ताई मी पण खुप मानसिक त्रासामध्ये होते की मी स्वतःला पण विसरली होती पण मला एक दिवस सकाळी तरी सहा ते सात वाजता मला स्वामी स्वप्नात आले आणि मी रडत रडत स्वामी कडे गेली आणि स्वामी मला काही न बोलता भुवया उंचाऊन काय अस विचारतात आणि स्वामी त्याच्या च डोळ्याखाली हात फिरवून मला सांगताय की डोळे पुस अस सांगताय आणि हाताने खुनवतात की चल पुढे अस ,ताई मला स्वामी स्वप्नात आले याचा खुप खुप आनंद झाला की मला खुप रडू आले की मला काय कीती त्रास होत होता हे स्वामीनां समजले माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे ताई मी सेवा करायचे पन तुमच्या कडुन खुप नवीन सेवा माहीती झाली तुम्हाला खुप खुप धन्यवाद .🙏
@mayurgejage17973 жыл бұрын
हम गये नहीं जिंदा हैं !!! या वाक्याची कायम अनुभूती येते 😊 ब्रम्हांनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@pallavikhangate93953 жыл бұрын
खर आहे माझे पण असेच होते पण श्री स्वामी समर्थ मुळे सगळ ठीक होते स्वामी आहेत त्यामुळे भीती वाटत नाही
@poojasuryawanshi91692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, मी तारक मंत्र अनुष्ठान सुरू करून 3 दिवस झाले आणि 27 ऑगस्ट, आज माझा वाढदिवस आहे, स्वामींनी आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक मोठ्ठी इच्छा पूर्ण केली, ताई आत्तापर्यंत मला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे हे, आणि हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं, तुझा हा व्हिडिओ पहिला आणि मी पण सुरुवात केली, तुला खूप खूप धन्यवाद ताई,,
@sunitachavan8526 Жыл бұрын
ताई तुमचा मी खूप विडिओ पाहते आणि मी रोज अकरा वेळा तारंक मंत्र घेते तर मला खूप अनुभव आलैला आहे तरी मी तुझ्यामुळेच मला हि सेवा मिळाली
@MinaliLohar Жыл бұрын
Shree swami samrath
@poojapagare27253 жыл бұрын
तांरक मंत्र म्हणून 🙏🏽🙏🏽🙏🏽 माझी सर्व इच्छा पुर्ण होऊदे श्री स्वामि समर्थ
@leenakalaskar75113 жыл бұрын
🙏🙏
@reshmabhise72723 жыл бұрын
मी रोज 11वेळा तारक मंत्र म्हणते ... नहीं केलं की त्याशिवस काय तरी चुकल्या चुकल्या वणी वाटतं.... मान शांत होत आणि ऊर्जा मिळते 🙏🙏अवधूत चिंतन गुरुदेव दत्त🙏 श्री स्वामी समर्थ
@shubhamnanaware52473 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤🙏श्री स्वामी समर्थ❤🙏
@rajendramore80283 жыл бұрын
🌼💐🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌼💐💐🙏
@ashamahale2423 жыл бұрын
खूप ऊर्जा मिळाली खरंच की माऊली नि हा व्हिडीओ माझ्यावर बनवला कारण माऊलींना कळले की मी डी प्रेषण आणि दुःख आहे काहीच कळत नाही काय करू ताई मन प्रसन्न झाले 💐🙏🏼
@bhagyashrisupekar4066 Жыл бұрын
ताई तुमची मुलगी खुप cute 😍 आणि हुशार आहे आणि तुम्ही तीला खुप चांगले संस्कार दिलेत ति ईतक्या लहाण पणापासुनच स्वामींची कृपा आहे तिच्यावरती मला तिला पाहीलेकी खुप छान वाठत तुम्ही जे काही सेवा सांगता ती चे संपुर्ण लक्ष तुमच्या सेवा सांगता त्याकडे असते , आरोहीला माझे खुप आशिर्वाद 🙏😘
@user-vq1bh5kc3f3 жыл бұрын
ताई माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत म्हणून मि तुमचा विडिओ बघुन ठरवल आहे कि श्री स्वामी समर्थ सारमृत रोज पारायण करायचे म्हणजे रोज २१अधयाय वाचायचे उपवास करून.मला माहित आहे तुम्ही फक्त गुरुवारी च वाचत होता.. पण माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत... म्हणून मी रोज वाचणयाच ठरवलं आहे.... काही चुकले असेल तर मला मार्गदर्शन करा.... धन्यवाद
@sangitagawade18752 жыл бұрын
Khup chan mahiti dili,khup bar vatal manala. Mi khup vichar kart baste ani Swatala tras karun ghete Swami nehmi mazya padhi ubhe rahatat.🙏🙏 Shree swami samarth 🙏🙏
@purvachipkar89103 жыл бұрын
एकदम बरोबर बोलते ताई मी गेले ह्यातून आपल्या बरोबर स्वामी आहेत मग आपल्याला कुठेही पत्रिका दाखवायची गरज नाही "श्री स्वामी समर्थ "
@shravanimore4333 жыл бұрын
ताई आज मला खरंच खूप गरज होती ह्या motivation ची आज मी खूप खूप टेंशन मध्ये होती पण हे एकल्या मुळे खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
@harshalibhangale47373 жыл бұрын
Maz pn asch hote tai pn tumchya videos mule khup positive energy milte aikun ...Shree swami samarth
@shraddhanaik80773 жыл бұрын
Khup relax wata ki tumi sangta seva karaycha mi pan yach trasatun jaty pan Swami krupa ki tumchya mule samjtay kay karaycha marga milto baher padnyacha kharach khup thanx ani Swami ahetch .
@siddhikulkarni5373 жыл бұрын
खूप छान ताई . सध्या मी खुप मानसिक अवस्था मधून जात आहे.नवकी करून बघेन
@madhuribagul97713 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद ताई भरकटलेल्या मनाला योग्य दिशा दाखवतात तुम्ही. माझंही मन असच अस्वस्थ आहे. आणी स्वामीनबद्दल मनात विश्वास आहे की स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@singaporetech38553 жыл бұрын
how l
@dipaligholap92093 жыл бұрын
Same mazhya aayushyat ase problem aahet tai
@poojanikam63893 жыл бұрын
Kharach khup chhan ahe tarak mantra 🙏🙏 shant vatate ani aadhar milto bolle ki swami babrobrch ahet as vatate 😇🙌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@akshaypatil6963 жыл бұрын
आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती..तर जगण्याची गंमत व देवाची किंमत कळली नसती..
@dipalighorpde11122 жыл бұрын
Hoka
@geetagaikwad6322 жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊 😊😊😊😅😊😊i😊n😅nn😊😅n😅nooooooooooooooo😊😊ooopar o
@geetagaikwad6322 жыл бұрын
Oooooooooooo
@ganeshtayade42302 жыл бұрын
Kharach bhau
@theo_mkar3 жыл бұрын
ताई खरंच मी पण खूप depration होती प। स्वामी ची सेवा करायला लागल्या पासून थोडी सावरली आहे माझ्या मनात सारखा आत्महत्या करण्याचं विचार यायचं मला goverment job आहे मला दोन मुलं आहेत माझे पती चांगले आहेत तरी असं वाटायचं की suside करावं पण जशी मी मठात जायला लागली तसले हे विचार खूप कमी झाले एक पोजीटीव्ही एनरजि आल्या सारखी वाटते आणि ताई तुमचे व्हिडीओ मी न चुकता पाहते त्यामुळे सुद्धा माला खूप छान वाटते आजची माहिती खूप छान होती ताई please तुमचा फोन no द्या ना
@sonalisawantsalunke2 жыл бұрын
ताई असा वाईट विचार करू नका जीवन हे एकदाच मिळत... अशावेळी तुमच्या मुलांकडे पाहा...
@shubhagihake1728 Жыл бұрын
मलाही असच विचार येतोय 😞
@ashwinichougule428310 ай бұрын
Same problem maja pn plz sarve swami bhakt amcha sarkhaya lokansathi prarthana kara plz.
@ashwinichougule428310 ай бұрын
Amcha kade math pn n. Jhop n ratran divas mg atmhatecha vichar yetay maji mulgi ahe 6yrchi mala ticha sathi jagaych ahe. Kharokhar mana pasun prarthana kara plz 🙏
Khupach Chen Tai khup man prushen zal shree swami samarth
@pritamsalgaonkar65643 жыл бұрын
🙏🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏Thank U Pooja Tai. Me aaj tu video kela tyach conditionmadhun jate.
@mangalkasar47629 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई❤❤❤
@kumudchaudhari82163 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shardalahane46172 жыл бұрын
थँक यु सो मच ताई तुम्ही मला प्रेरणा दिली👌👌👌🙏🙏🙏 सध्या मी खूप डिप्रेशनमध्ये होती पण तुम्ही सांगितले तसे मी नक्की करेल
@priyankamore2953 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिले ताई , मी ही रोज तारक मंत्र म्हणते जेव्हा ही मला bhithe वाटे ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rutujakarande8373 жыл бұрын
Tai thanks mja life cha turning point vr mla tumi mla guide kely🙏🙏🥺🥺
@SuDevkar-q7gАй бұрын
Shree swami smarth Jay Jay swami smarth
@santoshbhise76473 жыл бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺 तुम्ही माझ्या मनातले सांगितलं अस वाटल धन्यवाद ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@KavitaBamane4053 жыл бұрын
Sree swami Samarth tai mala hach video pahije hota tho tumya dhuarye mala milala khup khup dhanywad tai SWAmi tumhala ani tumcha family LA sadhev sukhi tevau.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saritakkuwar4112 жыл бұрын
Thanks tai tumchya mule mla aaj changla marg sapdla
Ho tai khup motivate hote m tumche videos baghun tumchya anubhava mdhun khupch positive vatte mla
@vaishalijadhav14453 жыл бұрын
Tai tumhi khup chan information deta. Shree Swami Samartha
@chetandhore46183 ай бұрын
Aavdhut chintan shree gurudev datt shree Swami Samarth
@reshmasayyad8177 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏😍🙌♥️
@poojakale55933 жыл бұрын
🌹अशक्य हि शक्य करतील स्वामी 🙏 🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@deepalipatil53909 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
@sudiptodkar87784 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान सांगता श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹
@pramilamilind26883 жыл бұрын
Mam tumhi khup chnagli mahiti det aahat thank you.
@smitakadam8344 Жыл бұрын
Thank you tai great ahhar tumi
@pratikbachhav61052 жыл бұрын
Khup chan ....Shree Swami Samarth
@saritajadhav28273 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ l💐🙏💐l श्री गुरुदेव दत्त ll खुप खुप छान माहिती दिली आहे.. आरोही किती सुंदर दिसत आहे... 🥰
@revatigingine77162 жыл бұрын
Thanku ताई 💐🥰मला या विडिओ ची गरज होती
@sujatamenthe76213 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 khup chan mahiti dili tai tumhi . Thank u
@pritigawande82653 жыл бұрын
खुप छान म्हटले ताई स्वामी आपल्याला सोबत आहेत आणि राहणार
@dhondgepatil17083 жыл бұрын
Shree Swami samarth.. 🙏🙏🌺🌺
@gitamundhe88632 жыл бұрын
Shree swami samart
@swapnilsalve4791 Жыл бұрын
Tai me pn depression mdhe geleli pn jshe me swamiche seva krayla suruvat kele tr Mala khup fhrk padla àani àta maza tondat sarkh swaminc nav ast swami maza sathi khup motha aadhar àahet shri swami samarth maharaj ki jay ❤
@artijadhav53182 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺
@asmitapatil876 Жыл бұрын
❤️🌸Shree Swami Samarth ❤️🌸
@rasikamuli30192 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली 🙏🌷🙏
@AnayaCreation.3 жыл бұрын
Thank you tai. Shree swami samarth
@meghapatil52563 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@meenanikalje75713 жыл бұрын
Pooja khoop chaan shree swami samarth
@gaurinaik61954 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 🌸🪷
@shardalahane46172 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Sffgmi Жыл бұрын
Shree svami Samarth 🙏🙏💐💐
@nainasiddhapure9672 Жыл бұрын
🙏🙏 खूपच छान माहिती सांगितली ताई
@lataritesh34798 ай бұрын
Swami Samarth tai
@ashwinikewate87783 жыл бұрын
🌹🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌼 जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹 Thanks tai🙏 याची खुप गरज होती 🌹🌹🙏🙏🙏🙏
@amolbhadkaneto91603 жыл бұрын
Khup Chan tai
@durvazimbar52953 жыл бұрын
Tai kharch khup chan sangitl man bharun aal thx...
@praniljarad_69613 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌺🌼🙏🏼🌺🌼
@marutisutar17563 жыл бұрын
Tai khup chan positively though sagta
@suvarnapanchal37103 жыл бұрын
मी रोज म्हणते मला खूप छान वाटत श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@dhanshreelondhe29192 жыл бұрын
Very Nice Explanation 🙏Thank you Tai Shree Swami Samarth🌍❤🙏
@rekhasabale5203 жыл бұрын
Thanks didi.khup chhan sangitle me pn khup disturb aahe life madhe.
@poojaingale9524 Жыл бұрын
Shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏
@vidyamarathe9216 Жыл бұрын
Shreesawami samarth mauli
@ruchirapatilpatilpatilpati68343 жыл бұрын
Khup Thanks Tai👍 shree Swami Samarth
@Ramjadhav77152 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई मला असंच चांगल्या चांगल्या व्हिडिओ सांगा
@vaishaliaher58312 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@aaradhya27503 жыл бұрын
Shree swami samarth 🌹⚘🌺🌻🌷🌻🌺⚘🌹
@aforaaru29033 жыл бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth
@VandanaSalve-v5t11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ❤❤
@nutanjadhav50692 жыл бұрын
हो ताई डीपॅशन खुप वाईट आहे मी पन गेले आहे या तुन आजुन ही माझ्या मनात वाईट विचार येतात