Рет қаралды 9,665
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व मालवण या तालुक्यांच्या मध्यभागी असलेले विरण हे निसर्गरम्य गाव. या गावाला सुंदर बाजारपेठ लाभली आहे. ही बाजारपेठ कणकवली ते मालवण या हमरस्त्यावर असून आठवड्याच्या दर बुधवारी मोठा बाझार भरतो. या बाजारात पंचक्रोशीतील कष्टकरी तसेच व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी या बाजारात येतात.
हा बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले चॅनेल आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏🙏