Excellent presentation very nice and detailed information about harmonium by Aditya Oak thank you very much.....nice compering by Mithiesh Patankar.and Amit Harsh and Shruti very very nice accompanyment...over all फारच छान अप्रतिम कार्यक्रम धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन व शुभेच्छा
@ketanpadhye57424 жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम झाला. दसऱ्याचे औचित्य व पेटी सारखे प्रत्येकाला भावणारे वाद्य/आदित्य ओक सारखा प्रयोगशील कलाकार हा प्रसन्न योग छान जुळून आला. आदित्यचे वादन दृकश्राव्य असते , पेटीवर फिरणारी बोटे बघणे हा एक अनुभव असतो. गोविंदराव पटवर्धन ह्यांचा शिष्य ही त्याची ओळ्ख तो यथार्थ सार्थ करतो ह्यांत वाद नाही. गप्पांमधे मिथिलेशने त्याच्याकडून आमच्या करता घेतलेली माहिती खूप बहुमोल व एखादे वादन आपल्याला का भावते ह्या प्रश्नाचे उत्तर सहजपणे उलगडते. पेटी वादानातील तयार होणारी घराणी व त्याची प्रक्रिया तसेच बाकीच्या वाद्यांपेक्षा पेटी तुलनेत खूप नवे(तरुण) वाद्य आहे व आपापल्या गुरूंच्या शैली जपून त्याप्रमाणे वादन करत त्यात भर घालत राहिले की ही घराणी अस्तित्वात येतील हे त्याचे विवेचन छान आहे. सूर दिसणारे वाद्य ही पेटीची ओळख बाकीच्या वाद्यांपेक्षा पेटीचे सार्यांना वाटणारे आपलेपण अधोरेखित करते व त्याची लोकप्रियता/लोकमान्यतेची कारणमीमांसाही देते. श्रुती भावाचे गायनातील योगदानही ह्या कार्यक्रमामुळे जाणवले व तिची नवी(उचित) ओळख देऊन गेले. मिथिलेशने तिला गायनाची संधी जरूर द्यावी असे वाटते.
@durgaramjoshi86252 жыл бұрын
🙏🙏 नमस्कार ओक सर..खुप उपयोगी माहिती दिलीत.
@sureshvibhute95013 жыл бұрын
सांजतरंगचे सर्वच भाग खुप चांगले असतात. हार्मोनियम स्पेशल नावाच्या ह्या भागात हार्मोनियम चे तंत्र व खुप विशेषता याबाबत जी माहीती पहाण्यात व ऐकण्यात आली ती यापुर्वी बहुधा कधीही कोणी यापुर्वी ईतक्या सखोलपणे सांगितली नसावी हेच ह्या भागाचे वैशिष्ट्य आहे. हा भाग पाहुन खुप आनंद झाला. मी संयोजकांचा खुप खुप आभारी आहे. ही सगळीच टीम ही चांगली जमुन आली आहे.
@maheshkende19964 жыл бұрын
स्मृती गंध चा प्रत्येक episode sunder ज्ञान पूर्ण आहे..खूप धन्यवाद....
@singersunilkharat59432 жыл бұрын
Mithilesh Sr khup khup abhari ahot sangeetkaar ha ganyacha khara baap asto...tyala importance denyacha mahaan kaam apan karat ahaat... DHANYAWAD
@pushkyasathe4 жыл бұрын
अफलातून ....हार्मोनियम तर बहारदारच आहे पण आदित्यदादांनी वाद्यवादनामागचं शास्त्रही अतिशय रंजक पद्धतीनं मांडलं आहे. नितांत सुंदर एपिसोड....
@sudhirj.96764 жыл бұрын
आदित्य ओकजी आपण सुरांचे बादशाह आहात ग्रेट
@sachinadarkar4390 Жыл бұрын
अप्रतिम, फार श्रवणीय 👍
@sureshrathod15152 жыл бұрын
पाटणकर सर क्या बात,, लाजवाब साजतरांग चा भग,, जय श्री गुरू,,
@anantphansikar84613 жыл бұрын
अप्रतिम, दुसरें काय ,काही नाही, प्रणाम
@harishwala5882 Жыл бұрын
As far as Harmoniyum is concerned, he is the Supreme. Congrats and Best of Luck 💐
@rajshinge73753 жыл бұрын
खूप सुंदर,सादरीकरण,आणि माहिती ,
@harishwala5882 Жыл бұрын
As far as Harmoniyum is concerned, Shri Aditya Oke is Ruling the World 🌏 . Congrats and Best of Luck to You 💐
@PranavChandratreMusics3 жыл бұрын
आतापर्यंतचे सर्व episodes मी पाहिले... पण त्या सर्वांपैकी मला हा episode मनापासुन आवडला......💯❤❤
@maniklalpardeshi55734 жыл бұрын
होतकरू वादकांसाठी अभ्यासपूर्ण मुलाखत.. छानच..
@sanjaydeshmukh27394 жыл бұрын
खूपच बहारदार कार्यक्रम
@harishwala5882 Жыл бұрын
In fact, we have been waiting to listen to him in this program. Excellent Rendition. Hello from Gujarat.
@techgautam4222 жыл бұрын
Aditya Oke and Satyajit Prabhu.....Two great mentors for me.
@Chetana-Vikas Жыл бұрын
अप्रतिम रंजक, खूप सखोल, अतिशय
@sharadvyas603511 ай бұрын
Superb excellent way to inform regarding skill to play harmonium ❤
@shreyas8372 жыл бұрын
Wa... khoopch apratim 🙏
@maheshmulgaonkar65254 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंद. खूप मजा आली हा कार्यक्रम पहावयास आणि ऐकण्यास. धन्यवाद
@sunnyloharkolhapur....75433 жыл бұрын
Mithilesh sir mnapasun khup aabhar je tumhi itka chhan karykram ch niyojan karun sarv instruments che episod banvt ahat khup khup dhnyawad🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🎹🎹🎹❤❤❤❤❤❤❤
@anirudhprasadyadav22663 жыл бұрын
Aadity g ati sunder vadan
@SachinSabnis66524 жыл бұрын
खूपच मंत्रमुग्ध करणारे सूर आणि अतिशय व्यापक माहिती देणारा एपिसोड. धन्यवाद आदित्य , मिथिलेश आणि अर्थातच अप्रतिम साथ संगत करणाऱ्या सर्व वादक, गायिका आणि तांत्रिक टीम चे. दसरा खऱ्या अर्थाने समृद्ध केल्याबद्दल.👌💐
@HoyHoyVarkari4 жыл бұрын
मीथीलेश छान संचलन. राम कृष्ण हरी.
@sheetalmungekar43973 жыл бұрын
सर,अप्रतिम! शब्दच नाहीत.🙏🙏🙏🙏🌹 धन्यवाद!🌹🌹🌹🙏🙏🙏
@legend4711 Жыл бұрын
Tumi op sahebana niwadl khup Sundar ahe kya bat sh bihrisab yad dilayi apka shukriya
@vinamogh4 жыл бұрын
वा, फार छान एपिसोड. आतापर्यंत झालेल्या भागांसारखाच. आदित्य ओक जबरदस्तच. असेच चालू ठेवा.
@babasahebkawade83 Жыл бұрын
व्वा मीथीलेस सर खुप छान मागे एकदा वरद सर बासरी च पन खुप छान माहिती
@arvindjoshi32804 жыл бұрын
Vah...vah..Apratim bhag ata paryantcha pahilelya bhagat ha bhag motha avam abhutpurva vadan tasech abhut purva mahiti Aditya oak kadun ikanyas milali, Patankar sir mage mi jo ullekh kela to aaj Adityani suddha kela ki asech kharya kalakranchi olakh avshya dakhvavi jya mule gane etke sundar hote tya baddal as a artist aapnas mujra karit ahe. Arvind joshi Badoda (Gujrat) aapla sampark hoil hya sathi durdhvani dyava 👌👌👏👏👍👍🙏🙏🙏
जादुई कार्यक्रम,👌👌खूप खूप शुभेच्छा साजतरंगच्या पुढील मैफिलींसाठी❤️
@shrikrishnaabhyankar43324 жыл бұрын
स्तुती: अत्यंत श्रवणीय!. Mithilesh ने खूप नेमके प्रश्न विचारले. त्याचे खास आभार. Gothivarekar अणि हर्ष ह्यांनी उत्तम साथ दिली. टिका:. टीकेला वाव नाही ह्याचा आनंद झाला.
@DrAnilJoshi4 жыл бұрын
सावनी भट्ट यांच्या इंग्रजी उपशिर्षकांचा विशेष उल्लेख केला पाहिजे . They enhance the beauty of the original Marathi text !
Extremely inspiring to me as a harmonium and accordion player. किती रियाज केला तर आपण या स्तरावर पोहोचू ही जराशी कल्पना आली.
@suhaswajge47504 жыл бұрын
फारच सुंदर,,,,,, कार्यक्रम कधी संपला ते कळलेच नाही,,,,, पुन्हा एकदा कौतुक आणि अभिनंदन,,,,,,, पुन्हा पुन्हा अशाच मेजवान्यांचा आनंद देत जा,,,,फार फार शुभेच्छा
@balkrishnanprabhudesai71814 жыл бұрын
आदित्य जी यांनी खूपच छान माहिती दिली. पेटीचा कसा रियाज कसा करायचा याची खूप सुंदर माहिती मिळाली. खूप सुंदर कार्यक्रम.
@harishwala5882 Жыл бұрын
It is a great and wonderful experience to listen to him . Congrats and Best of Luck to You 💐
@vivekerande65803 жыл бұрын
केवळ अप्रतीम विशेषकरून आदित्यजी
@kishornandoskar4 жыл бұрын
Aditya, fassssrch sundar knowledgebal and with demostretion you are great. Patankar thanks itka changla program tumhi sadar kela
@anand34454 жыл бұрын
वा आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर एपिसोड .आदित्य यांचे हार्मोनियम बाबतचे ज्ञान कमालीचे आहे तसेच त्यांची समजून सांगण्याची शैली पण खूप छान आहे. एखाद्या नवशिक्याला पण त्यातले बारकावे कळू शकतील.
@arunamulherkar84364 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती दिलीत.
@kailasdhindale2674 жыл бұрын
It was a very very very episode असे एपीसोड होणे काळाची गरज आहे. खुप आमोल माहिती मिळाली.
@kaiperera801411 ай бұрын
Excellent, congratulations, good luck to all
@anwara63476 ай бұрын
You are the extra ordinary harmonium player specially when you you play gugalbandy with your friend that accompany you playing harmonium both of you are extra ordinary players
@shreenandmehendale40084 жыл бұрын
श्री पाटणकर, सुंदर कसदार निर्मिती! धन्यवाद! ओक , अप्रतीम सादरीकरण ,फार छान.
@vijo744 жыл бұрын
अप्रतिम माहिती म्हणजे खरे सांगायचे तर आम्हाला पेटीबद्दल खुपच अज्ञान आहे तुमच्या मुळे आमच्या पर्यंत ह्या कार्यक्रमात जेवढे शक्य तेवढे आमच्यापर्यंत पोहोचले तुमची तेवढी तपस्या साधना आहे
@yashwantrambhajani92394 жыл бұрын
कार्यक्रम सुंदरच .काही शंका नाही .झी टी.व्ही काही कारणाने करु शकली नाही पण जाई काजळ निर्मित साजतरंग कार्यकर्त्याने पं.रविशंकरांची इच्छा काही प्रमाणात पूर्ण केली.त्याबद्दल धन्यवाद.त्यांच्या इच्छेप्रमाणे गायकांप्रमाणेच वाचकांची देखील सारेगम मध्ये स्पर्धा होऊ दे अशी असावी कदाचित.
@sarangcharankar73204 күн бұрын
वा आदित्य. छान. ❤️👍🌺
@PranavChandratreMusics3 жыл бұрын
सर तुमच्या पेटी (harmonium) वरचा स्पेशल episode पाहुन एक inspiration प्राप्त झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही......💯❤❤❤
@placesntraces96028 ай бұрын
Bahut hi sundar....
@techgautam4222 жыл бұрын
Thank you. I was searching Aditya Oke in this channel's episodes.
@pareshpai56723 жыл бұрын
Mithilesh ji. I highly appreciate your creative nature. You are so talented, so well informed yet so simple and down to earth. You are not after fame. You are truly blessed by Goddess Saraswati 🙏
@MrShashikantvsutar3 жыл бұрын
मस्त छानच
@guitarguru9222 Жыл бұрын
Fantastic episode. Mithilesh you are so talented in singing with very good knowledge in various instruments. I watched every episode.
@sunilmane37554 жыл бұрын
केवळ अप्रतीम.. श्री. आदित्य तुम्ही खूप छान समजावुन सांगितले आहे.
@mangeshgokhale22164 жыл бұрын
व्वा मिथिलेश सर, साजतरंग - हार्मोनियम स्पेशल एपिसोड ची सांगता काय कमाल झाली!! झक्कास झाली कव्वाली!! ये बात । आणि आदित्य दादा कडून किती विविध पैलू समजून घ्यायचं भाग्य मिळाल। संवादिनी खूप लहानपणापासून पाहिली आहे ऐकली आहे पण इतक्या सूक्ष्म गोष्टी कधीच माहित नव्हत्या!! साज तरंग टीम चे मनःपूर्वक आभार
@mohammedalinaik2186 Жыл бұрын
All these guys who have participated in this video are masters in their own craft, including that girl who sang all songs so well. Congratulations to all.
@shashikantfasate6284 жыл бұрын
Khupach sundar prastuti. Far majaa aali harmonium aikun. Khup technical mahiti pan milali. Jabardast ......
@udaynadkarni33594 жыл бұрын
Excellent episode. Aditya's fluency on harmonium & his knowledge is worth admiring.
@bhartpawardtarat.11924 жыл бұрын
भारतमहादेव पवारशहनाईवादक. .....
@shetkarisangram4418 Жыл бұрын
Really worth admiration ❗️
@chanduwanage24943 жыл бұрын
अप्रतिम. दुसरा शब्दच नाही.
@narendraapte22564 жыл бұрын
वा! दसऱ्याच्या दिवशी मिळालेली एक संपूर्ण मेजवानी ! तृप्त करणारी ! सगळ्यांना धन्यवाद आणि अगणित शुभेच्छा
@durgaramjoshi86252 жыл бұрын
🙏👍👍अप्रतिम ...
@prasannachavan50924 жыл бұрын
छान माहिती खूपच छान. आदित्य ओक यांना बोलावले हे छानच केलं. मला वैकातिक तरी इच्छा होती खूप खूप धन्यवाद. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओक यांनी सुरवातीला सांगितल्या प्रमाणे वादक नेहमीच पडद्या आड असतात त्यांची ओळख होतच नाही. विनंती हा कार्यक्रम असाच चालू ठेवणे. पखवाज एपिसोड व्हायला पाहिजे विनंती.
@mohansaraf74254 жыл бұрын
Today's episode is fantastic and Aditya's playing and knowledge is simply marvelous. Mithilesh your anchoring is also superb,fluent and flowing. hats off to you both ADITYA and MITHILESH.
@samirdholakia40513 жыл бұрын
Waah khub j chhan. Never seen before such video. Joog joog jiyo
@RA-ui7by4 жыл бұрын
सर तुमचा कार्यक्रम खुप छान आहे मी सगले एपिसोड बघतो त्यातून माला वादयांची खुप चांगली इनफार्मेशन मिळाली पन सिंथेसाइजर साठी सत्यजीत प्रभु ला बोलवा प्लीज़
@yashashrilembhe5132 Жыл бұрын
आदित्य तुमची पेटी अप्रतिम खूप सुंदर माहिती मिळाली खरंच तुमची पेटी जादुई पेटी आहे मी नेहमी बोलावा विठ्ठल कार्यक्रमात ऐकते
@anilkinikar4 жыл бұрын
This series is one of the best and well thought content on online media. Hats off to Mithilesh Patankar who is multi-talented.
@nishantpandit20004 жыл бұрын
खूप दिवसापासून सरांची हार्मोनियम ऐकण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली त्या बद्दल स्मृतीगंध चे मनःपूर्वक आभार आणि माझ्याकडून तुम्हांसर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊🌷🌷🙏
@sureshmore10524 жыл бұрын
श्री आदित्य ओक आणी मिथिलेस यांनी साज तरंग या कार्यक्रमा द्बारे सांगितीक माहीती दिली त्याबद्दल तुम्हा दोघाचे मनपुर्वक अभार.या एपीसोड द्वारे हारमोनियमची कधीही न विसरनारी माहीती पुरवीली त्याबद्दल पुन्हा एकदा अभार.
@yashwantrambhajani92394 жыл бұрын
खूपच सुंदर ! यात नवनवीन माहिती मिळते आहे .व वादळाची कुशलता समजते .
@dipalidas56 Жыл бұрын
So melodious like Pandit Showanlal Sharma. A sincere gratitude to a living legend.
@PravinChalukya Жыл бұрын
Very. Good. News. For. All. Person Who. Wants. To. Change. Lifestyle .. Thanks.
@machindragadekar16983 жыл бұрын
Aditya Oke and mithilesh patankar is really very great 🙏🏼🙏🏼🙌🏼
@chintamanibapat42784 жыл бұрын
अतिशय सुरेल आणि सुश्राव्य
@shyamkulkarni87554 жыл бұрын
सुरेल व सुरेख संगम सर्व वादकांचे आभार असाच गोडवा प्रसारित करत रहा जय हो
@pappu1823 жыл бұрын
khup Sundar Karyakram ani Khup Chan Episode !!!
@swaradanargolkar98844 жыл бұрын
आदित्य दादा खूप छान, हार्मोनियम हे खूप भावपूर्ण वाद्य तुम्ही तितकेच भावपूर्ण, सुंदर वाजवता तुमच्या गंधर्व गान मालिकेची आठवण झाली, तुमचा अभ्यास खूप कौतुकास्पद आहे तुम्ही, मिथिलेश, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे तुमचे सगळे मित्र खूप श्रद्धेने, मेहनत करून, कलेची जाण आणि बुज राखून खूप छान प्रवास करत आहात तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
@maheshkokate7604 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच बहारदार
@anilkinikar4 жыл бұрын
Harmonium information shared was really great. Aditya Oke is talented like his father. Enjoyed the episode. 👌
@anjalibhave85133 жыл бұрын
खूपच छान
@pankajubale90473 жыл бұрын
मी कीबोर्ड वाजवतो...आज मला खूप काही शिकायला भेटले..अतिशय दिलखुलास माणूस
@bhalchandrashukla12712 жыл бұрын
हर्ष खुशीने हसला दुर्मिळ क्षण
@snehaljoshi6235 Жыл бұрын
Khupach sunder
@anjanawadivkar24684 жыл бұрын
बाज आणि शैली ह्यातला फरक खूप सुंदर रीत्या सांगितलंत.
@sudhirbapat94594 жыл бұрын
Atishaya upayogi mahiti aani melodious wadya
@legend4711 Жыл бұрын
I am pleased sr listening class ical music god bless to all the team
@dineshpai11 ай бұрын
Harmonium.Songs.playing.very.Nice and Melodius
@narayans43693 жыл бұрын
I saw 4 episodes under Saj Tarang so far. They all are excellent and very inspirational. Aditya has excelled in presenting "Petiche Antarang". Wah kya baat! God bless him.
@shriramsakhalkar-blissyog27442 жыл бұрын
Exceedingly well episode.
@radheshyamsathe53664 жыл бұрын
वा वा वा खुपच छान सा रे ग म प झी वाहिनी वरील माझी चाचणी सरांनी घेतली होती ती आठवण झाली खुप सुंदर मन भाराऊन गेलं