ब्लॉग च्या सुरवातीला जो भावगीतांचा आवाज येत आहे तो खूपच जास्त मनाला भिडला, अतिशय सुंदर ब्लॉग❤❤
@ashokpalav6997 Жыл бұрын
खूप छान. मालवण च्या बाजारात फिरून आल्या सारखे वाटले. धन्यवाद. 👌👍🙏
@jayeshghadigaonkar609710 ай бұрын
Background la chalu asleli aarti❤ अप्रतिम
@mikedesi551310 ай бұрын
Jiwant masli chaan ahe fry kar yummy food
@narendrarajput3101 Жыл бұрын
Mast information dilit Dada tumhi...Nad khula...Thank you...👍👍
@armarimaratha10 ай бұрын
छान कव्हर केलाय...
@deepaksarode3764 Жыл бұрын
लकी दादा तुझे vdeo एवढे छान असतात कि त्याला लाईक करावे लागत च ❤
@suhaslande1369 Жыл бұрын
लकी मस्तच मालवणचा मच्छी बाजार मित्रांबरोबर भरपूर वेळा फिरलो आहे पण तुझ्या माध्यमातून खरोखरच फिरणे झाले आणि फक्त मुंबईला मासे न्यायला ते बॉक्स आहेत असे म्हणू नको आम्ही सांगली-कोल्हापूर वाले भरपूर खरेदी करून बॉक्स पॅक आणत असतो त्यातून एक थेंब पाणी सुद्धा बाहेर पडत नाही छान पॅकिंग करून देतात धन्यवाद असेच चालू राहू दे
@Zeroxff-7-b2k Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मालवण बाजार
@SantoshTari3 ай бұрын
I like too much malvan ❤
@sharadbhaipohankar7865 Жыл бұрын
Fish 🐟 🐠 tasty..bhau mastt
@limbajikaypalwad3834 Жыл бұрын
धन्यवाद दादा खूप ❤छान माहिती दिलात आपण. लवकर या 2 दिवसात आम्ही मालवण येनार आहोत 👍👍
@vijayrane9417 Жыл бұрын
छान व्हिडिओ ❤
@RamitaKanekar Жыл бұрын
खुप छानआहे
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Very very nice video
@Hotel_Ranwara_Naneghat_ Жыл бұрын
400k..... लवकरच....❤❤❤
@jyteli7754 Жыл бұрын
Always navin kahitari ❤
@shantidalvi564 Жыл бұрын
Chan market aahe
@nikhilbhutwala1838 Жыл бұрын
Love from gujrat surat lucky dada
@mandar27284 Жыл бұрын
much better than ghosta koknatli... aniket nowadays repeating the same content.
लकी दादा यो माश्या चौ लिलाव आणि माशे बघलव तोंडाक पाणी सुटला आज रविवार असा बरा वाटला मालवण माश्या चो बाजार फिरान इलव असेच व्हीडीओ बनव देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@kishortawde7392 Жыл бұрын
लकी वीडियो छान वाटला. मी बरयाच वेळा मालवण जेट्टी वर लिलाव पहिला आहे. आता तुझ्या मालाड च्या मच्छी बाजाराची वाट पहातो आहे
Satyanarayan महापूजा चालू आहे video च्या सुरुवातीला 🙏
@nandakadam5075 Жыл бұрын
Aaj mi ek wegalach khekada pahila video chan dada jasa bhuimugachya kadhanicha video kelas tasach naaral supari kaju kalama yaanchya lagwadi chi tyatun milnare utpanna yache pan video kar
@prakashvichare9842 Жыл бұрын
फिश खुपच महाग आहे. मुंबई मधे फिश तुलनेने स्वस्त आहे. ते सुद्धा रीटेल शॉप मधे.
@prasadnalang818011 ай бұрын
मित्रा मुंबईत बर्फत स्टोर केलेले असतात म्हणून स्वस्त इकडे दुपारी पकडतात संध्याकाळी सोल्ड होतात एकदा टेस्ट करून बग समजेल
@mangya805 Жыл бұрын
Roj rate kontya parameters var tharto? Kontya basis var rate roj change kartat?