Рет қаралды 154,329
शक्ती तुऱ्याच्या डबलबारीचे जवळपास पावणे दोनशे कार्यक्रम केल्यानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच स्टुडिओ मध्ये गाणं रेकॉर्ड करण्याचा योग आला.
२०१५ ला गायलेला गण रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला तो नक्कीच आवडेल.
शाहीर विकास लांबोरे ,शाहीर अनंत बावकर आणि आमचा बुलबुल मास्टर सुरज मालपेकर यांनी गेल्या काही वर्षांपासून माझ्या आवाजातील गाणं रेकॉर्ड व्हावं यासाठी प्रयत्न केले आणि ग्रामदैवत श्री ठाणेश्वराच्या कृपेने शेवटी यावर्षी तो योग आला