साठीनंतर सुद्धा नवरा बायको वेगळे होतात.. स्वभाव जुळत नाहीत...silent separation

  Рет қаралды 39,479

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

साठीनंतर सुद्धा नवरा बायको वेगळे होतात.. स्वभाव जुळत नाहीत...silent separation
#साठीनंतर
#नवराबायकोस्वभावजुळतनाहीत
#silentseparation
#happyandhealthylifeathome
#motivationaltalkmarathi
dranaghakulkarni

Пікірлер: 215
@hemabarve1018
@hemabarve1018 10 ай бұрын
घरोघरी आहे आणि नेचुरल आहे हे ऐकुन बर वाटल थैंक्यू dr एक खरी मैत्रीण आहात mam तुम्ही 🙏🙏
@malatichougule4431
@malatichougule4431 Жыл бұрын
अगदी खरंय तुमचं आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली पण माझा नवरा कधीही संसारात एकरूप झाला नाही. महत्त्वाच म्हणजे आमचा प्रेम विवाह आहे पण त्या कोवळ्या वयात झालेल प्रेम मुळीच नव्हत फक्त आकर्षण होत. पण पदरी पडल नाही तर पाडून घेतल मी म्हणुन पवित्र मानत आले पण आयुष्याचा संध्याकाळी याचा मला खूप त्रास होतो
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
लई पण डोक्यात घेवून बसु नका मनसोक्त जगा जीवन पुन्हा नाही 🌹
@malatichougule4431
@malatichougule4431 Жыл бұрын
@@kumarbhor8680 Thanku🙏🙏
@sushmam6420
@sushmam6420 8 ай бұрын
खुप छान व्हिडिओ.आमच्यामधेही पहिल्यापासूनच काही बांडींग नाहीं.नौकरीमुळे कायम वेगळं राहिलो.पैशाचीही काही मदत नव्हती.बर स्वभावही धड नाही.त्यामुळे असेच सायलेंट सेपरेशन पहिल्यापासून आहे.
@savitak1109
@savitak1109 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे आजचा विषय सुद्धा उत्तम ..तुम्ही नेहमीच दैनंदिन जीवनात घडत असलेल्या विषयावर बोलता .. आणि practically विचार करून त्यावर मार्ग सुचवत असता .. thank u Dr .💐
@neetagawhankar6914
@neetagawhankar6914 8 ай бұрын
नवऱ्यावर अवलंबून असणारी स्त्री सुद्धा सायलेंट सेपरेट असते.नवरा सतत दूर्लक्ष करत असेल तर ही परिस्थिती लग्न झालेल्या दिवसांपासून सुरू होते.तुमच्या अभ्यासाचे खरंच खूप कौतुक
@pawaskarkumud8852
@pawaskarkumud8852 Жыл бұрын
मॅडम विषय खूप छान घेतला आज पण यासाठी साठी पार होते अस नाहीये तीशी चाळीशीत सुद्धा हे होऊ शकतं किंबहूना होतं
@nrityasuvarna1080
@nrityasuvarna1080 Жыл бұрын
Yess i agree...
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 Жыл бұрын
चाळीशी नंतर हमखास. मुले शिक्षणासाठी बाहेर मग दोघेच घरी
@dreamcatcher2342
@dreamcatcher2342 Жыл бұрын
True
@mamtarane1321
@mamtarane1321 Жыл бұрын
Agadi barobar ahe😢
@mamtarane1321
@mamtarane1321 Жыл бұрын
Katu satya ahe😮
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 2 ай бұрын
बऱ्याच घरांत नवऱ्याची खूप कुचम्बणा होताना दिसते.साठी येईपर्यंत त्याला त्याच्या मित्र, कुटुंब यानपासून तोडलेलं असतं पूर्णपणे.
@sanjaymisalkar8532
@sanjaymisalkar8532 Жыл бұрын
एकदम खरं आहे मॅडम मी अजून सेवा निवृत्त होणेस 5 वर्ष बाकी आहे पण सद्या आपण आपण सांगता तेच चालू आहे. खूप छान मॅडम 🙏
@varshanagwade9602
@varshanagwade9602 Жыл бұрын
Lodging बोर्डिंग हा अगदी चपखल शब्द👌👍आणि हे 100% खरे आहे😊
@rebeccaharding3320
@rebeccaharding3320 Ай бұрын
Hello madam खुपचं छान विषय निवडला. तुमचे सर्वच विषय मार्गदर्शन करणारेच असतात . आमच्या अहोनां पण आवडतात.
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 Жыл бұрын
वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी पुरुषांनी पत्नीला कामात मदत करावी परंतू मुलांना ही छोटी छोटी कामे लहान पणापासून आईने मुलाला सांगावी . म्हणजे रिकामपण वाटत नाही.
@harimujumdar6707
@harimujumdar6707 6 ай бұрын
Mi swata aata 60 varshachi aahe maze lagn vayachya 20 vya varshi zale 40 varsh lagnla zale pan agadin khar sangte maze patiche aksmat nidhan zale pan 40 varshyachya vaivahik jivnat kadhi man julali nahi tumhi mhanata tya pramane sarv babtit striya tadjodch kartat ani purush he gruhitach dhartat ki striyani aaple matvichar samor thevyche nahi parantu vayachya sathinantar matr hyacha phar tras hoto ani aapoaap tumi mhanata tya pramane silenet sepretion yete
@minaljoshi1951
@minaljoshi1951 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात हा माझा पण अनुभव आहे.
@sunitaw2021
@sunitaw2021 Жыл бұрын
नमस्कार मॅडम, तुम्ही अगदि बरोबर बोललात . मी स्वत: सुध्दा यातुन जात आहे .
@jyotiahire5278
@jyotiahire5278 Жыл бұрын
It's true,mza pan aseach experience ahe .
@vaishaligosavi141
@vaishaligosavi141 Жыл бұрын
खरं आहे अगदी हाच अनुभव येतोय कदाचित नोकरी करणार्‍या बायका असतील तर हेच होतय
@sujatabedarkar8664
@sujatabedarkar8664 Жыл бұрын
मी सध्या ही गोष्ट अनुभवत आहे. बरोबर आहे बाहेर सुद्धा अशी भांडणे होतात. तुमचे व्हिडिओ एकदम परफेक्ट असतात. मी नेहमी पाहत असते. आणि मनाला समजावत आहे.
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
तुमी आहे तसे च आमालां आवडतात...छान विषय विशे बोंलल तुमी....समजा माझा च हे विषय आहे.... जे बोंलल ते खर आहे...अश च होत असते...माझ आहे..समजत होती...घर मुंल नवरा...पत नंतर कळलं...माझ कोण...मी केलं संगळ ते काय होते...खर आहे...तुमी जे सांगितलं ते च होत आहे.... बंर वाटलं...👍 आभार 🙏
@anantsuryawanshi8311
@anantsuryawanshi8311 Жыл бұрын
खूपच चांगला विषयावर चर्चा केली. धन्यवाद.
@surekhaky
@surekhaky Жыл бұрын
सायलेंट सेप्रेशन च्या अनुषंगाने बोलायचे झाले तर ....साधरण नव्या नवरीचे वय २० ते २७च्या दरम्यान असते,त्या वयात ती अल्लड असते. पहिल्या प्रथम लग्न हे एक स्वप्न असते ,आयुष्यातले पाहिलेले पाहिले स्वप्नं असते,ती ओढ असते आपल्या नव्या एका अश्या व्यक्तीशी ओळख होते जी आयुष्भर आपल्या बरोबर असणार असते.असा कुणी जोडीदार मिळाला की नवीन जीवन जगण्याचीओढ लागते.त्याची एन्ट्री लग्न या संस्कारातून होते.एकदा ती एन्ट्री झाली की ब्बर्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी नव्याचे दिवस ९च काय काही तासातच चित्र पालटण्यासाठी सुरुवात होते. बऱ्याच ठिकाणी ,सर्व संसार होतो,दकाव..दकाव करत.वाढीस लागलेली वय ,थकलेले शरीर,मन....गेली कितीतरी वर्षे मारलेले मन पुन्हा नव्याने संबंध जोडण्यास तयारच नसते.
@ashwinivaidya7311
@ashwinivaidya7311 Жыл бұрын
Correct
@supriyakadam-vh4tj
@supriyakadam-vh4tj Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात हे सत्य आहे आभारी आहे ❤
@satishkulkarni4372
@satishkulkarni4372 Ай бұрын
पती जर घर कामात मदत करत असताना कामात supriority नाही म्हणून नावं न ठेवता चीड चीड ब करता पत्नीने sportly घ्यावं प्रेमानं सांगून त्यांच्यात सुधारणा घडवून आणावी व तिच्या सारखी त्याला mastery जरी करता आली नाही तरी ती बाब दिल पे न घेता पती कामात मदत करतो म्हणून खुश राहव त्याच कौतुक करावे व इतरांच्या टोमन्या कडे दुर्लक्ष्य करावं व त्याच्या कामातील चुकांमुळे तिचे काम वाढले तरी ते हसत खेळत घ्यावे. म्हणजे सवांद होईल silent sepration होणार नाही. भांडतं असावं पण नांदतं असावं. जाता जाता दो घडी की जिंदगी है दो घडी का साथ चार दिन की चांदनी है फिर अंधेरी रात
@bharatilad6818
@bharatilad6818 Жыл бұрын
खूप छान वास्तवदर्शी विषय तुमचे निरिक्षण परिक्षण मार्गदर्शन धन्यवाद 🙏🌹🌹🌹
@akshatadindore4057
@akshatadindore4057 Жыл бұрын
सायलेंट सेप्रेशन असले तरी sexual डिमांड असते नवऱ्याची.पण बायकोला ती नसते. नवऱ्याने आपल्याबरोबर गप्पा माराव्यात. भावनिक देवाण घेवाण करावी असे वाटते.परंतु तसे होत नाही. त्यासाठी काय करावे
@Jayashree293
@Jayashree293 9 ай бұрын
सेम हिअर
@GOLAR1000
@GOLAR1000 Жыл бұрын
You have picked good subject.Very thoughtfully narrated Many many thanks.Good teaching.
@naseempathan377
@naseempathan377 Жыл бұрын
Thanks Tumhi ya baddal je kahi sagitala aksharshah khara ahe.100/khara.pat tyawar kahi upay nasto hi khed janak bab ahe.
@rameshrajkarne3652
@rameshrajkarne3652 Жыл бұрын
सगळे नाईलाजाने सुरु आहे.कारण जीवन अपरिहार्यपणे जगायचे आहे. आनंदाच्या बर्याच बाता सांगितल्या जातात.पण ते म्हणजे पु झालेल्या जखमेवर पट्टी बांधल्यास खरे आहे.
@surekhathote4886
@surekhathote4886 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे च विषय छान माहिती बरोबर😊
@sulekhachewle625
@sulekhachewle625 8 ай бұрын
छान विषय. नवीन शब्द शिकायला मिळालं "सायलेंट सेप्रेशन"
@MinaxiKori-el2bn
@MinaxiKori-el2bn Жыл бұрын
एकदम बरोबर आहे आणि खूप छान विषय आहे.👍
@poojavaidya3074
@poojavaidya3074 Жыл бұрын
एकत्र कुटुंबात राहून ही सासू बरोबर जुळत नाही. 25 वर्ष झाली माझ्या ताई चा लग्नाला.... सासूबाई त्या दोघं बरोबर राहतात... ताई ला 2 मोठ्या nandbai आहेत....पण कोणी ही त्यांना वर्षातून एकदा सुद्धा त्यांचा घरी नेत नाहीत... अगदीच नैलाजसतव ती कुठे जाणार असेल तर वर्षातून 5-6 दिवस माझ्या भावोजी ने विचारलं तर आणि त्या nandbai हो म्हणाल्या तर तिथे सोडून येतात.... माझ्या ताई ने कधी स्वतःचा संसार करायचा? नेहमी सासू बाई चा दबवाखली राहून राहायचं.? तिला वाटत नसेल का की आपल्याला ही थोड स्वतंत्र मिळावं ? तिच्या सासूबाई स्वतःचा सासूबाई ना कधीच स्वतः जवळ ठेवलं नाही पण माझ्या ताई कडून सर्व अपेक्षा का ? Nandbai आई चा प्रॉपर्टी मधे हिस्सा घ्यायला नक्की येतील पण त्यांचं करायला कुणीही येत नाही ..... तुम्ही काय सांगाल या बाबतीत..... तसेच माझ्या ताईला एकुलता एकच मुलगा आहे तिला नेहमी अशी भीती वाटत असते की माझ्या सासूबाई ना एकूण तीन मुलं आहेत निदान वर्षातून एकदा तरी मुली कडे जाता येत पण मला तर एकच आहे.... मग म्हातारपणी आमचं काय होणार ? आम्हाला कोण नेणार वर्षातून किमान आठ दिवस 😢😢😢
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Ho na. Khar ahe. Amhi pan yatun gelo ahe. Ani nantar aplya hatat kahi goshti yeparyant tyatla interest kami hoto. Mag mulanche aikayche, ani retirement nantar navryachi badbad ailavi lagte.
@neelajoshi5300
@neelajoshi5300 9 ай бұрын
​@@sushamasuryavanshi833ं
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 7 ай бұрын
हो अशा बहिणी असतात. भावाचा संसार होऊ देत नाही. स्वतःचा संसार सोडून माहेरी लुडबुड करतात
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s 3 ай бұрын
अगदी बरोबर निरिक्षण आहे तुमच. बोलण मला फार आवडत
@sandhyachaudhari2927
@sandhyachaudhari2927 10 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली मी सध्या त्याच परिस्थिती तुन जात आहे खुप त्रास होत आहे
@manashreedekhane5178
@manashreedekhane5178 Жыл бұрын
आयुष्यात पुढे उपयुक्त ठरणारी माहिती.मिळाली धन्यवाद. ,
@ranjanasanap5626
@ranjanasanap5626 Жыл бұрын
👍👍
@joshanadasle7988
@joshanadasle7988 Жыл бұрын
अगदी माझ्या मनातलं बोलला मॅडम
@manishawagh4749
@manishawagh4749 Жыл бұрын
हो खरे आहे उतार वयातील खरे वास्तव❤❤
@user-bs9cm9vg2z
@user-bs9cm9vg2z Жыл бұрын
अगदी बरोबर, मॅडम छान विषय घेतला
@madhurikadam3679
@madhurikadam3679 Жыл бұрын
Absolutely perfect subject thx Dr.
@vijayalonkar6078
@vijayalonkar6078 8 ай бұрын
खूप छान. चांगले सविस्तर सांगितले. धन्यवाद.
@SuryakantNimbalkar
@SuryakantNimbalkar 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे माझे वय 63 आहे एकमेकांचे विचार पटत नाहीत कारण ती म्हणते आपण मुलांच्या संसारात राहू पण मला ते न पटल्याने मी एकटाच रहात आहे व ती मुलें सूना नाती मध्ये मग्न..... जेष्ठ नागरिक फलटण
@shobhadishes3840
@shobhadishes3840 Жыл бұрын
खूप छान विषय घेतला आहे मॅडम 👍👌 अगदी बरोबर आहे धन्यवाद मॅडम
@priyankapat4686
@priyankapat4686 Жыл бұрын
अगदी १००? सत्य आहे. माझा स्वानुभव आहे हा. मनातलं बोललात
@bhagyashriparkar
@bhagyashriparkar Жыл бұрын
अचानकपणे पुरुष घर सोडून गेला तरी संसारात फारसा फरक पडत नाही. पण घरची स्त्री अचानक घर सोडून निघून गेली तर माञ घर कोलमडते. यातच सर्व काही आले 😊
@manishadandekar818
@manishadandekar818 Жыл бұрын
100% khar aahe
@manishadandekar818
@manishadandekar818 Жыл бұрын
Maza hi haach anubhaw aahe
@sarithau7628
@sarithau7628 Жыл бұрын
Madam you are excellent talent in speaking different important topics We are facing in rutin life
@vijayajawale3323
@vijayajawale3323 Жыл бұрын
विषय छान आहे धन्यवाद
@rajashreepalaskar5082
@rajashreepalaskar5082 6 ай бұрын
म्या डम तुम्ही अगदी बरोबर बोललात साठी नंतर ही नवर्या ना हसुन खेळीने राहातं नाही तर सगळेच अनुभव मला लागु होतात तुमचे सल्ले खूप खूप छान असतात आणि तुम्ही खूप खूप आवडता मला
@hemalatapardeshi1795
@hemalatapardeshi1795 Жыл бұрын
खूपच छान विषय घेतला. धन्यवाद.
@Jayashree293
@Jayashree293 9 ай бұрын
खूप छान विषय आहे. आणि तुम्ही to खुप छान मांडला 👌🏻👌🏻
@jayajog8829
@jayajog8829 2 ай бұрын
हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे.. बोलणंही छान आणि व्यवस्थित आहे.. पण खूप वेळा तेच तेच सांगितलं जातंय.. त्यामुळे पुढे पुढे कंटाळवाणं होतं..
@nandikanikam6317
@nandikanikam6317 10 ай бұрын
Barobar aahe ,aamchhi asach aahe ,purvipsun hyanch khup dominet swabhav v mi mhanel tasach vhave as vagnuk asaychi ,yekte kutech jau dyayche nahi,je aavdel tech saglyani follow kele pahije tyamule kadhi javalik asi vatlich nahi v aata as usual yyeka gharat aslo tari bolat basave as khadhi vatat nahi pan aata savay zali .he bounding sansar suru zala tevha pasun asel tar thik nahitar hich shiti aste .tumhi kharach chan sangitle aahe.
@rekhadiwanji4125
@rekhadiwanji4125 11 күн бұрын
Very very true!!!!!!!!!! Your amezing!!!!!!!👍👍👍👍😊😊
@surekhasonwane5490
@surekhasonwane5490 Жыл бұрын
मॅडम मि 31वर्ष एकत्र कुटुंबात राहीले सगळ्यांच सर्व काही केल आता दोन मुलांचे लग्न झाल्यावर वेगळं रहायला आलो तरी पण नवरा टोचून बोलतो मुल तर लगेच वेगळे रहायला गेले मुल म्हणतात तुम्ही केल म्हणून आम्ही पण सगळ्यांच करायचं का याचा खूप त्रास होतो. नवऱ्याला अजूनही वेगळं रहायला आवडले नाही. मला जॉब करुन आजही सर्व करावं लागतं. त्यामुळे मलाही असा अनुभव येतोय. यावर काही उपाय आहे का?
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
Very true😊 you have chosen very nice touchy topic mam
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 Жыл бұрын
Khup khar bolalat
@archanabhandari5743
@archanabhandari5743 Жыл бұрын
छान होता विषय ,,mam लेस्बियन विषयी माहिती दिली तर खूप छान होईल, आणि त्याचा पुढील आयुष्यात किती फायदा ,किती नुकसान हे सांगितलं तर फार बर होईल,कारण आजकाल ह्या गोष्टी सतत वाढत जात आहेत, plz व्हिडीओ करा मॅडम
@rahuljoshi9914
@rahuljoshi9914 Жыл бұрын
Ajcha wishy mazyababtit shmbr takke brobr ahefakt he srw kunashi bolu shkat nahi khook khoop thanku
@rameshr.narvekar5713
@rameshr.narvekar5713 Жыл бұрын
Silent Saparation is a natural thing lt is a phase .Ltd is a way of life style. In case of problem the couple comes together. Dr Madam has discussed a very genuine problem in the video
@chaayagosavi857
@chaayagosavi857 Жыл бұрын
अगदी १००%बरोबर आहे. धन्यवाद 🙏🙏
@keshavfoferkar775
@keshavfoferkar775 Жыл бұрын
मॅडम अगदी १००% माझ्या मनातिल च कुणी माझी व्यथा माडतेय माझवय ६३ आहे परंतू जवळजवळ ५ ते ६ वर्षापासूनच सायलेंट सेपरेशनच चालू आहे सगळे प्रयत्न करून त्याचा काहिच उपयोग होत नाही मॅडम बाप मुला ना आयुष्याचं वळण लावण्याच्या नादात त्यांच्या पासून थोड सं . दूरवर ढकळ ला जातो आणि लाड करणारी आईचं त्यांना हवीसी वाटतं असते माझ्या विचार शैलिनुसार मी विस्तऱ्या तिल आयुष्य जगु इछित नाही मी आळशी नाहि . साने गुरुजींच्या चारित्र्याचा प्रभाव माझ्यावर खूप आहे. कुणी मला विस्तऱ्या त ल्या जगण्यास काहिही अर्थ वाटत नाहि कारण माझं मनासारखं जगून झालेले आहे. फक्त . जर आयुष्यात . स्वतःच्या मनाविरुद्ध जगायची वेळ आली तर आयुष्यातून " एक्झिट " क शि . घ्यावी याचा विचार सध्या मी करतोय
@PLPatil-ee4ec
@PLPatil-ee4ec Жыл бұрын
हो बरोबर सांगताय, एक्झीट चा विचार करु नका. कारण तुम्ही आजपर्यंत पैसा पाणी कमवला असेल तर त्याचा पूर्ण उपभोग घ्या. उरलेली संपत्ती चे योग्य, प्रामाणिक, चांगल्या प्रकारे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात दान करा. तुम्ही पण वृद्धाश्रमात रहा. लोकामध्ये रमून जा. लोकात मिसळून रहा. वेळ निघून जातो. आजारपण टाळा, योग्य औषधोपचार घ्या, सुखी रहा.
@user-jd9ro2ix6r
@user-jd9ro2ix6r Жыл бұрын
Maza mnasarky bolt aheyat.brobr bltaheyat. Exlent .
@rohankavitkar6450
@rohankavitkar6450 7 ай бұрын
मॅडम मला सांगा जरा जरी माझा मुलगा मला काही बोललं तर मला खूप रडायला येत पण माझा मुलगा लगेच माझ्याशी चागलं बोलतो ही मी काय करू माझं वय आता 57 वर्ष आहे
@dhanashripawar1891
@dhanashripawar1891 Жыл бұрын
अगदी बरोबर 👌👌🙏🙏
@vanitadeokar7937
@vanitadeokar7937 Жыл бұрын
Agadi barobar madam....pan silent seperation 60 nantar hot as nahi....kontyahi vaya madhye hot....karan mulansathi kagado patri kadimod gheta yet nahi...mhanun silent seperation thodas soyiskar....fakt vaad hou naye mhanun rahatgada chalawtat...
@rchopade9825
@rchopade9825 10 ай бұрын
1000persent reght mam,aaj mala ya vidio kharach garaj hoti ,maza hachproblem aahe mam,thanks for true vidio
@NagrikSahayataTrust
@NagrikSahayataTrust Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ribhabhatt7251
@ribhabhatt7251 9 ай бұрын
Madam this very important information about couple to know each other. Dhanyawad
@user-bs9cm9vg2z
@user-bs9cm9vg2z 11 ай бұрын
मॅडम अगदी बरोबर आहे, मी पण हे अनुभवत आहे
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 Жыл бұрын
अगदी बरोबर असच घडत
@shailanayak9961
@shailanayak9961 2 ай бұрын
Kup Chan.Very true
@dhanadajahagirdar2120
@dhanadajahagirdar2120 Жыл бұрын
विषय खूपच आवडला.
@sampadakashalkar2962
@sampadakashalkar2962 Жыл бұрын
Mala ya vdo navach khup chan vatala Madam "silent separation"😊
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 8 ай бұрын
स्वभाव नाही विचार जुळत नाही.
@rekhateltumde7285
@rekhateltumde7285 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👌👌👍👍
@user-pe5kn3qd9w
@user-pe5kn3qd9w 7 ай бұрын
Thanks tumhi ya baddel je kahi sagitalakhara ahe.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 3 ай бұрын
खुप बरोबर नाईलाज को क्या इलाज
@sdjadhav3300
@sdjadhav3300 Жыл бұрын
अगदी मनात ला विषय बोललात ताई
@artikoranne1283
@artikoranne1283 Жыл бұрын
Gharoghari matichya chuli asatat he jari barobar ahe pan ghari mulache aai vadil samjut ka nai kadhat ulat bhadkun ka detat sunebbadl...Ani mulgach khara ka vatat asto...
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
Nit Vagle Tari Baickana Fakkt Maherchi Jaast Prem Asto Navryala Manapasun V4 Le Tar Kya B Ghadte Job Karun Van Van Karoon Yaiche Ani Hiche Kahi Tari Bolne Khaiche Bin Kamache
@nehapotbhare6617
@nehapotbhare6617 8 ай бұрын
you have explained this very nicely. thanks Dr.
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Very true. 👍 ghar- ghar ki kahani.
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
ghar-ghar ki Kahani 😘
@shubhadagovardhan8188
@shubhadagovardhan8188 Жыл бұрын
Tumhi sangitlya pramane silent separation navi asli tari it exsit at all levels and so I think after 60 live and let live
@madhumatighate3116
@madhumatighate3116 Жыл бұрын
Agdi khray maza hach anubhav aahe
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 8 ай бұрын
धनवाद
@sanjivanichougule8459
@sanjivanichougule8459 8 ай бұрын
Khup Chan
@pushpapatange6715
@pushpapatange6715 8 ай бұрын
विषय निवड उत्तम आहे
@sulbhadeshmukh3560
@sulbhadeshmukh3560 Жыл бұрын
Agdi barobar aahe
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ तयार केला
@sunitatorne9695
@sunitatorne9695 Жыл бұрын
Barobar. Aahe
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 8 ай бұрын
Hye me anubhavata aahe
@harimujumdar6707
@harimujumdar6707 6 ай бұрын
I kharach tumhi vishay khup changle nivadata vayachya sathinantar aapop silent separetion hot ani te nirogi aayushykarita agadi yogy aahe pan aapli purush pradhan sanskruti sathinantar sudhha strila sukhi rahu det nahi
@bharatinaik8914
@bharatinaik8914 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@vaishalihalbe172
@vaishalihalbe172 8 ай бұрын
👏👏👏 such intricate observation and analysis.
@vasantshanbhag8838
@vasantshanbhag8838 Жыл бұрын
You are awesome 👌 You know everything 👍....Mrs.Shanbhag
@shobhakalshetti5713
@shobhakalshetti5713 Жыл бұрын
Current ahe
@mangalrajpure
@mangalrajpure 19 күн бұрын
shai he maym
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 Жыл бұрын
हो आस होत बाईला वाटत आपल काही चूकतय का समजत नाही मनान दूर गेल्या वर सूना घरी आले त आणी अस होत वाईट या वयात होन धनवाद
@poonamghodake3530
@poonamghodake3530 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे माझा पण अनुभव असाच आहे
@user-cs3bq2to8s
@user-cs3bq2to8s 5 ай бұрын
Kupc chan sangta mam
@rekhashinde6584
@rekhashinde6584 Жыл бұрын
Barobar
@nandakhobragade4547
@nandakhobragade4547 Ай бұрын
Right mam
@rohankavitkar6450
@rohankavitkar6450 7 ай бұрын
बरोबर आहे मी माझ्या नवऱ्यावर अवलंबून आहे कुठे जायचं तर आम्ही दोघ जातो आमच्यात भांडण होत नाही
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
तुम्हाला हे समजले. पण बर्‍याच लोकांना नाही समजत
@surekhapujari4190
@surekhapujari4190 Жыл бұрын
Sadhya aamcya kade asec calu aahe
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 3 ай бұрын
खरेच आहे बऱ्याच ठिकाणी असे असावे आधीचे आउष धावपळीत जाते नंतर मात्र बोअर होते
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 42 МЛН
साठी आधी व साठी नंतर|नवरा बायको नाते
15:44
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН