मॅजिक पेनमुळे धावत जात रमासमोर आले अक्षयच्या नाटकामागचे सत्य Muramba today's episode review

  Рет қаралды 38,483

Marathi Nati

Marathi Nati

Күн бұрын

मॅजिक पेनमुळे धावत जात रमासमोर आले अक्षयच्या नाटकामागचे सत्य. This is happened in today's episode review of muramba.

Пікірлер: 7
@Anghamore
@Anghamore 22 сағат бұрын
रमाने चांगली अद्दल घडवली त्या सनीला तो सुद्धा त्या शशिकांत मुकादम याच ऐकून जरा अति करत होता सीमा आई बरोबर बोलते तो सनी चांगला नव्हता जान्हवी आणि सीमा आई रमाला खुप छान साथ देत आहेत अभिषेक चुकीचा वागतो आहे त्याने घर सोडून चांगले नाही केले त्या बिनडोक रेवाला घरात आणून मुर्खपणा केला रमाकांत काकानी त्याला समजावून रमा साठी अर्थाला परत आणले पाहिजे नाहीतर ती बिनडोक आजी रमाला पण घरातुन जायला सांगेल आणि अक्षयचा प्लॅन पुर्ण होणार नाही कारण शशिकांत मुकादम आणि आजी तर रमाला बाहेर काढायचं कारणच शोधत आहेत रमाला अक्षयने वेगळ्या पद्धतीने वाढदिवस विष करून सरप्राइज दिलं खरं पण ते रमाच स्वप्न नसलं म्हणजे झालं रमाला माहित पडल की अक्षय स्मृती गेल्याचे नाटक करतो आहे तर चांगलंच आहे पण‌ तिने ते त्याला न विचारता ते नाटक तसंच चालू ठेवल पाहिजे आणि अक्षय तिचा नवरा आहे हे तिला माहीत आहे आणि रेवाला सुद्धा मग तिने आता त्याच्या मध्ये मध्ये जाऊन त्या रेवाला हैराण करून सोडले पाहिजे ती रेवा कशी अक्षय आणि रमाच्या प्रेमा मध्ये आडवी येत होती रमाने असा हक्क दाखवला पाहिजे आणि त्या बिनडोक शशिकांत मुकादम आणि मती मंद आजीला चांगले उत्तर दिले पाहिजे
@nilimajoshi3124
@nilimajoshi3124 7 сағат бұрын
Chi kasy to ramacha awtar 2venya magun te hair kase distat chaptya venys .kaay te dress tyala mage nadi kaay aevdhya ushira time ni tila pony tell war aanle aani aata punha toch gabalganda ..makeup yaak
@smitavinodyelasangikar3611
@smitavinodyelasangikar3611 20 сағат бұрын
रमाला आता समजलं आहे की अक्षय विसरण्याच नाटक करतोय,तो तिला विसरला नाही. त्यामुळे रमाने सुद्धा अक्षयला कळु देता कामा नये कि तिला सगळ समजलय आणि तिने तो विसरण्याच नाटक का करतोय हे शोधून काढलं पाहिजे.
@anilsalunke2066
@anilsalunke2066 15 сағат бұрын
❤😊4
@manojjadhav8236
@manojjadhav8236 13 сағат бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉
@margaretjohn1524
@margaretjohn1524 19 сағат бұрын
Aakshay & Ragav r just dancing naked in front of Murderer 's.both the serial r having 2 nagadas
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 36 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН