वाईट एवढंच ज्या आई-वडीलानी जमीन राखून ठेवली ति परस्पर विकून टाकली आहे शेवटी आई बोलली ते खरे आहे
@dineshtamboli75495 ай бұрын
हा माणूस मुंबईत व्यवसाय केलेला आहे त्यामुळे बनवा बनवीत एक नंबर दिसतोय बाबाचा नाव पुढे करून स्वताची पोळी भाजून घेतोय
@vilasautadeoksrji57553 жыл бұрын
खरच मिडीया किंवा पत्रकार यांचा दर्जा किती घरसला आहे ...हा वाद कौंटंबिक आहे...त्याला प्रसारीत करून सार्वजनिक स्वरूप दिल जात आहे...पत्रकार आणि मिडीया जर या द्वारे ट्रायल घ्यायला लागले तर देशात ..न्यायालय न्यायाधीश आणि कोर्ट वकील यांची गरजच उरणार नाही ...
@sandhya-adayinlife99903 жыл бұрын
Court manje khau nahi ahe bolne khup easy ahe wo samjans made bolun solve hote sagle he vaad vivad karnya peksha.
@vishalbendre75672 жыл бұрын
अतिशय उत्तम पत्रकारिता आहे ही, अशा पिटी केसेस कोर्ट मध्ये वीस वीस वर्षे पडून राहतात, वकिली फिज लाखभर खर्च होते, दोन पिढ्या बरबाद होतात, त्या ऐवजी संवाद तुटला असेल तर किमान एक प्रयत्न करायला हरकत काय आहे
@sanjaymalavi58753 жыл бұрын
खरोखर या पत्रकाराची तळमळ मनाला भावली सलाम भावा तुझा प्रयत्नाला👌👌
@kirtinimase803 Жыл бұрын
Hi साहेब तुम्ही खूप चागलं काम करत आहात तुमच्या कामाला सलाम. ठाणे जिल्ह्यात तुमच्या सारखे कोण आहेत का कोणी शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील असे
@shobhadeore54473 жыл бұрын
विचार खूप चांगला आहे दादा तुम्ही फारच समझदार आहे आई ला व वडिलांना जीव लावा त्या चा आर्शिवाद पाहिजे
@yash_gaming_3317 ай бұрын
बाबाच तुझ्यावर लय जिव आहे हा माणूस खरोखरच खूप खोट बोलतोय
@bro-t6v3 жыл бұрын
एकमेकांनाची जिरवा हाच भावकीचा फंडा आहे.पत्रकार खरा म्हनूस आहे. त्याने मिटवण्याचा पुरे पूर प्रयत्न केला.
@yash_gaming_3317 ай бұрын
हा माणूस खरोखरच खूप खोट बोलतोय
@sagargavade85033 жыл бұрын
मिटवून घ्या साहेब आनंदात रहा जीवन परत परत नाही
@surekhapatekar94292 жыл бұрын
!^
@priyanka97533 жыл бұрын
जो आई बाबा ची सेवा करतील तो खरा लेकरू जो वाटाहीसा आहे सब त्यानचा आहे
@only115913 жыл бұрын
बागायत जमिनी यांनी आजवर खाऊन आता अडचणीत आल्याने आता बागायत जमिनी द्यायला तयार झालाय हा, आई सत्य बोलतेय चॅनेल ने आईचा विचारच फायनल करावा
@ravigaikwad98113 жыл бұрын
आई वडिलांचा शेतजमीन वाटा वेगळा काढा वाटा न काढल्यास आई वडिलांचे खूप हाल होतात जो आई वडिलांना सांभाळ करील त्याला ती जमीन द्या
@machhindrashinde64083 жыл бұрын
औऔऔऔौऔँऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔौ
@machhindrashinde64083 жыл бұрын
औॲख्
@suniltribhuvan72655 ай бұрын
Good work 👍
@sunilkhalkar39283 жыл бұрын
भावा भावाच काही होत नाही पण बायका घर फोडतात कारण त्यांचे आईबाप वेगळे असतात
@sunitasawant9943 жыл бұрын
बहिणींना हिंसा दया पण आई वडीलांना ही मुलींनी सांभाळले पाहिजे नाहितर चोळी बांगडी पुरती ठीक पण भाऊ चोळी बांगडी सुद्धा करत नाही
@bapubhosale20743 жыл бұрын
दोघांभावानी वडीलाकडुन 18 एकर जमीन नावावर करुन घेतली , तेव्हा गजानन भाऊच्या नावावर 9 एकर जमिन का केली नाही. चुक या दोन भावांची आणि वडीलाची आहे गजानन भाऊला न्याय मिळाला पाहीजेत.
@salimsayyed886 Жыл бұрын
खोट बोलतोय हां मानस येने कर्ज काढुन याची फसवनुक केली त्याचा माहीत आसुन दारु पितो का झक मारली
@sagarkhot65312 жыл бұрын
तू बाबाची जमीन वीकु शकतो मग त्यान ट्रायली वीकली तर का मिर्ची लागते
@sunitasawant9943 жыл бұрын
नकारे रक्ताच्या नात्याला फसवू काहीही हातात येत नाही आपल्याला सर्वांना आशिर्वाद पाहिजे शाप नको सगळ्यांना सारखेच दिवस येतात
@sagarkhot65312 жыл бұрын
तुझ्या कर्जा साठी समाई जमीन वीकलीस वा रे भावा
@bapubhosale20743 жыл бұрын
एक वाक्य खर आहे सत्याचा विजय होतो अविजय होत नाही
@sameerbharati8523 жыл бұрын
बातमी छान पद्धतीने कव्हर केली संदिप भाऊ.👍👍
@sureshhulawale94833 жыл бұрын
आई वडील यांचं हाल होत आहेत हीच खरी संपत्ती आहे!!! असे होऊ नये हीच अपेक्षा !!!!
@balasokale59613 жыл бұрын
बाळासाहेब तुम्हच्या बोलण्यात विसंगती आहे राव म्हणजे तुम्ही चुकीच वागताय
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
गजानन साठी गोठा पण गजानन ची वडिलोपार्जित जमिन लुटायचा प्रयत्न कशासाठी केली हे सांग.खोटे पचेल एव्हढेच सांग.पुरावे सांगतात.तु का हे केले.सामने ये मिडिया सामने हे करण्याचे कारण सांग.माझ्याकडे करार प्रत्यक्षात आहे.भावासाठी केला.भागिदारि मध्ये माझं नाव आहे का.यज्या वडिलांना समाजात कधी बोलले नाही.त्यांनीसाहेबाला हे प्रश्र्न केले.हे सर्व सारव केली आणि हा पोपटी पंचमी करतोय.
@kailaskokate11632 жыл бұрын
समान हिस्सा व्हायला पाहिजे. वडलोपर्जित जमिनीची खरेदी विक्री आपसात करण्याची गरज नाही. कर्ज काढण्याची गरज नाही.
@harishchandralondhe79433 жыл бұрын
एवढी भली मोठी 52मिनटाची व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचे कारण काय हा कौंटूबीक वाद आहे,असे अनेक कुटुंबे आहेत ह्यामुळे त्या परिवाराल सोशल मीडिया पासून काहीच लाभ होणार नाही, आपसात सामंजस्य हाच उपाय आहे
@atmaramdeshmukh51523 жыл бұрын
सर्वांनी सावध व्हावे यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न.
@kailaskokate11632 жыл бұрын
सावध 🤔
@kailaskokate11632 жыл бұрын
सावध 🤔
@satgamingnik9353 жыл бұрын
काय मिळविले , हमरीतुमरी करूण फक्त पस्तावा मस्त संपत्ती झाली आपत्ती
जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् ् ्््् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे ् देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत ् ् जय महाराष्ट्र ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ् ््््
@mahaveerbirnale25862 жыл бұрын
Salute to video mekar. Ha motha karun picture Banava. khup chalel. SHAHANPAN DE GA DEVA
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
असा कुठे भाऊ भेटेल का भावासाठी १ कोटी२२ लाखांचा प्रोजेक्ट करतो.हे कोणाला पटेल का.मग हे लपाछपी कशासाठी केलं.९० लाखांपर्यंत कर्ज कशासाठी काढली.कारण माझा वडिलोपार्जित हिस्सा बलकावण्यासाठी नियोजित कट कारस्थाने केली.याचे पुरावे मी देतो.
@bhausahebpatilpatil4983 жыл бұрын
बाबांना वडिलांपार्जित जमिनिचे वाटप न करता परस्पर खरेदीखत करायचा अधिकार च नाहीi
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
@@bhausahebpatilpatil498 हेच तर आहे.हे सर्व यांनी केलं.पण बाबांचं नाव सांगतात.मी गेली १७ वर्ष हा लढा लढत आहे.
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
भाऊसाहेब पाटील मी सर्व पुरावे माझ्या स्टेटस लाईक टाकले आहेत.
@Punam1-v7g3 жыл бұрын
अरे गजानन कशाला लपडे करतो अरे तुला बायको ना मुले कोण तुला.नाही कशाला लपडी करतो तुझे राहले किती दिवस केस चा निकाल लागला तर तू नसणार आहेस
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
@@Punam1-v7g साहेब मला गेली १७ वर्षं फार त्रास दिलाय.आई वडिलांना हि त्रास दिलाय.उपाशी दिवस काढलेत.
@rajarambhandare47613 жыл бұрын
भावाला फसवणुक करू न खाणाराच कल्याण नाही।दोघाच भांडण तीसरयाचा लाभ अटल आहे।
बोलताना चाचपत का बोलता ..दादा बोलले की मी घर सांभाळ तो ..आणि हा म्हणतो मी सांभाळतो
@diliptotre63853 жыл бұрын
बिचाऱ्या आजीबाईच मरण आहे यात
@avinashjadhav6874 Жыл бұрын
तुला मानवा ह्या ठायी जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे हे लाभले जीवन मानसा तू पहिले माणूस बन
@paras82903 жыл бұрын
आहो तो आजारी माणूस आहे त्याना पैसे द्या की त्यांनचे त्यांना गरज आहे .जर तुम्ही तुम्हाला गरज होती तेव्हा विकली ना वडलांची शेती घेतले नापैसे.आता त्यांना गरज आहे . ते तर बोलताय ना पैसे द्या मी वाटप करायला तयार आहे अस .तो माणूस खरचं स्वाभिमानी आहे .फक्त परिस्थिती खराब आहे .मुलगी त्यांना मदत करते आणि गावभर सांगते मी त्यांना राशन देते. तर कोण घेइल तिच्या कडून आईला न भावाला च देते ना .हिसा कशी घ्यायला उभी रहाते. आज त्या भावाची परिस्थिती बिकट आहे सर्व मिळून द्या पैसे .तो गेला तर त्यांची बायको तुम्हाला पुरुन उरल. भाऊ आहे तरच तुमच सर्व होईल व्यवस्थित. करा बिच्यार ला मदत
@subhasherande14533 жыл бұрын
तुझ्या वर कर्ज झाले होते मग तुझ्या वाट्याला जमीन का विकली नाही
@bhratpadawal42513 жыл бұрын
अगदी बरोबर त्रिकाळ सत्य 🙏 रामकृष्ण हरी 🙏
@shaileshgaikwad11962 жыл бұрын
Swarthi kapati Ani nich distoy
@mangeshmande2033 жыл бұрын
जमिन जागेवर राहिल हा नरदेह पुन्हा नाही
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
संपादक म्हणतो चुक झाली.ज्यांनी गुन्हे केले तो कुठे म्हणतोय चुक झाली.मग २०१८ साली समझोता काय चुकीचा होता मग आई वडीलांचे पैसे का नाही दिले.आता हे अडचणीत सापडले तेंव्हा हे तयार झाले.पहा सगळा प्रकार आहे.
@अशोकपरभाणे-ध3ष3 жыл бұрын
बाई ला आवरा
@santoshmagar29413 жыл бұрын
बाळासाहे जरा चलाकच दिसतोय
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
सर्व खोटे बोलत आहे.
@kanchanshah-ug1tj Жыл бұрын
दिसत नाही आहेतच
@pratibhakulkarni513 жыл бұрын
आईवडील आहेत तोवर वाटण्या करू नये...ते म्हणतील तसे सर्वांनी मिळून मिसळून रहावे ..व आईवडिलांनी ही सर्व मुले वसुना ..नातुनातींना समानतेने वागवावे आणि बोलावे ..तर असे होणार नाही...🙏🙏
@Travelling_0073 жыл бұрын
Purn video baghitla yat gajanan bhau chi baju satya chi ahe 100%
@akashraner56383 жыл бұрын
माझी तीन एकर जमीन बहिणी ने महिन्यापुर्वी घेतली मी शांत आहे
@santoshbhandalkar86523 жыл бұрын
आणि तुम्हाला
@santoshbhandalkar86523 жыл бұрын
आणि आई-वडीलांना कोन सांभाळत बहिनीन देखिल आई-वडीलांना सांभाळलं पाहिजे
@tejaswinishinde58423 жыл бұрын
हे दिड शहणेपणा करतो,वडीलाचे शेत विकायला निघाला ,त्यात गजानणचा पण हिस्सा, आणि नुसत क्षेत्र काढून चालत नाही त्यात जमीन हलकी भारी असते,मग पुन्हा का एकत्र केली.
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
याच्याजवळ व्यावहार नाही.फक्त दादागिरी व मनमानी चालवली आहे.
@santoshshinde3013 жыл бұрын
संपादक साहेब तुम्ही फक्त दोघांत संवाद घडवून आणा,
@nishanandbhor41633 жыл бұрын
एवढा आई-वडिलांनी जमीन विक्री न करता कष्ट घेतले मुलं वाढवली .वाईट वाटते हे पाहून..,.
@Rohidas_Trending7 ай бұрын
Baba direct khredi jhat kase karu shaktat...gajanan chi sign na..karata..karan gajanan sudda varas dar aahet.😢
@zakirshaikh67013 жыл бұрын
Sir tumhi good job karta dhanyawad 👍🏽👍🏽👍🏽
@pandharinathmore13663 жыл бұрын
Chan Kam Karta hai Saheb
@vaibhavgadge50543 жыл бұрын
कौटुंबिक कलह होतातच, पण त्यात आई वडिलांची फरपट होते... सर्वांनी दोन दोन पावले माघे या.. मिटून घ्या.. सगळेच सुखी होतील..पुढच्या पिढीला त्रास होणार नाही...
भावा भावाचा तंटा लागला भांडण गेलं कोर्टापुढे हजार हजाराला दोघं बुडालं वकिलाच घर केलं पुढे भांडू नका भावांनो जन्म परत परत नाही सगळं जागेवर राहणार
@pandharinathmore13663 жыл бұрын
Sandeep sheb Chan Kam Karta hai Aseche lonkanchi kame kara
@mngldessai Жыл бұрын
प्रश्न विचारणारे खूप सुजाण व सज्जन आहेत.
@umeshbkanade55453 жыл бұрын
Gajanan sir sachhya ahe aai barobar ahe bolate🎂
@yash_gaming_3317 ай бұрын
याचा फायदा यांनी घेतला
@sampatrayate52733 жыл бұрын
भाऊ गडी म्हणून पाहिजे होता.
@adikthawal27993 жыл бұрын
मराठि माणसात एकि राहिलि नाहि
@sandhya-adayinlife99903 жыл бұрын
Barobar aahe wrong ahe pan he.......
@sureshhulawale94833 жыл бұрын
जनतेला कळून फुकट मिळत नाही 🆗 वाटोळे अटळच आहे !!!!
@padmavatiathani74893 жыл бұрын
अरे दादा अपुन भाहू भाहु भांडू लागलत तर ऐकादी बाहिरचा कुटला तरी आक्रमण जाले तर आपून कशी लडणार...
@bapubhosale20743 жыл бұрын
बाबा काय करत होते तैव्हा 2 भावाच्या नावावर 18 ऐकर जमीन करुन दिली. बाकी गजाननसाठी ठेवली होती. त्या जमीनीमधुन पुन्हा 2 भावांच्या कर्जासाठी 2 . 5. एकर विकली.
@balasahebgurav39473 жыл бұрын
इथेच भावाने गेम केली आपले अपले नावच करून घेतले
@santoshjadhav72883 жыл бұрын
बरोबर हे तुमच
@bhaveshthorat73723 жыл бұрын
घरचे वाद टीव्ही वर वा 😂काय दिवस आलेत आजकाल .
@rekhapatil7340 Жыл бұрын
जाऊ दे मरू दे आत्ता... 😂😂😂😂
@Rohidas_Trending7 ай бұрын
Baba na gheun balasaheb yani plan karun jamin latli😢😢
@alimoddinshaikh95983 жыл бұрын
Wha re patiyaa
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
मुजावर साहेब व सरपंच बरोबर होते.आणी हा सांगतो बाबांना फसवुन नेलं.पहा फेका फेकी.आरे सत्त्य लपत नाही.
@mahaveerbirnale25862 жыл бұрын
Devane 28 aakar jamin dili hech Devacha chukala yana 28 gunthacha pahije hote mag sarvana kalale aasate 7 Jan khup Shahane aahet
@vaibhavkarpe52843 жыл бұрын
दारू पीत असतील तर खात्री नाही, बायका मूळ का रहात नाही जवळ अवघड प्रश्न आहें, समजूतदार पणाने मिटवून घ्यावं विनंती 🙏
पत्रकार सुध्दा टि आर पी साठी काहीही बातम्या दाखवत आहे 😇😂😂 कोर्टात अशा तिनं कोटी केस आहेत
@vrushalic33893 жыл бұрын
हे खरे कशावरून?
@akashraner56383 жыл бұрын
दादा घरातील वाद चव्हाटयावर नकोय जगाला हासु होतोय घराचे नाव बदनाम होते राम कृष्ण हरि
@shreyashshivsharan50463 жыл бұрын
9लाख दया भावाला आणि सुखी रहा सर्व जण
@yogeshsonawane38733 жыл бұрын
करोनाच्या रोगामुळे भले भले पैस्यावाले मेले जाळायला कोणी नाही आले .नका करू रे भाऊ बहीण आई बापाची ताटातुट करू नका. बरोबर काही नेणार नाही आनंदात राहा परत हा जन्म नाही आज आहे ऊद्या जगता कि मरता हे सांगता येत नाही सगळे विसरुन एकत्र या आनंदित राहा !
@umeshbkanade55453 жыл бұрын
Gajanan barobar ahe 🙏
@santoshjadhav72883 жыл бұрын
बेवडच आघाव हे💐🌹
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
संतोष जाधव.शब्ध मंत्र्याला आहे योग्य वापर करा.व्हाटसप नंबर द्या.सर्व पुरावे पाठवतो.मग बोला.
मुलांचे सही नसताना खरिदी कसे केला घरी नाही आले तर खरीदी जालीच कशी...
@akankshakulkarni29142 жыл бұрын
आमच हे असआहे
@rameshkulkarni72603 жыл бұрын
साहेब चांगली duty असताना काय गरज जास्त लालच मुळे धोका वाइट पणा होतो मला भाऊ बहिण यांनी v कामगारांनी 60 लाखापर्यंत फसवले कुणाचे भले करण्यात आपले नुकसान होते चांगली duty चांगल्या ठिकाणी असून पण जास्त कालच
@bhausahebpatilpatil4983 жыл бұрын
वाटप पत्र करने कायद्याने गरजेचे होते . तसे न करता परस्पर खरेदीखत करने चुकीचेच आहे
@sudhirshinde79463 жыл бұрын
Vatap patr jhle ahe rajishtar
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
@@sudhirshinde7946 वाटप पत्र. तुम्ही करून दिले नाही अडचणीत सापडले म्हणु तयार झाले.तुमचा विचार नव्हता.तुमचा विचार माझाहिस्सा बळकावयाचि होता पुरावे आहेत.
@avinashtotre40753 жыл бұрын
Bhandan karu nka . मेल्यावर सगळ जाग्यावर राहते
@atmaramdeshmukh51523 жыл бұрын
म्हणून हाव, स्वार्थ, ईर्षा कोणी सोडलीआहे काय ? आणि सोडल्यावर काय होतं ? मी अनुभवले आहे. ....... उध्वस्त....,....
@navnathshinde50063 жыл бұрын
Tumcha bhai आहे हा vichar kara
@sandhya-adayinlife99903 жыл бұрын
Bhavachi chori mahabhikari yanchyat Kon khar kon khot aplyala mahit nahi pan amchya ikde eka mansane bhavache ghar balkavle pan ky shevti te apatra nighale.tyamule ha vaad changla nahi samjun ghya.
@Travelling_0073 жыл бұрын
Gajanan bhau chya bayko la sudha yani manage karun gajanan bhau la bhumihin karnyacha prayatn kela bhauch bhavala jamindost karnyacha prayatn karat ahe
@dattakaitwad61323 жыл бұрын
बिघडले घर सुधरवी | फाटाफुट तेथे संगती जुळवी निर्दाया ही दया उपडावी । नाना पर्यत्ने ॥ ग्रामगीता ॥ व राष्ट्रसंत
@semmytt3723 жыл бұрын
पत्रकाराला किती टक्के मिळणार आहेत???? खोट्याची बाजू घेऊन पत्रकारिता करून लाज नाही वाटत का?
@गजानननायकोडी-स3न3 жыл бұрын
खोटे बोलताना परंस्थिती चार भान ठेवा.खोट बोला पण पटेल असं बोलून.