Рет қаралды 88
मालवणी हिरव्या वाटप | मालवणी ओल्या खोबऱ्याचं वाटप | Malvani Fish Curry Base | Fish Curry | #shorts
मालवणी हिरव्या वाटाप.
मालवणी पद्धतीच्या अनेक शाकाहारी आणि माश्याच्या आमटी , सार किंवा तिखलं बनवण्यासाठी वापरली जाणारी बेस ग्रेव्ही आपण बनवणार आहोत.
साहित्य -
ओले किसलेले खोबरे १ वाटी
ब्याडगी मिरची ४-५
धणे २ मोठे चमचे
तिरफळा ४-५
आले १ इंच
हळद पाव छोटा चमचा
पाणी - पाव ते अर्धा वाटी वाटाप वाटण्यासाठी
कृती -
सर्वप्रथम ब्याडगी मिरची, धने आणि तिरफळ हे सर्व २ तासासाठी भिजत ठेवावे.
त्यानंतर मिक्सर मध्ये किंवा पाट्यावर ओले खोबरे, भिजवलेली ब्याडगी मिरची, धणे, तिरफळ सोबत आले आणि पाव हळद पावडर असे सर्व बारीक वाटून घ्यायचे
मालवणी पद्धतीचे वाटाप तयार आहे.
मालवणी भाजलेला वाटाप - २०+ मालवणी पदार्थ | One Malvani Base Curry - 20+ Malvani Veg & Non-Veg Dishes
• मालवणी भाजलेला वाटाप -...
मालवणी गावरान भेंड्याचा सार l भेंडीची आमटी l Malvani Bhendi Saar l Malvani Okra Curry
• मालवणी गावरान भेंड्याच...
Follow Our Socials -
KZbin - / kunalbandekarsfoodjourney
Facebook - / kunalbandekarsfoodjourney
Instagram - / kunalbandekarsfoodjourney
Twitter - / kunalsfoodblog
Pinterest - / kunalsfoodjourney
Website - kunalsfoodjour...
#shorts #ytshorts #youtubeshorts #youtube #youtuber #kunalbandekarsfoodjourney
#kunalbandekarsfoodblog #malvan #malvanifood #healthyfoodbykunal #malvanicooking #cooking #bhajlelavataap #basegravy
#basegravy #basegravyrestaurantstyle #basegravyindian #basegravymasala #basegravyforcurry #basegravyfornonveg #basegravybutterchicken #basegravymarathi #basegravyforchickencurry #basegravyrecipemalvani #basegravyforindiancurry #nonvegbasedgravy