छान विडीओ 🌹👍🚩जय शिवराय जय शंभुराजे 🌹 होय माहाराजा धन्यवाद
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
भाऊ खुप उशीर लावलात ब्लॉग टाकायला. छान व्हिडिओ ☝️
@rameshphatkare4847Ай бұрын
छान, विडिओ 🌹🙏
@devacha.gad.devgadАй бұрын
खुप छान सुरवात केलात म्हाव-याची कापताना पण मस्त दाखवलात
@hoymaharaja1542Ай бұрын
खुप खुप आभार ❤️ देवाचा गड देवगड ❤️
@yogeshvetkar920Ай бұрын
आपण खुप छान देवस्थानाचे व्हिडीओ बनवता, त्याबद्दल धन्यवाद, एखादे देवस्थान जिथे 100% आपल्या समस्या सुटतील सांगु शकाल का. 🙏🏻
@hoymaharaja1542Ай бұрын
मला फोन करा 9757373797
@Nisha_BariАй бұрын
तुम्ही कुठे राहतात sir
@hoymaharaja1542Ай бұрын
मालवण
@anjalinevgi3411Ай бұрын
कृपया मच्छी म्हणू नका.आपण मराठी आहोत, त्यामुळे मासे किंवा मासळी म्हणा. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. 😊
@dineshkhorje278Ай бұрын
व्हिडिओ खूप जुनी आहे. आपण काल अपलोड केलात. असं करू नका. लीलावाचे व्हिडिओ लोक पाहतात कारण मासे पाहायला मिळतात पण आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे माशांचा दर समजतो त्यामुळे व्हिडिओ लेटेस्ट upload kara
@hoymaharaja1542Ай бұрын
साहेब ठीक आहे व्हिडियो फार जुनी नाही दीड महिन्या पूर्वी शूट केली होती काही कारणास्तव अपलोड करायला उशिर झाला. पण माश्याचे दर तर रोजच बदलतात मी इमानदारीने सांगितले की गणपतीच्या दुसऱ्या दिवशीचा लीलव आहे. तो शॉट कट करुन सुद्धा हा व्हिडिओ मला अपलोड करता आला असता पन मी तस नाही केल. ठीक आहे तुम्ही व्हिडिओची मजा घ्या इतके डीप मध्ये जाऊ नका... व्हिडियो बघितल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏🙏
@Hellokalyan6384Ай бұрын
हयतो बस्त्याव काय करता..... माशे कापुक बसलो हा काय........ हळू काप माशे नायतर बोट कापून घेशीत..... बसत्यावा अक्करमाश्या 😂😂😂😂😂