मी माझ्या सासूबाईंसोबत एकत्र रहात होते का....

  Рет қаралды 135,227

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Жыл бұрын

मी माझ्या सासूबाईंसोबत एकत्र रहात होते का....
#सासूसूननातेकाबिघडते
#सासूसूनदुरावा
#happyandhealthylifeathome
#motivationaltalkmarathi
#dranaghakulkarni

Пікірлер: 342
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 Жыл бұрын
आपण कोणाची अपेक्षा न ठेवणे व आपल्याकडून होईल तेवढी मदत करणे हेच आपल्या मनःशांती साठी योग्य आहे
@shivajiambekar4795
@shivajiambekar4795 6 ай бұрын
अडचणीच्या वेळी मदत झाली नाही तर ते लक्षात रहात. यावरुन सर्व काही समजलं
@user-up4jp9xm2e
@user-up4jp9xm2e Жыл бұрын
मला एक कळत नाही सासवानी आपल्यासाठी करावे.आई वडिलांनी आपल्यासाठी करावे हे ठीक. पण आपण त्यांच्यासाठी आपण करायचे आपल्या कर्तव्याचे दिवस कधी सुरू होतात.ते कधी सुरू होतात की नाही?आपल्याला हक्क अगदी नीट कळतात कर्तव्य कधी कळणार?
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471 6 ай бұрын
सासू सासर्यांना सांभाळणे हे आपले आद्य कर्तव्य आहे..असे माझे मत.. माझे सासरे 103 चे होते आणी सासूबाई 90 च्या होऊन गेल्या.. He himself was dr .. पण दोघेही देव माणसं..होती..खूप हाल आपेष्टात त्यांचे दिवस गेले..सुना चांगल्याच...मुले आई-बाबांना..कधीच दुखावले नाही..त्यांना परिस्थितीची कल्पना होती. पाच जण..मुलगी नाही..सर्वजण सुखी आनंदात आहेत.. पणतु पणती बघून मग ती दोघ ..आम्हाला सोडून गेलेत. 😮खरोखर समाधानी होते..🙏
@nayanamali3143
@nayanamali3143 6 ай бұрын
😢 षं.​@@anjalibarshikar1471
@user-qn7hv3wx5o
@user-qn7hv3wx5o 5 ай бұрын
हेच सासुच्याबाबतीत लागू पडते. अनुभवाने सांगते की एकत्र घरात राहून सासरच्यांचं सगळ करुन ही माझे मुल आजारी असताना मी ऑफिसमध्ये असतांना त्याची दखल ही घेतली गेली नाही. मी सासुरवाशीण म्हणून केवळ हिणवले आहे सासरच्यांकडून. कोणते ही नाते एकांगी फुलत नाही. हे लक्षात घेतलं पाहीजे
@sushmanerurkar9163
@sushmanerurkar9163 Ай бұрын
😮 सब​@@anjalibarshikar1471
@ranjanaborgaonkar9606
@ranjanaborgaonkar9606 7 ай бұрын
तूमचे विच्यार चागले आहे तूम्ही तूमच्या आई बद्दल खूप छान बोलला आईने कशी मदत केली पण तूमच्या आईने.सूनेला मदत केली का सूनेची आणी मूलीची अडचण एकाच वेळेत आली तर आईने कोणाला मदत केली
@shrinivasgedam3092
@shrinivasgedam3092 7 ай бұрын
तुम्ही जशा आहात तसे विचार व्यक्त करताय. तुमच्यावर प्रसंग बेतले नाहीत. भाग्यवान आहात. सासू, आई नवरा या सर्वांबद्दल एक जग राहटीची भावना तुमच्या मनात आहे. एकदम प्रॅक्टिकल आहात.
@sangitadhond276
@sangitadhond276 Жыл бұрын
सासू सासर्याना गरज म्हणून पाहू नये
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Ай бұрын
जेंव्हा जेंव्हा गरज असते तेंव्हा तेंव्हा आई बहिणी भाच्याच उपयोगी येतात हा आमच्या पिढीचा अनुभव आहे
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
एकमेकांना मदत करण. एकमेकांना समजून घेणे ह्याला family म्हणतात
@mukundwalawalkar570
@mukundwalawalkar570 7 ай бұрын
Kanchan samant lihite किती ही सासूने केलं तरी त्याचं काहीही नसत आईने काही केलं नाही तरी माझी आही चांगली अस आहे सासूने किती केलत री त्याच काहीही नसत
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 9 ай бұрын
खूपच सुदर व स्पष्ट विचार मांडले आपण,मी सुद्धा या स्टेज मधून गेले आहे,परंतु कधी कधी फारच अतिरेक होतो तेव्हा खूप टेन्शन येते दोघांनाही,बोलणं जितकं सोपं आहे तितकंच निभावणं कठीण आहे,काही सुना अजिबात समजून घेत नाहीत,त्रयस्थपणे वागतात तेव्हा मुलाकडे पाहून सर्व सहन कराव लागते,बहुतेक घरांमध्ये आजकाल संवादच होत नाही,फक्त एकत्र राहात असतात,परंतु आतल्या आत जळत असतात आई वडील,असे खूप ठिकाणी प्रत्यक्षात आहे
@mukundwalawalkar570
@mukundwalawalkar570 7 ай бұрын
अगदी बरोबर
@archana55555
@archana55555 Жыл бұрын
फारच छान. अगदी सर्वांना येणारे अनुभव किती तंतोतंत मांडता तुम्ही. शेवट अती उत्तम
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
हे सर्व असंच असते सर्वांच्या मनातील बोलत आहात धन्यवाद शंभर टक्के खरं आहे.
@sangitadhond276
@sangitadhond276 Жыл бұрын
माझ्या सासूबाई ची मला कसली ही मदत झाली नाही कारण आम्ही एकत्र नव्हतो मी नोकरी करून माझ्या मुलाला सांभाळले ,परंतु जेव्हा त्या थकल्या तेव्हा मी त्यांना सगळं बसल्या जागी दिलं ,अगदी आंघोळ सुद्धा घातली बरेच दिवस ते आपले कर्तव्यच आहे
@anitadeshpande1451
@anitadeshpande1451 Жыл бұрын
😅😅
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 Жыл бұрын
Same here.....कर्तव्य आहे वैग्रे बरोबर,,, पण काही सल मनात राहतातच
@nilimat.1645
@nilimat.1645 Жыл бұрын
​@@sangeetaghaisas3186 sal theu naye, tyane aaplyalach tras hoto. Kelach aahe tar mothya manane sodun dile tar aaplya samadhanat bhar padel. Swath sathi he karawe.
@prabhakarkale3060
@prabhakarkale3060 Жыл бұрын
👌🙏
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
✌❤
@hemakhandare1990
@hemakhandare1990 7 ай бұрын
नमस्कार डॉ, माझी नणंद तोडावर म्हण्याल्या"मुलीचा हक्क असतो. सुनाचा हक्क नसतो. " मी काहीही बोलले नाही. हे सत्य आहे.
@neelambarijoshi580
@neelambarijoshi580 7 ай бұрын
तुम्ही भाग्यवान आहात सासूबाईंनी नीट विचार करून निर्णय घेतले आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र राहण्याची धमक त्यांच्यात होती
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 8 ай бұрын
कधी कधी एकत्र येणे आणि बारा महिने २४तास एकत्र रहाणे, फरक आहे च.
@medhawagh4632
@medhawagh4632 8 ай бұрын
परिपूर्ण , सर्व नात्यांविषयी साकल्याने विचार करुन सादर केलेला व्हिडिओ मला खूप आवडला. स्पष्ट विचार व ठाम निश्चयाशी सहमत आहे व मनापासून आवडले.
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 7 ай бұрын
माझी सासू माझ्या मुलाला मी ऑफिस मधून परत यायच्या वेळी दारातच घेऊन बसायच्या आणि दारातच "घ्या बाई आमची ड्युटी संपली " जणू तो त्यांचा कोणीच नव्हता . म्हणून माझी आई जी शिक्षिका होती नोकरी सोडून माझ्या मुलाला सांभाळलं .
@smitxyz123
@smitxyz123 Жыл бұрын
Anagha, I applaud you for sharing this. I am sure it was difficult for you. I wish I had this wisdom when I was young. I made some mistakes and regret it now. माझी आई मला नेहमी सांगते की नाती जपायला शिक!
@user-qi8wy8ug7i
@user-qi8wy8ug7i 8 ай бұрын
नेहमी प्रमाणेच ऊत्तम संदेश प्रेम जिव्हाळा देतं घेत जीवन पूर्णतृप्त कसं करावं यांची जाणीवपुर्वक जपणुक छान सुंदर वर्णन करुन सांगितले आहे. धन्यवाद ताई 😊🎉😂❤
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 Жыл бұрын
खूपच छान विचार मांडले अपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा हेच खरं...
@khemdeoraipure6676
@khemdeoraipure6676 3 ай бұрын
फारच मौलिक,सुंदर विचार मार्गदर्शन .very very thanks.!
@meeramohite8808
@meeramohite8808 Жыл бұрын
मुलीकड येवून काम करणारी आई स्वताच्या सुनेला मदत करते का?
@user-up4jp9xm2e
@user-up4jp9xm2e Жыл бұрын
मुलांनी फक्त जाणीव ठेवावी हे चूक. सासवा मुलगा आणि सून ह्यांच्या संसारासाठी राबत असतात.त्यात सासूची सूनेलाच जास्त मदत होत असते.सूनेच १०० टक्के कर्तव्य आहे.एक माणूस म्हणून त्याची जाणीव ठेवणे.
@aniket01_d
@aniket01_d Жыл бұрын
💯
@MVAIDYA
@MVAIDYA Жыл бұрын
Not agree. Everyone has different experiences. Mul lahan astana Garaj astana Jase anubhav yetat tyavarun opinions banat jatat
@dilipsangekar2525
@dilipsangekar2525 Жыл бұрын
अगदी बरोबर
@mukundwalawalkar570
@mukundwalawalkar570 7 ай бұрын
सामंत लिहिते अगदी बरोबर
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 Жыл бұрын
हे शहरातील सासू च्या बाबतीत ठिक आहे परंतू खेडेगावात असे करता येत नाही सासू सुन एकत्र राहतात.घरात झेपेल एवढंच काम करत राहतात.. सासूने मुलगी व सून यांच्यात भेद भाव करु नये .तर सासू सुन संबंध चांगले राहतात. आणि प्रेमाने जग जिंकता येते.
@AchyutraoPatil-bl6ge
@AchyutraoPatil-bl6ge 10 ай бұрын
Kupchagle
@user-qn7hv3wx5o
@user-qn7hv3wx5o 5 ай бұрын
👍
@preranaskitchenwithvlogs5498
@preranaskitchenwithvlogs5498 Жыл бұрын
मी सगळे videos बघते तुमचे अगदी accurate बोलता तुम्ही ताई खूपच छान😊
@lisarego4691
@lisarego4691 8 ай бұрын
Very wise advice. Very frank talk. Loved your take on handling relationships with understanding.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
तुम्ही त्यांची किम्मत करतात. हीच मोठी gost आहे. तुमची सासू खूपच छान होती. आणि तुम्ही पण ते आता तरी समजून घेतले
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 8 ай бұрын
तुम्ही खरे बोलता. माझ्या आईने मुलाच्या तीन मुली साभललया परंतु सासू वारलया नंतर ती एका शब्दाने बोलली नाही माझ्या मुली सासूने साभाललया. तिच्या आईने साभाललया असत्या तर तिने बोलून दाखवले असते.
@snehalta8842
@snehalta8842 Ай бұрын
आम्ही 30जण एका ठिकाणी होतो पण खूप प्रमाणे राहत होतोत पण आजच्या पिढीला काही प्रेम देता येत फक्त फटफट बोलत मात्र येते
@sunitadavande2358
@sunitadavande2358 8 ай бұрын
खुप छान विचार मांडला.पण काही ठिकाणी आईने एकटीने कष्ट करून मुलाला वाढवून शिकवून मोठ केलेले असते.मग तिने कसं विचार करावा.
@geetapatyane2040
@geetapatyane2040 7 ай бұрын
आता आपण या व्हिडिओ मध्ये जे बोललात ते अगदी शंभर टक्के खरं आहे आधार वाटतो तुमच्या बोलण्याचा जीवन जगण्यासाठी
@rupalinagthane6134
@rupalinagthane6134 Жыл бұрын
Khupch chan ani khare vichar madle ahet madam. Dhanyavaad
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Khup khup chan vichar great Mam dhanyavad 👍
@anjalimahesh9766
@anjalimahesh9766 Жыл бұрын
छानच बोललात डॉ तुम्ही. व्यक्ति बरोबर दोष निघुन जातात.किती सुंदर बोललात. मी होऊ घातलेली सासू आहे 4, 6 महिन्यात लग्न आहे मुलाच. सूनबाई अत्यंत सरळ आहे. मी तुमचे सगळे वीडियो ऐकते. कधीतरी टेंशन येते किवा आजुबाजूला घडत असलेल्या सासू सुना नाती बघत असते. चांगले अनुभव नाहीत लोकांचे. अगदी माझ्या आईच्या बाबतीत पण सतत घडणारी धुसफूस पाहिली आहे. त्यामुळे veglech रहावे योग्यच वाटते. पण आग्रह पण नाही. जरूर वाटल्यास एकत्र राहावे आपण अनेक अनुभव घेवून परिपक्व झालेले असतो कस कुठे vagayche बोलायचे नक्कीच कळत असते. वाईट ते सोडून द्यायची तयारी असते. आणी तुम्ही म्हणता तसे गृहिणी शेवटपर्यंत करू शकतात. फक्त मुलाच्या राज्यात 4 बायका हाताशी लावल्या तर फोडणी घालणे थोडी आवराआवरी करणे अजिबात कठीण नाही. उलट उत्साह टिकून राहतो. रोज नवा challenge hvach नाहीतर कंटाळवाणे होईल आयुष्य. थोडे मुलांना कष्ट करणार्‍या सुनेला प्रेमाने खायला घालणे मनाला आनंद देते. मनाची सगळ्या गोष्टी ची तयारी आहे एकत्र किवा एकटे. माझ घर आनंदात समाधानात राहल पाहिजे घराच रणांगण नको. ❤
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khup chan vichar je anubhavne yetat. Kiva apale sanskaar ani swanhav mulatch changala asto. All the best tai 👍 Me pan sasu hou ghatleli ahe😅 Apan sadhi manse ahot. Tharvin vait vagnar nahi apan. Pan sarvanich chan, understanding ly vagave itkich apeksha aste. ❤
@sudhirraje2227
@sudhirraje2227 Жыл бұрын
1
@maithileekulkarni3824
@maithileekulkarni3824 8 ай бұрын
😊
@charusheelakoyande2914
@charusheelakoyande2914 7 ай бұрын
खरेच होउदे तुमचे जीवन चांगले. जर कधी बोलण्याची वेळ आली लगेच बोलू नका आणि शांत स्वरात दोन वाक्यात आटपा
@swatipatil7046
@swatipatil7046 Жыл бұрын
Chan , thank you so much , tumcha anubhav publically share kela niswarth pane😊
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 6 ай бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी सासु कडुन मदतीची अपेक्षा करणे चुक.सासुचा मुलावर पहले हक्क असतो कारण तिने त्याला जन्म दिलेला असतो व मोठे केलेले असते.
@girishthakare3484
@girishthakare3484 6 ай бұрын
ताई खूपच अमुल्य माहिती सांगितली धन्यवाद
@aratikulkarni4655
@aratikulkarni4655 7 ай бұрын
Khupch sundr vichyar mandle ... Mdm.. gr8
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 7 ай бұрын
पण सून नोकरी करणारी असेल आणि सासू तिच्या घरात राबत असेल तरी त्याची जाणीव सूनेनं ठेवू नये का? मूला बरोबर तिने ती ठेवायलाच हवी .
@pranalichavan7732
@pranalichavan7732 8 ай бұрын
Khup सुरेख मांडणी ❤
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
तुमच्या सासू काम करत असल्या मुळे त्या येऊ शकत navtya. Its very normal. Because त्याच्या पण काही adchani होत्या
@anitasarode460
@anitasarode460 Жыл бұрын
एकेकलि मनाला वाटलेली खंत सुद्धा खूपच चांगल्या शब्दात चांगल्या पद्धतीने मांडली like it व्हेरी much
@snehaprabhasakhare2743
@snehaprabhasakhare2743 Жыл бұрын
खुप छान विचार आहेत बोधप्रद. मी तुमची फॅन आहे.
@mitalidekhane869
@mitalidekhane869 3 ай бұрын
Khupach Surekh heart touching vishaya hota Tai ❤Agdi barobar bolala tumhi.
@sangitakeware6332
@sangitakeware6332 Жыл бұрын
सासुने सुनेने. समजून उमजून यकत्र राहवे. प्रगती होते
@geetanjalisalgaonkar7813
@geetanjalisalgaonkar7813 Жыл бұрын
खूप छान सांगितले आहे तुम्ही आम्हाला.🙏🙏🙏🙏
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Жыл бұрын
Khup chaan Vishay Anghatai.Tumcha Pramanikpana khup Aavadla.kharach khup chaan.koutuk aahe Tumcha.
@renukadoppa1224
@renukadoppa1224 10 ай бұрын
खूप सुंदर विचार आहे
@rekhashirsat8133
@rekhashirsat8133 8 ай бұрын
खरंच ही खुपच वैचारीक लढाई असते त्यावेळी समज जरी नसली तरी ते खरेच आहे👍
@chhayadeshmukh5063
@chhayadeshmukh5063 Жыл бұрын
Khup chhan mahiti aahe mam
@renukadoppa1224
@renukadoppa1224 10 ай бұрын
खूप सुंदर विचार आहेत
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
अहो सासू che येण म्हणजे काय फक्त काय कामाला ch यायच का? म्हणजे ha स्वार्थी पणा झाला. पण हे ऐकून छान वाटले तुमची नाती छान आहे. Nd तुमचा ha प्रामाणिक पणा आहे की जे वाटले ते मनमोकळ्या पणे Kabul केल. आणि आता तुम्हाला ते आता jaanvte
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 9 ай бұрын
अगदी बरोब्बर मुलानी आई वडीलांचे करायलाच पाहिजे
@meghashukla9291
@meghashukla9291 Жыл бұрын
Tumhi khup Chan bolta tai... Ani tya madhe khare pana pan asto.... Thank you
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
मला फार आवडले व जगायला ताकद मिळाली. तुम्हाला जाणवले व तुम्ही ते कबूल केले म्हणून आपण क्षुल्लक गोष्टी ने नाराज न होता सगळ्या नात्यांना जपले पाहीजे❤❤❤❤तुम्हाला नमस्कार 🥲
@shobhajagzap4753
@shobhajagzap4753 5 ай бұрын
मस्तच छान व्हिडिओ. जे काही आहे ते रोखठोक बोलल्या ताई. छान 😊😊 आवडलं आपल्याला.
@swatibhardwaj3728
@swatibhardwaj3728 Ай бұрын
Thank You Kaku, विचारांना एक नवीन बाजू समजली.
@aadiiiii7651
@aadiiiii7651 9 ай бұрын
Khup mast vichar, asech changale vichar mandat raha 👌👌
@zahedashaikh4116
@zahedashaikh4116 Жыл бұрын
Namaste madam,mi tumche sarva vdo baghte, tumche vichar mala patatat, Aaj cha vishay khup changla hota,
@anjalithakar5039
@anjalithakar5039 8 ай бұрын
Madam एकदम मस्तच topic निवडला आहे
@chhayadeshmukh5063
@chhayadeshmukh5063 Жыл бұрын
Khup important information dili aahe
@shridevishetty4260
@shridevishetty4260 Жыл бұрын
खूपच छान सांगितले, अपेक्षा न ठेवता जीवन जगत राहणे. सादरीकरण सुंदर
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Barobar aahe, sarv kame saglyani kely pahijet.
@kiranthakarey8240
@kiranthakarey8240 3 ай бұрын
माझ्या मिस्टरांनी पण नेहमीच माझ्याकडून अपेक्षा ठेवली की तुझच कर्तव्य आहे सासुसासर्‍यांच करायच .....मी 2 महिने राहायची पण या सगळ्यात मूलिला उन्हाळ्याचे कसलेच क्लास लावता आले नाही....खूप ताणतणावामूळे मला IBS cha त्रास सुरू झाला😢 बरच काही खूप लिहिता येत नाही
@dr.archanamane
@dr.archanamane Ай бұрын
Kay treatment zaleli mag
@nandikanikam6317
@nandikanikam6317 Жыл бұрын
Khupch sundarv marmik ...
@chhayabankar2363
@chhayabankar2363 8 ай бұрын
मॅडम नुसत पोकळ प्रेम असून उपयोग नाही सासू सासरे यांना आई वडिल समजूनआपले कर्तव्य केले पाहिजे
@samruddhifale3002
@samruddhifale3002 8 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान सांगितले अगदी खरं आहे
@prajaktavaishampayan3020
@prajaktavaishampayan3020 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले
@rekharane6883
@rekharane6883 9 ай бұрын
तुम्ही एकटीच आहे काम्हणून आई येवुन राहात होती
@deepabhanage2301
@deepabhanage2301 Жыл бұрын
माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलाला कधीच सांभाळले नाही मी तुमच्या सारखीच डॉ आहे संध्याकाळी डे केअर सेंटर उपलब्ध नसल्याने मी माझ्या मुलाला सहा महिन्यांपासून नेत असे
@laxmanwadgire8611
@laxmanwadgire8611 8 ай бұрын
आपण संयुक्त कुटूंबात राहीले नाही हीच बाब महत्वाची वाटते.
@mohininandanikar6000
@mohininandanikar6000 9 ай бұрын
Very nice message.
@murlidhardubal9068
@murlidhardubal9068 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सासू v सूनानी आदर्श घेया.
@vijayalonkar6078
@vijayalonkar6078 7 ай бұрын
तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघते मला तुम्हाला भेटल्या वर मेत्रिणी सारखे वाटते अगदी खरोखरच अनुभव सारखे वाटतात
@kiranthakarey8240
@kiranthakarey8240 3 ай бұрын
माझी सासुबाई शेती करायच्या.....मीच सासरी जायचे S.T bus ने 8 तासाचा प्रवास करायचे आणि शाळा सुरू व्हायच्या आदल्यादिवशी यायची.....पण माझ्या सासुबाई कधीच माझ्याकडे आल्या नाही किंबुहुना त्यांना त्यांच घर सोडून दूसरीकडे आवडल नाही .माझी मूलगी 21 वर्षाची होई पर्यंत माझी तारेवरची कसरत झाली आता त्या वारल्या...पण माझी आई नेहमीच माझ्या पाठीशी होती...
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
तुमचे विचार खूप छान आहेत
@ujwalalachake8162
@ujwalalachake8162 8 ай бұрын
Tai mast. Eikun. Chhan vatly...thumi sasubai garet 👍🏻👍🏻😥😘💕
@kavitarane8587
@kavitarane8587 9 ай бұрын
आपली मुलं आपणच संभाळावीत.आई वडीलांनी आपलं जे काही केलं तेच फार मोठ काम. आपल्या सासूबाई हया नात्याने "आत्या"होत्या. त्यामुळे आता या तक्रारी अयोग्य...आता आपण आपल्या सुनेसाठी करू शकाल का ....
@sangeetabrahmakshatriya4456
@sangeetabrahmakshatriya4456 6 ай бұрын
अगदी बरोबर.जॉब सांभाळून त्यांनी जेवढे केले ते खूप आहे
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 9 ай бұрын
Very nice experience to share madam thanks 👌👌👌👍👍👍
@rohinianand6027
@rohinianand6027 8 ай бұрын
खुप छान विवेचन केलंत तुम्ही आणि बरोबर आहे.पण मुलाच्या लग्नानंतर सुनेला चांगली वागणूक देवून,मदत करून सुद्धा त्यांना जाणीव होते का?की त्यांनी इतके वर्ष म्हणजे ६०म्हणून या आपण त्या आता दमायला असतील त्यांना आपण मदत केली पाहिजे.आणि सासू ने पण हलकी कामे जमतात तो पर्यन्त करायला हरकत नाही.उदाहरण --bhaji निवडणे,भाजी फिरायला जाताना घेवून येणे,पूजा करणे,मुलांना खूप वेळ नाही पण २तास सांभाळणे,आजारपण असेल तेव्हा जवळ बसणे अशी कोटी काम करून सुनेला हातभार लावू शकता.सुनेला जाणीव असणं गरजेचं आहे ते त्यांच्या वागण्यातून,बोलण्यातून कळलं पाहिजे की सासू बाईना जमेल तेवढा काम त्या करतात ना खुप मदत झाली.कारण त्या आत्ता दंमल्या आहेत हे स्वीकारलं पाहिजे.
@geetajoshi2153
@geetajoshi2153 Жыл бұрын
Khup ch chan agdi barobar
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहे
@satyawatisolankurkar1657
@satyawatisolankurkar1657 7 ай бұрын
खूप छान विचार आहेत
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 7 ай бұрын
.अप्रतिम वर्णन
@dipakkarande6293
@dipakkarande6293 7 ай бұрын
आईवडिलांच्या कष्टाची जाणीव मुलांनी ठेवावी पण सुनांकडुन त्यांना योग्य तो मान मिळालच पाहिजे बर्याचदा बायको नवरयाला मागे ओढते की एव्हढे त्यांच्या पुढे पुढे करण्याची काय गरज मग सुनेच कर्तव्य तीने कसे पार पाडली पाहिजे
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 7 ай бұрын
Hoo.Agdi khare ahe..Mam Tumhi khup Pramanik ahat..Tarun pani yenara rag agdi correct sangitla ahe..pratekine Apala sansar swata karava..mazehi hech mat ahe..Agdi chan vatle baghun..
@namrataneve4467
@namrataneve4467 8 ай бұрын
एकदम बरोबर आहे आजचा विषय फारच छान आहे
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 9 ай бұрын
आपण जे काही केले त्या गोष्टी कुटुंबातील सगळ्या साठी त्या ची अपेक्षा ठेवायची नाही बस येवढेच सागूइछीते
@suvarnakaule5226
@suvarnakaule5226 8 ай бұрын
Khup chan vichar mandle aahet 👌👌
@pramila3866
@pramila3866 6 ай бұрын
खुप छान माहिती💯
@sunitakilledar9121
@sunitakilledar9121 5 ай бұрын
Thank you tai khup chan margdarshan kele ❤🎉🎉🎉
@mandakinikolas8497
@mandakinikolas8497 7 ай бұрын
Very true .nice thaughts
@supriyapatil9901
@supriyapatil9901 6 ай бұрын
खरच आयुष्य असच जगाव लागत हे तुमच्या अनुभवातून
@meerapawar149
@meerapawar149 Жыл бұрын
खुप छान विचार मांडला आपण madam .मी पण मिस्टरांचे नौकरी निमित्त परगावी होते.मला मुलांसाठी सासुबाईंचा कसलाही उपयोग झाला नाही.परंतु ,माझी त्यांच्या बद्दल कसलीही तक्रार नाही.उलट आता उतार वयात मी त्यांना सांभाळते आहे .
@shobhajadhav6852
@shobhajadhav6852 7 ай бұрын
मला आवडत घरात काम करायला आपला ही वेळ जातो छान सुनेला ही मदत होते
@Rama-ln4ol
@Rama-ln4ol 6 ай бұрын
Concluding words very very correct.
@truptisutar4444
@truptisutar4444 Жыл бұрын
खूप छान विडिओ.. मला इतका भरून आलं कि मी लगेच माझा सासूबाईंना कॉल केला.. आम्हीहि सगळ्याजणी खूप समजून घेतो एकमेकींना, मतभेद आहेत पण त्यांचा आदर राखतो, प्रेम कमी होऊ देत नाही कधीच ❤️
@ranjitadhadse
@ranjitadhadse Жыл бұрын
छान विचार मांडले आहेत मॅडम
@SwamiSamarthArt
@SwamiSamarthArt 7 ай бұрын
Mazi nanad, aani mi best friends aahot, aamach age same aahe, aamhi doghini ekimekinchaya dilevrit don teen mahinayanch bal hoi parynt ek dusarayach kely mazya sasubai tithe nastana, aamhi nat khoop mast aahe ८ years madhe aamchayat kdich tkrar nahi ❤
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
संगीत वारीचे
5:15
💐 Pratibha Patil's विचार पुष्प 💐
Рет қаралды 191
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН