मयुर पाटील छान विडियो दाखवला सुंदर जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Sundar_Maze_Kokan4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!!
@dhananjaydekhane13874 ай бұрын
🎉 मस्तच
@Sundar_Maze_Kokan4 ай бұрын
धन्यवाद..!!
@Kokankar304 ай бұрын
Chan video
@Sundar_Maze_Kokan4 ай бұрын
Thank You..
@riteshrajwadkar6154 ай бұрын
शैलेश पर्यटकांना माहिती देत होता आणि मी हा व्हिडिओ ऑफिस मध्ये बघत होतो आणि माझ्या ऑफिस मधल्या मित्रांना सगळी माहिती देत होतो. गेल्याच आठवड्यात मी गावी होतो आणि मी सुद्धा मुंबईला येताना चेतन ने भरपूर मासे( शेतड) दिलेत ते मी घेवून मुंबईला आलो आणि खरंच खूप मस्त चव होती . थँक्यू मयूर हा व्हिडिओ बनवल्याबद्दल ❤
@Sundar_Maze_Kokan4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@sandeshshinde1034 ай бұрын
खुप छान
@Sundar_Maze_Kokan4 ай бұрын
धन्यवाद..!!
@ninadtandel27064 ай бұрын
छान मासेमारी दादा आमच्या गावी कधी येणार तुम्ही 🙏🐟🌏🤝
@Sundar_Maze_Kokan4 ай бұрын
नक्की येवू
@jagdishkini80504 ай бұрын
शैलेश दादांनी किनार्यावर आलेल्या पर्यटकांना दिलेली माहिती,सूचना मोठ्या आवाजात ऎकायला मिळाली असती तर बर झाल असतं.पुढच्या व्हिडिओत ही उणीव भरून काढली जाईल ही सदिच्छा.