मी गावाकडचा वालयं हा तांदूळ वापरलाय, पण कोणताही साधा तांदूळ वापरला तरी चालतो, रेशनचा तांदूळ पण चालतो. तुम्हाला सुगंधित तांदूळ वापरायचा असेल तर तस पण वापरू शकता.
@MeenaBhavtheАй бұрын
एक नंबर
@KunalBandekarsFoodJourneyАй бұрын
Thank you so much...
@MeenaBhavtheАй бұрын
भाऊ भारी
@KunalBandekarsFoodJourneyАй бұрын
धन्यवाद ताई
@pritasamant18912 ай бұрын
मालवणी जेवणात टोमॅटो घालत नाही. पुर्वी मालवणी लोकाना टोमॅटो माहीत नव्ह्ता सुक्या भाज्यांना टोमॅटोची गरज नाही भरपुर कादां खोबरे थोडे गुळ
@KunalBandekarsFoodJourney2 ай бұрын
होय, बरोबर आहे तुमचं. मालवणी जेवणात टोमॅटो नाही वापरला जायचा. पण काळाच्या ओघात काही पदार्थ भारतीय जेवणात समाविष्ट होत गेले, सध्या आपल्या बऱ्याच खाद्यपदार्थात कांदा, बटाटा आणि मिरची हे वापरलीच जाते जी कि मूळ भारतीय नाहीत पण आपण ते वापरतो. पण मालवणी पद्धतीच टोमॅटोचं सार खूप फेमस आहे. या कमेंट साठी धन्यवाद, माझा पण प्रयत्न सुरु आहे कि जुन्या काळात जेवण कस बनवलं जायचं त्याचा शोध घ्यायचा आणि ते सर्वाना शेअर कराव.
@KunalBandekarsFoodJourney2 ай бұрын
Read this Malvani Hirvya Vataap Recipe Blog - kunalsfoodjourney.com/recipe/malvani-bhajlela-vataap-a-sunday-special-malvani-base-gravy/
@pritasamant18912 ай бұрын
चिंचेचा कोळ(पाणि)घातला तरी चालता
@KunalBandekarsFoodJourney2 ай бұрын
चिंचेचो कोळ घातल्यानंतर पण चांगली चव येता... तुम्ही नेहमी चिंच वापरतात कि सोबत कोकम पण वापरतास?
@pritasamant18912 ай бұрын
फक्त चिंचेचा कोळ कोकम नाही
@surenparadkar1402 ай бұрын
Sir, Tumche video nehmich atishay upyukta asat. Malvani Jevan padhattit maze kutumb fakta Tumchi receipie follow karun uttam ahara cha aswad ghetat. Ajun hi asech nirnirale video please post kaara🎉❤
अजून पुढच्या काही व्हिडिओज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॅरिनेशन आणि फ्राय करायच्या पद्धती दाखवेन. तुमच्या सपोर्ट साठी धन्यवाद.
@mayamathur98373 ай бұрын
🙏👌👌👌👌
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
Thank you for your Support.
@rachanav28563 ай бұрын
एक नंबर 😂
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
तुमच्या सपोर्ट साठी धन्यवाद
@shobhadongare46543 ай бұрын
👌👌 कोणता तांदूळ,
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
मी गावाकडचा सुरय तांदूळ वापरला आहे. वालय जातीचा गावठी तांदूळ वापरला तर जास्त उत्तम. किंवा तुम्ही कोणताही सुगंधी तांदूळ पण वापरू शकता जस की इंद्रायणी.
@jyotiscreativity57233 ай бұрын
Khup Chan Dada 👍👍
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
तुमच्या सपोर्ट साठी खूप धन्यवाद.
@shashikalachabukswar92663 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
@@shashikalachabukswar9266 तुमच्या सपोर्ट साठी खूप धन्यवाद
@SanjivaniPatare-m3p3 ай бұрын
चणाडाळ आणि मेथीदाणे किती घालायची ते सांगितले नाही
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
साहित्य - तांदूळ - ३ वाटी उडीद डाळ - १ वाटी मेथी दाणे - १ मोठा चमचा चणा डाळ - पाणी - आवश्यकतेनुसार तेल - १ मोठा चमचा मॅडम, description मध्ये साहित्य आणि कृती दिली आहे.
@SanjivaniPatare-m3p3 ай бұрын
@@KunalBandekarsFoodJourney बरोबर आहे पण चणाडाळ किती घ्यायची किंवा उडीद डाळ किती ते नाही त्यामधे. Any way thanks for reply. करुन पाहते
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
Ohh..its my bad. Copy paste hotana rahun gel. साहित्य - - तांदूळ - ३ वाटी - उडीद डाळ - १ वाटी - मेथी दाणे - १ मोठा चमचा - चणा डाळ - ३ मोठे चमचे ( मेथीच्या तिप्पट) - पाणी - आवश्यकतेनुसार - तेल - १ मोठा चमचा
@Bpranjali3 ай бұрын
Kay upyog hya video cha? Recipe नाही प्रमाण नाही ingredients list nahi,caption nahi
@KunalBandekarsFoodJourney3 ай бұрын
साहित्य - तांदूळ - ३ वाटी उडीद डाळ - १ वाटी मेथी दाणे - १ मोठा चमचा चणा डाळ - ३ मोठे चमचे (मेथीच्या तिप्पट) पाणी - आवश्यकतेनुसार तेल - १ मोठा चमचा कृती - पहिला दिवस सकाळी तांदूळ, उडीद डाळ, मेथी आणि चणा डाळ पाण्यातून ३-४ वेळा व्यवस्थित धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर सर्व धान्ये रात्रीपर्यंत भिजत ठेवा रात्री भिजत घातलेल्या धान्यामधील पाणी काढून टाका, आणि मिक्सर किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्या. आंबोळी चे पीठ १५ मिनिटे व्यवथित ढवळा पिठावर एक मोठा चमचा तेल घाला आणि रात्रभर झाकून ठेवा दुसरा दिवस - दुसऱ्या दिवशी सकाळी जेंव्हा व्यवस्थित पीठ आंबून आल असेल त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी आणि चवीपुरते मीठ घालून पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्या. बिडाचा तवा मध्यम आचेवर गरम करा व त्यावर तेल लावा. तेल गरम झाल्यावर एका ठराविक उंचीवरून पेल्यातून आंबोळीचे पीठ तव्यावर ओता. पीठ वरून ओतल्यावर स्वतः हून पसरले पाहिजे एवढेच पातळ हवे आंबोळीला जाळ्या आल्यावर लगेच झाकण ठेवा व २ मिनिटांसाठी वाफेवर शिजू द्या झाकण काढून आंबोळी परता व दुसऱ्या बाजूनं २ मिनिटांसाठी शिजू द्या, यावेळी झाकण ठेवायची गरज नाही. दोन्ही बाजूंनी आंबोळी ला चांगला रंग आला की गरमागरम वाढा, सोबत चटणी, उसळ, सांबार किंवा रस्सा असा पदार्थ वाढा.
@vilassawant-x8r4 ай бұрын
वा मराळ बंदू छान भजन फुढच्या प्रवासाला शुभेच्छा
@KunalBandekarsFoodJourney4 ай бұрын
धन्यवाद
@sandhyatalwadekar99144 ай бұрын
Ganpati bappa morya
@KunalBandekarsFoodJourney4 ай бұрын
Ganapati Bappa Morya..
@meghawanjare65634 ай бұрын
Recipe tak na
@KunalBandekarsFoodJourney4 ай бұрын
हो मेघा, नक्की टाकतो.
@nisha2804 ай бұрын
छान घरगुती वातावरण वाटले. गम्मत मज्जा वाटली. गावी गेल्यासारखे वाटले.
@KunalBandekarsFoodJourney4 ай бұрын
धन्यवाद निशा, माझा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या गावी गेल्यासारखं वाटलं त्याचा मला खूप आनंद झाला.
@gauravpatil50174 ай бұрын
Feels so amazing to hear the malvani language in background ❤😍
@KunalBandekarsFoodJourney4 ай бұрын
Thank you Gaurav... मालवणी भाषा हि माझ्या काळजाला भिडणारी भाषा आहे...
@varixgaming32454 ай бұрын
Vary nice 🎉🎉
@KunalBandekarsFoodJourney4 ай бұрын
Thank you so much.
@MilindThakur-d1z5 ай бұрын
Gulachi pathav ....
@KunalBandekarsFoodJourney5 ай бұрын
होय नक्कीच करीन....
@pradnyadesai75425 ай бұрын
Khupach mast
@KunalBandekarsFoodJourney5 ай бұрын
Thank you Tai..
@ganeshpatil39736 ай бұрын
Great, all the best 💐
@KunalBandekarsFoodJourney6 ай бұрын
Thank you Saheb....
@MWOC6 ай бұрын
Nice sharing dear friend 👍👍👍
@KunalBandekarsFoodJourney6 ай бұрын
Vielen Dank.
@ramjagdale97008 ай бұрын
Available ahet ka.
@vijaykumardangre32889 ай бұрын
माझ्या गावात गाव-परतवाडा जि-अमरावती येथे चार डझन आंबे कसे मिळतील
@KunalBandekarsFoodJourney9 ай бұрын
तुमच्या गावात कोणती ट्रॅव्हल येते ते मला 9623450499 या नंबरवर कळवा. आम्ही यवतमाळ आणि वाशिम येथे पाठवत आहोत आंबे regularly.
@pradnyadesai754210 ай бұрын
👌
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thank you Kunda Tai
@vijaykamble357310 ай бұрын
Thanks Kunalji for sharing..
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thank you Vijay ji for your support.
@babasahebkalepatil139910 ай бұрын
Chatrapati sambhaji nagar La
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
तुम्ही ST parcel संभाजी नगर स्थानकावरून collect करू शकाल का? 9623450499
@vijaykamble357310 ай бұрын
Thanks for sharing❤
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thanks for watching! Thank for your support.
@vijayshinde8510 ай бұрын
Hi kase dazan aahet, and ichaljaranji la delivery milel ka?
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
9623450499 ya number var aapli order msg kinva whatsapp karal ka?
@anvaytulpule405910 ай бұрын
Kasey dz aahet other wise Peti rate
@onlyrakshak064010 ай бұрын
कसे आंबे मिळतील
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
9623450499 या नंबर वर WhatsApp करा. एप्रिल दुसऱ्या आठवड्यापासून पुण्यात आंबे यायला सुरुवात होईल. आंबे आडीत पिकवले आहेत.
@gauravpatil501710 ай бұрын
Very informative video. Being a non-konkani..i nvr had this detailed knowledge. Thanx for this🙏💯
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thank you Gaurav for your appreciation.
@varunbandekar440410 ай бұрын
🤤😋
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
😎😎😎
@pradnyadesai754210 ай бұрын
Kunal khup mast malvani Boltos yekak bara vatata
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thank you Kunda Tai...
@reenabandekar511410 ай бұрын
🔥
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thank you Reena
@jyotirevankar346010 ай бұрын
😋😋😋😋
@KunalBandekarsFoodJourney10 ай бұрын
Thank you Jyoti, Vimlesh chi commentary Kashi ahe?