मी मोराळे

  Рет қаралды 60,571

Abhiraj muley world

Abhiraj muley world

Жыл бұрын

मी मोराळे #datta धाम चा व्हिडीओ का बनविला?? तुम्ही ही ऐकून थक्क होचाल!!
‪@Abhirajmuleyworld‬
‪@Gurudev_Datta_Morale‬
#abhirajmuleyworld
#gurudevdattamorale
About this video :-
Step into the enchanting world of Morale #Datta Dham in this captivating video! Have you ever wondered what makes this spiritual destination so special? Look no further as we unveil the mesmerizing beauty and serenity of Morale #Datta Dham like never before. You'll be spellbound by the serene atmosphere and divine vibes captured in this video. Watch till the end to witness the true essence of this sacred place and unravel its mysteries. Brace yourself to embark on a soul-stirring journey that will leave you in awe. Morale #Datta Dham - a spiritual experience unlike any other awaits you! 🙏🌟 #Morale #DattaDham #SpiritualJourney

Пікірлер: 267
@atululmik2852
@atululmik2852 Жыл бұрын
दत्त महाराजांची कृपा करून घ्यायची तर मोराळे सारखं क्षेत्र पूर्ण भारतात नाही. आणि काकांसारख प्रबोधन कुठंही नाही. मी मोराळे भक्त, सेवेकरी आहे. अडचणी ,त्रास ,बाधा दूर करण्याचं क्षेत्र. आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसव ने म्हणजे क्षेत्र मोराळे ता. तासगाव जि. सांगली.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🔱 एक वेळ नक्की या.....
@btsxarmy1200
@btsxarmy1200 Жыл бұрын
Ho nakki yenar ahe.
@mhasangaram2024
@mhasangaram2024 Жыл бұрын
लाखात एक श्री गुरुदेव दत्त
@aparnamasalkar8208
@aparnamasalkar8208 Жыл бұрын
दादा मला तुमच्याशी बोलायचे आहे कसा प्रयत्न करू बोलण्यासाठी मी नारायणपूरच्या दत्ताची खूप सेवा करते पण माझं मन विचलित होत आहे भक्ती तर दत्ताचीच करते माझ्यापुढे दुसरे काहीच नाही गुरुदेव दत्त
@btsxarmy1200
@btsxarmy1200 Жыл бұрын
Mala pan tumchya brbr bolyche ahe.. khi contact number ahe ka dada asel tr pls dya
@dnyandeopatil6740
@dnyandeopatil6740 Жыл бұрын
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
@sunitahankare4862
@sunitahankare4862 Жыл бұрын
मोराळे हे सांगली जिल्हा तासगांव तालु्यातील majrde आणि पेड या गावाच्या मधे आहे हे भगवान श्री gurudattatrayche खूप जागृत देवस्थान आहे मी तिथे जाऊन आले आहे माझ्या गावापासून 7 की मी आहे तिथे गेल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटते ओम श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम,Datt mauli tumcya chrni
@RKL18
@RKL18 Жыл бұрын
देव फक्त कामापूरत मानणारा होतो, मोराळे त गेलो आणि देव असतो हि प्रचिती आली, दोनदा गुरु दत्त स्वप्नात आले
@aartimane521
@aartimane521 Жыл бұрын
🙏मी सुधा morale येथे जाऊन आले आहे खूप भक्तिमय क्षेत्र आहे मी स्वतः अनुभव घेतला आहे 📿अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 📿
@anirudhapatil5168
@anirudhapatil5168 Жыл бұрын
मी एक दत्तभक्त आहे प्रत्येक्ष तिथे मी कार्य पाहिलेलं आहे मोराळे खूप शक्तिशाली स्थळ आहे माझा स्वतःचा अनुभव सांगतोय 🙏🙏🌹🌹🚩🚩
@mhasangaram2024
@mhasangaram2024 Жыл бұрын
प्रत्यक्ष दत्त महाराज कार्य करतात
@Vira18218
@Vira18218 9 ай бұрын
Pan mala sanga jya vyaktila nyayache manaje badha ahe tya vyaktine daru nahi sodali tar tithe kay hote vait shakti angat yete kay
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
मोराळे मधील फरक मी अनुभवलेला आहे. मोराळे खूपच जागृत ठिकाण आहे.
@artilokare319
@artilokare319 Күн бұрын
आम्ही पण
@munmunmukherjee3225
@munmunmukherjee3225 8 күн бұрын
Purna Maha thirtha hai MORARE Maharala Cr CR Naman.
@latayadav9083
@latayadav9083 Жыл бұрын
हे खर आहे दादा मी दत्तजयंती ला गेले होते मोराळे दर्शनासाठी रांगेत जाताना पायात ते पण दोन्ही सराठे टोचले ते काही साधे नाही पाय गच्च भरले होते मला वाटले आता चालू शकेल का खुप टेन्शन आले होते पण काय चमत्कार बसुन सराठे काढले व दर्शनाला चालले तर आजिबात पाय दुखले नाहीत आहो आपल्याला घरी किवा शेतात एक काठा टोचु द्या किती दुखतो हे बघीतले खुप लीला आगाध आहे श्री गुरुदेव दत्त
@vilasmali5090
@vilasmali5090 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त माऊली श्री क्षेत्र मोराळे पेड येथील दत्त महाराजांचा महिमा व परमपूज्य गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य बंडू दादा यांच्या संपूर्ण जीवनावरती माहिती घेऊन दत्तभक्तापर्यंत श्रीदत्तगुरूंचा आघात महिमा दत्तभक्तापर्यंतपोहोचवता धन्यवाद दादा श्री गुरुदेव दत्त, 🙏🙏🙏🚩
@surekhahajare8737
@surekhahajare8737 Жыл бұрын
तासगांव मध्ये जायच तिथुन 12किलो मीटर आरवडे आहे तिथून ४किलो मिटर मोराळे आहे खूप छान आहे एकदा जावून बघा
@shamlimbore9406
@shamlimbore9406 25 күн бұрын
Shri.Gurudeo. Datta. 🙏🙏
@kishornirhali3994
@kishornirhali3994 Жыл бұрын
आपला व्हिडीओ आपण खूप मनापासून बनवले आहे दत्त महाराज आणि भक्ति पाहून आनंद झाला जय गुरुदेव दत्त व्हिडीओ खूपच मोठा झाला
@surekhakadam630
@surekhakadam630 Жыл бұрын
अगदी खरं आहे. मी जाऊन आले. याठिकाणी. शिव दत्त महाराज प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराज आहेत याची प्रचिती मी स्वतः अनुभवली आहे. जगातील सर्वात एक नंबर ठिकाण म्हणजे मोराळे. इथे साक्षात दत्त महाराज कार्य करत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
@apanachannel1259
@apanachannel1259 Жыл бұрын
खरंच देवाची प्रचिती पाहिजे असेल तर दत्त मोराळे जाऊन यावे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
@shitalgosavi1931
@shitalgosavi1931 Жыл бұрын
मी पण तुमचा व्हिडिओ पाहून नामस्मरण करायला नामस्मरण करत असताना आमच्या मुलीला त्रास चालू झाला आणि आम्ही मोराला गेलो तिथे गेल्यावर कळालं की अजून पण या जगात देव आहे आमच्या मुलीला त्रास होणार काकांनी एका क्षणात काढून टाकला श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻
@archanasargar2763
@archanasargar2763 10 ай бұрын
Majya bhavala sudha khup trash hot ahe Amhi pn morale zanar ahe🙏
@pravinravan2279
@pravinravan2279 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@dadashinde7176
@dadashinde7176 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@mukeshfulkuwar7412
@mukeshfulkuwar7412 Жыл бұрын
श्रीगुरुदेव दत्त जय श्रीराम 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@satappapatil8128
@satappapatil8128 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
@anupamaskulkarni2897
@anupamaskulkarni2897 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त खरे आहे एकदम दादा जय शिव दत्त महाराज!!🙏🙏🙏
@bhupendrachaudhari6242
@bhupendrachaudhari6242 Жыл бұрын
🌹🌹श्री दत्त दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌺🌺🙏🙏🙏
@deepakbakshi851
@deepakbakshi851 Жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त
@akshaymore4211
@akshaymore4211 Жыл бұрын
श्री गुरू देव दत्त आमच दत्त मंदिर आहे दत्त गुरूंची सेवा करतो आम्ही आणि त्यांच्या क्रुपेने चांगल चाललय तुमच्या सर्वाच्या आशिर्वादाने मस्त आहे
@user-qt9yi9wh6y
@user-qt9yi9wh6y Жыл бұрын
हो दादा गुरुदेव दत्त आहेत , सगळ्या चराचरात आहेत आणि ही सृष्टी आहे तोपर्यंत राहतील , मी देवगड येथे नेहमी जाते दर्शनाला मला आणुभव आहे गरूचा , श्री गुरुदेव दत्त 🙏
@ganeshkaranjkar6711
@ganeshkaranjkar6711 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@ashapatil258
@ashapatil258 Жыл бұрын
खरंच, दादा हे खरं आहे.काकांवर दत्त महाराजांची खूपचं कृपा आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@shalanjadhav6244
@shalanjadhav6244 Жыл бұрын
श्री गुरू देव दत्त🙏🙏🌺🌺
@kuldipakjawalge6722
@kuldipakjawalge6722 Жыл бұрын
मी तुमचा हा व्हिडिओ बघतोय आज म्हणजे दि 25/12/2022 रविवार हा व्हिडिओ बघताना मला सुगंध वास येतोय आणखी अंग रोमांचित होतोय याची कारण मला कळत नाही,सांगाल का,? आणि असं बरंच दा होत कधी कधी...फक्त सुगंध वास येतो,मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं... आणि मी मोराळेला पण गेलोय,१ वर्ष झालं असेल.. त्याअगोदर तुम्ही सांगितलेला ३ उदबत्तीचा नामजप करत होतो पण मोराळेला गेल्यापासून तिथला भक्तीमार्ग करतोय...
@swaminicreations...9437
@swaminicreations...9437 Жыл бұрын
म ला सुद्धा same असंच होतंय दादा . सुगंध जाणवतोय .. श्री स्वामी समर्थ🙏💐💐 श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@anitamate367
@anitamate367 Жыл бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@prajakta2696
@prajakta2696 Жыл бұрын
सर मी पण दत्त भक्त आहे श्री स्वामी समर्थ माझं पण प्रचंड प्रेम आहे दत्त देवावर आणि मी तुमचे अनुभव व्हिडीओ पाहते छान आहेत खूप thank you
@nitindhalpe5164
@nitindhalpe5164 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय ❤
@nandadore25
@nandadore25 Жыл бұрын
दादा मनापासून धन्यवाद दत्त दत्त दत्त ु🕉🌼🌹🌿🚩🙏🕉🌺🌿🚩🙏🕉🌸🌿🚩🙏
@Rahulgadekar
@Rahulgadekar Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहुनी मि पण अवधूत चिंतन गुरू देव दत्त मन्हायला लागलोय पण मनातल्या मनात आपआप येत व अडचण आली कि बोलतोच श्री अवधूत चिंतन गुरू देव दत्त मन हलकं होतं व दत्त महाराज माझी अडचण दुर करतात असा अनुभव येतो
@user-mk7lk7le3o
@user-mk7lk7le3o Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दादा
@savitamane1431
@savitamane1431 10 ай бұрын
Dhanyawad dada Shree gurudev datt🙏
@poojagadekar9564
@poojagadekar9564 Жыл бұрын
Dada morale la ghelyavr jivanach Kalyan hot avdhut Chintan Shree Gurudev datta 👏💐💐👏
@DattaPariwar
@DattaPariwar Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त🙏🙏🙏
@shyamjoshi9991
@shyamjoshi9991 Жыл бұрын
🥰 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@sharadsathe451
@sharadsathe451 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.. मोराळे है तीर्थ क्षेत्र गाणगापूर पेक्षा मोठा होणार आहे ..😍❤️💕🥰🥰🥰
@balajichavan612
@balajichavan612 Жыл бұрын
Shree gurudev datt
@savitapawar1738
@savitapawar1738 10 ай бұрын
Shree gurudevdatt
@shriramchorage4250
@shriramchorage4250 Жыл бұрын
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
@minakshigharge8003
@minakshigharge8003 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@mangeshaswale2713
@mangeshaswale2713 Жыл бұрын
Shri Gurudev datt
@shrawaniwakase6307
@shrawaniwakase6307 Жыл бұрын
Shree Swami Samarth shree gurudev Datta
@surekhahajare8737
@surekhahajare8737 Жыл бұрын
हो आम्ही जातो 🙏गुरू देव दत्त🙇‍♂️🌺🙏
@bhagvanbobhate91
@bhagvanbobhate91 Жыл бұрын
Shri Gurudev datt......🌷🌷
@anitamatole9834
@anitamatole9834 Жыл бұрын
💐🙏 श्री गुरुदेव दत्त भाऊ मी मोराळे जाऊन आले आहे माझं खूप छान झालं आहे गेले जलमीचे कर्म चांगले असेल तर जाऊ शकतो तुमचे भाग्य खूप छान स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि आम्ही व्हिडीओ पाहिलो💐🙏
@ujjwalakumbhar7663
@ujjwalakumbhar7663 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🔱🔱🔱🌹🌹🌹
@SantoshPatil-gj3oh
@SantoshPatil-gj3oh Жыл бұрын
खुप छान माहिती दिली...
@Crazysonu5152
@Crazysonu5152 Жыл бұрын
Khup chan thikan ahe
@SandipZadeSukenekar1153
@SandipZadeSukenekar1153 Жыл бұрын
*_🌸❤️🙏ओम श्री.गुरुदेव दत्त🙏❤️🌼_*
@kasturiwaghmare5424
@kasturiwaghmare5424 Жыл бұрын
Shri gurudev datt🙏🙏🙏🙏🙏
@vinodzende1594
@vinodzende1594 Жыл бұрын
बरोबर आहे माझी दत्त महाराजांच्या वर खुप श्रद्धा आहे आमचा येथे सासवड पुरंदर किल्ला पायथ्याशी नारायण पुर दत्त महाराज मंदिर आहे केवळ माझा जन्म वार हा गुरूवार आहे तेमुळे मी दत्त महाराजांना खुप मानतो या भुतलावावर दत्त महाराजांची लिला अगाल आहे आनी मोराळे या ठिकाणी मी जानार आहे श्री गुरुदेव दत
@shivajitodkar
@shivajitodkar 2 ай бұрын
दादा आपला फोन नंबर आणि नाव व्हॉट शॉप पाठवा 8:48 करून पाठवा करा
@amolshinde5304
@amolshinde5304 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺
@sangitajamdhade5698
@sangitajamdhade5698 Жыл бұрын
Avdhut chintan shree gurudev datt 🙏🌹🙏
@dilipshewadkar1974
@dilipshewadkar1974 Жыл бұрын
🌸गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌸
@vijayadeshmukh3872
@vijayadeshmukh3872 Жыл бұрын
💐👌🙏🙏👌💐 गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
@deepakzimbar9560
@deepakzimbar9560 Жыл бұрын
Khup chhan aktoy
@arunakhandekar5505
@arunakhandekar5505 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 Shree Gurudev Detta Shree Gurudev Detta Shree Gurudev
@yogeshkharat3053
@yogeshkharat3053 4 ай бұрын
Dada tithe khup kadak niyam ahet, tithe sarwa kharach ahe devi shakti Ahe.
@anitajadhav6085
@anitajadhav6085 6 ай бұрын
Shri gurudev datta shri swami samarth
@niranjanpatil6824
@niranjanpatil6824 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
@ashwinishendage5026
@ashwinishendage5026 Жыл бұрын
Ho khup chan ahe moraleca marg amhipn jato tikde shree gurudev datta 👏
@aartipatil5909
@aartipatil5909 Жыл бұрын
Avdhut chintan shree gurudev datt 🙏 🌺
@NathuramShingate-jp3cu
@NathuramShingate-jp3cu Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय-जय स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त ❤❤❤
@MAYAMyArtYourArt
@MAYAMyArtYourArt Жыл бұрын
Shree gurudevdatta
@laxumisali6191
@laxumisali6191 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरु देव दंत्त 🙏🙏🌹
@aadhinathshirke2929
@aadhinathshirke2929 Жыл бұрын
श्री गणपती बाप्पा मोरय्या मंगल मुर्ती मोरय्या श्री दत्त कृपा शुभ सोमवार शुभ दुपार
@vaishalirupnar2240
@vaishalirupnar2240 Жыл бұрын
Shree guru dev datta dada 🙏🙏🙏 ho dada moral che kakancha kharoknbadal sangel tevda kamich ahe ami sudha gelolo tithe खरोखरच datta guru ahet moral madhe sakshat data Ai cha astitva ahe dada shree Swami Samarth Jay shree guru dev datta 🙏🌺🙏
@damamakone965
@damamakone965 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩🌹
@vinayakjadhav1216
@vinayakjadhav1216 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@rahulmahadik2128
@rahulmahadik2128 7 ай бұрын
🙏🙏🙏Shree gurudev datta 🙏🙏🙏
@prasshantjadhav6833
@prasshantjadhav6833 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
@jotiramsawant2202
@jotiramsawant2202 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त
@somnathkumbhar5163
@somnathkumbhar5163 Жыл бұрын
Dada khup chan sangitl
@bhikataishingare3835
@bhikataishingare3835 Жыл бұрын
,,,, श्री गुरुदेव दत्त
@swapnasuryawanshi6698
@swapnasuryawanshi6698 Жыл бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
@sopanpathade831
@sopanpathade831 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त दर्शन
@tushardhaygude4388
@tushardhaygude4388 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Жыл бұрын
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay ❤
@dhanashrikashetti3472
@dhanashrikashetti3472 Жыл бұрын
Amhi jaun alot dada morale la te karay khup chan ahe ani tith gelyavr positive energy anubhavs milte shri gurudev datt
@amolyejare368
@amolyejare368 Жыл бұрын
Tumche sagle video me pahto kup Chan mahiti deta guru dev datta 💐
@tanajikadam5631
@tanajikadam5631 Жыл бұрын
Shri guru dev data
@divyamsalunke3479
@divyamsalunke3479 Жыл бұрын
Avdhut chintan sri gurudev datta
@lmjambhulkar4170
@lmjambhulkar4170 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ॐ नमः शिवाय
@uddhavmate3834
@uddhavmate3834 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@anandrawshinde978
@anandrawshinde978 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹 ओम नमः शिवाय श्रीराम जय राम जय जय राम
@sanskarrayate7320
@sanskarrayate7320 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrajadhav2102
@rajendrajadhav2102 Жыл бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त
@vivekchavan9360
@vivekchavan9360 Жыл бұрын
गुरुदेव दत्त🌼🌼🌼🌺🌺🌺👏🏼👏👏🙏🏿🙏🏿🙏🏿
@vaishalibhosale7042
@vaishalibhosale7042 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shalinishimpi6634
@shalinishimpi6634 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन 🙏🌺🙏🌺
@anitachafe5665
@anitachafe5665 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kantajadhav7036
@kantajadhav7036 Жыл бұрын
खरचं दादा काका वर श्री दत्त प्रभूनची कृपा आहे आत्ता कलियुगात त्यांचे वाणीतून प्रत्यक्ष दत्तप्रभू मानव जातीला प्रबोधन करत आहेत हे सर्वांनी लक्षात घेण्यासारखे आहे धन्य ते काका बंडू दादा तुम्हाला आमचे नववर्षानिमित्त खूप खूप धन्यवाद दंडवत घालावे इतके कमी कमीच आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@vivekchavan9360
@vivekchavan9360 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री दत्त गुरु महाराज की जय
@ramdaskadam-cl3lo
@ramdaskadam-cl3lo Жыл бұрын
जय श्री गुरु देवदत्त नृसिहसरसवती महाराज
@venketeshmirgale8954
@venketeshmirgale8954 Жыл бұрын
Avdhut chintanshree gurudev datt
@SantoshJadhav-fi9px
@SantoshJadhav-fi9px Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
GURUDEV DATTA MORALE.....00174
20:06
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Рет қаралды 258 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
GURUDEV DATTA MORALE.....00395
33:40
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Рет қаралды 45 М.
GURUDEV DATTA MORALE.....00163
24:08
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Рет қаралды 628 М.
GURUDEV DATTA MORALE.....00247
14:56
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Рет қаралды 48 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН