जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल माऊली. हा सुख सोहळा स्वर्गी नाही.. खरचं आनंद गगनात मावेना... तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.. आपल्यावर पांडुरंगाची आणि माउलींची कृपा सदैव अशीच राहो हीच प्रार्थना.. जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल.. माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली.❤❤🥰🥰🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌷🌷🌹🌹💐💐
@ravisahare25425 ай бұрын
खूप मस्त एक नंबर मावशी गोड❤🎉❤❤❤
@SopanPawar-m8g5 ай бұрын
🙏🙏धन्यवाद माऊली
@gajendraitkar87765 ай бұрын
जय.हरी.माऊली.
@nanduhandge14675 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमच्यामुळे आम्हाला माऊलींच्या परतीच्या पालखीचा सोहळा घरबसल्या पहायला मिळतो, त्यामुळे तुमचे खुप खुप आभार, माऊली तुम्हाला अशीच उर्जा देवो, राम कृष्ण हरी.
@shilpamurdeshwar57885 ай бұрын
Geli tyachi jana tochi Bramha zhala❤tumhi rastyawar zholat hey baghun hi abhangachi ooli atavli❤
@BapuRanawade-o5z5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली.आजीतजी ऐक महिना वारी पालखी सोहळा दिमाखात सांगता हे महान कार्य श्री विठ्ठलाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने आपणं हे सादध केले.तुमची आठवण दररोज येईल... जय हरी माऊली