सासरवाडी मस्तच .भावना विनुदादाला साजेशी आहे सतत हसमुखआहे.दिर वहिनीचे नाते मित्रत्वाचे आहे फार छान.असेच रहा.सारंग मस्त.
@meenaalwe6829 Жыл бұрын
वर्षाचे माहेर आणि तिचे सर्वच जण खूप गोड आहेत..सारंग मुळे आणखी छान वाटला vdo... भावना लगेच एकरूप होते मुंबईकर असूनही..तिचे विशेष कौतुक... वर्षा बाबू लवकरच गोड बातमी द्या..सारंग ला प्रमोशन हवंय दादा च❤
@prdipjadhav5 Жыл бұрын
विनू बाबल्याच्या सासरवाडीला जाण्यासाठीचा तुझा आनंद पाहून बरे वाटले. सारंगने त्याचा पहिला गणपती उत्सव चांगला एंजॉय केला आणि भावनाने सुध्दा ती खरंच सुसंस्कृत आणि सुस्वभावी आहे. तुमच्या गणपती सिरीजमध्ये यावर्षी विशेष भावना आणि सारंगला सहभागी करून तुम्ही सर्वांनची मने जिंकली आहेत. तुम्हाला सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा. आपली लवकरच भेट होईल असा अंदाज आहे, मी मुळचा दापोली मधील असून सध्या वास्तव्य पनवेलमध्ये आहे.
@madhurirane1045 Жыл бұрын
असेच हसत खेळत रहात दोघे भाऊ आम्हां ला पन बर वाटत असे काॅमेडी व्हिडिओ बनवत रहा बाबलया ची सआसरवआड ची माणस सगळी छान आहेत सारंग पन गावाला चांगला रमला😊😊 खुप छान आहे व्हिडिओ
@umalad6041 Жыл бұрын
बाबलयाचा सासवाड खुप छान आहे , घरातील लोकांना बघून खुप आनंद झाला ,सगळे एकत्र कुटुंब बघून खुप छान वाटले ,असेच एकत्र रहा खुप छान आजी होती बोलत , आई पण खुप छान बोलत होती, वर्षाच्या घरची सगळे छान बोलत होते, ,
@jayashreeraut385 Жыл бұрын
खुप छान आहे वर्षा च माहेर सगळी माणस प्रेमळ आहे त बाबल्या आणि विनु तुम्ही दोघे ही असेच ऐकत्र रहा खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा
@deepadhaygude2622 Жыл бұрын
बाबु भारीच खुश होता 😊चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता 🤗😅मस्त व्हीडिओ 👍कोकण भारीच असा 😊
@rahultamanekar1638 Жыл бұрын
सारंग नुसता सारंग नाहीय वृंदावनी सारंग आहे खूप गोड .👌👌👌👌
@shaileshgurav3544 Жыл бұрын
बाबल्याच्या सासरवाड चे दोन्ही व्हिडीओ खुप छान झाले..मी रिपीट ३/४ वेळा व्हिडीओ पाहिले मस्त वाटले त्यामध्ये भावना ताईची स्माईल व्हिडीओ मध्ये जान आणते सारंग हि खुप गोड आहे
@bhavanachavan5401 Жыл бұрын
Thank you😊❤
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
विनू बाबू तुम्ही सर्वांनी असेच मिळून मिसळून रहा भावनाचा स्वभाव सुध्दा खूप छान आहे सुंदर व्हिडीओ सारंग ला सुध्दा खूप खूप आशिर्वाद
@nileshsawant4998 Жыл бұрын
खूप छान फॅमिली. वर्षाने अजून जास्त बोलने आवश्यक आहे.
@rupeshmhaske1995 Жыл бұрын
बबल्या दादाची सासर वाडी मस्त आहे.घरची मानस पण मस्त आहेत.खूप मोठी फॅमिली आहे.
खुप सुंदर मनाला भावणारी परंपरा आणि संस्कृती❤❤❤मी रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातील एक छोट्याश्या गावातला आहे आमची ही परंपरा संस्कृती अशीच आहे होतो पण आता जमिनी विकून पैसे वाले झाले भावा भावात वाद निर्माण झाले बहीनी भावाला मानत नाय जमीनीच्या हीशापाई पुतण्या काकाचा खुन करतो ......ही सर्व पंरंपरा सगली संस्कृती आता आमच्या पासुन दुरावली .. जेव्हा जेव्हा तुमच्या विडीओ बघतो तेव्हा मला 1998 चा माझा गाव मला आठवतो मला तुमच्या विडीओ खूप आवडतात आणि तुम्ही सर्व अशाच विडीओ बनवत रहा माझा आशीर्वाद आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@umalad6041 Жыл бұрын
सांरग बघून खुप आनंद झाला भावना खुप छान दिसते सारंग आशिर्वाद शुभेच्छा विनू तुझे विडियो रोज बघते
@manalirane5341 Жыл бұрын
छान फॅमिली आहे वर्षाच्या माहेरची 👌👌👍👍🌹🌹✨✨
@sanjaynikam76093 ай бұрын
Khup Chan video 😂😂🎉🎉
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
बाबल्याची सासरवाडी एकदम छान आहे. माणसे पण मस्तं आहेत. 😊
@swaradharne2391 Жыл бұрын
वर्षाचे माहेरचे लोक खूप छान आहेत वर्षाची आई खूप जाड आहे आणि वर्षात खूप बारीक वर्षा मेन चांगली आहे त्याच्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून आणि बाबू तर खूपच छान विनू पण खूप छान दोन दोघं भावांचं खूप कौतुक
@tukaramnirukhekar9257 Жыл бұрын
सासुरवाडी खूप छान आहे माणसे सुद्धा चांगली आहेत.
@swatikule4490 Жыл бұрын
भावना वहिनी आणि सारंग खुपचं छान...❤...
@manalimatkar2599 Жыл бұрын
सारंग फार गोड आहे
@deepadhaygude2622 Жыл бұрын
वर्षाचं एकत्र कुटुंब मस्त 👍असेच सगळे छान रहा 👍सारंग छान रूळलाय.. 👍👌👌
@shyamdalvi32959 ай бұрын
खूप छान
@deepakpatil5620 Жыл бұрын
खुप छान आहेत
@shirishkambli242 Жыл бұрын
बाबल्याची सासूरवाडी एकदम मस्त
@prakashatak843 Жыл бұрын
खरच बाबल्याच्या सासरवाडचे व्हिडिओ आणखी बघुक आवडतील
@vighneshpawaskar9522 Жыл бұрын
बाबु दादाचा पाय निघत नव्हता तिकडून आणि बाबु दादा खूप लाजत होता पन भारी 😂😂❤❤
@rameshphatkare4847 Жыл бұрын
छान विडिओ 🌹🙏
@krishnanarsale7138 Жыл бұрын
संपुर्ण व्हिडिओ आणि संगळ्याच्या काॅमेंटसवर एकच काॅमेंटस् 😂😂👌👍
@prajaktalokhande1420 Жыл бұрын
Are tumhi mazya aajolche aahat. Nice vlog ha.
@pragatibandivdekar502 Жыл бұрын
Vinu dada eak number 😊
@snehalparab9472 Жыл бұрын
Khupchan sunder video
@kalpanamanwatkar3697 Жыл бұрын
छान वाटले तूम्ही सर्वजण आनंदी पाहून असेच आनंदी रहा
@aashikiwaghu3865 Жыл бұрын
Nice vlog Babu vinu
@sujalgovekar7751 Жыл бұрын
Very nice 👍 vinu & babu God bless you always
@vedshreenaik5552 Жыл бұрын
Saasarvadit babuche awaj ekdam band pan mast ahye babuchi saasarvad.
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
छान आहे माहेर 👌👌👌
@mahendragurav5460 Жыл бұрын
जावई बापू कोंबडा कापू👌👍❤️
@mrunalgawde3544 Жыл бұрын
Chan ahe sasarvas bablyachi
@nageshdaphale8838 Жыл бұрын
Chan mast
@rupeshjadhav2197 Жыл бұрын
Tumche vedeo roz bghty
@ramjanshaikh9109 Жыл бұрын
मस्त आहें बर्षाच माहेर,❤️🥰❤️
@pranjalpalaye2654 Жыл бұрын
Nice video
@sudhapatole5597 Жыл бұрын
Varsha chy Maher Chan Aai Baba Bhau Bahen Khush Chan Apratim Blog 👌👌👌👌😀😀
Vinu Ji you’re wife is very joyful person stay blessed always. Lots of love to your little one ❤️
@hemantgosavi6734 Жыл бұрын
भारी सासरवाड
@shitalsolkar7751 Жыл бұрын
Bhari
@vithalnaik5680 Жыл бұрын
Bablyachi Sarada bhari sarvajan premal aahet❤❤❤
@deepakparab236210 ай бұрын
विनू बांधल्याचा गालावरून लग्नाची कथा अर्धी सांगतली होती ती पूर्ण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत
@pratibhavengurlekar8482 Жыл бұрын
खूप छान वीडियों बाबू chi सासुरवाडी खूप मस्त
@poojahadkar4260 Жыл бұрын
Very Nice Video
@lalitayeram8448 Жыл бұрын
Sarang 3:41 👌😀 perfect time. Bhavna vahinin😍👌
@sushantmane6286 Жыл бұрын
सासर वाडी खुप छान आहे
@sheetalghag6689 Жыл бұрын
Varshache maher mast👌👌
@kirtibane6278 Жыл бұрын
सासर वाडी मस्तच सगळी माणसे मस्तच
@sandhyamohite1565 Жыл бұрын
Mast babuchi sasrvadi manse pan mast aahet
@deepaliparab1026 Жыл бұрын
माझेही माहेर पळसबं ला आहे आणि सासर बाबुळी (कुडाळ) आहे
@nivruttidalvi-k1j Жыл бұрын
MAST
@anuyasawant96 Жыл бұрын
आडवली माझे माहेर
@smitapatil1169 Жыл бұрын
mast sasurvadi🎉🎉
@vijetabhogle1525 Жыл бұрын
खुप छान विडीओ माझं पण माहेर आडवली साटम प्रतापवाडी
@priyankaprakashsawant1689 Жыл бұрын
Bablo lajta kashak.....vdo madhe baghun tya lokanka mahiti ha tu majeshir aahes te.... .Aaj bablo nahi aavdla....mag Vinu parvdlo.....bolta tari.....hyo chora sarkho baslo hoto ...Bhavna grt❤🎉🎊😀
@shivrambapat703 Жыл бұрын
मस्त.
@bhaktipanchigar2318 Жыл бұрын
वर्षा माहेरची फ़ेमिली छान आहे
@sunilbhogale7679 Жыл бұрын
सह कुटुंब सह परीवार बाय🎉🎉🎉
@sujitkhapre7811 Жыл бұрын
आज वर्षा आवाज फुल्ल
@pratimamaske7502 Жыл бұрын
As usual very nice❤
@janakighadigaonkar1329 Жыл бұрын
Vinu ani bablyachi jodi bhari vataychi mala pan tumchya chaughanchapan group bharich vattoy..vinu- bhavna, bablya- varsha. Ani ho chota pillu sarang.. Khup mastach vlog..
@AjayGhag-i4i Жыл бұрын
Mast❤
@nandarane4537 Жыл бұрын
खूप खुश दिसताय असेच खुश रहा
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Chan video 👌👌👌❤
@shammejari9288 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@laxmiraut6540 Жыл бұрын
माझ्या आत्याच गाव पण आडवली आहे साटम आडनाव ताच
@roshnicheulkar6442 Жыл бұрын
वर्षा अग मेदू वडे (मेंदू वडे नाहीत). घर छान आहे. बाबलाच आवाज बसलाच होता.अरे सगळ्यांची ओळख करून द्यायची.सगळ एकत्र कुटुंब मस्तच वाटल.ओम गं गणपतेय नमो नमः 🌺🌺🙏
@safuorakhalfe5803 Жыл бұрын
Mast
@madhurisingh4272 Жыл бұрын
लय भारी सासर वाढ आज छान वाटल
@kalpanamanwatkar3697 Жыл бұрын
भारी आहे बाबूची सासरवाडी ,माणसपण भारी ,पण मेंदूवडा नाही दाखवला
@bhavanachavan5401 Жыл бұрын
😅😅😅😅
@snehalbhosale3731 Жыл бұрын
🤗👌
@vighneshpawaskar9522 Жыл бұрын
Nice Family 👌👌
@suvarnakamble6313 Жыл бұрын
विनुदादा एकदम खुश दिसत आहे क्या बात है,😂 काय नक्की वर्षा चा सासुरवाडीत😅😅😅
@bhaktijadhav6100 Жыл бұрын
आचरा आमचा गाव आहे.
@sandipchavan4678 Жыл бұрын
बाबलो सासरवाडीकं जाताना एकदम टकाटक. मुबंईच्या वर्षांकं गावात दिल्यानी अडवलीकरांनी ह्या मोठ्ठा विशेष असा.🤔 बारको ( सारंग ) त्याची आवसं ( भावना ) रमलीत नारिंगऱ्यात. गेल्या ठिकाणी ऍडजेस्ट होणारी भावना 👌 बाबू वर्षावर एक पिक्चर हो्यंत शिकलेली बायको. 😄 ♥️ 👍
@rekhachavan883 Жыл бұрын
छान होता विडियो बाबल्याची सासरवाड छान मानस आहेत आणि तूम्ही तूमच्या छोट्या बाळाचे केस येवढे का वाढवून ठेवले आहे थोडेसे कापून ठेवून द्या आणि जायवळ कराल त्या वेळी पाण्यात सोडून द्या
@rajashreepawar6806 Жыл бұрын
Vinnu strange ekdam quite aahe
@subhashmanwatkar221111 ай бұрын
विनयराव, तुम्हाला हवा तो विषय निवडा पण नारिंग्रेचे व्हिडीओ/ब्लाॅग टाकत रहा कारण तुम्हा सर्वांना बघणं व ऐकणं हा आमच्या दैनंदिनीचा एक अविभाज्य भाग बनला आहे!!!
@ColoursofKonkan11 ай бұрын
Nakkich 😊👍
@swati5490 Жыл бұрын
वर्षा मुंबई ला कुठे राहते भावना कुठे जाते तिकडे आपलुकिनी वागते खुप दोघी जावा छान राहतात अशाच राह😂😂
@sakshisawant01 Жыл бұрын
Vinuche aai vadil kuthe ahet tumhi Mumbai la kuthe rahata
@ViduStuffs625 Жыл бұрын
Bablyak lavkar por hou det vinuchya zilak barobar sabhalta😂😂vlog mastch 😂😂😂😂saru so sweet❤🎉
@narendrarane6812 Жыл бұрын
Babu che awaza thand zalay
@petuji Жыл бұрын
Javai bapu jorat
@pushpagaikwad84 Жыл бұрын
Bablyachi sasurwad che ghar khup chan aahe. Mast family