Рет қаралды 3,665
1950 ते 1960 हा मराठी भावसंगीताचा सुवर्णकाळ. याच काळात भावगीतसम्राट श्री गजानन वाटवे यांनी भावगीतांची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या प्रतिभेने भावसंगीत जनसामान्यांमध्ये रुजवल. यांचा आज स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन त्यांच्याच एक सुंदर पण विस्मृतीत हरवलेल्या गीतातून.
गायन : सौ वीणा परांजपे
ORIGINAL CREDITS:
LYRICS : BHALACHANDRA KHANDEKAR
MUSIC : GAJANAN WATVE
SINGER : GAJANAN WATVE
#music #indianmusic #marathisongs #marathibhavgeet #bhavgeet #oldmarathisongs