दादा, बायकोला पुढे करून खोटे गुन्हे दाखल करू नको रे. जमीन पाहीजे तर तीही घे पण माझ्या बापाला जगू दे.

  Рет қаралды 535,028

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 571
@sandeepthombare5572
@sandeepthombare5572 2 жыл бұрын
संदिप सर हीच खरी पत्रकारिता याला बोलतात ग्राउंड रिपोर्टर पण यांना न्याय मिळवून द्यावा सलाम तुमच्या या कामाला.
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 Жыл бұрын
बाबांना न्याय मिळावा. शक्ती कमी झाली.
@solution9989
@solution9989 2 жыл бұрын
भरपूर लोकांच्या घरात मोठा भाऊ मोठी सूनच रुबाब करता व पैसा सगळं लुटता हाऊस करतात
@Usersngli2222
@Usersngli2222 2 жыл бұрын
आणि ज्यांनी तुला कर्ज दिले त्यां कर्जासाठी तू जगायचं म्हणतोय ,,,या कलीयुगात इतकी उच्च नैतिकता ,,सलाम रे भावा तुला ,,इथली निष्देठुर गेंद्याच्या कातडीची व्यवस्था तुला तू जिवंत असताना न्याय देईल याची शक्यता नाही पण देव तुला नक्कीच न्याय देईल ,,,
@gorakhnathkadam3375
@gorakhnathkadam3375 Жыл бұрын
घाबरून गेला तर त्याला तेच पाहिजे इस्टेट फक्त एकट्याला.... घर वडिलार्जित गोठा बोरिंग भावाकडून आणि ज्या आईला मारलं त्यांनी व दवाखान्याची खर्ची भावाकडून म्हणजे झालं त्याला पाहिजे तसेच गावात सांगून ठेवा व पोलीस अधिकारी यांना विनंती करा तुम्हाला तेच योग्य न्याय मिळवून देतील बाकी पत्रकार बंधुने बरंच हालख काम करुन ठेवले आहे व त्यांच्या ओळखीच्या पोलिस अधिकारी यांना तेही सांगतीलच यात शंका बाळगण्याचे कारण नाही...🙏
@bapuraosuryatal3233
@bapuraosuryatal3233 7 ай бұрын
😅 as FB TV km km km . Gg 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤Ok so . ​@@gorakhnathkadam3375
@shoaibshaikh943
@shoaibshaikh943 2 жыл бұрын
ताई हा पण तुझाच घर आहे कारण मुलगी हीच आई बापाचा खरा आसरा आहे. कोणी विचारलं तुमी कुठं राहता तर सांगायचं हे माझा घर आहे 🙏
@sandhya-adayinlife9990
@sandhya-adayinlife9990 2 жыл бұрын
Navra changla nasel tar aai vadilankadech janar na ti tari bichari kothe janar....khup vait.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 жыл бұрын
भारतीय संविधाना कायद्यान्वये मुलगी ला सुध्दा हिस्सा मिळतो . तिचा नवरा दारूडा मिळाला काय करणार.
@dadaharisanap4253
@dadaharisanap4253 7 ай бұрын
सत्य कहाणी आहे,,,मी तर रडलोच...पत्रकार साहेब याना तुम्ही न्याय मिळवुन द्या...आणि पुढचा व्हिडीओ टाका...तुमचे आभार मानायला...
@surajgasagencybelsar9212
@surajgasagencybelsar9212 2 жыл бұрын
👌 गरीबाच्या हाकेला धावून येणारा निर्भीड पत्रकार संदीप भाऊ यांना मनपूर्वक आभार धन्यवाद🙏🙏🙏🙏
@gautamjagtap8372
@gautamjagtap8372 2 жыл бұрын
पागल.आहे.त्याचे.भाऊ.पुढे. त्यांची. हाल.होतील.
@gautamjagtap8372
@gautamjagtap8372 2 жыл бұрын
त्याची.बायको.मेटणल.आहे.त्याला.कळायला..पाहिजे.toनgala.किती.वाईट.परिस्थिती.आहे.जास्त.दिवस.चालत.नाई.शेवट.त्याचे.हाल.होतील.किती.वाईट.आहे.हे.gatna. पोलिसने.लकसे.द्याल्या.पहेजे
@gundumagar
@gundumagar Жыл бұрын
He barobar nay
@rohidaskamble4096
@rohidaskamble4096 Жыл бұрын
@rohidaskamble4096
@rohidaskamble4096 Жыл бұрын
@dattanikam9152
@dattanikam9152 Жыл бұрын
सदिपभाऊ तुमच्यापाशी या बापलेक आणि मुलीने मन उघडे केलं तुम्हीच आता अशी यंत्रणा राबवा कि या लोकांना न्याय मिळेल 🙏 छान काम करताय संदिपभाउ Thanks 🙏
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 2 жыл бұрын
मोठ्या मुलगा सुनेला शिक्षा झाली पाहिजेत
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 жыл бұрын
आपल्याच आपत्याकडून हा छळवाद सुरू आहे तर या परीवाराला न्याय कोण देणार . पत्रकार बंधु आपणच योग्य न्याय मिळवून द्यावा हेच पुण्य लाभते.सत्य आणि निर्भीड पत्रकारिता शिवजन्मभूमी जुन्नर.
@minazende8283
@minazende8283 Жыл бұрын
😊😊😊, ....,..l,
@Nivruttikhotare
@Nivruttikhotare Жыл бұрын
42:19 😊😊
@sameerhundare44
@sameerhundare44 2 жыл бұрын
संदीप भाऊ तुमचं काम चांगलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा
@bandukhardikar6561
@bandukhardikar6561 Жыл бұрын
बाबा सर्व जमीन तुमची आहे आयकत नसेल तर लोक ण्यायालयात जा
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 2 жыл бұрын
धिर धर भावा बापाला आधार दे तुच ताकद आहे बापाची महतारा बापाची काठी आहे तु strong हो तु मानसिक रित्या
@chaitanyavla2954
@chaitanyavla2954 2 жыл бұрын
नारायणगाव पोलिसांनी योग्य ती तक्रार नोंदवून घेवून शहानिशा करून योग्य निर्णय द्यावा नाहीतर हे कुटुंब उद्ध्वस्त होवू शकते
@bhimagunjal
@bhimagunjal 2 жыл бұрын
अवघड आहे पोलिसांकडून न्याय मिळेल म्हणून
@MD-4031
@MD-4031 2 жыл бұрын
त्या मोठ्या टोनग्याला आणि त्या म्हशीला हुसकून द्या आणि त्या बारक्या मुलाच्या नावावर करा
@fire4149
@fire4149 2 жыл бұрын
निव्वृत्ती महाराज जे काही सांगतात त्याचे हे जीवंत उदाहरण आहे ...
@rajendrabhalphim7553
@rajendrabhalphim7553 2 жыл бұрын
पत्रकार साहेब तुमाला सलाम शिव जन्मभूमी मध्ये कायदा आहे का नाय येच कळत नाय सर्व सामान्य माणसाला नाय का मिळत नाय कोण जबाबदार प्रशा सन का राजकीय पुढारी की समाज
@premnathshinde5634
@premnathshinde5634 2 жыл бұрын
40×3=120 गुंठे ३० गुंठे वडीलांचा हिस्सा ३० गुंठे माेठा मुलाचा हिस्सा ३० गुंठे लहान मुलाचा हिस्सा ३० गुंठे बहिणीचा हिस्सा १२० गुंठे एकुण क्षेत्र रितसर वाटप करा कुणाला राग येणार नाही.
@chaitalibhalerao2456
@chaitalibhalerao2456 2 жыл бұрын
Bahin 1 nahi 2 ahet
@ankushdhore1464
@ankushdhore1464 2 жыл бұрын
Shatyatl. Bolle. Bhau
@arunmali6677
@arunmali6677 2 жыл бұрын
👌🤭
@rameshdhawade9252
@rameshdhawade9252 2 жыл бұрын
त्याला काय देता जाऊद्या सासरवाडीला तीथ मम्मी देईल
@rajusudrik9466
@rajusudrik9466 Жыл бұрын
ति तर सर जमिन वाटप झाली पण आईच्या दवाखान्याच कर्ज वाटप कराना.
@balkrishnajoil6355
@balkrishnajoil6355 2 жыл бұрын
खूप वाईट परस्थीथी आहे ऐकून फार वाईट वाटत बिच्यार्याना न्याय मीळून द्या साहेब या बाबांच्या मुलाच्या सासरवाडि च्या लोकांच काय काम नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
@shivajigadage597
@shivajigadage597 2 жыл бұрын
जो गुन्हा करेल त्याला सजा झाली पाहिजे सुन आणि मुलगा माजले आहेत सोलुन काढा. बारीक भाऊ वडील बहिण यांना न्याय मिळाला पाहिजे. नवरा बायकोला फोडुन काढा ऊलटे टांगा मिरचीची धुरी द्या अत्याचार करत आहे. जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र.
@anitabhalerao9597
@anitabhalerao9597 2 жыл бұрын
Yana nyay dya piz
@dadaharisanap4253
@dadaharisanap4253 7 ай бұрын
भावा हार मानु नकोस...सबर का भल मिठा होता है...पाडुरंग तुझ्या पाठिशी आहे...
@ganpatdherange7353
@ganpatdherange7353 2 жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचे ती बाई जी येऊन बोलली तोच पुरावा आहे आणि तिथले कारभारी लोक नेते मंडळी सरपंच तंटामुक्ती ला पदावर राहाण्याचा अधिकारी नाही
@DnyaneshwarShete-o5k
@DnyaneshwarShete-o5k 9 ай бұрын
खुप छान
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 2 жыл бұрын
संदीप मित्रा खूपच छान पत्रकारिता Fight till End ❤️💕
@saikamatkar4265
@saikamatkar4265 2 жыл бұрын
संदीप भाऊ तुमचं काम खूप छान आहे तुम्ही या गरिबांना न्याय मिळवून द्या
@maheshjadhav-gx7vv
@maheshjadhav-gx7vv Жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर विषय घाला बाबा.. नक्कीच तुम्हाला न्याय भेटेल
@सुप्रियानिलेशमाझिरे
@सुप्रियानिलेशमाझिरे Жыл бұрын
💯🚩
@savitaavchar2632
@savitaavchar2632 Жыл бұрын
सुनेला त्या बेशरम मुलाला त्यांच्या कर्माची फळं मिळणारच. बाबा आणि दादा तुम्ही खचून जाऊ नका. पोलिसांनी यांचा न्याय मिळवून द्यावा 🙏
@pawarmahesh9561
@pawarmahesh9561 Жыл бұрын
बाप लेकानो तुम्ही फक्त हिम्मत धरुन जगा तो एक दिवस शरण येईल तुम्हाला
@vahidamulani9886
@vahidamulani9886 2 жыл бұрын
वाईट काही करुन घेउ नका दादा मार्ग निघेल सगळे मिळून मार्ग काढा वेळ निघुन जाईल दादा तुम्ही चागले रहा 🙏🙏🙏
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 жыл бұрын
समान 3 हिस्से करून मोठया मुलाला वेगळा करा....त्याला पोलीस खाक्या दाखवून आना, सरळ होईल...
@bapujadhav2364
@bapujadhav2364 2 жыл бұрын
संदीप भाऊ बर गरिबाचं महाभयंकर पुण्य लागेल तुम्हाला
@snehadeshmukh2858
@snehadeshmukh2858 Жыл бұрын
​😅
@kusumbansode6796
@kusumbansode6796 Жыл бұрын
​@@snehadeshmukh2858hhis
@sahebraoGhule
@sahebraoGhule Жыл бұрын
43:23
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 7 ай бұрын
किती बावळट सुन मुलगा 😮थोडी तरी अक्कल आहे का आईला मारलं बापाला सांभाळत जावा सुनंदा आईबाबा आहे ना चुकीचे वागता आमचा नगर जिल्ह्यातील पोरं चांगली आहे घर किती छान आहे सगळयानी राहावे सुखात लेकाने सुनेने नसल पटत तर बाबा वाटणी झाली च पाहिजे लेकीचा हक्क द्या
@diliptotre6385
@diliptotre6385 2 жыл бұрын
ही खरी पत्रकारिता आहे नाहीतर बाकीचे पत्रकार trp आणि राजकारण सोडून काहीच पाहत नाही
@sachingadhve438
@sachingadhve438 2 жыл бұрын
😭💀
@patilsarkar..8041
@patilsarkar..8041 Жыл бұрын
असे पत्रकार हवेत ।त्यांना न्याय मिळवून द्या सर
@abhishekcreation9940
@abhishekcreation9940 2 жыл бұрын
पत्रकार साहेब आपल्याच मध्यमातुन न्याय मिळवुन द्यावे हि नम्र विनंती
@vidyavaidya7112
@vidyavaidya7112 Жыл бұрын
संदीप भाऊ छान पत्रकारिता परंतु यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही खरोखर प्रयत्न करा कारण अशी अनेक कुटुंब आहेत की जे या परिस्थितीतून जातात आणि चक्क जन्मदात्या आईला मारणे याच्या सारखं पाप नाही त्या मुलाला परमेश्वराच्या दरबारात कधीच न्याय मिळणार नाही परंतु आज ही जिवंत माणसं आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळवून द्या विद्या वैद्य डोंबिवली
@vishwasmandave2500
@vishwasmandave2500 2 жыл бұрын
बाबाला व ह्या दादाला न्याय मिळाला पाहिजे बाकी काही पण असु दे खुपच दुःखद घटना
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
अन्यायाला वाचा फोडणारी पत्रकारिता अतीशय कौतुकास्पद धन्यवाद पत्रकार बंधू
@aniketshitole271
@aniketshitole271 7 ай бұрын
Dysp साहेब हा खूप अन्याय होतोय,, तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या,, ही विनंती,,, अशा गोष्टींनी भावांचा भावावरचा विश्वास राहणार नाही,,😢😢
@chandrakantpawar9426
@chandrakantpawar9426 Жыл бұрын
वाह! निर्भीड पत्रकार साहेब, कृपया शेवटपर्यंत न्याय मिळवून द्या ही विनंती.
@renukakagne7015
@renukakagne7015 Жыл бұрын
वरील सर्व टिप्पणी वाचल्या सर्व टिप्पणी बरोबर आहेत बिच्यांर्याना न्याय मिळवून द्या पत्रकार साहेब
@गणेशशिंदे-ट9न
@गणेशशिंदे-ट9न 7 ай бұрын
ऐकून खूप वाईट वाटलं पत्रकाराचा मला भाऊ खूप खूप आभारी
@sanjaysabale1641
@sanjaysabale1641 2 жыл бұрын
उत्तम कार्य साहेब
@subhadrashukla5935
@subhadrashukla5935 2 жыл бұрын
ह्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे 👍
@nm6746
@nm6746 2 жыл бұрын
पत्रकार साहेब खरच न्याय द्या बऱ्याच घरात असे मोठे भाऊ आहेत आमचा घरात सुद्धा असाच विषय आहे मोठे भाऊ घरात राहतात पैसे दाबून ठेवतात आणि मौज मजा करतात आणि जेव्हा हे बंद होत तेव्हा असं बायकांना पुढ करतात आणि नीच पणा करतात विसरतात आई बापान्ना पण देव पाहतोय वरून
@solution9989
@solution9989 2 жыл бұрын
भरपूर लोकांच्या घरात मोठा भाऊ मोठी सूनच रुबाब करता व पैसा सगळं लुटता हाऊस करतात
@tukaramsarogde3560
@tukaramsarogde3560 2 жыл бұрын
साहेब खुप वाईट वाटले यांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती
@rajaramkamble7820
@rajaramkamble7820 2 жыл бұрын
मुलावर आईचा मडरकेल्याचा गुन्हा दाखळ करा
@bhimagunjal
@bhimagunjal 2 жыл бұрын
संदिप सर त्याचा भाऊ भावजय यांची पण मुलाखत घ्या पाहू या कसे नमुने आहेत ते.
@Yashnile123
@Yashnile123 Жыл бұрын
त्यांचे भोग तो भोगील फक्त थोडा धीर धरा पत्रकार सुनिल दादा त्यांना न्याय मिळवून द्या
@nileshbankar3223
@nileshbankar3223 2 жыл бұрын
सुरेश वाणी जरा अशा बातम्या दाखवा अन्याय ग्रस्तांनाच्या,
@jayganesh3976
@jayganesh3976 2 жыл бұрын
खूप वाईट,बाबांना न्याय मिळवून द्यावा
@nm6746
@nm6746 2 жыл бұрын
त्या मोठ्या चोराची पण मुलाखत घ्या दादा
@vilasdevlkar5010
@vilasdevlkar5010 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब त्या मूर्ख भावाला चांगली शिक्षा द्या
@mngldessai
@mngldessai Жыл бұрын
तो भाऊ बायकोचेच ऐकतो.
@arpitaparab2927
@arpitaparab2927 Жыл бұрын
दादा रडू नकोस देव शासन देणार
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Жыл бұрын
भाऊ तुम्ही वस्तूस्थिती पाहिलीत त्या प्रमाणे तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या बापलेकाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे 🙏🙏👍👍👍
@pradnyasuradkar1481
@pradnyasuradkar1481 Жыл бұрын
खरच काय परिसथिती आली आहे आजकाल,,,जे मायबाप आपल्या मुलांसाठी कायकाय करतात तेच मुल लगीन झाल्यावर मयबापला पूर्ण विसरतात काय केलं होत आपल्या बापाने मायने तेच फक्त पोपर्टी साठी वैरी , होतात,,ते पण बायकांच्या सगणयावरून अश्या बायकांना ,,करच किती बेकार,, असेल ती भाऊ कीती नालायक आहे. तिला तिच्या मयारचे साथ आहे,,, म्हणून तिला मज आला जास्त
@ShankarBhangare-w2m
@ShankarBhangare-w2m Жыл бұрын
बाबा तुम्ही धाकटा मुलगा व मुलगी यांच्या नावाने मृत्यु प त्र बनवा ..
@maulibalsaraf1745
@maulibalsaraf1745 2 жыл бұрын
जुन्नर टाइम्सच्या माध्यमातून अशा अन्यायकारक घटना जनतेसमोर आणतात, याबद्दल मनस्वी धन्यवाद. हे होत असताना जगायला काय लागतं हे प्रतेकाने मनाशी ठरवायला हवं, कोरोना महामारीमधे अनेक जवळचे देवाघरी गेलेत, त्यामुळे यापुढे मानसाने मानसाला जपायला हवं..... या कुटुंबातील परिस्थिती पाहता यावर व्यवस्थित मध्यस्थी करुन हे मध्यमवर्गीय कुटुंब सुखा-समाधानाने नांदावे, ही मनोमन प्रार्थना आणि हात जोडून विनंती आहे.
@tusharpawar3465
@tusharpawar3465 2 жыл бұрын
बाबांना आणि या दादा ला न्याय मिळाला चं पाहिजे...😡💪💪💪
@ganeshamle8407
@ganeshamle8407 2 жыл бұрын
जीवाचे काही बरे वाईट करू नको भावा सगळे बसून मार्ग काढा वडिलांना त्रास देवू नका
@smitadere6218
@smitadere6218 Жыл бұрын
Policesanna fon Kara foto kadha talyacha
@nirmalabhadane2080
@nirmalabhadane2080 Жыл бұрын
पोलीस लोक झोपलेले आहेत का बाबांना न्याय द्यायला पाहिजे बाबांनी पोलीस स्टेशन मध्ये केस नोंदवली पाहिजे
@nilampatil9402
@nilampatil9402 7 ай бұрын
पोलीस तक्रार घेत नाही पोलीस खुप हालकट आहेत
@mngldessai
@mngldessai Жыл бұрын
पत्रकार महोदय या कार्याकरिता आपणास धन्यवाद?
@meerabaisable8046
@meerabaisable8046 Жыл бұрын
बाबा आणि दादा मरायचा विचार मनात आणु नका त्याला चांगला धडा शिकवायला पाहिजे ताई ची काळजी घ्या जमीनिची समान वाटणी करा मुलींना पण वाटा दया परमेश्वराला हाक दया तुमच्या हाकेला धावुन येईल हे परमेश्वरा हया बापलेकांना लेकीला नयाय मिळवून दे हिच तुझ्या चरणी प्नार्थना मोठ्या सुन मुलाला चांगली बुद्धी दे 🙏 हे शिवबाबा हया कुटुंबाच रक्षण कर सर्वांना सुबुधदी दे🙏🇲🇰🇲🇰🙏ओम शांती बाबा
@amolbarbade5625
@amolbarbade5625 2 жыл бұрын
अशा भावाला शिक्षाही झाली पाहिजे
@shantarambankar6890
@shantarambankar6890 Жыл бұрын
अरे पण त्या मुक्या जनावराना उपासी ठेवले त्याला लाज वाटली पाहिजे होती कुलूप लाऊन गेला
@vahidamulani9886
@vahidamulani9886 2 жыл бұрын
सदिप भाव त्या दादा च्या भावजय ला (ति च्या नवर्यला) चागलाच धडा शिकवा परत तीन सासच्या मानसाना त्रास नाही दिला पाहिजे🙏🙏
@santoshkeskar2600
@santoshkeskar2600 Жыл бұрын
या वयात मुलांनो बापाला त्रास देऊ नका
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 2 жыл бұрын
अशा मुलांना सरकारने चौकशी करून कारवाई करावी.
@gorakshkaudare942
@gorakshkaudare942 2 жыл бұрын
बाबांना न्याय मिळावा हीच अपेक्षा
@amolkantilaltakawale9962
@amolkantilaltakawale9962 2 жыл бұрын
ज्या डॉ. ने एवढे bill केलंय त्याला पण सांगा पैसे refund द्यायला.
@dagadutalape9079
@dagadutalape9079 2 жыл бұрын
, संदीप साहेब या बाबांना योग्य न्याय मिळवून द्या.
@ajinathsapkal6769
@ajinathsapkal6769 Жыл бұрын
साहेब त्या दोघांना न्याय मिळवून दया 🙏🙏
@dhananjayyuva
@dhananjayyuva 2 жыл бұрын
अन्याय तेथे जुन्नर टाईम्स.... धन्यवाद संदीप ‌सर
@dattatraysonawane7002
@dattatraysonawane7002 2 жыл бұрын
जुन्नर टाइम्सआपलं अभिनंदन करावं तेवढं कमीचआपण समाजाच्या बांधिलकीची जाणीव ठेवून जे कार्य करत आहात त्या कार्याचासंपूर्णन्याय निवाडा झाल्या शिवायआपण स्वस्थ बसू नये कृपया आपणास विनंती समाजामधील दृष्टप्रवृत्तीनष्ट व्हावीआणि ह्या बाप आणि लेकीला न्याय भेटावा
@Shivparvati24
@Shivparvati24 3 ай бұрын
मुलगा नसतांना वडील जे बोलले तेच मुलगा बोलला यावरूनच कळत आहे की हे पूर्ण खर बोलतय.न्याय मिळाला पाहिजे यांना
@siddharthgaikawad1063
@siddharthgaikawad1063 2 жыл бұрын
आशी मुलं जन्माला नाही आले तरी चालेल
@subhadrashukla5935
@subhadrashukla5935 2 жыл бұрын
खरं म्हंटल तर अश्या मोठ्या मुलाला शिक्षा व्हायला पाहिजे ।☹️😥😠😠😠😠😠😩
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 2 жыл бұрын
खूप दुःखद परिस्तिथी ,योग्य न्याय होणे गरजेचे ।
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 2 жыл бұрын
जन्म देणाऱ्या मुलांनी जर असे केले तर कोणाकडे दाद मागायची ...कोण नाही कुणाचे या जगात मला पण चांगला अनुभव आला आहे
@dawlekarshivaji102
@dawlekarshivaji102 Жыл бұрын
बाबा रडू नका सुनेला फार वाईट दिवस येणार आहेत 😭😭😭😭
@विशालजाधव-ण7त
@विशालजाधव-ण7त Жыл бұрын
❤😂🎉😢😮😅😊
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW 2 жыл бұрын
असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा
@subhashthorave7020
@subhashthorave7020 2 жыл бұрын
संदिप साहेब आपण खरचं छत्रपती च्या तालुक्यात राहतोय काय. हि बातमी तुमच्या विभागात आहे. हे प्रकरण तुमच्या साठी कठीण नाही तुम्हाला एक दिवस ल ई झाला. साहेब तुम्ही एक दिवस सात कायमचे मिटवु शकता.. पत्रकार हा समाजाच आरसा असतो. समाजातील खरे सत्य तुम्ही समाज्यापुढे फक्त तुम्ही च आणु शकता.
@Bailgadapremi_official_143
@Bailgadapremi_official_143 2 жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@satishkotangale6670
@satishkotangale6670 2 жыл бұрын
पत्रकार बंधू, आपणास विनंती फक्त तुमच्या चयानलचा टी आर पी वाढउ नका तर या गरिबांना तुम्हीच न्याय मिळऊन द्या
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
खूप आभार पत्रकार भाऊ तुझे
@sawantchandrakant5458
@sawantchandrakant5458 2 жыл бұрын
संदिप भाई खुप सुंदर पद्धतीने विचार पुस करता
@PSINDIANEWS
@PSINDIANEWS 2 жыл бұрын
Nice journalism! Sandip Bhau👍
@jivansathjivan4000
@jivansathjivan4000 2 жыл бұрын
पोलिस प्रशासनाने यांना न्याय द्यावा वाईट घटना घडू नये संडीपभाऊ यांना न्याय द्यावा अन्यायाची वाचा फोडा
@dhanajishid5460
@dhanajishid5460 Жыл бұрын
दादा मोठे भाऊ हे वडिलांना संपती साठी मारत असतील तर, ज्या दिवशी बापाच्या अंगाला हात लागला त्याच दिवशी मोठा भाव संपला. आई वडिलांची सेवा करणे ही मुलाचे कर्तव्य आहे. 👌👌👌👍👍👍
@sunilkale3176
@sunilkale3176 2 жыл бұрын
पत्रकार बंधु तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@ChhayaSorate
@ChhayaSorate 7 ай бұрын
या आजोबांना न्याय द्या
@manassisodiya7814
@manassisodiya7814 2 жыл бұрын
आई वडिलांचे चांगले पांग फेडतोय म्हने कुळाचा दिवा पाहिजे .आनी बहीनीची पन चांगली रक्षा करतोय आनी रक्षा बंधनाची चांगली लाज राखतोय.
@eknathichake1380
@eknathichake1380 2 жыл бұрын
पत्रकार साहेब न्याय द्यावा ह्या माय लेकीला हि विनंती
@hashdg882
@hashdg882 2 жыл бұрын
फक्त व्हिडीओ नको यांना न्याय द्या
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 2 жыл бұрын
मोठ्या मुलाच्या नावावर १ गुंठा जमीन सुध्दा करू नका
@ranipatole4963
@ranipatole4963 2 жыл бұрын
खुपच वाईट वाटले कुणी तरी नेय दया ह्याना 😭😭😭
@vilaslingappazinge2277
@vilaslingappazinge2277 2 жыл бұрын
त्य कुटुंबाला न्यूमिळ वुन देऊं नये हीच तूम्यकडे विनंती
@vijayvare6740
@vijayvare6740 2 жыл бұрын
खुपच वाईट वाटले ऐकुन योग्य न्याय मिळावा
@meerabaisable8046
@meerabaisable8046 Жыл бұрын
पत्रकार साहेब हया बापलेकांना न्याय मिळाला पाहिजे असे काही करा
@गणेशशिंदे-ट9न
@गणेशशिंदे-ट9न 7 ай бұрын
खरा न्याय आणण्यासाठी पोलीस लोकांनी दक्षता घेऊन न्याय दिला पाहिजे
@bailgadaofficial4393
@bailgadaofficial4393 2 жыл бұрын
भाऊ तुला न्याय मिळेल पण वडिलांना सांभाळ
@संदीपभाऊशिवाजीगभाले
@संदीपभाऊशिवाजीगभाले 2 жыл бұрын
नक्की तुम्हाला नाय मिळणार भाऊ.
@ranipatole4963
@ranipatole4963 2 жыл бұрын
दुखी होऊ नका भाऊ काही तरी मार्ग निघेल यातुन 😭😭😩😩
@शंभूराजे-य2ख
@शंभूराजे-य2ख 2 жыл бұрын
Aase eikun khup dukhe hote nahi ka yevada tras dete baai
@santoshyendre130
@santoshyendre130 Жыл бұрын
सगळा समाज काय करतोय ,त्या सगळ्यांनीच बाबांना आणी दादाला आधार दिला पाहिजे,त्यांनी व्यवहारिक पणे न घाबरता न्याय मिळवुन द्यायलाच पाहीजे.
@rajusudrik9466
@rajusudrik9466 Жыл бұрын
पत्रकार संदिप भाऊ गरीब बाबाना आणि त्याच्या मुलाना मुलीला योग्य न्याय डिपार्टमैंट साहेब द्या एक ते सुधा माणस आहेत. तुमी न्याया साठी ठेवले आहेत.
@sagerpatil6945
@sagerpatil6945 2 жыл бұрын
देवाचा हातात पण न्याय आहे आणि मुकया जनावरांचा शाप लागतोच
@dipakarakh3329
@dipakarakh3329 3 ай бұрын
हे बघून खूप वाईट वाटतंय
@rajendradiwate5003
@rajendradiwate5003 2 жыл бұрын
संदीपभाऊ चांगली बातमी केलीत.. अभिनंदन 💐💐
@संतोषभाकरे
@संतोषभाकरे 2 жыл бұрын
खरच ह्याच्या वर अन्याय झाला आहे, पत्रकार साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद, यांना न्याय भेट ला पाहिजे
@vilasnarode7140
@vilasnarode7140 2 жыл бұрын
याला एकच औषद त्याला निबर फटके पाहिजे
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН