खरच खूप प्रभावी गुरुवार आहेत माज लग्न होईन 4 वर्ष झाली आहे मला प्रेग्नन्सी राहत नव्हती खूप tretmeant घेतली असच एकदा u tube bgt astana tai tumcha video bgitla to vid majya mnat evda bsla tumchi swami bhakti baghun mi bharaun gele mla pn vatal ki apun pn he 11 guruvar karayche mi kele 11 guruvar ani mla 3ryach guruvari mla mi pregnent Ahe he kalal majya ayushyat swamini mla saglyat mahtvachi gosht majya oti mdhe dili ahe mi sadhya khup khush ahe sri swami samarth
@poojaslifestyle35582 жыл бұрын
Kalji ghya tai swami krupa rahu de🙏
@vishalrana68612 жыл бұрын
Sri swami samarth🙏🙏
@user-rr5tc7ts1c2 жыл бұрын
Kade 11 gurvar karchy Saga na mala pn 5 varch jhl lagnla mul nhi plzz saga
@vishalrana68612 жыл бұрын
ताई चा विडिओ आहे ना 11 गुरुवार कसे करायचे तो विडिओ तुमि बगा मनजे तुमाला समजेल
@priyankaaherrao50402 жыл бұрын
tai tumchya shi bolaichy no milel ka. mipn nashik chi ahe
@priyabelekar16203 жыл бұрын
मला देखील स्वप्नात येऊन सांगितले की चिकू खा मी येणार आहे, अणि 10 दिवसाने मला दिवस गेले, 16 जुलै 2020 la मला मुलगा झाला आणि तो गुरुवारी झाला यापेक्षा मोठा आशिर्वाद माझ्यासाठी काय असू शकतो...बाळ निरोगी आणि सर्व काही नीट पार पडले...आणि आश्चर्य म्हणजे रात्री 11.50pm ला बाळाचा जन्म झाला ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@itsshubh79123 жыл бұрын
😮😮😮 ....!!!!!! Shri Swami Samarth 🌼💐
@santoshpalav11663 жыл бұрын
Tumhi seva kashi keli?
@shitalkumbhar88703 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@poojap13963 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,,,,,,
@ramdaskore22613 жыл бұрын
श्री Swami समर्थ
@Digvijay27092 жыл бұрын
ताई खूप खूप धन्यवाद 🙏 तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मला पण प्रेरणा मिळाली की आपण पण स्वामींचे गुरुवार करू, आणि खरच ताई 6व्या गुरुवारच्या आत माझं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होतंय , ज्याची मी गेल्या 12 वर्षांपासून वाट पाहत होते, खरच खूप खूप खूप धन्यवाद🙏 श्री स्वामी समोर🙏
@nainasiddhapure9672 Жыл бұрын
खरच 11 गुरुवार केल्याचे फळ नक्की मिळते इच्छा पुर्ण होतेच मला ही अनुभव आला लगेच.. 🙏😊
@rutujamundhe55963 жыл бұрын
Shree Swami Samarth tai🙏🙏🙏 माझा लग्नाला १७ वर्ष झाले होते मला बाळ होत न्हवते ..पण मला स्वामींनी बाळ दिले.मला आयुष दिले स्वामींनी मला बाळ देऊन .मी स्वामींचे किती कौतुक करू तेवढे कमी आहे.मला किती वेळा तरी स्वामी साक्षात स्वप्नात येऊन बोले आहेत.हे सर्व सत्य आहे ग ताई . स्वामी माझे सर्व स आहेत स्वामी आहेत तर मी आहे.खूप काही स्वामींनी मला दिले आहेत. स्वामींचे किती अनुभव सांगू मी ताई🙏🙏🙏🙏🙏
@swapnilmagar88583 жыл бұрын
मला पण सांगा ना तुम्ही कशाप्रकारे उपासना केली, म्हणजे स्वामींची कृपा झाली मला खूप गरज आहे
@manishaagre70853 жыл бұрын
तुम्ही कस अनुष्ठान केलं ताई
@priyankapagire37653 жыл бұрын
ताई माझ्या लग्नाला तिनं वर्ष झाली तरी मुलं नाही त्यासाठी काही सेवा सांगाल का
@anjalinemane89042 жыл бұрын
छान आहे ताई
@ankitagaonkar80512 жыл бұрын
Khup chan vatal aikun. Mla pn swami n var khup vishwas ahe 🙏 tumcha anubhav aikun mla pn khup positive feel zal. Aamhi pn bala sathi try karto ahe swami n chya krupene aamhala pn lavkar bal houdet. 🙏
@nikunjshivalkar3 жыл бұрын
मी सुद्धा चार वर्षांपूर्वी तीन दिवस स्वामींची उपासना केली होती. मला सुद्धा खूप चांगलाच अनुभव आला होता. आम्हीं मुंबईत घर शोधत होतो पण जे घर आवडायचे तिथे बजेट आड येत होता आणि बजेट जमत होत तिथे एरिया नाहि आवडायचा पण तो संकल्प केल्यानंतर माझ्या बजेट मध्ये मला आवडलेल्या एरियात आज मी राहतेय स्वामींच्या कृपेनेच नंतर नंतर गुरुवारची स्वामींची पोथी सुद्धा वाचणे कामाच्या व्यापात राहून गेलं. मी LIC Advisior आणि Mediclaim insurance चे काम करते पण मनासारखा बिझनेस होत नाही आहे पण तुमचा हा व्हिडिओ पाहून मला स्वामींनी मला केलेल्या मदतीची आठवण झाली आणि आता मी सुद्धा पुन्हा स्वामींची उपासना सुरू करणार आहे श्री स्वामी समर्थ
@hasumatirawal43102 жыл бұрын
🌹🙏🌹 श्रीस्वामी 🌹🙏🌹ताई नमस्कार तुम्ही तुमचा अनुभव सांगितला फार मोठी गोष्ट आहे मला पण स्वामींचा फार अनुभव आला मी पण 11गुरुवारचे उपवास केले माझ्या मुलीला नोकरी मिळावी म्हणून तर बरोबर 11 उध्यापणच्या दिवशीच तिला नोकरी मिळाली मला खूप आनंद झाला. आणि स्वामी वर खुप विस्वास बसला मला तर स्वामींनी साक्षात्कार दिला मी पण नाशिकची रविवार कारंजा येथे माझे खुप नातेवाईक आहेत आई वडील भाऊ बहीण सगळे गेले पण त्यांचं मु्ले आहे काही प्रोग्राम असेल तर ते बोलावतात तेव्हा मी नाशिकला येते मला पण तुम्हाला भेटायला यावं असे वाटते पण तुमचा पत्ता माहीत नाही पण तुम्ही पत्ता दिला तर फार बरे होईल माझं नाव हसुमती रावल आहे मीरा रोड मुंबई श्रीस्वामी
@अनन्या_सुंदरपरी2 жыл бұрын
पण संकल्प आणि उद्यापन ज्या प्रकारे केले ते स्तुतीपर। अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही भुकेल्याची भूक शमवली तीच खरी स्वामी भक्ती। अगदी सुंदर। निर्मल मंगल अप्रतिम। स्वामी समर्थ
@gauritawre61383 жыл бұрын
छान सांगितले आहे ताई तु. ऐकून प्रेरणा मिळाली. धन्यवाद 🙏
@BuntyBadgevideocreator3 жыл бұрын
दत्त गुरुं माझे प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते, आहे आणि कायम पूर्ण करत राहतील च, दत्त गुरूंनी माझी इच्छा पूर्ण केलीच, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏😘🌍
@saritawarke93973 жыл бұрын
मी वैभव लक्ष्मीची वृत्त भरपूर वेळा केले मला त्याचा लाभ पण झाला ... श्री वैभव लक्ष्मी माता मला भरपूर वेळ आशीर्वाद दिला... आईच्या आशीर्वादाने मला मुलगा पण....तुम्ही ताई श्री स्वामी समर्थांची भरपूर माहिती चांगली सांगितली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कडून तुम्हाला सर्व इच्छा पुर्ण होवो तुमच्यामुळे आम्हाला अनुभव पण.... जय श्री स्वामी...🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs3 жыл бұрын
हो ताई मि pun करते वैभव लक्ष्मी व्रत 🙏 मला pun khup आशीर्वाद मिलाला आहे
@Seamshadow3 жыл бұрын
ड़
@Seamshadow3 жыл бұрын
'
@samidhapatil14902 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺🙏 ताई ताई मी पण हे स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करते मला पण त्यांचा अनुभव आला आहे मला सहाव्या गुरुवारी स्वामी समर्थांचा समोरचा दिवा रात्रभर व सकाळपर्यंत जळत होता 🙏
@ayushpatil61772 жыл бұрын
Khup chan
@iamnishavilas45713 жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏 खरच स्वामी ना मना पासून आवज दिला ते मदतीला धाऊन येतं ,त्याची कृपा अशीच राहो ,त्याचं वाक्य नेहमी खर ठरते ,ते संकटकाळी आपल्या पाठीशी असतातच
@satishdhumal1463 жыл бұрын
Yes absolutely right
@shivrayfoundation74573 жыл бұрын
2 वर्ष प्रयन्त केले न चुकता गुरुवार आरती केली काही नाही झालं उलट संकट वाढली
@mayurijadhav70583 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b4e0m6SVjaykppI
@manishanarsingjinke33272 жыл бұрын
@@shivrayfoundation7457 same
@shreeswamisamarth96582 жыл бұрын
@@shivrayfoundation7457 same
@rachanav28563 жыл бұрын
११ गुरुवारची खूप छान माहिती सांगितली.तुझया सोबत नेहमी आरोहीला बघून छान वाटते.!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
@pratikpagar23533 жыл бұрын
Sonuli kiti God shant basli ahe...😘 💐श्री स्वामी समर्थ 💐
@kailassitabrao9219 Жыл бұрын
खरच ताई आपले मना पासुन धन्यवाद,,,, तुमचा व्हिडिओ पाहुनच मी अकरा गुरुवार करत आहे, आपण दिलेली माहिती नुसार मी साधी सरळ सोपी पूजा करत आहे,,,बाकी सर्व स्वामी ची इच्छा,,,,श्री स्वामी समर्थ
@madhurijadhav12153 жыл бұрын
माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले त्या दिवसापासुन ते आतापर्यंत माझी सगळ्या इच्छा पूर्ण झालेले आहे🙏🙏
@yogeshbhosale61723 жыл бұрын
स्वामी ओम 🙏
@rukmini77913 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@rutik75543 жыл бұрын
Shree swami samarth
@manishashinde33653 жыл бұрын
Tai Aarti.kuthli.aaste.te.vodeo Talk.na.aani.aajun.kay.kele
@shwetatanawade71853 жыл бұрын
Hi
@arjunwaghmare6906 Жыл бұрын
स्वामीचे नामस्मरण करतानाच झोप आल्यासारखे वाटणे चांगले कि वाईट ! : श्री स्वामी समर्थ:
@komalmadari5313 Жыл бұрын
Swami pariksha ghetat😊
@BuntyBadgevideocreator3 жыл бұрын
नशिबावर नाही दत्त गुरुं, स्वामी वर विश्वास ठेवा, कारण नशीब साथ सोडत पण दत्त गुरुं नाही, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏😘🌍
@sanikamule34662 жыл бұрын
Khare ah dada
@jayshrikendre73022 жыл бұрын
Tai mi kele he guruvar ...mala Anubhav pn 8ch guruvari ala.mi jhya kamasathi kele hote .te kam 8vac guruvari jhal.. thanku so much tai ha vedio tumhi share khelat khup khup dhanyawad..
@shivrajwaghmare.64833 жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज योगिराज ,परब्रह्म सच्चिदानंद, सदगुरू श्री. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
@aditizade8923 жыл бұрын
Tai aaj swamicha krupene maza dusra guruwar ahe 🌺🌺shree Swami Samarth jai jai shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏
@ashwinipowar27473 жыл бұрын
11 गुरुवार करताना आपण संकल्प 1च करावा असं आहे की 1 पेक्षा जास्त करू शकतो?? तुमचा अनुभव ऐकताना डोळे भरून आले . मी ही स्वामी भक्त आहे.
@pandurangambale38443 жыл бұрын
Shree Swami Samarth
@suhasbadbe11092 жыл бұрын
हाय ताई तुमचं सर्व वाचुन मला खुप मन प्रसन्न झालं स्वामी म्हणजे स्वामी समर्थ आहे अखंड स्वामी समर्थ आहे ते ते बरं वाटतं आणि सर्वांना चया पाठिशी आहे ते
@tanvinalekar39933 жыл бұрын
तुमची मुलगी खूप स्वामी भक्त होणार आहे असे वाटते.
@poojaslifestyle35583 жыл бұрын
hoo
@Meerasalunke1233 жыл бұрын
@@poojaslifestyle3558 majhi aai same tumchya sarkhich swami bhakt aahe mi pn swamichi manapasun seva karache pn ata majha vishwash nahi aahe tanchyavar I am very sad 😣😣
@ganeshrane86713 жыл бұрын
@@Meerasalunke123 का विश्वास नाही आहे
@pramodpatil32083 жыл бұрын
@@Meerasalunke123 मनापासून सेवा करा सर्व काही ठीक होईल 🙏
@Meerasalunke1233 жыл бұрын
@@ganeshrane8671 आमच्यासोबत खुप अन्याय झाला आहे तरी आई त्यांची सेवा करते
@saritajadhav28273 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहेस ताई... ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🙏🙏
@pushparavi45593 жыл бұрын
Very good 'SWAMI SEVA' however Swami looks at your heart. Swami asks us to recognise godliness in people around you and help those who are in need. Swami never expects us to do poorja and rituals. Swami namsmaran and righteous behaviour is most important. Shree Swami Samartha, Jai jai Swami Samartha!
@amarp3413 жыл бұрын
right 👍...same thing I felt..and We need to do good karma..help needy people.
@prarthanasamant23163 жыл бұрын
अप्रतीम अनुभव आणि भाव. मी तुमच्या वर impress झाले आहे. मी करणार हे व्रत 🙏🙏
@bhagyashriwaengde67243 жыл бұрын
माझ्या आयुष्यात स्वामी समर्थ न मुळे आयुष्यात वेगळ वळण आलं स्वामी माझ्या आयुष्याचे शिल्पकार आहेत
@saritasane22963 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏श्नी स्वामी समर्थ 🙏
@saritasane22963 жыл бұрын
ताई आरती पण सांगा
@arunpatil48193 жыл бұрын
Shree Swami Samarth tai 🙏🙏 mi pan 11 guruwar karanar tai mazaya gharache dream pan Swami mule purn zale aahe tai yevdech nahi tar swamini mazaya family la coronachaya sankta tun baher kadhale aaj maza pariwar surkshith aahe te Swami mude Shree Swami Samarth tai 🙏🙏
@prashantpalav12243 жыл бұрын
Ksa pooja krata sanga
@shivanandkamat40753 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@sadhanamaske93093 жыл бұрын
Smaske
@mangalshinde56133 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार माझा हि स्वामी समर्थ महारांजावर खूप विश्वास आहे मनापासून हाक मारा स्वामी समर्थ नक्की धाऊन येतात
@manishabelgaonkar86413 жыл бұрын
11 guruvari kiti adhyay poti vachaychi Tai Jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
@jyotichougale73922 ай бұрын
ताई..माझं लग्नाला 5 वर्षे झाली अजून बाळ झालं नाही.. तुमचा विडिओ बघून मी पण आजपासून स्वामी समर्थ्यांचे 11 गुरुवार करत आहे.. स्वामींकडे प्रार्थना करा की मलाही 11 गुरुवरच्या आत गुड न्युज मिळू दे....
@poojaslifestyle35582 ай бұрын
Shree swami samartha🙏
@swapnilupadhye37703 жыл бұрын
IIश्री स्वामी समर्थ II ताई मी पन स्वामींची सेवा करतो , केन्द्रात जायचो पन मध्यंतरी मी स्वामींची सेवा सोडली होती, पण आता मी नित्यनियमाने मनोभावे स्वामींची सेवा करीत आहे.. मी आता रोज स्वामींची ११ माली व तीन अध्याय रोज अशी सेवा करतो ..
@gulabpawtekar99933 жыл бұрын
Swami tumhi madhy nakki kartik aai badi bare hotil
@gulabpawtekar99933 жыл бұрын
Sri swAmi samrth
@bharatikhandare30343 жыл бұрын
शेवटपर्यंत आराधना करावी ,कर्मफळाची अपेक्षा करू नका,कर्म करत राहा,दादा जपतप केल्याशिवाय काहिच नाही.
@pralhadgavandhe85422 жыл бұрын
ताई माझी एक ईच्छा आहे ति लवकर पुर्न होऊद्या मी खुप श्रध्देने रोज स्वामिंची सेवा करतो . तेवढी एक ईच्छा पुर्न होऊद्या तुमचे ऊपकार कधीच विसरणार नाही :🌹श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@pranalibobhate8003 жыл бұрын
So sweet explanation mam... Jay shri Swami Samarth 🙏🙏🙏 Tumchi mulgi khup goad ani shant ahe...tumhi khup sundar mahiti dilit ❤️
@uehzsishgtsjs1362 жыл бұрын
Dishant
@deepalikadam34242 жыл бұрын
ताई स्वामी samarth ch पारायण संध्याकाळी केलं तर चालत का.ple
@ashwinipawar32942 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली ताई Thank you श्री स्वामी समर्थ 💐bappa bless you😘🙏
@prajaktagaikwad54333 жыл бұрын
Baapre Choti madhe khup patience aahe, itkya wel shant basli..,😊
@purohitrekha18433 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. छान माहिती मिळाली. उपवास केव्हा सोडायचा.
@shreeswamisamarth32033 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kH-ylIuDo8SEps0
@arjunmadavi38433 жыл бұрын
स्वामींचा अनुभव मला शहारे आणणारा आहे . नुसत्या नामस्मराने सुद्घा स्वामी लक्ष ठेवतात..🙏🙏स्वामी समर्थ 🙏🙏
@NitinJani983 жыл бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@vandanaulhare53093 жыл бұрын
🙏🙏Swami samarth 🙌🌹🌹🌷🌷
@plakhekar37483 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏
@ashasalve27102 жыл бұрын
स्वामी मला अनुभव च नाही देत
@janakinipanikar98863 жыл бұрын
माझा आयुष्यात स्वामी समर्थ जेव्हा पासुन आहे ते ते व्हापासुन मी सुखी आहे ♥️🙏Shree sawami samarth 🌹🙏🙏🙏
@ashwinitupe17203 жыл бұрын
Sem hear
@deepabhoir95653 жыл бұрын
मी पण 🙏
@saritajagtap26583 жыл бұрын
Shree swamee samarth
@nutankawale88483 жыл бұрын
Same
@pramilaparmar13472 жыл бұрын
Happy birthday pooja tai God bless you , 👍❤👍
@reshmanayak582911 ай бұрын
Aaj pasun guruwaar karnaar hein ur way of rxplaing is very much good and sweet ur daughter arohi is also as oretty as angel
@priyaswami49833 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझा पण खूप विश्वास आहे स्वामी समर्थांच्या वरती.
@marathimasalamagic3 жыл бұрын
Namskar tai , Tai mi 9 gurvar warat karat aahe .Mala vicharayche aahe ki peksha gurwar pooja mandun seva keli aani agdi pooja jhalyavar jar ka masik dharm aale tar ha gurwar apan aplya wrata madhe dharu shakto ka ?
@Kinjalw243 жыл бұрын
खूपच छान वाटले ताई, माझ्या मनात होते कधीपासून येत्या गुरुवार पासून करते...कास असते न नेहमी नाव येते मुखात पण सेवा होत नाही...स्वामी शिवाय कुणीही नाही जीवनात....💐
@saritajagtap4583 жыл бұрын
Khup pakawles
@lahujadhav75543 жыл бұрын
माझ्यापण आयुष्यामध्ये एक वेगळं वळण आले ताई माझे गुरुवर्य श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आहेत ओम नरेंद्र नाथाय नमः🙏
@samumylife82753 жыл бұрын
Tai thanku so much tujhe baghun me 11 guruvar purn kele kalach Ani Saturday la me akalkot la jat ahe udyapan karnyasathi pan..thanku so much mala allready falprapti jhali ahe so thanku...Shri Swami samarth
@mangalpawar37983 жыл бұрын
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹आरोही पण शांत ऐकत होती 👌👌
@sanjivanithakur11383 жыл бұрын
9 gurwarche pusrak wachayache Aste Ka
@rpld10233 жыл бұрын
🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 आपली छकुली खुपच क्यूट आहे.
@swatideore27483 жыл бұрын
ताई सांगा लवकर मावशी ने काय सांगितले आणि गुरुचरित्र सप्ताहात काय ईच्छा पूर्ण झाली ते पण सांगा
@abbhijitchavan3272 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ..ताई खूप छान माहिती दिली तुम्ही..मी सुद्धा स्वामींची सेवा करणार उपवास करणार आहे .आणी स्वामी आहेत मला सुद्धा अनुभव आला स्वामींचा ....श्री स्वामी समर्थ.... 🌺🙏🏻
@saikakde013 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏 ताई मला पण गुरुवार करायचे आहे सुरुवात कधी करावी, please reply🙂
@jyotis80903 жыл бұрын
खूप छान pooja असेच स्वामी तुझ्या पाठीशी राहतील 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
@prachiparatwagh43813 жыл бұрын
ताई साडेदहा ची स्वामी महाराजांची आरती टाका न 🙏🙏
@rajendradeokar83743 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलं ताई. आणि हो तुमची मुलगी फार शांत व सुंदर आहे.so cute
@charandharane666 Жыл бұрын
Aapale banavlele video khup chan aahet Thank you Shree Swami Samarth
@shraddharaut38673 жыл бұрын
मला पण 11 गुरुवार करायचे आहे पण माझे स्वतःचे घर झाले की मग मी हे उपवास करणार स्वामी मला आशीर्वाद दया 🙏🙏🙏
@shitalkoinkar89403 жыл бұрын
Ho mala pan karayche aahe
@shrikrupa86423 жыл бұрын
( आधी माझे काही चांगले होईल ,काही मिळेल आणि नंतर मी उपवास करणार . )ताई अनन्य भावाने स्वामींना शरण जा तुमचा योगक्षेम स्वामी स्वत: चालवतील . अनुभव हा सर्वात मोठा गुरू आहे , आणि तो अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही.
@shraddharaut38673 жыл бұрын
Thank you तुम्ही मला खूप चांगल समजले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@shraddharaut38673 жыл бұрын
हो ताई मी नक्की करणार 11 गुरुवार 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dineshpatil0543 жыл бұрын
ताई तुझ ऐकून का होईना माझ्याही मनात 11 गुरुवार उपासना करण्याची इच्छा झालिये
अप्रतिम। मी पण स्वामीवर भक्ती ठेवते। पण किती देवांची आराधना करायला हवी अन कस कळणार की कोणत्या देवाची कृपा होतीय। पूर्ण विडिओ मन लावून पाहिला पण शेवटच्या टप्प्यात शुक्रवार गुरुवार चतुर्थी। काहीसं पटलं नाही। म्हणजे हे माझं मत। विज्ञान आणि अध्त्म्य ची सांगड सुंदर म्हणून मज आवडे स्वामी आणि त्यांच्या असण्याची अनुभूती आहे नक्कीच। बाकी सर्व अंधश्रद्धा। श्री स्वामी समर्थ।
@sushmakakade43603 жыл бұрын
अजून भक्ती सांग असच साधी भक्ती देवाला आवडते ,श्री स्वामी समर्थ
@sambhajikarnor90433 жыл бұрын
🐹
@sambhajikarnor90433 жыл бұрын
🐹
@poojabhatwadekar18393 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई हा 11 गुरुवार चा अनुभव ऐकून समाधान झाले
@milindkhade19983 жыл бұрын
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्हलभ दिगंबरा 🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sarthakmore38593 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@DriveWithRuchi3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खरंच खूप छान माहिती दिली, आणि खरंच खूप शक्ती आहे महाराजांच्या पोथी मध्ये🙏🙏🙏
@shivdattpatil93233 жыл бұрын
ताई तुमचा मुलीचे expression so spiritual. Wow.
@Gavhaneashwini2623 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई आशीच महीती सांगत जा🙏🙏
@maulinazare2443 жыл бұрын
Tai khup chan mahiti sagitali
@shivangibhosale13253 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@madhuripatil13393 жыл бұрын
@@shivangibhosale1325 C
@nutansonnis6643 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी कोटी कोटी प्रणाम।।
@vaishalijadhav42553 жыл бұрын
Dhanywad tai khoop chan mahiti dili me pan 5 varsha zale kendrat jate pan evdhi mahiti mala pan navti thanku so much🙏🙏🙏
@prakashsambre5373 жыл бұрын
खूप छान puja ताई तुम्ही असेच विडिओ बनवत जा तुमचे सगळे विडिओ छान आहे तुम्हि आम्हाला तुमचे सगळे वीडिओ पाठवा
Thank you tai. Mi vaat baghat hote hya video chi. Mi comment karnar hote ki tumhi guruvaar kele astil tar video taka mhanun.
@pravinachavan10513 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏ताई खूप छान माहिती दिली मला पण अआकरा गुरुवार करायचे आहेत पण कसे करायचे ते महिती Thanks
@sharadgote76903 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली तू आम्ही औरंगाबाद केंद्राचे सेवेकरी आहोत तुझी मुलगी खूप गोड आहे
@sonalkharadkar52763 жыл бұрын
N11 Hadko mde ahat Ka sevekari bhau
@ashviniwaghmare82353 жыл бұрын
Shri swami samarth 🙏🙏🙏 मी खुप दुखी होते आणि मनात खुप काही विचिञ विचार मनात येत होते पण अचानक एक दिवस राञी माझ्या पण स्वप्नात येऊन स्वामीनी मला 16 सोमवार करण्यास सांगितले 🙏🙏 मला पण 16 सोमवार करताना खुप खुप चांगले अनुभव आले . आणि आज मी खुप आंनदी आहे 🙏🙏🙏
@Writtrerpost1233 жыл бұрын
Please tai mala pan khup bheti vatate
@Writtrerpost1233 жыл бұрын
Mi pan seva karnar
@kalpnabhagat44793 жыл бұрын
मी पण ताई करते आहे स्वामी चे नऊ गुरूवार आता आठवा गुरूवार चालू आहे माझा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@deepalidixit47673 жыл бұрын
Kase aani kay kay karayche sangal ka please
@aparnasalkar83483 жыл бұрын
Tai jar madhye problem aala tr kase continue karayche
@santoshshinde62373 жыл бұрын
Tai pustak kuthe bhetn o
@ashakakad95553 жыл бұрын
Mumbai la rahat asal tar borivali west la ganesh book depo madhe milte
@rutujamhatre68463 жыл бұрын
Amcha kade baithakicha adisthan ahai Datta guru cha and me swamin cha photo kasa lavu
खुप छान माहीती दिली आहे ताई खूप खूप धन्यवाद आणी खरोखर ताई स्वामीच्या आरत्या चा व्हीडीओ टाका मी नाशिकचीच आहे🙏🙏💐💐🙏🙏
@simplycreativeteaching34923 жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ🌹 आज आम्ही जे काही आहोत ते फक्त स्वामींमूळेच.🙏🙏
@cookandvlogwithrashmi3 жыл бұрын
स्वामी नेहमी संकटकालीन दिवसत आपल्या पठिशी अस्तात मला या गोषतीचा खुप अनुभव आहे
@surajlipte37883 жыл бұрын
हो ताई थोडी माहिती पिहीजे 9763180110माझा नं
@gajananmore41663 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ..🙏 आपले सर्व कार्य सिद्धीस जावो.. श्री स्वामी समर्थ
@bhavanapatil4642 ай бұрын
Mi pan kele hote mala pn khup chan anubhav aale ahet mi parat karanar aahe❤
@babagejage32153 жыл бұрын
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐💐💐
@gaurav100103 жыл бұрын
स्वामी ओम, आपणांस कळविण्यात आनंद होतो की, स्वामी महाराजांच्या मंदिराचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून स्वामी महाराजांची मुर्ती सर्वांच्या लोक सहभागामधून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुर्ती साठी एकूण खर्च १,२५,०००/- रूपये इतका आहे.आज पर्यंत *४५,५५१/-* इतकी रक्कम जमा झाली आहे. तरी आपल्या इच्छेनुसार आपण आर्थिक स्वरूपात मदत करावी. ही नम्र विनंती..! *आर्थिक मदतीसाठी खालील नमूद केलेल्या बँक खात्यात देणगी जमा करून स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी व्हावे..!* नाव : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ चॕरिटेबल ट्रस्ट बँक : एच डी एफ सी, शाखा : कल्याणी नगर खाते क्रमांक : 50200053316618 IFSC : HDFC0000539 *अधिक माहितीसाठी संपर्क* www.vatvrukshaswamisamarth.com vatvrukshashriswamisamarth@gmail.com 7262080909/7276652525 *टीप :* वरील ट्रस्टच्या रजिस्टर मोबाईल क्रमांक : 7262080909 वरती G Pay | Phonepe | Paytm द्वारे अॉनलाईन देणगी स्वीकारली जाईल. *मंदिर स्थळ* : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर स.नं.१९१, बिल्डिंग नं एल ४९, समता बालक मंदिर शाळेशेजारी, महाराष्ट्र हौसींग बोर्ड, येरवडा, पुणे- ४११००६.
@ashamahale2423 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ना कोटी कोटी नमस्कार 🌺🙏 दीदी माहिती खूप छान आणि मावशींनी फोन करून काय सांगितले ते पण सांगा मी पण सेवेकरी आहे रोज 3 आद्य नाममरण
@sumanshrirao87323 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@NishaYadavvlogs2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏 tumchi mulgi khup god aahe maji mulgi hi ashich diste sampurn video madhe mi tila pahat hote najar na lago tila maji mulgi saisha 3 warsha chi aahe
@aarush.devanshu.devang75613 жыл бұрын
Mi Sudha swaminche 11 gurvar chalu kelet pn ata yenara maza10 gurvar ahe pn mazya swamincha photo Nahi manun mi guru dattancha photo pujate mala Sudha thode anubhv yayla laglet श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@PBanimedits3 жыл бұрын
Kiti adhyay vachta tumhi
@aarush.devanshu.devang75613 жыл бұрын
@@PBanimedits Mi adhyay nhi vachat mazya kde pustak Nahi mi fakt tarak matra ani malicha jap karte mla twins mule ahet tyachya mule mala jevdh jamt tevdh karte mi Shree swami samrth ani mi Datt bavnii pn krte
@swatidhoke31793 жыл бұрын
मी ठाणे Balkum येथे राहते मला कुठले केंद्र जवळ आहे कृपया सांगा
@aarush.devanshu.devang75613 жыл бұрын
Map vr chek kra milel Mi Dadar la rahte mazya ithe swamincha kendr ahe
@kalpanadokhale32113 жыл бұрын
Kharch khup chan mahiti dili. Shri Swami samart
@snehakamble39433 жыл бұрын
tai mi 3 yrs pasun guruvar krt ahe ..
@nileshkuware85333 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई👌 Shree Swami samartha🙏
@sonaldevras2153 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितलं ताई👌 shree swami samarth🙏🙏
@nitinmore80923 жыл бұрын
अतिशय चांगल मार्गदर्शन धन्यवाद जी 🙏जय स्वामी समर्थ 🙏🌹
@kavitatehale68583 жыл бұрын
Mala pan aanubhv aahe 🙏🙏💐💐
@komalshinde15143 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
@yashwantraodeshmukh18953 жыл бұрын
मनापासून बोलता तुम्ही ताई खूप छान माहिती दिली
@patilpakash7911 Жыл бұрын
Thanks tai tumchya margdarshnamyde mala khup prerna midte
@manishagawade17723 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मला पण स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत स्वामी समर्थ चरणी अर्पण 🙏🙏
@priyankapawar97643 жыл бұрын
Tai 10:30 chi aarti kshi karaychi tyacha vedio kra na pz
@prajaktagaikwad54333 жыл бұрын
Nityasewa pustak ghya tyat aahe
@ashachile13053 жыл бұрын
Shri Gurupeeth Trimbakeshwar Dindori pranit Shree Swami Samarth Seva marg download kara tumhala saglya artya miltil
@ashachile13053 жыл бұрын
Kendrat jaun nitya seva granth milel tithe tumhala milel
@santoshibhumkar6083 жыл бұрын
Tai 10.30chi aarti kara
@smitasawant45173 жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏खुप 👌👌
@truptishirbhateshirbhate3892 Жыл бұрын
Shri swami samarth 🙏🙏 Kal achank mazya dev gharat achank sagl jagun gel. Divyachi wat pn khup mothi navhti don diwas zale kahi tri manat wegle wichar yayla lagle ani kal ratri achank ts zal tyat maharajancha photo suddha jalala tr kasha mule zal asl
@anilfadtre863 жыл бұрын
Mast 👌👌shri swami samarth👣👣jay jay swami samarth..!
@chaturpatil44263 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹 ताई आरती पूर्ण केलेली टाका आणी तारक मंत्र ही टाका
@radhaverma56073 жыл бұрын
साडे दहा ची आरती टाक ताई ।।ऊ श्री अकोलकोट स्वामी समर्थ।। 🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagyashrithakare90363 жыл бұрын
Dindoripranit you tube channel la bhet dya. Tithe pn milin jail aarti. Shree swami samarth
@sunilmane82303 жыл бұрын
Saday dahaachi aarti taak taie
@savitrijadhav88053 жыл бұрын
Ho kharch tak sade dahachi aarti..
@ashachile13053 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री गुरुपीठ त्रिंबकेश्र्वर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग अँप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला नित्य सेवा ऑप्शन मिळेल. तुम्हाला आरती मिळेल आणि बरेच काही कळेल
@anamikajoshi34973 жыл бұрын
Dindori pranit app link dyal.ka
@poojapadgilwar49833 жыл бұрын
Tai me 2 time pregnent aahe me roj Swami seva karte aani tyache fal hi mala milale 2021 madhe mazya kade jya goshti navhtya tya saglya milalya bus aata fakt hi prthana aahe ki maze bal changl zal pahije ashich swaminchi krupa raho shree Swami samarth
@chandachothe.shinde.87003 жыл бұрын
हो मला पण अनभुव आला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotipagire84123 жыл бұрын
मला खुप आनुभव आला आहे स्वामीचा
@chandachothe.shinde.87003 жыл бұрын
@@jyotipagire8412 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸🌸🌸