतात अशी समजूत होती हट्ट करुन करून आम्ही बॅग घायचोचं लहानपण पुन्हा अनुभवायला का मिळत नाही 😭😭🤣👍
@varshapatil81
@varshapatil81 3 жыл бұрын
Congratulations tai 2.1lakh subscribers 💐💐💐💐💐
@ruchalolekar5630
@ruchalolekar5630 3 жыл бұрын
मावशी तुमचे घर खुप छान आहे तुम्हाला बघून मला माझा मावशीची आठवण आली मावशी तुम्ही खुप प्रेमळ आहे.
@sunitadhumal3687
@sunitadhumal3687 3 жыл бұрын
आज मजा आली नवीन काहीतरी 😀 असंच नवीन काहीतरी करत रहा ताई 😁
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@user-ov2cj4hz7f
@user-ov2cj4hz7f 3 жыл бұрын
खूप छान हाेता व्हिडिओ मावशी चे बाेलन आणि हसन एकच नंबर रंजीता तुझ शिक्षण किती झाले आणि कुठे तेही नक्की सांग आेवी पिझ्झा यमी यमी 👍🙏
@jayashrisomani3012
@jayashrisomani3012 3 жыл бұрын
ताई तुझी ही सख्खी मावशी आहे का??
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
हो
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
वाह वाह कीती छान होमटूर आणी पाहुणाचार । मंस्त । आवडल आमाला हे विडीयो । घर मंस्त आहे । 👍👍❤️❤️🤗🤗👌👌✌️ मावशी पण खूप पे्माल आहे । माझा भाउ अशी बेग शालेत घेउन जायाय च 😀 मावशी पण आवडली ।🙏🌹🌹
@shilpanaik2728
@shilpanaik2728 3 жыл бұрын
🍉🥞🥞🍔🍟
@prajaktakale2015
@prajaktakale2015 3 жыл бұрын
Ranjeeta तुझे मावशी काका किती गोड आहेत..प्रेमळ माहेर तुझे... किती systematic घर आहे😍
@hemakapadia3207
@hemakapadia3207 3 жыл бұрын
रंजिता ये आपकिमोसी सगी मां से कम नही हे , नसीब वाली हे आप,जो ऐसी मां समान मौसी मिली हमेसा हस्ते रहो,ओवी क्यूट बेबी हे उसे बहुत ज्यादा प्यार,
@ranimadane8140
@ranimadane8140 3 жыл бұрын
Mavshicha swabhav khup cchan ahe...mavshichya bahinichi mulgi asun suddha kdhi ts janun det ny...jsha swattacya muli tshich tu as sambhalte....ashi khup thodi lok ahet kharch...ranjita tai tu khup lucky ahe ashi mavshi tula milali.vedio khup cchan ahe
@anishajondhale9525
@anishajondhale9525 3 жыл бұрын
Khup chan hota aaj cha video ani tai ch maher ch ghar khup chan vatal aai baba cha swabhav khup chan ahe nehmi asech happy rahat jaa 😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@poojatrimbakkar2332
@poojatrimbakkar2332 3 жыл бұрын
Ranjita tuzya mavshi khoop hushaar ahet. Kakahi shant ani premal ahet. Khoop mast vlog. Baghtana khoop maja ali. Sarvanchi acting mast. Ase vatat hote ki kharch pahune ale ahet
@kalpanabagul355
@kalpanabagul355 3 жыл бұрын
Hii Ranjita aaj me dusaraynda comment karte tula karan ase ki me aajcha vedio dupari pahila sarv kam aavrlayvar ani vedio pahilayavar zopli mala na swpna padale tehi dupari ani chakka me mavshichya ghari kase kay mala nahi mahit pan mavshine maze khup chan swgat kele mala jevan dile me ovve ni avni la bhetle ani shrdha la pan mala khup majja aali ni mg mi nashik la jayla nighale tevha tu aali . ek sangu mala tithe pahuni n vatata tumchya gharatlya member sarkheh vatle .Thodya velani jag aali tar me nashikla mazya ghari me uthle ani parat vedio pahila ani parat comment keli hasu nako pan mazya sobat ase zale.pan khupch chan vatle swapnat la asena me tumhala bhetle .love you your all family Ranjita.
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
रंजिता मावशी काका स्वभावाने अत्यंत प्रेमळ आहेत. 👌🏻👌🏻
@jyoti_salaskar_mestry
@jyoti_salaskar_mestry 3 жыл бұрын
Mazya mr. Lahanpani shallet gheun jayache aata pan ti bag aahe tyanche age 56 aahe tye sudda sarv tools tyevatat tuzya kakansarkha khup 👌👌 vatale 🙏🙏
@sonalijadhav6248
@sonalijadhav6248 3 жыл бұрын
Ranjeeta tuzi mavshi jas tumch sagal vegvegal thevte tashich mazi mummy pn aamch thevte aamch aani aamcha mulanch pn .You r lucky tula etki god mavshi aahe.Mavshi khup chan aahet aani khup mast boltat ekdam god aani ekdam sadha swabhav.
@sonalijadhav6248
@sonalijadhav6248 3 жыл бұрын
Ranjeeta aani mavshinchi peti aahe tashi maza mummy chi pn shalet nyaychi peti aahe aani tine pn aata tyala tools bag keli aahe
@ashwini..
@ashwini.. 3 жыл бұрын
आता पाहतेय video मी... आज वेळ झाला पण मी पाहिला hhh video👌👌👍👍👍👍कधी दाखविणार hg ताई तो viral झालेला video anvi cha
@shitalgurav1148
@shitalgurav1148 3 жыл бұрын
खूप छान आहे घर मावशीचें घड्याळ मला खूप आवडले तुम्ही तिघी बहिणी छान दिसता
@savitajadhav6801
@savitajadhav6801 3 жыл бұрын
माझ्याकडे होती अशी बॅग मला माझ्या आजोबानी घेऊन दिली होती मी ती शाळेघेवून जायचे. थँक्स जुनी आठवण जागी करून दिली 🙏
@sumanparab1314
@sumanparab1314 3 жыл бұрын
आमच्या कडे पण आहे अशी शाळेची बॅग tymadhe आम्ही गणपतीला लागणारे देवाचे सामान ठेवतो होम टूर टूर मस्त आम्हाला दिलेला चहा बिस्कीट आणि ओवीचा 🍕 पण छान होता
@SnehMan_23
@SnehMan_23 3 жыл бұрын
Khupp khupp chan ghar aahee ani Mavshi nii kiti chan home tour krun dili aplepna ani boln khup ch chann 👌💝
@aresgaming6054
@aresgaming6054 3 жыл бұрын
Kharach mavshi havi tr ashich... Kiti goad swabhav aahe mavshicha.. Muli, natichya aathvni kashya japun thevlyat... Khup sunder 👌👌mavshi tumche ghar khup sunder aahe... Mast video 👌👌👌👍❤
@rawoolarts1388
@rawoolarts1388 3 жыл бұрын
मी मालाडला राहची लहान होते तेव्हा मी काकी ना ओळखते एका चाळ राहाचो खुप गोड मनमिळाऊ स्वभाव त्या इथे होत्या तेव्हा आम्ही खूप मज्जा कराचो खूप कार्यक्रम होयच पण अचानक त्या दुसरी राहला गेला आणी आज मला तुमचा या video मध्यें दिसला खरच खूप छान वाटलं तुम्हांला बघून तुम्ही असच हसत राहा
@yashrajchaudhari8852
@yashrajchaudhari8852 3 жыл бұрын
मावशी मस्त👑 ,शाळेची आठवण छान,सूंदर घर ताई तुमचे माहेरचे सगळी नाती छान देवाला 🙏मावशी काकाला असच हसरे ,निरोगी ठेव 🙂🙂
@sarikagharat8332
@sarikagharat8332 3 жыл бұрын
शुभ सकाळ ताई खूप छान home tour 🏡होता आणि मावशीच घर खूप सुंदर आहे. आणि मावशी खूप गोड बोलतात ताई. 😊👍😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@ravina93
@ravina93 3 жыл бұрын
रंजीता तुझी मावशी शेम माझ्या मावशी सारखीच गोड आहे. छान 🏠 आहे
@supriyapatil...6332
@supriyapatil...6332 3 жыл бұрын
ताई कालचा व्हिडिओ छान होता, पण तू आणि ओवी नसलात की बिना मिठाच जेवणं जेवल्यासारख वाटत...आणि आजचा व्हिडिओ धमाल होता...खूप छान घर...मावशी खूप गोड दिसत होत्या...तू &ओवी तर always look beautiful ❤️
@ashwinimore3821
@ashwinimore3821 3 жыл бұрын
Mavshi kiti sadhi ani premal aahe. Khup chan ghar ani mavshi kaka khup chan .. aani ghar khupch chan aahe.
@swatitalashilkar6816
@swatitalashilkar6816 3 жыл бұрын
मी पण अशी पेटी वापरली आहे आमच्या कडे दोन होत्या मी आणि माझ्या भाऊ शाळेत घेवुन जायचो मावशी छान आहे
@monikahmankar6983
@monikahmankar6983 3 жыл бұрын
Maaher chya gharacha video khupach sunder 🙏 💐 Tumchi Mavshi khup aavadte...waiting for the second part. Thank you...Have a Happy Sunday 👍
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
छानच विडिओ मावशी आज मस्त साडी घातली छान दिसतायत बोलतात पण मस्त रजिता माझ्या कडे आहे बेग अशि बेग त्यावेळी मिळणे मुश्कील होते
@siddharthmayekar2080
@siddharthmayekar2080 3 жыл бұрын
आमच्या कढे पण तशी लाकडाची आणि स्टील ची मांडणी होती पण आता सामान वाढल तर लाकडी मांडणी काढावी लागली हा पण स्टील ची मांडणी आहॆ अजुन...👍 सेम माझ्या आई सारखी टाकी मध्ये एक्सट्रा भांडी ठेवते.... ओवी ची मम्मी वाईट नका वाटून घेऊ पण असं वाटत घराची टूर करण थोडं रिसकी आहॆ कारण चांगल्या लोकांन बरोबर वाईट लोक पण विडिओ बगत असतात ना... मी एका युट्यूबर च्या घरी अशी चोरी झाल्याची न्यूज वाचली होती...
@sayalishete9806
@sayalishete9806 3 жыл бұрын
जिथे भरपूर प्रेम आणि आपुलकी आहे ते घर नक्कीच आवडले. ❤️
@soniskitchencorner8508
@soniskitchencorner8508 2 жыл бұрын
Khupach chan ani Premal ahe tumchi mavshi...ati Sunder ahe tumch maher...baghun man bharun ale🥺😍
@sachinlad2838
@sachinlad2838 3 жыл бұрын
हे तर एकदम माझ्याच घरासारखे घर... माझ्याकडे पण अशीच सेम पेटी आहे शाळेत न्यायचो मी
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Chan ghar aani tuzye mavashi kaka pan khup chan... Positive aahe gharachi vastu,. Om sai
@anujakilpady1813
@anujakilpady1813 3 жыл бұрын
Ranjita same aluminiumchi bag me shalet janyasathi 10vi paryant vaparli aahe. Kitchen madhla same stand sudha majhyakade ajun aahe. Mavshicha swabhav kiti god aahe. Kaka kami boltat pan natishi kiti mast khelat astat. Ghar khup chhan thevle aahe.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏
@mayuribhoir123
@mayuribhoir123 3 жыл бұрын
खूप सुंदर घर आहे मावशींच आणि खूप छान बोलतात मावशी 👌👌👌
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 жыл бұрын
जय सद्गुरू ranjita मावशी ओवी आणि काका मला खूप आवडला मावशी cha घर खूप छान ठेवला आहे खूप छान व्हिडिओ केलास ranjita आवडला ओके बाय gdnt SD TC
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@jayashripatil4248
@jayashripatil4248 3 жыл бұрын
मावशीच्या घर खूप छान आहे अशी बॅग माझी ताई वापराची मावशी खूप छान आहे
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 41 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 49 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 41 МЛН