खूप अभ्यासपूर्ण मंडणी आणि समाजाला पालकांना योग्य असा सल्ला. धन्यवाद सर जी 🙏🙏🙏
@sureshkadav95982 ай бұрын
मूल्य शिक्षणाचा अभाव.. खूप मार्मिक विवेचन.. धन्यवाद भोपी साहेब... 🙏
@motilalchaudhari60382 ай бұрын
Khup chhan mahiti Sir
@vimalpatil28222 ай бұрын
खूपच छान पद्धतीने आपण मुद्याच बोललात well done sir
@sangitabhoir95502 ай бұрын
सर, खूप छान सोप्या पद्धतीने आपण विचार मांडले आहेत....आज नितीमुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे खूप महत्त्वाचे आहे....
@SachinPowar-q6l2 ай бұрын
Thank you Bhopi saheb 🙏🙏
@kishorparihar67722 ай бұрын
खूप छान, संस्काराच्या बाबतीत, आणि शाळेच्या बाबती आपल्याला चीन पासून खूप काही शिकायचे आहे
@nityanandthakur36692 ай бұрын
Very good Nice
@vijayzanwar19612 ай бұрын
So true!
@narayanpashilkar87112 ай бұрын
Thank you Bhopisaheb
@madhurithalkar27662 ай бұрын
सर अतिशय मोजक्या शब्दांत आपण मोठा आशय मांडला आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत मुल्याधिष्ठीत सापेक्ष बदल झालाच पाहिजे
@ratnaghate76802 ай бұрын
Very nicely explained about education but the offence on women 👏 👏
@kingofgamergaurav34782 ай бұрын
आदरणीय भोपी साहेब अतिशय आवश्यक असणारे विषयासंबंधी आपण मोलाचे मार्गदर्शन केले आहे ही विचारसरणी पालक विद्यार्थि यांनी अंगिकारली तर भविष्यात बराच बदल होउ शकतो आपण केलेले मार्गदर्शन कौतुकास्पद आहे आपला सार्थ अभिमान आहे असेच मार्गदर्शन नेहमी करावे ही विनंती आपले स्नेही रामदास पाटील सेवानिवृत्त API कणे पेण