१ लाख झाला बदल टीचर टका टक टीम चे अभिनंदन आणी मानापासून हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐👏👏आणी आता २ लाख लवकर होवो धन्यवाद सर तुमला 💐💐
@rampingle31482 жыл бұрын
Congratulations sir
@anildhongade4822 жыл бұрын
राऊत गुरुजी अभिनंदन टीचर टकाटक परिवार आपण एक लाख पूर्ण अशी आशा करतो आपलं पिक्चर टकाटक पूर्णपणे 1000 पूर्ण झाले
@kiranrewatkar33932 жыл бұрын
आज पर्यंत येवढे खुश कधी झालो नाही सर जेवढ आज झालो तुमचे विडिओ जेव्हा पासून पाहत आहे तेव्हा पासून याच दिवसांची वाट होती सर कारण तुम्ही पण एक लाख सबस्क्रायबर चा ठेवला होता सर सर माझी तर इच्छा अंशी होती की सखू आई यांचा प्रगट दिनाच्या दिवशी झाले पाहिजे पण असूद्या थोडे लेट पण झाले तर नक्की आज मी नाही तर सर्व टीचर टकाटक च्यायनलचे सबस्क्रायबर खुप खुप खुश झाले सर आपल्या आवडत्या
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
🙏🙏
@sureshpachange44032 жыл бұрын
सर, समाजातील प्रत्येक घटकाला टच करणारा व्हिडीओ उत्तमरित्या आपण अपलोड करता👌 आपल्या या यशाबद्दल भरपूर अभिनंदन💐💐
@shubhambobade7778 Жыл бұрын
मामाले आबाज़ी नका म्हनु रे .. मामाज़ी गबरू जवान आहे ❤❤😂😂 अजूनहि सगडया गावाले पाणि पाजतात ..
@rnkiranrnkiran69022 жыл бұрын
14 एप्रिल ला पण व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे सगळीकडे कॅरेक्टर सगळे आलेत खूपच छान होता
@prakashrathod79602 жыл бұрын
सर्वप्रथम एक लाख subscribers झाल्याबद्दल तुम्हाला व तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 आजच्या व्हिडिओ मध्ये मामा भाचे पुन्हा दिसले... हा मामा केव्हां काय विकेल याचा नेम नाही..... आज कपड्याचा व्यापारी झाला वाटते 😂😂😂.... मारुती ले बी चांगलीच टीप्परी भेटली.... कपड्याचा घोळ .. आला अंगावर 😂 छान व्हिडिओ 👍
@praveendakhore27192 жыл бұрын
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात congralions sir
एक लाख परिवार जुळल्याबाबत Teacher Takatat च्या सर्व मंडळीला मंगलमय शुभेच्छा ...💐💐👍👍🌟✨👌
@darshansonule98302 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सर जी,झालेत 1 लाख आणखी ही संख्या खुप खुप मोठी होईल चं यात काही शंकाच नाही, कारण आपलं चॅनेल आहे 1 नंबर,,मामा आणि त्यांचे व्यावसाय याला चॅलेंज नाही😂😂😂😂 बर झालं मार्त्याला पाहिजे चं होती बत्ती,सगळ्याला एप्रिल फुल बनवलं बुलट्या ने🤣🤣🤣🤣लाऱ्या आणि चैत्या ची मस्त मजा झाली राव
@dineshkate60562 жыл бұрын
अतिशय जोरदार video's बनविला. खूप comdey आहे. मामा काय काय इक ते , राख्या विकते. रांगोळी विकते,भंगार विकते,आंबे विकते, आता लग्न सराईत कपडे विकते,पण branded कपडे.मारीतीले चांगली टिपा री बसली😂😂.कुणी म्हणते बांधू बांधू मारलं,कोणी म्हणते पाणी पणी टाकू मारलं. मामा न entry केली की सर्व काही भारी होते. १००००० subscribe झाल्या बद्दल तुम्हाला व तुमच्या group che हार्दिक हार्दिक अभिनंदन!🌹🌹🌹 अशीच प्रगती करत राहो तुम्हीं.Sunday ला live येजा
@manoharpokale32752 жыл бұрын
काम कोणाचं, धाम कोणाचं, बत्ती कोणावर बसली 😊😊👌👌🙏🙏
@Kelkarmayur2 жыл бұрын
Congratulations teacher takatak team🎉 for your hard work this line for Suresh raut sir....- work hard in silence let success make the noice...🎉💐💐🙏
पाटील अभिनंदन for 1L....you all deserve this...✌️😎👍💐
@prakashsawant43672 жыл бұрын
मामाला कोणत्याही कामाचा उत्कृष्ट अनुभव असतो सर मामा म्हणजे खूप मजेशीर वक्ता
@ajmotivation21852 жыл бұрын
सर 1 लाख झाले अभिनंदन खामगाव हुन तुमचा 1 समर्थक
@rajeshdhapse21732 жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन सर 💐💐🙏🙏
@akashhiwale26402 жыл бұрын
Koshish karne walo ki kabhi har nhi hoti... Huge congratulations sir for 100000 subscribers family 🥳 Love from Khamgaon ❤💙🧡
@no-tc5sc2 жыл бұрын
एक लाख subscriber teacher takatak team खूप खूप अभिनंदन.....🎉🎉🎉🎉🎉
@milindjoshi85972 жыл бұрын
मामा १ नंबर👌 😂😂😂😂😂
@prakashkumbhare27662 жыл бұрын
अभिनंदन !दिवसेंदिवस चॅनलची लोकप्रियता वाढत आहे. जबरदस्त सादरीकरण
@vishalfiske55752 жыл бұрын
ऐक लाख °लोकानि आपलयाला पंसती दिलयाबंददल टिचर टकाटक टिमचे मनापासुन धनयवाद राउत आपले .विडिओ सवाँना आवडते.कारण खेडयातिल वातावरनासि अनुकुल असे आपले .विडिओ असतात .
@dnyaneshwarwarekar41792 жыл бұрын
1 lakh marathi lokanna hardik abhinaandan teacher taka tak la support kelyabddal ❤️❤️❤️
@abhayraut00072 жыл бұрын
अभिनंदन भाऊ एक लाख झाले मग कंप्लीट 🎉👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@omkarkhiste35772 жыл бұрын
टीचर टकाटक चॅनल chya सर्व टीम ला एक लाख subscriber निम्मित हार्दिक अभिनंदन💥💥💯🎉🎉💯
@SangitaKhadke2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर 💐💐💐 मस्त एपिसोड 👌👌👌 पण मामा -भाच्याईले दया जरा टिपारणी........😅😅
@dineshkalmegh12512 жыл бұрын
अभिनंदन सर तुमा सर्वाचे 1 लाख लोक तुम्हाला जूळल्या बद्दल . 🌸🌸🎉🎉🙏🙏
@rambhakare49262 жыл бұрын
🎉आज १लाख suscribers झाले🎉, हे तुमच्या रोजच्या मेहनतीमुळे आणि पाहणाऱ्यांच्या पाठवण्या मुळेच शक्य झाले. 🔥तुमच्या कामाला salute sir👏
@pankajchanne11402 жыл бұрын
गुरुजी व्हिडिओ चांगला झाला . पण तुमच्या व्हिडिओ मध्ये एखाद्या कॅरेक्टर चे मनातील दयालॉग फारच कॉमेडी असते त्यांनी चांगला त्याने व्हिडिओ फारच चांगला कॉमेडी होतो
@amolchoudhri40472 жыл бұрын
1,00000 सदस्य पुर्ण....😊 हार्दिक अभिनंदन माऊली 💐💐
@girishraut57472 жыл бұрын
Congratulations sir...🙏🙏🎉🎉
@shubhamthete4122 жыл бұрын
mama che video roz takat ja br mle lay avdlte tumche video. 😁😁😁😁😁
@dharmnathmule98272 жыл бұрын
1 लाख संस्कायबर झाल्याबद्दल सर्व टीचर टका टक टीमचे हार्दिक अभिनंदन
@devendrafuke14722 жыл бұрын
सर्व टीम चे अभिनंदन 🌹🌹
@arpitabelasare47942 жыл бұрын
Busyland,cityland ❤️❤️❤️, dreamland 🔥
@sameerbabhulkar68912 жыл бұрын
Congratulations Sir and Teacher Taka tak team .. best luck and keep it up ...long way to go👍👍🙏🙏
@crazygameryt44472 жыл бұрын
I love you all family form 100K congratulation 💕💕💕💕❤️❤️❤️❤️
@maharashtracomedycartoon41912 жыл бұрын
Congratulations🎉🎉 एक लाख झाले 🕺🕺🔥
@dw...43212 жыл бұрын
Congratulations raut sir...100k...💯💐⚘🌹
@sourabhjoshi24442 жыл бұрын
Congress 100k family कोशि करो सर 1m तक पोहचोगे
@DATTA.S.FALE.2 жыл бұрын
||मागील गेल्या वर्षा पासून आपल्याला लाभलेला सरांचा सहवास,😇 दैनंदिन जीवनातील ताण दुर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे सरांचे चॅनल.😍 जणू उन्हा मध्ये थंड ओलावा. 🌹आणि विशेष म्हणजे वराडी भाषे मधुन सामाजिक संदेश देणारे एक आदर्श शिक्षक.🙏 सर आपल्याला विडिओ द्वारे त्याच्या निस्वार्थ जगात घेवुन जातात.🍁 प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे, शेतकरी पुत्र 🌾राऊत सरांचे आणि त्याच्या टिमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे....👌💐💐💐😇😇🙏🙏 ||
@amolchoudhri40472 жыл бұрын
आबाजी... 😂😂😂😂😂
@sushantshende45112 жыл бұрын
आँखों में मंजिले थी गिरे और संभलते रहें आंधियों में क्या दम था चिराग हवा में भी जलते रहे एक लाख फॉलॉवरस पुर्ण केले निमित्त टीचर टका टक टीम चे हार्दिक आभिंदन..!
@maheshparaskar62562 жыл бұрын
सर तुमच्या सर्व टीमच हार्दिक अभिनंदन एक लाख सबक्राईबर झाल्या बद्दल ...
@gopalraut21492 жыл бұрын
अभिनंदन काकाजी एक लखाचा टप्पा पार झाला ,🌹🌹💐💐🎂🎂
@Csraut26102 жыл бұрын
राऊत सरांचे अभिनंदन....... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती
@shreyasgayaki19982 жыл бұрын
1 लाख लोकांची फॅमिली झाल्याबद्दल अभिनंदन सर असेच मनोरंजन पुढे पण करत रहा सर
@Jaykhade1552 жыл бұрын
Congratulation sir आणि संपूर्ण टीम ला!
@pundliksushir33732 жыл бұрын
केलं कोणी आणि भरते कोण 😂😂👌 मामा चे पैसे झाले वसूल 🤣🤣😂
@rahulbhonde89442 жыл бұрын
Congratulations 👏 teacher 💖 taka tak 100000saskrabr zalya badal Raut sirache hardik shubhkamnaye
@ganeshdethe57032 жыл бұрын
मामा नाम की चिज खतनाक राहती है, एक कंस मामा की दसरा शकुनी मामा, समजे काय गुरुजी 😜👍🙏
@prathameshdhurve28082 жыл бұрын
आज काहीच नाही फक्त रात्रभर हसतो मी सर... 😂😂😂😂😂😂😂😂
@KRUSHIMITRAJAYSHELKE2 жыл бұрын
१ नंबर व्हिडिओ सर
@shitalwargat21712 жыл бұрын
Maza prashna ahe ki tumhi konta shadet shikavta? 100000 chya Hardik shubhechha🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥
@vikasraopatil13002 жыл бұрын
सर्वप्रथम 100000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल टिचर टकाटक चैनल व सुरेश राऊत सरांच्या टीमचे पूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
@rupeshsuradkar57502 жыл бұрын
मार्ती दा ले चांगल शिनारल😂😂
@sachinmondhe18782 жыл бұрын
मारुती ले चांगली बत्ती बसली बा आज ऐप्रील फुल चा सगळा बदला निगाला सगळाचा 😜😜🤣🤣
@prb60272 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा सर सर्व टिमला💐💐💐
@LuisLopezgtatbogt2 жыл бұрын
Congrats Suresh bhau 👏 👏 👏
@rajudeo262 жыл бұрын
सर अभिनंदन...💐 लवकरच 1.50 लक्ष होतील...👍
@tejasnandane6522 жыл бұрын
😍💐1 लाख सबस्क्राईब..🔥💯 झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन सर..तुमच्या पूर्ण टीम ला माझ्या तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐 आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचे व्हिडिओ अशेच कॉमेडी चे बनत राहो ..💯✨🙏
@SURAJKADU29482 жыл бұрын
100000 परिवार झाल्याबद्धल हार्दिक अभिनंदन सर सुरज कडू दर्यापूर💐
@vaishalikusare35672 жыл бұрын
Congratulations sir 💐💐💐💐🎊🎉🎈🎈🎈 purn parivarala 🍫🍫
@rushikeshjadhav19472 жыл бұрын
मारुतीच्या attitude ले चॅलेंज नाही ब्वा 🤣🤣🔥✌🏻
@rushikeshtelkunte33352 жыл бұрын
मामा आणि भाचा चा आवज chy माघे कोण आहे सर ....हे सांगाल 😂😂❤️❤️
@yashkhajbage50362 жыл бұрын
नमस्कार गुरुजी , माझे असे प्रश्न होते की , १)तुम्हाला साधारण एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागते ? कारण आपण रोज १ व्हिडिओ आमच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देता. २) तुम्ही तुमच्या दिवसभरातील वेळेला कसे manage करता...? ३) आत्ता सध्या तरी तुम्हाला यूट्यूब कडून काही आर्थिक सहाय्य होत आहे का? ४) तुमचे हल्ली मुक्काम कुठे , कोणते आहे...? बस असे काही प्रश्न विचारण्याची curiosity होती सर . आशा आहे की तुम्ही या प्रश्नांचे उत्तरे रविवारी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आम्हाला देणार . आणि तुमच्या कल्पना शक्तीला खरच सर प्रणाम...🙏😊 आपलाच यश वि. खाजबागे मु.पो. वाठोडा (खुर्द ) ता. तीवसा जि. अमरावती 🙏
@pinkeshdeshkari21182 жыл бұрын
सुपर व्हिडिओ सर हसून हसून पोट दुखलं
@learnwithjivika17772 жыл бұрын
Congratulations Sir For 1 lakh Subscribers 💐💐💐
@kunalshamgaykwad83402 жыл бұрын
Nice 😊 video sir..........😄
@ganeshnemadeganesh22732 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर 100000चा टप्पा केल्या बद्दल 🌹🌹🙏
@maharashtracomedycartoon41912 жыл бұрын
एक लाख झाले रे बाबा 🕺🔥✌🤘☝🤟
@mrabhishekbhagat11762 жыл бұрын
नमस्कार सर ,सर्वप्रथम 1लाख यु ट्यूब फॅमिली झाल्याबद्दल अभिनंदन🌹.सर तुमचा समर्पणाचा उत्साह आणि अंतर्दृष्टी खरोखरच प्रेरणादायी आहे. मी तुमचा विद्यार्थी तुम्हाला अनेक महिन्यांच्या उत्तुंग कामगिरीसाठी शुभेच्छा देतो🙏
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
Thanks Abhishek
@dipakbhondane55572 жыл бұрын
अभिनंदन सरजी💐💐💐 100k completed आम्ही सुद्धा याचीच वाट पाहत होते.
@nandkishorchopade58342 жыл бұрын
Congratulations 100k..💐
@dr.nileshjamkar86602 жыл бұрын
गुरुजी एक प्रश्न... भविष्यात एखादा movie बनवायचा विचार करावा ....तुमची शब्द रचना आणि हास्य संवाद खूप छान..👍🏻👍🏻👍🏻
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
नाही दादा हेच खुप आहे
@agpatil32702 жыл бұрын
1 लाख सबस्क्राईब झाल्या बदल अभिनंदन सर 🎉👏👏💐💐🙏
@sarikahanumante29262 жыл бұрын
Congratulations for 1lakha subscribers Rahut Sir 👌👌👌
@nitiningle02892 жыл бұрын
अभिनंदन गुरुजी🌹🌹🌹🌹
@सुवर्णवाणी2 жыл бұрын
100k झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन राऊत सर
@manthangadve94482 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला 1000 👏👏👏 सबस्क्राईब तुमचे पूर्ण झाले
@Freetimevlogs50482 жыл бұрын
1 lakh subscribers complete... Congratulations RAUT sir nd Team #Zabru #Maruti #Balubhau #Sarpach #devilalbhau #Shantaram bhau #Jagan #Shevanta aaji #Mothebaba #Danny larya chetya nd all Teacher takatak family.
@mahadevgawande97792 жыл бұрын
Shanta mavshi, shivlal, sarpanch mother patil patilyana visrla ka bhava
सर तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐 पण 1 दा 14 एप्रिल चा 1 विडिओ बनवजा 🙏🙏🙏🙏 ही एक विनंती
@pratikwankhade84832 жыл бұрын
Congratulations Suresh dada 🥳🥳🥳
@djvlogs9882 жыл бұрын
100k🎉🎉 झाल्या बदल अभिनन्दन्🎉🎉🎉
@ajayrathod-31512 жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन 100लाख सबस्क्रायबर बद्दल खूप खूप अभिनंदन गुरूजी...😅🥳🥳🥳🥳🥳🤩🤩🤩
@gkcreation52772 жыл бұрын
अभिनंदन सर १ लाख सबसक्राईब साठी 🙌🔥🙏
@prathmeshsontakke97382 жыл бұрын
Congratulations for 1 lakh
@pathanprinting57392 жыл бұрын
1L मुबारक हो राऊत दादा
@adityayewle29842 жыл бұрын
त्रिवार अभिनंदन.... एक लाख सस्क्राईब झाल्याबद्दल टीचर टकाटक ग्रुप चे अभिनंदन.... मामा तुमि समद्याले चूना लावता आज चेत्यां लाऱ्यान तूमाले चूना लावला अन् मारोती वर आळ आला.... आताच त बाळु भाऊ च लगन झालं न.... सगळ्या जो नवे कपडे हाय न बावा.... मारोती चा बुडा चांगला पिनारते आता मरोत्या ले.... बुड्यान झाबरू ले पण सूत्ताऊंन काढलं रे बॉ.... जमलं आता... गवाबरोबर कीडे पण रगसले... करते कोण अन् भरते कोण... बु लट्या लाल झाला चांगला. एप्रिल फूल चा करसता निग्ला... बरं झालं सरपंच भाऊ न शांताराम भाऊ न सोडलं..... अनिता येवले बुलढाणा
@unusualattitude1022 жыл бұрын
Congratulations team teacher taka tak suresh raut for achieving this milestone🎉🎉
@dineshtike82732 жыл бұрын
अभिनंदन साहेब 💐 💐
@LOVE-rx2ig2 жыл бұрын
1 लाख कंप्लेंट झाल्या बंदल खुप खुप अभीनंदन
@Allrounder-zp2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
@swapnilbobade6612 жыл бұрын
१ लाख सब्सक्रायबर झाल्या बद्दल सर्व टिचर टका टक कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐👍👍💐💐💐 - स्वप्नील बोबडे ( जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला )