वाट किती पाहु रे गणा... धावत ये लवकरी... पंकज काताळे | राजेश पड्याळ | विशाल सुतार | शक्ती तुरा | गण

  Рет қаралды 2,170,970

Sai Samartha Recording Studio

Sai Samartha Recording Studio

Күн бұрын

साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ सादर करीत आहे, 2023 वर्षीचा टॉप गण, वाट किती पाहु रे गणा....
🎷Music Credits -
💡संकल्पना - राजेश पड्याळ
🎤गीत/गायक - पंकज काताळे
🥁संगीत - विशाल सुतार
🎹प्रोग्रामिंग - प्रणव काताळे
🎧स्टुडिओ - साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली.
🎥Video Credits -
📽️व्हिडिओ - प्रथमेश देवरुखकर, स्वराज भोसले
🎞️एडिटिंग - यश खातू
🎭थंबनेल - अविनाश मांजरेकर
♟️विशेष आभार - निखिल गमरे
आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी,
आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी,
आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
श्रावण आला माघारी.. यावे,, घेऊनीया उंदरावरती स्वारी....
हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
इवलेसे पाऊल तुझे लागो माझ्या अंगणी,
तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
साज मोदकांचे सजले, रूप तुझे चंदनी,
नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी...
रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी...
वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा,
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
नातं तुझं माझं आहे बाप लेकरापरी,
संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
कमी नाही कसली बाप्पा तुझ्या चरणावरी,
माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी...
राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी...
वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा,
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
#shaktituragan#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana#heganaaturlidhartiaajsari#hegana#rajeshpadyal#keyboardplayerpankajkatale#vaatkitipahuregana#dhavatyelavkari#gan#kokan#bappa

Пікірлер: 1 000
@kokanchananu
@kokanchananu Жыл бұрын
जबरदस्त गाणं आम्ही तुमची सर्व गाणी रोज सकाळी प्ले करतो आपण कट्टर कोकणी आणि श्री गणपती देवाची सकाळ सकाळ गाणी ही आपल्या कोकणी शैलीतील ऐकून रोज आपल्या कोकणातील गाण्यांचा आनंद घेत असतो तुमच्या कामाला खूप सलाम हे गणा नंतर आता हे गाणं तुम्ही घेऊन आलात त्याबद्दल तुमचं कोकणचा नानू यूट्यूब चैनल तर्फे खूप खूप आभारी आहोत गाणं शैली वाजाप फारच सुंदर आहे नाचत ये रे गणा गौरीचा नंदना तुम्हा सर्वांच्या पाठीवर कायम गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तुमच्या गाणं शैलीची उत्तरोत्तर प्रगती हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया सर्व मंडळींना गाणं आवडतं त्या सर्व मंडळींनी लाईक करा चायनल मध्ये मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा #kokanchananu आम्ही फारच वेडे आहोत तुमच्या गाण्यांचे🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@sanjaypalkar7416
@sanjaypalkar7416 Жыл бұрын
Mstch
@santoshkanar7062
@santoshkanar7062 Жыл бұрын
Sunder
@Qwetyufagfgahshjsj
@Qwetyufagfgahshjsj Жыл бұрын
❤❤❤
@yashmokal6328
@yashmokal6328 11 ай бұрын
❤❤🎉❤
@ratanagirichishivknya4436
@ratanagirichishivknya4436 5 ай бұрын
ये गान ऐकल्यावर ..पाऊल धाव घेतात ते गावच्या आठवणीने😢😢😢😢 खूप मनाला रडवणार आहे हे गाणं❤ बुवा तुम्हाला मानाचा त्रिवार वंदन ❤❤
@madhuribhagwat3015
@madhuribhagwat3015 7 ай бұрын
दादा मी कोकनातली नाही पन कोकनी मानस आणि गाणी खूप आवडतात ❤
@sumitsutar535
@sumitsutar535 3 ай бұрын
Hii
@piu699
@piu699 3 ай бұрын
थँक्यू ♥️
@mahendramalusare1851
@mahendramalusare1851 2 ай бұрын
कोकणातली लोक आहेतच तशी ❤️कोकणी मनाचा सावकार 🙏🏻
@PrashantShidam-ro3up
@PrashantShidam-ro3up 2 ай бұрын
😍😍👍
@kokanatil_nisarg
@kokanatil_nisarg 2 ай бұрын
❤❤❤
@kokankar_rg_vlogs
@kokankar_rg_vlogs Жыл бұрын
दादा एकदम मनाला भिडल....🥰आतुरता फक्त आता लाडक्या बाप्पाची🥰
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@premgurav4195
@premgurav4195 Жыл бұрын
Gghhf
@prathmeshjadhav5172
@prathmeshjadhav5172 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤
@DhanujaGund-yt3hn
@DhanujaGund-yt3hn Жыл бұрын
Ho bhava kharach
@prasadshinde8088
@prasadshinde8088 11 ай бұрын
Nice
@NikhilSakpal
@NikhilSakpal Жыл бұрын
अतुरता गणरायाचा आगमनाची आहेच ❤ पण त्या अगोदर ह्या वर्षीच्या नवीन गाण्याची होती ❤ खूप छान भाऊ
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@amitpirdankar9035
@amitpirdankar9035 2 ай бұрын
Hi nikhil
@civiltechnology2273
@civiltechnology2273 8 ай бұрын
नशीब लागत महाराष्ट्र मधे जन्म घ्यायला ❤
@samtanevarekar5008
@samtanevarekar5008 9 күн бұрын
@akashkedari5115
@akashkedari5115 6 күн бұрын
कोकणात जन्म घ्यायला नशीब लागत ❤🥳😇
@yogeshkatale962
@yogeshkatale962 Жыл бұрын
ह्या गाण्यावरून समजल असेल बाप्पाला की त्याचे भक्त त्याची किती वाट पाहत आहे ते . बाप्पा लवकर या . ❤❤❤❤❤❤❤❤
@kirangaikawd3941
@kirangaikawd3941 Жыл бұрын
काय गाण बनवलं मित्रा खरच सकाळ संध्याकाळ तेच गाण आईकतो लय भारी
@sharadghole6749
@sharadghole6749 6 күн бұрын
व्हा व्हा दादा काय आवाज तुझा खरच खुप छान बर वाटलं ऐकायला अप्रतिम 👍🤝🤝
@niharikanarkar6134
@niharikanarkar6134 5 күн бұрын
हो खरंच खूप छान आहे गान ❤❤❤❤❤ ऐकायला खूप जाम भारी वाटत
@harshaddhamane1456
@harshaddhamane1456 Жыл бұрын
हॆ फक्त गाणं नाही प्रत्येक कोकणी माणसाच्या emotions आहेत. "वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी..... " अप्रतिम कलाकृती. मनःपूर्वक शुभेच्छा.
@seemagolatkar8593
@seemagolatkar8593 2 ай бұрын
😊
@piu699
@piu699 19 күн бұрын
खरा हा तुमचा
@chandrakanttularamgawade7071
@chandrakanttularamgawade7071 3 күн бұрын
दादा आपण कोकणची शान आहात. म्हटले जातेय की आपल कोकण म्हणजे रत्नाची खाण आहे ते खरच आहे दादा आपली स्तुती करावी तेवढी कमीच आपणास सलाम
@bawavichare5795
@bawavichare5795 7 күн бұрын
दादांची गाणी दरवर्षी नवीन येतात संपूर्ण गाणी हृदयाला स्पर्श करून जाणारी असतात पण आम्ही मालवण,कुडाळ ,मुंबई ,राजापूर ,म्हाबळेश्वर, दापोली,गुहागर येथे भजनाची डबल बारी करत असतो आणी अभिमानाने दादा तुमची गाणी गातोच आणी विशाल ची तुम्हांला साथ म्हणजे अप्रतिम👍✨💐💥
@apurvashinde9447
@apurvashinde9447 Ай бұрын
chan vatato song dada manala prasanna vatate re dada❤
@apurvashinde9447
@apurvashinde9447 Ай бұрын
Asach pudhacha song houdet👍
@dhanrajbandre328
@dhanrajbandre328 9 күн бұрын
सुंदर गाणं......गेल्या वर्षी विसर्जन पासून हे गाणे ऐकतो आहे.. व्हिडिओ च्या सुरवातीला जो सर्वात पहिला बाप्पा येतो तो आमचा नालासोपारा चा कैवारी 😍(समेळपाडा ना.सोपारा प.) 😍😍
@askalitnamune
@askalitnamune Жыл бұрын
अप्रतिम गाणं झालय, ह्या ही वर्षी आपलच गाणं कोकणात वाजणार 😍 खरच कौतुक करावं तितकच कमी आहे आपल्या टीम च, कधी ह्या वर्षीच नविन गाणं ऐकायला मिळतय या साठी कान आतुरलेले होते, आणि ते स्वप्न तुमच्या टीमने पूर्ण करुन दाखवलं. तुम्हाला पुढील song साठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्या , आणि अजून नव्या जोमान आम्हाला तुमच्या आवाजात गाणं ऐकायला आवडेल ❤️❤️❤️❤️👍
@uttamdavade39
@uttamdavade39 11 ай бұрын
सुमधुर... शब्दच अपुरे दादा ❤️💖 वा क्या बात 👌🏻👌🏻👌🏻 वाद्य आणि कोरस साथ तर अप्रतिम 👌🏻💖❤️🤳 the year of bappa aagman geet... एक नंबर 🎊🎊🎊👌🏻
@user-wk4vx6tn3c
@user-wk4vx6tn3c 2 ай бұрын
आज पुन्हा हे गाणं ऐकल...पण कुणास ठावूक कॉमेंट्स करुशी वाटली...कारण हे गाणं अस आहे की पूर्ण कोकणी जीवन ,कोकणी आठवणी,कोकणी बालपण पुन्हा जाग्या करत..खूप छान गाणं पंकज दादा...🎉🎉🎉❤❤❤
@LaxsmKokani
@LaxsmKokani 10 күн бұрын
दादा एकदम माला भिडल 🥰 आतूरता फक्त आता लाग क्या बाप्पाची🥰
@gurunathdhamanskarg.d8548
@gurunathdhamanskarg.d8548 Жыл бұрын
खूप सुंदर पंकज दा दरवर्षी गणपतीच्या आगमनाच्या आधी तुझं सोंग येतं आणि तुझे गाणी पूर्ण वर्षभर ऐकत राहावी अशीचं वाटतात.... 😍❤😊
@user-dy6pj8ee8y
@user-dy6pj8ee8y 4 күн бұрын
दादा भले तुम्ही कोकणी नाही 🙏पण हे तुम्ही गायलं तेव्हा पासून कोकणी माणसाच्या मनात खूप जागा केली. 🙏
@shaktiturakonkancha5369
@shaktiturakonkancha5369 Жыл бұрын
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, मनाला भावणारे, काव्य, अप्रतिम म्युझिक, शूटिंग 💐❤️❤️❤️🚩🚩पंकज आणि सर्व टीम ला मनापासून हार्दिक शुभेछा 🚩🚩💐🙏शाहीर तुषार पंदेरे 🙏
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@nandivse
@nandivse 4 күн бұрын
अप्रतिम गाणे आहे मन प्रसन्न करणारे गाणे धन्यवाद तुम्ही आमचा साठि है गाणे सादर केले ❤
@PRANESHSHIGWAN
@PRANESHSHIGWAN Жыл бұрын
खूप छान काव्यरचना ❤ छान गाणं झालं आहे... वायरल तर होणारच ❤... पंकज, विशाल, प्रणव, राजेश पड्याळ भाई ❤ सर्व टिम ला खूप खूप शुभेच्छा ❤......
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag 6 күн бұрын
खूप छान आहे गाणं संगीत आणि गायले देखिल सुंदर, फक्त पूर्ण गाणं out door shoot करा
@nareshgurav9020
@nareshgurav9020 Жыл бұрын
छान दादा दरवर्षी केलेली तुमची गणाला विनवणी ही मनाला भारावून टाकणारी असते छान. मनाला भावलं 👌
@shalinipomendkar4151
@shalinipomendkar4151 11 күн бұрын
माझ माहेर कोकण .माझ्या मनाला हे गाण खूप भावते आणि ऐकताना मन भरून येते.जुनी वाद्य आणि नवीन संगित आणि तुमचा आवाज सर्व खूप सुंदर.सर्व टिमच खूप कौतुक. माहेरच कौतुक जास्त असते ना.😊
@user-yv8fr2im8p
@user-yv8fr2im8p Ай бұрын
भावा सलाम तुझ्या आवाजाला ♥️ गणपती बाप्पा तुला सुखी ठेवो ♥️ आजकालच्या तरुण मुलांनी आमच्या लाडक्या भावाचे गुण घ्यावेत.
@siddheshkhavale7924
@siddheshkhavale7924 Ай бұрын
🙏वाट किती पाहू रे गणा धावत ये लवकरी ‼️ काय ती शब्द रचना 👌 या गाण्याची इतिहासात नोंद राहणार.. गर्व आहे मी कोकणी असल्याचा 😍 🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏
@JaywantVarak-lb6ek
@JaywantVarak-lb6ek Жыл бұрын
पंकज दादाच गेल्या वर्षीच गणपतीचे गाण हे गणा.. आतुरली धरती आज सारी हे संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई लालबाग राजा गणपती व पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे मोठ्या दिमाखान वाजल तसेच या वर्षीच गणपतीच गाण " वाट किती पाहु रे गणा धावत ये लवकरी हे सुद्धा गाण संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात वाजणार हे नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव कायमचा राहो हीच सदिच्छा.... रसिक प्रेक्षकांकडून
@manojpatil7778
@manojpatil7778 19 күн бұрын
बालपण सरलं पण बालपणाच्या आठवणींना उजाळा देत हे गाणं नवचैतन्य निर्माण करतं म्हणून हे गाणं रोज ऐकवावसं वाटतं.. आपली महाराष्ट्राची संस्कृती अशीच जतन आपल्याकडून होत राहो हीच बाप्पाकडे मागणे 🎉🎉 ...
@abasawant4050
@abasawant4050 Жыл бұрын
गाण ऐकून बाप्पाची ओढ अजून वाढली ❤
@sakshidabholkar9391
@sakshidabholkar9391 7 күн бұрын
खूपच सुंदर शब्दरचना दादा आणि तुमचा आवाजही खूपच अप्रतिम आहे
@Lokhandenitesh
@Lokhandenitesh Жыл бұрын
खूप सारे कौतुक तुमचे सगळ्यांचे गणाला आळवणी छान पैकी केली आहे .आणि विशाल भाई चा नादच वेगळा क्या बात है...
@vishalsutarofficial8658
@vishalsutarofficial8658 Жыл бұрын
Thank you nitya bhai
@dipeshgolipkar2911
@dipeshgolipkar2911 27 күн бұрын
खूप छान.... भारी ❤❤❤❤गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏गणरायाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ❤❤
@rushikeshnevarekar
@rushikeshnevarekar Жыл бұрын
कौतुक करावे तेवढे कमीच अप्रतिम❤❤ गणरायाच्या आगमनाच्या ओढीचे तंतोतंत वर्णन या गाण्यात ऐकायला मिळालं सर्व संगीतकार गायक रेकॉर्डिंग आर्टिस्ट कलाकारांचे खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉
@prachichavan162
@prachichavan162 25 күн бұрын
दादा खूप छान गाणे आहे मला तर परत परत ऐकावेसे वाटते खूप छानच आणि तुमच्या सर्वाचे खूप खूप अभिनंदन कारण ऐवढे छान गाणे आमच्या साठी बनवले 👍👍
@VijaySakpal
@VijaySakpal Жыл бұрын
सुरेख लिखाण आणि उत्तम गायन आणि संगीत.... कोकणी लोक तर हे गाणे नक्कीच वाजवतील. पण कोंकणा बाहेरील लोक status ला गाणे लावत आहेत हे पाहून भारी वाटते.... 👍good job
@siddheshpatil1841
@siddheshpatil1841 Жыл бұрын
या वर्षी सुध्दा खुप सुंदर पंकज दादा , विशाल दादा ❤❤
@tejalpawar6280
@tejalpawar6280 Жыл бұрын
शब्दच अपुरे आहेत खरच खूप सुंदर अशीच नवीन मनाला भावणारी गाणी सदैव तुमच्याकडून यावीत हीच इच्छा खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच ....❤❤❤❤❤❤
@shalinipomendkar4151
@shalinipomendkar4151 11 күн бұрын
या गाण्यामुळे मनामधे पाॅझीविटी निर्माण होते. bestest song of year 2024.❤
@user-dr5mh4bs9y
@user-dr5mh4bs9y 2 ай бұрын
अतिशय सुंदर लिहिले आणि सुंदर गायिलय सुध्दा अतिशय सुंदर माऊली मन अगदी मोहून टाकलत .... जसं सुंदर गण लिहिलात तसच सुंदर आणि गोड गवळण लिहिलीत तर अश्लिल गवळणीन मुळे जो शक्ती तुऱ्या छा दर्जा खाली गेलाय तो वर यायला वेळ लागणार नाही ..माझी कॉमेंट ही शक्ती तुरा हे लोकसंगीत गोड आणि मधुर सुरांनी गोड शब्दात बहरात जाव यासाठी आहे ....कृपया अश्याच गोड आणि मन मोहून टाकतील अश्या गवळणी सुध्धा लिहा .. ......तुमचाच एक लोकसंगीत प्रेमी कलावंत राम कृष्ण हरी ❤
@dilipname7772
@dilipname7772 Жыл бұрын
दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हे गणपती स्वागत गीत ... भरपूर लोकप्रिय होईल पंकज दादा, आणि सर्व सहकारी आपणास खूप खूप शुभेच्छा ,👌💐👍 आपले स्नेही, आणि शुभचिंतक :- श्री जय गणेश मित्र मंडळ - दिलीप नामे आणि सहकारी
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@DhruvikaAniMummaBaba
@DhruvikaAniMummaBaba Жыл бұрын
एकदम भावनिक आवाजाने आपण बाप्पाला आगमनाचे निमंत्रण देताय, आणि बाप्पा आपल्या आग्रहाला स्वीकारून येत आहेत, असा भास होतो,हे गाणे ऐकल्यावर आणि मन भरून येतं 😊 खुप खुप आभार सर्वांचे🙏😊
@anantbhalekar4449
@anantbhalekar4449 4 ай бұрын
खुप सुंदर शब्द रचना आवाज तर अप्रतिम खुप सुरेल गीत ही तुमची हाक बाप्पा पर्यंत नक्की पोचली असेल❤️ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोरया 🙏💐
@vinayakpadwal941
@vinayakpadwal941 Жыл бұрын
अप्रतिम गाणं... पंकज प्रणव.. विशाल.. आणि सर्व टीम... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@MiRaigadkarsanket
@MiRaigadkarsanket Ай бұрын
येक येक शब्द मनाला भिडतोय दादा खूप भारी गान आहे मन भरून येत ऐकलं की ❤️😍🙌😥🥰🙏
@santoshjangam9228
@santoshjangam9228 5 ай бұрын
अप्रतिम ❤
@amazing_facts43
@amazing_facts43 Күн бұрын
मस्त गान आहे मि 2024 मधे अइकतोय ❤❤ हे गान अइकल की अलगच फीलिंग येते ❤❤
@kkoknatala
@kkoknatala Жыл бұрын
फारच सुंदर गीत.. नेहमी प्रमाणे संगीत.. खूपच छान पंकज दा.. विशाल दा, राजा दा, प्रणव. खूपच छान
@apurvzadekar8641
@apurvzadekar8641 Жыл бұрын
वा क्या बात पंकू दा विशाल दा आणि प्रणव …❤️🔥🎵
@vishalsutarofficial8658
@vishalsutarofficial8658 Жыл бұрын
Thank you apurv❤
@user-dr7ei5se2b
@user-dr7ei5se2b Жыл бұрын
अप्रतिम तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन ह्या गीतासाठी जय कोकण जय शिवराय जय शंभुराजे
@shubhamkapade43
@shubhamkapade43 Ай бұрын
🌹सिद्धिविनायक अष्टविनायक लंबोदर बाप्पा गणेशा प्रसन्न🙏🏻❤️🌺💮😘
@kokanikatta2862
@kokanikatta2862 Жыл бұрын
खुप छान झालंय गाणं आवाज संगीत सगळं अप्रतिम दादा😂 तुमच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे की आता पर्यंत ची तुमची सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी शी वाटतात ❤❤️❤️🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻एक नंबर गीत..
@onkarofficial99
@onkarofficial99 Жыл бұрын
🎉❤ स्वरसेवक 👍🏽
@prashantshitap7133
@prashantshitap7133 Жыл бұрын
खरचं खूप छान काव्यरचना 👌♥️पंकज दादांच्या बोटांमध्ये जेवढी जादू आहे.. त्याचप्रमाणे त्यांच्या गळ्यातील स्वर अप्रतिम आहे ❤😊
@akshayghadi3239
@akshayghadi3239 23 күн бұрын
एक नंबर गणपतीचे दिवस आठवले गावचे
@pratiksonawane4321
@pratiksonawane4321 Жыл бұрын
Ye baat🔥❤️🔥
@Aj-mt1zo
@Aj-mt1zo 8 күн бұрын
आता कोकणात भय्ये आणि सर्व आले पहिल्या सारखं कोकण नाय वाटत
@shaktiturakoknikala4436
@shaktiturakoknikala4436 Жыл бұрын
मस्त pankaj ❤❤❤❤ विशाल प्रणव राजा..❤❤❤❤❤
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Жыл бұрын
पंकज अप्रतिम तुझ्या आवाजात धार आहे खूप छान..काही तरी वेगळे ऐकायला मिळालं आहे. काळानुसार बदल होत असतो आणि तो बदल तू तुझ्या गाण्यातून दाखवत आहेस. शक्ती तुऱ्याला नविन वलय प्राप्त करून देत आहात खरंच ही चांगली गोष्ट आहे. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.... काही तरी वेगळे तुझ्या गाण्यातून ऐकायला मिळालं धन्यवाद
@saurabhghade4927
@saurabhghade4927 Жыл бұрын
हा आवाज आणि संगीत मनाला इतक सुख देतय की सलग 3 दिवस घरी कामावर हेच गाण ऐकतोय आम्ही ...♥️अशीच गाणी अजुन येऊद्या माझा आवडतं कडवं "श्रावण सुखाचा धारांनी" एकच नंबर दादा 🔥😘 कोकण कायम स्मरणात राहील जरी शरीर शहरात असले तरी ♥️
@MahendraMahakal-gk8tf
@MahendraMahakal-gk8tf 29 күн бұрын
मला तर खुप आवडल हे गान होम theater वर येकतो छान आवाज आहे गाण ऐकताना डोळ्यातुन पाणी येत
@sureshjoshi09
@sureshjoshi09 Жыл бұрын
हे गणा आतुरली धरती सारी..❤❤ ह्या गाण्या नंतर पंकज काताळे अजून नवीन काय घेऊन येतात ह्याची नेहमीच उत्सुकता असते..नेहमी एखाद्या चातकाप्रमाणे KZbin वर लक्ष लागून राहिलेलं असतं...आणि आज हे गाणं ऐकून किमान यंदाची तरी तहान भागली..❤❤😊😊🤗🤗💞💞
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@PradipDhadve529
@PradipDhadve529 Жыл бұрын
खुप सुंदर गायन पंकज दादा तसेच विशाल दादा प्रणव, राजू दादा आणि साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ संपूर्ण टीम खुप सुंदर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 💐💐💐👌👌👌👌
@rajmusicalsofficial735
@rajmusicalsofficial735 Жыл бұрын
दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील सुंदर गीत & संगीत कडक पंकज दादा ❤❤
@viruratate8505
@viruratate8505 2 ай бұрын
अप्रतिम गाणं आहे हृदयात टोचून गेलं☺❤..आता सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत बाप्पा च्या आगमनाची😊❤
@prakashmirgal63
@prakashmirgal63 Ай бұрын
मस्तच बाप्पा पुष्पकाव्य..👍👌❤
@anantgogarkar1395
@anantgogarkar1395 Жыл бұрын
गणेशोत्सव जवळ आला की , मी तुझ्या गाण्याची वाट बघत असतो 😊 खूप शुभेच्छा 🎉
@ashharts3150
@ashharts3150 Ай бұрын
Yaha mai pighal gaya❤ khuppp mast song aani aawaj tar mnala lagla saral❤️ Background music pn khup mastt aahe❤❤
@user-wk4vx6tn3c
@user-wk4vx6tn3c Жыл бұрын
पंकज दादा लेखणी ,आवाज एक नंबर.... 🌍💯❤️ शाहिरी मुजरा🙏🙏✨
@SUSHANT_SIDDHESH_08
@SUSHANT_SIDDHESH_08 Жыл бұрын
पंकज दादा काय गण गायलाय तु व गणाची शब्द रचनापण खुप छान आहे वा मन भाराउन गेल आशी खुप गाणी करत रहा आणि खुप मोठा हो......... गणपती बाप्पा मोरया
@kiranchandivade9351
@kiranchandivade9351 Жыл бұрын
खूप छान पंकू दादा तितकाच साउंड संगीत खूप छान नाद खुळा शुभेच्छा आपणाला
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 Жыл бұрын
दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी काही तरी आगळ वेगळ खास आकर्षण असत आणि ते मनाला अस काही भावून जात की वर्षभर त्याच गाणयाचे शब्द ओठावर असतात.ते शब्द ते लयबद्ध संगित आणि तितकाच मनाला वेगळा आनंद देणारा आवाज माझे बंधू पंकजदादा काताळे 😘😘😘❤❤ दादा शब्दच नाहित..... कौतुक करायला 🙏🙏🙏 विशालदादा hat's off u 👌👌
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद दादा ❤️
@vishalsutarofficial8658
@vishalsutarofficial8658 Жыл бұрын
Thank you ❤❤❤❤
@alpeshkhakam3424
@alpeshkhakam3424 Жыл бұрын
दरवर्षी प्रमाणे या वर्षी चे पण गाणे आले... वाट पाहत होतो.... खुप छान झालंय गाणं...🎉 Lyrics खुप छान music अप्रतिम... आणि दादा तुझ्या आवाजाचा तर नादच नाही करायचा..... खुप खुप खुप मस्त☺️☺️☺️☺️❤️🎉🎉
@rajeshpawar9866
@rajeshpawar9866 Ай бұрын
एक नंबर गाणं आहे उगाच बोलत नाही कोकण स्वर्गाहून सुंदर आहे
@O_DaminiMurkute
@O_DaminiMurkute Жыл бұрын
खुप छान आहे बाप्पा ची कृपा सदैव तुमच्या कुटुंबियांना राहो
@rutikashirgavkar632
@rutikashirgavkar632 7 күн бұрын
खूप सुंदर आहे 👌🏻👌🏻👌🏻
@Roshanpramodghanekar
@Roshanpramodghanekar Жыл бұрын
🙏🏻२०२३ चे सुपरहिट गाणे खुप वाट पाहिली पंकज दादा तुझ्या गाण्याची शेवटी आलंच गाणं,बाप्पा चा आशिर्वाद तुझ्या सर्व टीम सोबत आहे💝तुम्ही कोकणची शान आहात ❤जर कोकणरत्न पुरस्कार आलाच तर त्यात तुमचे नाव पहिलं असेल हिच ईच्छा असेल🙏🏻खुप सुंदर गाणे 🎉🎉खुप शुभेच्छा टीमला🙏🏻🙏🏻
@saisamartharecordingstudio9487
@saisamartharecordingstudio9487 Жыл бұрын
धन्यवाद ❤
@shitalnarvankar598
@shitalnarvankar598 11 ай бұрын
दादा हे गाणं जेवढ्या वेळा ऐकते तेवढ्या वेळा पाणी आलाय डोळ्यात,खूप सुंदर आहे गाणं
@prasadpayer3329
@prasadpayer3329 Жыл бұрын
अतिसुंदर पंकज भावा, आतुरता अजून वाढवली तुझ्या या गीताने 🎉
@Assal_Sangmeshwari
@Assal_Sangmeshwari 28 күн бұрын
माझं आवडत गाणं 👌❤️ pankaj दादा 😍👀🔥
@GopalKarandeofficial
@GopalKarandeofficial Жыл бұрын
माझे जिवलग मित्र पंकज दादा अप्रतिम गीत खूप सुंदर झालाय संगीत वेदनेला विसरायला लावणर
@akshaykinjale9082
@akshaykinjale9082 11 ай бұрын
खूप सुंदर कलाकृती आहे, हे गाण थेट गावी घेऊन जात आणि खरच हे गाण प्रत्येक कोकणकराच्या भावना आहेत❤❤
@Ashokpatil-de7bs
@Ashokpatil-de7bs Жыл бұрын
अप्रतिम गीत...अभिनंदन पंकज...विशाल आणि सर्व टीमचे....सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा ❤❤
@siddheshgawde
@siddheshgawde 16 күн бұрын
जलवा भाऊ..,🔥🔥
@Singer_Sahil_Lawande
@Singer_Sahil_Lawande Жыл бұрын
Waa kya bat hai Pankaj Dada ❤️🔥
@nileshbhuvad9409
@nileshbhuvad9409 Жыл бұрын
एक नंबर पंकज दादा ,खुप सुंदर गाण झाल आहे, याही वर्षी या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळणार यात काही शंका नाही.
@maulicateringservice8887
@maulicateringservice8887 Жыл бұрын
Nice song panku dada,and best artist vishu dada ,kya bat hai ❤
@pankajkadam4046
@pankajkadam4046 Жыл бұрын
एक नंबर पंकज दादा, विशाल सुतार,राजा दादा , प्रणव 👌👌👌
@assalmalvanicreation6822
@assalmalvanicreation6822 Жыл бұрын
गीत ऐकताना डोळ्यात पाणी आलं.. अभिनंदन टीम ❤🙏🙏🙏🌹
@ajcreation538
@ajcreation538 Жыл бұрын
समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि ❤😍पंकज दादा तुमची सर्व गाणी सुपरहिट आहेत😍🎹🎶
@surajshinde4696
@surajshinde4696 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे पंकज तुझा. अशीच मस्त मस्त गाणी बनवत रहा. Lots of love brother, keep it up!❤❤❤
@tanajikesarkar6769
@tanajikesarkar6769 17 күн бұрын
खूप छान मन प्रसन्न होतं गाणं ऐकल्यावर
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान पंकज दादा दरवर्षी जशी बाप्पा ची वाट पाहतो तशीच तुझ्या नवीन गाण्याची पण आतुरतेने वाट पाहतो खूप छान गाणे झाले आहे नक्की गाजणार HARSHAD SAKHARKAR VLOGS
@rajkatalkar47175
@rajkatalkar47175 26 күн бұрын
लयभारी 💐गणपती बाप्पा मोरया 🙏
@pravingarate9264
@pravingarate9264 Жыл бұрын
खूच सुंदर गाणं ....आवाज ...संगीत ....गीत ..... अतिउत्तम....❤ ऐकावं तेवढं कमीच.....👌👌👌👌👌👌👌👌
@chetansutar4764
@chetansutar4764 3 ай бұрын
Waaaa Kyaaa baat msst Song
@amolsakpal7218
@amolsakpal7218 Жыл бұрын
खूप छान
@user-gs1jy1xq9p
@user-gs1jy1xq9p 8 ай бұрын
Khup athvan yetey ganeshachi.dada khup bhari
@singerprakashkamble801
@singerprakashkamble801 Жыл бұрын
पंकज भाई दर वर्षी प्रमाणे तुझ या वर्षी सुधा छान song झालं आहे❤ तोड नाही शक्ती तुर्या मध्ये तुला
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Ganpati nonstop songs#10 top remix songs#trading #youtubeshorts #marathi
33:57
#योगेश_गोसावी....
Рет қаралды 1,1 МЛН
ओढ तुझी लागली ||2021GANPATI SONG||PANKAJ GHANEKAR||CSP||
7:25
CREATIVE STUDIO PRODUCTION
Рет қаралды 1,7 МЛН