माझ्या प्रशांतजींसाठी देवाला प्रार्थना करा 🙏🏻😔 Please Pray For My Life My Prashant ji 🙏🏻

  Рет қаралды 31,725

Super Mom Marathi

Super Mom Marathi

Күн бұрын

Email ID
versatilesonaliyt@gmail.com
Instagram ID-
sonaliipawar

Пікірлер: 836
@kalpanaajamire54
@kalpanaajamire54 4 ай бұрын
ताई रडू नका.हिम्मत ठेवा.प्रशांतजी खुप strong आहेत, त्यांना काही होणार नाही.स्वामी पाठीशी आहेत तुमच्या.काळजी करू नका.सर्य ठिक होईल..
@kamlakarpandilwar321
@kamlakarpandilwar321 4 ай бұрын
ताई संगळ चांगल होईल ताई रडु नको ग ताई हिमत ठेव स्वामी आहे पाठीशी
@varshapanjre2948
@varshapanjre2948 4 ай бұрын
Swamincha jap chalu theva
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 4 ай бұрын
सोनाली तुलाही अश्या अवस्थेत पहावत नाही....😢शांत हो सगळ ठिक होईल काळजी घे...तुझीही...आम्हीपण तुझ्यासोबत आहोत...श्री स्वामी समर्थ
@sangitaghyar6380
@sangitaghyar6380 4 ай бұрын
अग ताई भिऊ नको, तू स्ट्राँग रहा, होणार सर्व ठीक,,श्री स्वामी समर्थ,,,🙏
@sarikadaulatabad.3531
@sarikadaulatabad.3531 4 ай бұрын
Tai kalaji ghe ..sagla thik hoil .don't worry stay strong ...plse
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 4 ай бұрын
त्यांना आता निदान एक महिना तरी कुठे जाऊ देऊ नयेत, मी पण नवस केलाय सप्तश्रृंगी देवीला, सकाळपर्यंत बरे होतील, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, गण गण गणात बोते, ॐ नमः शिवाय, ॐ साई राम,
@Swamikrupavlog
@Swamikrupavlog 4 ай бұрын
ताई स्वामी महाराज आहेत तुमच्या सेवा कामात येतील❤बे positive अशक्य ही शक्य करतील स्वामी
@ashalondhe1329
@ashalondhe1329 4 ай бұрын
ताई लवकर new व्हिडिओ टाका प्रशांत जी बरे झाले असा 🙏🙏देवाला खुप खुप विनंती प्रशांत जी ना दीर्घायुष्य लाभू दे
@pramilaznjr34
@pramilaznjr34 4 ай бұрын
ताई दाजी कसे आहेत आता.... Please inform करा... कारण कालच्या live नंतर परत काहीच update नाही आले.. Take care 🙏🏼
@madhugosavi405
@madhugosavi405 4 ай бұрын
सोनाली तुला अशा अवस्थेत बघवलं जात नाही आहे सगळं ठिक होईल काळजी दादांना बरं वाटेल आम्हीही प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ
@rahulshegudkar9003
@rahulshegudkar9003 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तारकमंत्र चे तीर्थ द्या दादा ना आणि घोरक ष्टधारण स्तोत्र स्तोत्र जेवढ्या जास्त वेळा घेता येईल तेवढं घ्या ताई स्वामी महाराज सर्व ठीक करतील
@rohitpatil8494
@rohitpatil8494 4 ай бұрын
महाराज आहेत सर्व ठीक होईल ताई
@Indiaking2010.
@Indiaking2010. 4 ай бұрын
सोनाली ताई अजिबात घाबरू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्या बरोबर आहे. सर्व काही ठीक होईल. आम्ही सुद्धा साहेबांसाठी प्रार्थना करत आहो.
@jayshreelandge9510
@jayshreelandge9510 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आहे पाठीशी नको घाबरू ताई🙏🏼
@dakshatagawde1539
@dakshatagawde1539 4 ай бұрын
अग सोनाली राणी.... मी तुझा व्हिडीओ आताच बगतेय पूर्ण पण नाही बघितला,पण राणी तु प्लीज नको रडू...तु हिम्मत नको हारूस आमच्या भाऊंना काहीही होणार नाही...स्वामी आहेत ग राणी आणि आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत...एकटी नको समजू तू. ..तु फक्त स्वामींचा धावा कर 🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 तू वेडी आहेस का ग ताई तू हारून जाऊ नकोस ...काहीही नाही होणार त्यांना...आमचे भाऊ येतील मस्त परत हसत हसत छान बोलत येतील बग तू. ....होणार चमत्कार स्वामींना त्यांना परत आणावंच लागेल...यार तु तिकडे एकटीच आहेस आणि आम्ही सगळे तुझी अशी हालत बगू शकत नाही...तुला हिम्मत हारून चालणार नाही....Love you prashant ji....तुम्हाला सोना साठी यावंच लागेल आणी मला भरोसा आहे त्या स्वामींवर....भाऊ आमचे परत येणारच....श्री स्वामी समर्थ 🙏
@UnknownGaming-bk6ps
@UnknownGaming-bk6ps 12 күн бұрын
ताई रडू नका सगळे ठिक होईल देव सगळ ठिक करोतो मी पण भावाच्या टेन्शन डिप्रेशन मध्ये गेली होती आपण टेन्शन घेतले की आपल्या घराच्या ना खूप त्रास होतो ताई
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 4 ай бұрын
ताई तुंम्ही शांत राहा काही होनार नाही ते लवकरच बरे होतील टेन्शन घेऊ नका ताई मानस ऐकत ताई‌ बाईच मन हाळव आहे सहन होत नाही ताई मुलाला बोलवा सर्जरी झाली मास्क लावून राहायला पाहिजेत आराम करायला पाहिजेत ‌घरात राहायच
@ashwinishinde8613
@ashwinishinde8613 4 ай бұрын
ताई रडू नका..स्वामी आहेत तुमची सेवा वाया नाही जाणार..प्रशांत जी ना लवकर बरे वाटूद्या हीच स्वमी चरणी 🙏...ताई रडू नको...मनात कोणतेच वाईट विचार मनात नको आणू..बरे होणार दादा...ताई मुला साठी तुला धीठ रहावे लागेल ताई ..स्वामी दादाना बरे वाटूद्या🙏🙏🙏🙏
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ अश्या ही शक्य करतील स्वामी.
@manishamankar2140
@manishamankar2140 4 ай бұрын
Shri Swami Samartha
@savitagadhave3581
@savitagadhave3581 4 ай бұрын
ताई माझा हात जोडून विनंती आहे तुम्हाला दादांच्या तब्येतीची माहिती द्या प्लीज ताई खूप काळजी वाटत आहे मी सकाळपासून सारखा मोबाईल पहात आहे पण तुम्ही काय फोलोअप दिला नाही खूप काळजी वाटते
@ShardaGolesar
@ShardaGolesar 4 ай бұрын
ताई तु आजिबात काळजी करू नकोस तु खुप स्वामी समर्थ महाराज यांची सेवा केली आहेत दाजीना,काहीच होणार नाहीत ते,खुप,लवकर पूर्ण पणे, बरे होईल प्लीज तु स्व ताला,सावर देवाचा धावा करत रहा,आमी सगळेजण पार्टनर,करत आहेत काळजी करु नकोस
@yogitashappyworld5698
@yogitashappyworld5698 4 ай бұрын
ताई काहीही होणार नाही स्वामी आहेत पाठीशी 🙏🙏
@sujatatambe7919
@sujatatambe7919 4 ай бұрын
सोनाली प्रशांतजींची तब्येत कशी आहे! अपडेट्स देत रहा! आम्ही सगळे बापूंकडे, स्वामींकडे प्रार्थना करत आहोत! ते लवकर बरे होतील! तू तुझी काळजी घे!!
@sunitalikhe6548
@sunitalikhe6548 4 ай бұрын
Prashantdadanchi health kshi aahe aaj kareena,pratik plzz update dene
@chhayagurav2536
@chhayagurav2536 4 ай бұрын
ताई स्वामींवर विश्वास ठेवा सगळं छान होणार आहे दादा व्यवस्थित होणार आहेत
@suvarnaghosalkar4678
@suvarnaghosalkar4678 4 ай бұрын
तु घाबरून जाऊ नको सर्व ठिक होईल
@minasanap8747
@minasanap8747 4 ай бұрын
घाबरू नका ताई सर्व काही स्वामी कृपेने ठिक होईल
@ddl44
@ddl44 4 ай бұрын
Sonali, pl update de. Prashant bhawu kase aahet? Tu, mule bare aahat ka ge? Wat pahatoy tuzya video chi. Kalji ghe.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Yes 👍 Thank you 😊
@sunitasuryawanshi1635
@sunitasuryawanshi1635 4 ай бұрын
घाबरु नका ताई सगळ ठिक होईल स्वामी समर्थ महाराज आहे पाठीसी
@swaminipanditofficial
@swaminipanditofficial 4 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज तुझ्या सदैव पाठीशी आहे ताई तू घाबरू नको प्रशांतजी लवकरात लवकर बरे होतील तुम्ही स्वतःला सांभाळा ताई तू घाबरू नको आम्ही तुझ्यासाठी आणि प्रशांत जी साठी देवाजवळ प्रार्थना करतोय जेवढं शक्य आहे तेवढा तू स्वामी समर्थांचा त्यांच्या नाडीवर जप करता येईल तर कर नाहीतर सतत मनातल्या मनात जप राहते
@madhuramteke1302
@madhuramteke1302 4 ай бұрын
Tai sagl kahi theek hohi radu nakos himtt thev always god blessed you and prashantji 🙌🙌👏👏
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Thank you 🙏🏻
@latasunthwal3985
@latasunthwal3985 4 ай бұрын
शांत हो ताई. स्वामी समर्थ सदैव पाठीशी आहे काळजी नसावी
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Thank you 🙏🏻
@WATERPOWER-p1t
@WATERPOWER-p1t 4 ай бұрын
Sonali please please tumhi तुमच्या कुलदेविचा naav ghya..teechi oti bharun ya जवलच्या mandirat nahi tar devharyat..sagla theek hoil
@vidyashinde8760
@vidyashinde8760 4 ай бұрын
सोनाली pls शांत रहा तू , टेन्शन घेऊ नको prashantji लवकर बरे होतील Dr आहेत ना त्यांची काळजी घ्यायला तू रडू नको अजिबात वाईट विचार आणू नये मनात positive रहा श्री स्वामी समर्थ महाराज सर्व काही सुरळीत पार पाडतील
@vijayaskitchenandart8579
@vijayaskitchenandart8579 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ... श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ...श्री स्वामी समर्थ ... 🙏🙏ताई सगळे ठीक होईल .....काळजी करू नका....
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@vinayapatil956
@vinayapatil956 4 ай бұрын
Shree swamisamrath namsmran Kara thik hotil prashant gi
@MeenaKulkarni-g6v
@MeenaKulkarni-g6v 17 күн бұрын
तुम्ही काळजी करू नका हिम्मत धरा स्वामी पाठीशी आहेत तुमच्या आम्ही पण देवा कडे प्रार्थना करतो प्रशांतजींना लवकर बर कर
@sanchitakasar6794
@sanchitakasar6794 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, आता कसे आहे प्रशांत जी
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
आता छान आहेत प्रशांतजी 👍🤗
@PranotiBorsesRecipes
@PranotiBorsesRecipes 4 ай бұрын
Tai Swami che Tarak mantrache Pani deta ale tar nahe tar tancha bed var simpadun da
@myuniverse6320
@myuniverse6320 4 ай бұрын
Dont cry please ....shree swami samarth ....kuldevi raksha kare aapki ...
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@vinayadhumale1656
@vinayadhumale1656 4 ай бұрын
Tai kalji karu naka hoil sarv kahi thik dada nakki bare hotil tI aata dada chi tabiyat Kashi aahe please sanga
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 4 ай бұрын
ताई रडू नकॊ. धीर धर. स्वामी महाराज लवकर बरे करत आहेत. तुझी स्थिती समजू शकते. स्वामी महाराज जा हॉस्पिटल ला स्वामी तुम्ही अशक्य ही शक्य करतात मग जा स्वामी दाजींकडे. आणि तुमची जादूची काडी फिरवा स्वामी. Pls स्वामी. दाजींना लवकर बरे करा. सोनाताई टेन्शन मध्ये आव्हे स्वामी
@bhartipatil4758
@bhartipatil4758 4 ай бұрын
Swami ahet na tayi.vishvas theva swaminvar.
@Manishamaanor1234
@Manishamaanor1234 4 ай бұрын
रडु नको ग ताई 😢 सगळे काही ठिक होईल दादा लवकर बरे होतील रडु नको ग मला पण रडु याईले ग 😢😢 पांडूरंग सगळे बरोबर करील
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 4 ай бұрын
ताई घाबरू नका प्रशांत जी ठीक होतील. डॉक्टर अब्झर्वेशन खाली आहे.
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 3 ай бұрын
ताई प्रशांत जी लवकर बरे होतील. परमेश्वर त्यांना नक्कीच लवकर बरे करेल.तुम्ही धीर धरा.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
Thank you 🙏🏻
@manishab8407
@manishab8407 4 ай бұрын
ताई स्वामी महाराज आहेत आपल्या सोबत दादांना सकाळ पर्यंत बर वाटेल ताई तू धीराने घे मुलं पण घाबरतील दीर्घ श्वास घे शांत रहा
@mohinijadhav7442
@mohinijadhav7442 4 ай бұрын
Tai Prashant dada kase aahet ata plz 5 minitacha video tak aamhala pan kalji vatate,🙏
@sonalnikam8264
@sonalnikam8264 4 ай бұрын
Majha papa chya veles same majha sobat ashich situation jhali hoti .. mi Samju shakate
@sadhanarasal9911
@sadhanarasal9911 4 ай бұрын
Kase aahet ga dada khup kalaji vatey Swami nchi krupa rahu de thyanchvr thyana lavkar bare vatu de
@VedanshGund
@VedanshGund 4 ай бұрын
Tai zale ka dada bre plz sangana khup kalgi vati
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Ho zale bre 👍🙏🏻🤗
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 4 ай бұрын
Mumbai madhe treatment kara
@sakshimestry2304
@sakshimestry2304 4 ай бұрын
Tai dada bare zale na Mumbai la shift kara tumhi
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Thank you 🙏🏻
@ushakanade5082
@ushakanade5082 4 ай бұрын
Hi sonali mam pl rdu nka,ghabru nka pl Khup ghabrle me tumcha vdo pahun 😢mam tumhi Khup strong ahat Sagal thik hoil,ani Swami Maharaj khi hou denar nhi 🙏 pl dada na aata strictly rest kru dyayla hvi hoti pl tc.
@neetadalvi701
@neetadalvi701 4 ай бұрын
ताई तारक मंत्र म्हणा ताई
@saylisandbhor2301
@saylisandbhor2301 4 ай бұрын
Tai ,dada kse aahet o ???plz sanga na Khup kalji vatate o ....konachya nshibat ase vaet divs yeu nye as vatat....lvkr bre kru dya dadana aaple Swami Maharaj....tai tumhi strong Raha as rdu nka 😢😢plzzzzz....tumhi ase khachle tr te dada an didi konakde pahtil o 😢....kharch tumhi strong Raha 😢lvkr dada bre hotil don't wry....Shree Swami Samarth....Khup rdayla aal as dadana pahun😢😢😢😢
@shiluapte2285
@shiluapte2285 4 ай бұрын
रामरक्षा म्हणा. खुप effective आहे. हनुमान चालिसा पण खुप छान आहे
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 4 ай бұрын
Take care, Get well soon , श्री.स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏♥️♥️
@aditisamant2126
@aditisamant2126 4 ай бұрын
Tai tarak mantracha jaap kara...kahi honar nahi sira na
@Archanak1991
@Archanak1991 4 ай бұрын
Aata kase aahet Prashant ji... please sanga
@sadhanadeshmukh4323
@sadhanadeshmukh4323 4 ай бұрын
सोनाली शांत हो स्वामी समर्थ आहे पाठीशी काळजी घेणे
@pradeepkhoje5653
@pradeepkhoje5653 4 ай бұрын
अग ताई काहीच होणार नाही दादांना ..एवढ्या सगळ्या बहिणींची प्रार्थना आहे ना त्यांच्या पाठीशी ...आम्ही बहिणी कसे काय होऊ देऊ आमच्या भावाला ..😢 बरे होईल नको काळजी करू ...स्वामी आहेत ना पाठीशी
@archanamandhare7496
@archanamandhare7496 4 ай бұрын
Tai kase ahet ata prshntji bar vatyka tyna
@vishal-jp9dd
@vishal-jp9dd 4 ай бұрын
Konacha kahi bolan zala ka tai sobat Prashant ji kase aahet.
@shrutibhosle9942
@shrutibhosle9942 4 ай бұрын
ताई आपले महाराज असताना कशाला टेन्शन घेते ते सर्व ठीक करतात तू नको टेन्शन घेऊ ❤ श्री स्वामी समर्थ
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@komalborse2087
@komalborse2087 4 ай бұрын
Shree Swami Samarth maharaj lavkr thik krtil tyana kalji kru nka
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@KalpanaShinde-t2l
@KalpanaShinde-t2l 4 ай бұрын
Tai Prashant ji lavkar bare hotil
@pushpadeviingale3250
@pushpadeviingale3250 3 ай бұрын
Tai kalji karu naka .Swami ahet pathishi te sagle thik kartil 🙏
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
Shree Swami Samartha 💐
@sushmachavan7581
@sushmachavan7581 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाठीशी.. अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@rekhabagul9625
@rekhabagul9625 4 ай бұрын
सोनाली ,लवकरात लवकर मुंबई ला घेऊन प्रशांतजींना
@ushashinde4040
@ushashinde4040 3 ай бұрын
ताई काळजी करू नकोस स्वामी आहेत पाठीशी प्रशांत दादा लवकर बरे होतील आम्ही पण प्रार्थना करत आहोत. 🙏
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 💐
@madhurishende5131
@madhurishende5131 4 ай бұрын
ताई प्रशांतजी ची तब्येत कशी आहे ..
@sangeetadarda6159
@sangeetadarda6159 4 ай бұрын
Tai kalji kru nka dada lvkarch thik hotel. Shree Swami samrth.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@anitapatkar6590
@anitapatkar6590 4 ай бұрын
सगळे ठीक होईल त्यांच्या बरोबर रहा स्वामी कृपा होईल
@tejaswipatil7193
@tejaswipatil7193 4 ай бұрын
स्वामी कृपेनें सर्व ठीक होईल
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@pramilaznjr34
@pramilaznjr34 4 ай бұрын
ताई कसे आहेत दाजी आता... तुम्हीपण काळजी घ्या.. होईल सर्व व्यवस्थित 🙏🏼
@komal.........
@komal......... 4 ай бұрын
Hoo tai...mi pn pray Karel...shree Swami Samarth.... maharajanvar vishwas thev sagla thik hoil
@reshamajadhav6464
@reshamajadhav6464 3 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ🙏. अशक्य शक्य करतील स्वामी
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 💐🙏
@Avinashraut2187
@Avinashraut2187 4 ай бұрын
ताई तारक मंत्र पाणी त्यांच्या अंगावर शेप दोन-तीन टाईम रोजचा त्यांना प्या
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Thank you 🙏🏻
@sureshdeore9853
@sureshdeore9853 4 ай бұрын
Tai take care
@jyotisdiy
@jyotisdiy 4 ай бұрын
Tai swaminche nav ghee ....dada lvkr bree hotil
@rekhaborude7733
@rekhaborude7733 4 ай бұрын
वाटेल बरं श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@piyushapandav7426
@piyushapandav7426 3 ай бұрын
Everything will be all right Shri swami samarth jay Jay swami samarth
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
Shree Swami Samarth 💐🙏🏻🤗
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 4 ай бұрын
सोनाली तू आणि तुझी family खूपच चांगले आहे. तुमच काही ही वाईट होणार नाही
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 4 ай бұрын
Hello, kase ahet prashant ji ata ??
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 3 ай бұрын
Sonali Tai dhir dhara radu naka, parmeshwar charni prarthana Dada lavkarach ghari sukhrup yetil ,radu naka
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
He is good now 👍 thank you 🙏🏻😊
@archanashelke8273
@archanashelke8273 4 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@lavyaandronish5519
@lavyaandronish5519 4 ай бұрын
Naka radu tai plz.... जवळ पास महादेव chy mandir असेल तर ताई plzz जाऊन या ..tay pani angala lava ...dada lavkar bare hotil.....plzz tai nakki ja
@sarikakalamkar7142
@sarikakalamkar7142 4 ай бұрын
Radi naka himmat tevha sawami samartha
@SandhyaMishra-dl6vm
@SandhyaMishra-dl6vm 4 ай бұрын
Tai tension gheyu Naka, shri swami samath Tyanna lavakar bare kartil
@sunitalikhe6548
@sunitalikhe6548 4 ай бұрын
Mi evdhi aaswtha zale na tula baghun plzz pani pi .mi tithe aaste na tr nakki aale aaste tujhya jawal pn mi mumbai madhye aaste
@nehaparikh2947
@nehaparikh2947 4 ай бұрын
Tai Ajibat ghabaru nakkos sagle kahi thik hoil.....Tuzi shradha ani vishwas hya joravar dajinchya keshana hi dakka nahi lagnar.....🙏🙏 Ani Dajin che swatha che vyakti matva hi etke goad ahe ki parmeshwar hi tyachya sadev pathishi ubhe rahnar 👍👍 Fakt swathala savar ani ruzya tabiyati chi pan kalji ghe plz.....🙏🙏
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 4 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@mrs.swatigodambe8871
@mrs.swatigodambe8871 4 ай бұрын
Atta kashi ahe Prashantji chi tabbet.????
@shalinigaware6943
@shalinigaware6943 4 ай бұрын
सोनाली ताई प्रशांत जी चांगले होतील स्वामींना आम्ही प्रार्थना करतो स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील श्री स्वामी समर्थ
@ramautpat558
@ramautpat558 4 ай бұрын
Sonali tai sagle thik hoil ,kalji karu nka
@manojsoni4988
@manojsoni4988 4 ай бұрын
Tension Karu naka nathani Sangita l ahe Kahi honar nahi thoda avghad hi Pan hoil nit yeto tension vichar Karu naka please
@yogitakulkarni8048
@yogitakulkarni8048 4 ай бұрын
Sonali ...tarak mantra lavun thev Mobile var sarkha ... kahihi honar nahi prashantjina🙏🙏🙏🙏🙏swami lavkar bara kartil tyana .bara kela tu live var ali...ashya veli khup radavasa vatat asel tula aaplya lokankade ..amhi sagle pray kartoy...tu shant ho adhi..sagla thik hoil🙏🙏🙏🙏🙏aamhala update det raha pls
@lalitagangurde8799
@lalitagangurde8799 4 ай бұрын
Kahi honar nahi dhir dhara swatahachi kalji gya mulan sathi tumhala strong rahave lagel
@neelamnalavade1114
@neelamnalavade1114 4 ай бұрын
Tai tumhi bhiu nka kathin vel ahe tumhi strong rha .
@ArunaDessai-t5q
@ArunaDessai-t5q 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 3 ай бұрын
Shree Swami Samarth 💐
@vandanahiray3561
@vandanahiray3561 4 ай бұрын
Sagle thik hoil sonali dhir dhar. Swami sagle thik kartil
@suchitrakadam8275
@suchitrakadam8275 4 ай бұрын
हो ताई श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या पाठीशी उभे आहेत
@seemakadlag7869
@seemakadlag7869 4 ай бұрын
Sonali amhi sagle tuzyasobat ahot ani swamihi tuzya pathishi ahet serv thik hoil don't worry take care
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН