मान्सून / पावसाची स्थिती |

  Рет қаралды 213,451

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

हवामान अंदाज दिनांक १७ जून २०२४
बंगालच्या उपसागरातील मान्सूनला पोषक वातावरण नसल्यामुळे अजूनही कोकणाच्या पुढे मान्सूनची हवी तशी प्रगती झाली नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी पडत असलेला हा वादळी पाऊस आहे सध्याच्या स्थितीनुसार सोमवार दिनांक 17 ला वादळी पावसाचा जोर बरा दिसत आहे दिनांक 18 ते 22 पर्यंत पुन्हा पावसात घट होत आहे ज्यामुळे पूर्व विदर्भ व कोकण व लगतच्या भागात काही जागी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात काही ढग सोडल्यास सार्वत्रिक पावसाची शक्यता या आठवड्यात नाही, तसेच या आठवड्यात तापमानात सुद्धा वाढ अपेक्षित आहे. सार्वत्रिक पावसाचा अंदाज हा दिनांक 23 रविवार नंतरच वर्तविला जात आहे.

Пікірлер: 482
@digambarchoutmal5312
@digambarchoutmal5312 3 ай бұрын
जाधव साहेब आपण अभ्यासपूर्ण माहिती देता.तुमचा हवामान अंदाज सुद्धा योग्य असतो. इतर हवामान अंदाज देणारे तज्ञ चुकीचे अंदाज देऊन शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून टाकत आहेत. आपण योग्य माहिती देत असल्या बद्दल तुमचे अभिंदन
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@sandeepneharkar3877
@sandeepneharkar3877 3 ай бұрын
सुटसुटीत भाषेत योग्य मार्गदर्शन करणारे जाधव साहेब यांचे मनापासून आभार.....
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@manojledade422
@manojledade422 3 ай бұрын
अनेक हवामान तज्ञ आहेत जे बियाणे कंपन्या कडून पैसे घेऊन खोटं अंदाज मागील वर्षी सांगत होते.... परंतु तुमची स्वतःची बिज उत्पादन कंपनी असून आपण खरे अंदाज देता हि कौतुकास्पद बाब आहे 👍👍👍
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Jadhav saheb tumhi sangitala andaj barobar ahe
@rahulbande8779
@rahulbande8779 3 ай бұрын
Gajanan jadhav sir tumcha andaj khara tharto nehmi....bakiche nuste musaldhar sangtat nehmi
@mukeshsambhaji
@mukeshsambhaji 3 ай бұрын
😊😊😊😊0😊0😊😊0😊😊😊😊😊0😊😊0😊😊00😊😊00😊0😊😊😊😊😊😊😊😊😊0😊00😊😊😊😊😊😊😊😊😊0😊0😊😊😊😊0😊😊0😊😊0😊pppppppp😊😊
@SunilIngole-p1e
@SunilIngole-p1e 3 ай бұрын
​@@bhauraomeshram94172wwwwwwqwwaadawaqaa
@SunilIngole-p1e
@SunilIngole-p1e 3 ай бұрын
​@@bhauraomeshram94172wwwwwwqwwaadawaqaa
@prakashkadam6686
@prakashkadam6686 3 ай бұрын
पंजाब डक अति खोटी माहिती देत आहे साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, त्याच्या हवामान अंदाजाला काही आधार नाही
@dnyanrajubale3818
@dnyanrajubale3818 3 ай бұрын
साहेब खूप आतुरता होती व्हिडिओ धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यासाठी देव आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@dilipdakhore3885
@dilipdakhore3885 3 ай бұрын
गलो😊गली हवामान तज्ञांचे सोडाच imd सुद्धा आजकाल 🥲चुकीचे अंदाज देत आहेत🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@pramodpatil5080
@pramodpatil5080 3 ай бұрын
सर तुम्ही अचूक अंदाज देतात❤❤❤❤आम्ही आपले आभारी आहोत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@promaxvideos1493
@promaxvideos1493 3 ай бұрын
नमस्कार सर मी मागील दोन वर्षापासून आपले हवामान अंदाज पाहत आहे. आपले हवामान एकदम सटीक असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीचा निर्णय घेताना अत्यंत फायदा होतो. वर्षभर शेती कामाचे नियोजन करताना आपला हवामान अंदाज महत्त्वाचा असतो. आपणास विनंती आहे की पेरणीच्या कालावधीत आपला हवामान अंदाज दर तीन दिवसांनी द्यावा ही नम्र विनंती. माझ्या लोणार तालुक्यात दर पाच किलोमीटरला पाऊस अत्यंत कमी जास्त पडत आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
@saniyanurani682
@saniyanurani682 3 ай бұрын
सर तुम्ही फार अचूक अंदाज देता तुमचे मनपूर्वक धन्यवाद आमच्या गावात खूप शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे फक्त आम्ही चार शेतकरी पेरणी कराचे आहो तुमच्या आजच्या अंदाजाची वाट बघत होतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@PandhriBhure
@PandhriBhure 3 ай бұрын
Very very good very very very very very very very very very very very very very very very very very good imformation
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
Thanks and welcome
@vijaykoli8484
@vijaykoli8484 3 ай бұрын
आपण देव माणूस आहेत गजानन साहेब❤😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@gajanandubalgunde4431
@gajanandubalgunde4431 3 ай бұрын
आपण योग्य सल्ला देता , सर आम्ही सर्व शेतकरी आपले आभारी आहोत.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@utkarshpatil5427
@utkarshpatil5427 3 ай бұрын
जय गजानन 🙏🏻मी आपले नविन तिन्ही वाण घेतली उध्या पेरणी करणार आहे बिज प्रक्रिया केली 🎉 आपला अंदाज योग्य असतो 💐💐💐💐🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@devidasgaikwad3422
@devidasgaikwad3422 3 ай бұрын
आमच्या गावात बऱ्याच लोकांनी पेरण्या केल्या पण पुरेसा पाऊस झालाच नाही... हवामानबद्दल आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे.
@BiradarSudhakar-ft9kf
@BiradarSudhakar-ft9kf 3 ай бұрын
कोणतं गाव
@devidasgaikwad3422
@devidasgaikwad3422 3 ай бұрын
@@BiradarSudhakar-ft9kf वडगाव ता. हिमायतनगर जी. नांदेड
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@शेतकरीराजा-ड5च
@शेतकरीराजा-ड5च 3 ай бұрын
धन्यवाद सर आपण दिलेली माहिती आमच्या साठी खूप महत्त्वाची आहे 🎉 युवा शेतकरी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@bhagwanpatil9631
@bhagwanpatil9631 3 ай бұрын
लातूरसाठीचा सरांचा अंदाज 100 टक्के खरा ठरला आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@JanardanMudhol-ho8kd
@JanardanMudhol-ho8kd 3 ай бұрын
आपण आमच्यासाठी खूप चागली माहिती सांगीतल्या बद्दल आपले आभारी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@PrakashKorde-um9jf
@PrakashKorde-um9jf 3 ай бұрын
जाधव सर तुमचे मनापासु धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@vedsandipshewale6882
@vedsandipshewale6882 3 ай бұрын
माहीती आवडली सर योग्य सल्ला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@nileshdhote9189
@nileshdhote9189 3 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@manojanwane4022
@manojanwane4022 3 ай бұрын
ऐकदम खर बोलले सर, खोट बोलनाऱ्या हवामान अंदाज देनाराऱ्यांना दाबुन ठेवणे काळाची गरज आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@gulabbomble4375
@gulabbomble4375 3 ай бұрын
Very good ,Sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@Satyanandbidve
@Satyanandbidve 3 ай бұрын
मागील एक आठवड्यापासून लातूर मध्ये उन्हाळ्याची परिस्थिती आहे.... आज 19 जून आहे.... तुमचाही अंदाज फेल आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या पडत असलेला हा वादळी पाऊस आहे या पावसाची खात्री देता येत नाही कुठे किती प्रमाणात पडले
@tikeshwarlakhamapure1855
@tikeshwarlakhamapure1855 3 ай бұрын
धन्यवाद सर आपला हवामान अंदाजा बदल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ankushshinde8270
@ankushshinde8270 3 ай бұрын
सर चित्रकार सराना सांगा हळद पिकाला ठिबक मधून सुरुवात ते शेवट पर्यंत ओशध किती कोणते केव्हा सोडायचे व्हिडिओ बनवा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे या गुरुवारी अद्रक हळद पिकाचा लाईव्ह घेऊ
@Shirde-mk3ki
@Shirde-mk3ki 3 ай бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम 3 ай бұрын
आभार जाधव साहेब दामोदर थोरात ववा पोष्ट बालानगर तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा 🙏🙏
@gauravmohatkar7315
@gauravmohatkar7315 3 ай бұрын
धन्यवाद सर 🎉🎉🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@sajjandhangar7140
@sajjandhangar7140 3 ай бұрын
धन्यवाद आ जाधव सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@amarchaudhari519
@amarchaudhari519 3 ай бұрын
योग्य वेळी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@HarichandarGhugal
@HarichandarGhugal 3 ай бұрын
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@krishnamangate1481
@krishnamangate1481 3 ай бұрын
बरोबर आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@tusharkadam1590
@tusharkadam1590 3 ай бұрын
सर जर सोयाबीन मधे तूर असेल तर पेरल्या पेरल्या कोणते तणनाशक favarave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , परशूट , शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक वापरा
@PrakashasrodadahapseDaha-xs3ni
@PrakashasrodadahapseDaha-xs3ni 3 ай бұрын
No1,saheb
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@rajendrakarale3595
@rajendrakarale3595 3 ай бұрын
Sar very nice
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@vaibhavraut4334
@vaibhavraut4334 3 ай бұрын
Yavatmal ralegav Wadki...90%kapsa chi perni zali ahe...aaj paus aala nhi tar dubar perni honar ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , या चॅनेल वरील मागील व्हिडीओ जर पहा आम्ही कुठेही सध्या पेरणीची शिफारस केलेली नाही
@Siddheshwar_bharti
@Siddheshwar_bharti 3 ай бұрын
आपलं देऊळगाव राजा दुकान कोणता आहे ते माहिती सांगा आपली माहिती दिली फार छान आहे आम्हाला फार आवडते धन्यवाद धन्यवाद❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 3 ай бұрын
सर आपण सांगता अशीच अचूकता महत्वाची आहे, मी बीड मधे त्र्यंबक क्या पाच बॅग घेतल्या आहेत, सोबतच रीहानश, जॉर्मेट आणि अमोनिही घेतले आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@kailaspawade5576
@kailaspawade5576 3 ай бұрын
आपला अंदाज १००/ खरा आहे नुकसान झालच आहे सर खूप लागवडी झाल्या आमच्याकडे कापसाच्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या एखादा वादळी पाऊस पडला त्याचा फायदा होईल
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 3 ай бұрын
Thanks jadhav sir your statement is right
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@राजुशिंदे-ठ7ज
@राजुशिंदे-ठ7ज 3 ай бұрын
परभणी जिल्ह्यात कधी उघाड पडेल सर रोजच पाऊस पडत आहे सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हा वादळी पासून आहे दुपार पर्यंत तापमान वाढते दुपार नंतर पाऊस येतो
@SatiahWankhede
@SatiahWankhede 3 ай бұрын
Thank you sir.⛅☁️⛈️🌦️🌧️.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@pramodjadhav8497
@pramodjadhav8497 3 ай бұрын
धन्यवाद साहेब आपली माहिती खूप छान आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@hanumantgiramkar363
@hanumantgiramkar363 3 ай бұрын
Correct
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏
@vedantBAyt2252
@vedantBAyt2252 3 ай бұрын
बूस्टर चे सर्व वाण एकदम उत्तम गुणवत्तेचे आहेत उगवण शक्ती एकदम पुरेपूर झालेली आहे 7777 ची लय भारी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@balasahebjadhav9048
@balasahebjadhav9048 3 ай бұрын
Great sirji
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@SagarYadav-hk6yz
@SagarYadav-hk6yz 3 ай бұрын
Aaple aandaj barobar aahet sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@shantarampatil2378
@shantarampatil2378 3 ай бұрын
धन्यवाद सर. 🙏🙏👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@setkarivlog8627
@setkarivlog8627 3 ай бұрын
Ek number sar
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ranjanajadhao9598
@ranjanajadhao9598 3 ай бұрын
धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@bhupeshmaheshwari1760
@bhupeshmaheshwari1760 3 ай бұрын
धुळे शिरपुर येथे जोरदार वादळी पाऊस सुरु आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
दादा , हा वादळी पाऊस आहे
@JagdambaWeldingIchora
@JagdambaWeldingIchora 3 ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यात मान्सून कधी येणार हे सांगा सर
@amolgadekar9878
@amolgadekar9878 3 ай бұрын
jadhao saheb yavatmal madhe mansun kadhi yanar sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, 20,21,22 पूर्व विदर्भात बऱ्याच पश्चिम विदर्भात काही व मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे
@GovindKadekar-fh6wr
@GovindKadekar-fh6wr 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@balajikagane7462
@balajikagane7462 3 ай бұрын
सर आम्ही 16/06/24.ला म्हणजे काल..कापसाची धुळ लागवड केली आहे..तर आता 23 च्या नंतर पाऊस आहे तर..आमच बियाण खराब होईल.का,,?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, पूर्ण कोरड्या मातीत बी पडून राहिले तर काही होणार नाही पण त्यावर एखादा हलका पाऊस पडला तर बी खराब होण्याची शक्यता राहील
@UmeshGawande-cg6mt
@UmeshGawande-cg6mt 3 ай бұрын
उमेश प्रकाश गावंडे तालुका राहणार कुठे असा तालुका अकोट जिल्हा अकोला इकडे पाऊस कधी पडणार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , २२ जून पर्यंत मान्सून पाऊस नाही, सध्या पडत असलेल्या वादळी पावसाचे प्रमाण सुद्धा या आठवड्यात कमी राहील आणि तापमानात वाढ होईल
@pravinawari8470
@pravinawari8470 3 ай бұрын
Heck kapashivr parinam hoil kay zadavarun favarni karta yeil kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस ५-६ पानाचा झाल्या नंतर फवारा
@MaheshDongre-nc8me
@MaheshDongre-nc8me 3 ай бұрын
Sar thanks sar😊
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@pravinwarbhe4538
@pravinwarbhe4538 3 ай бұрын
जाधव सर, हिंगणघाट ला आपले प्रॉडक्ट कुठे मिळतात थोडी माहिती द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924 येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
@satishkghate7955
@satishkghate7955 3 ай бұрын
Mala tumcha video farach usira milato kay karan asel 17 la kapus tobala
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , तुमच्या फोन मधील नोटिफिकेशन सेटिंग चेक करून पहा
@chandrashekharduratkar.8377
@chandrashekharduratkar.8377 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@umeshkaregaonkar
@umeshkaregaonkar 3 ай бұрын
Khup chan mahiti deli sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ArvindGhodke-ck7fv
@ArvindGhodke-ck7fv 3 ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यात कधी पडणार आहे सर पाऊस
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, नमस्कार दादा, 20,21,22 पूर्व विदर्भात बऱ्याच पश्चिम विदर्भात काही व मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे
@rajeshnandurkar3594
@rajeshnandurkar3594 3 ай бұрын
सर,नमस्कार सोयाबीन बिज प्रक्रिया केल्या नंतर जास्तीत जास्त कीती दिवसा नंतर पेरणी करता येते.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , १५ दिवस अगोदर बीज प्रक्रिया करून बियाणे वापरू शकतो
@dnyaneshwartejane3776
@dnyaneshwartejane3776 3 ай бұрын
Wardha madhil paus sanga saheb
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , २२ जून पर्यंत चांगल्या पावसाची शक्यता नाही
@balugore3927
@balugore3927 3 ай бұрын
मोसंबी साठी मिरुग बहारासाठी खत व्यवस्थापन सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ चित्रकार सरांना कॉल करा
@udhavbhise8142
@udhavbhise8142 3 ай бұрын
तणनाशक मुळे जमिनीवर काही दुष्परिणाम होऊ शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , तणनाशकांचा अतिरिक्त वापर झाल्या जमिनीतील जिवाणू कमी होतात
@pramodmahalle5451
@pramodmahalle5451 3 ай бұрын
Sir kahi husar havaman tadnyanni khota andaj deun khup lokani perani keli ani tyancyaver dubar peranic sankat alle hi tancyaver kahi tari karwahi zali pahije
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामान अंदाज बद्दल अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला
@SunitaNavle-i2v
@SunitaNavle-i2v 3 ай бұрын
आभारी आहोत 🙏👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@vinayakaglawe3619
@vinayakaglawe3619 3 ай бұрын
Thank you sir...🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@MohanMendhekar
@MohanMendhekar 3 ай бұрын
नमस्कार दादा बूस्टर चे बियाणे अमरावती मध्ये कोणत्या दुकानात मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@ankushkhawale992
@ankushkhawale992 3 ай бұрын
चांदुर बाजार तालुका जिल्हा अमरावती पाऊस आला सर आज
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@SwapnilDhokane
@SwapnilDhokane 3 ай бұрын
Heck हे तणनाशक बिजनाशक आहे काय sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हेक हे बी व उगलेल्या तणाला कंट्रोल करते
@rahulambekar1143
@rahulambekar1143 3 ай бұрын
आंबा तालुका परतूर, जिल्हा जालना. खुप पाऊस झाला.. दोन आठवड्या पासून पाऊस सुरु आहे, वापसा होत नाही, दुधना नदीला पाणी आले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@nitinhude3319
@nitinhude3319 3 ай бұрын
Sir wardha madhe kadi padel pauas
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , या आठवड्यात २३ जून पर्यंत मान्सून पावसाची शक्यता नाही
@ranjanajadhao9598
@ranjanajadhao9598 3 ай бұрын
सर अकोला मध्ये कधि पाउस पडेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या वादळी पाऊस पडू शकते , मान्सून पावसाचा २३ जून पर्यंत आगमन नाही.
@greygrey9628
@greygrey9628 3 ай бұрын
Amoni + ondo एकाच वेळेस फावर्ता येईल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो वापरू शकता
@riteshsakhare4064
@riteshsakhare4064 3 ай бұрын
सर सोयाबीन आणी तुर ऊघवनं पर्व तणनाशक मॅंक्स वापरले तर तुरी जडते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी नंतर ७२ तासाच्या आत वापरावे आणि एकरी २५ टक्के डोज कमी करा
@KunalKale7899
@KunalKale7899 3 ай бұрын
नमस्कार सर, मी परतवाडा, जिल्हा: अमरावती (मेळघाट पायथा) येते शेती करतो. मी दिनांक: १५/ ०६/ २०२४ ला Panida Grand या तण नाशकाची उगवणी पूर्ण फवारणी केली आहे. आज दुपारून समाधानकारक पाणी पडले असून, गेल्या दोन दिवसा पूर्वी भरपूर ऊन होती, या मुळे या तणनाशकाची कार्यक्षमतेत काही फरक येऊ शकतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , रिझल्ट मिळेल उन्हामुळं काही परिणाम होत नाही
@SambhajiJadhaw
@SambhajiJadhaw 3 ай бұрын
सर वैजापूर तालुक्यातील बिलोणी ,नारळा, खंडाळा ,जानेफळ या गावा मध्ये 15-। 16-। 17- दररोज पाउस आहे 80%धरन भरले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हा पडत असलेला वादळी पाऊस आहे या पावसाच्या ज्या भागात पडण्याची सुरुवात झाली त्याच भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे
@madhukarkakde4764
@madhukarkakde4764 3 ай бұрын
कपाशीला खत पेरून धूळ पेरणी केली परंतू हलका पाऊस पडला बी उगुन आले नाही तेव्हा डबल खत पेरणी करावी का
@rameshgaikawad4936
@rameshgaikawad4936 3 ай бұрын
Naka Peru Karan urea lagech active hote pn sfurad Ani palash la 30 t 40 lagtata
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , नाही परत खत पेरून देण्याची गरज नाही
@shivajiraoshinde-ed9cn
@shivajiraoshinde-ed9cn 3 ай бұрын
परभणी ते पुरणा पाऊस का पडतो नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , २२ जून पर्यंत चांगल्या पावसाची शक्यता नाही
@munjajikadam6125
@munjajikadam6125 3 ай бұрын
Maus 612 हे बियाणे बेडवर लावले तर चालेल का, कृपया सांगा कोणी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
हो चालेल भाऊ
@BanduKakade
@BanduKakade 3 ай бұрын
आज 3:00 वाजल्यापासून जिंतूर मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@yogeshgaikwad6415
@yogeshgaikwad6415 3 ай бұрын
बूस्टर 9305 मधी कूपन आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
हो आहे दादा
@gauravawaghad9228
@gauravawaghad9228 3 ай бұрын
Amravati मध्ये कधी येणार मान्सून
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, 20,21,22 पूर्व विदर्भात बऱ्याच पश्चिम विदर्भात काही व मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे
@waykarpawan4376
@waykarpawan4376 3 ай бұрын
Sir sari madhe khat takle aani kapus bi topan keli tar chalte ka
@rameshgaikawad4936
@rameshgaikawad4936 3 ай бұрын
Ho chalte
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
चालेल दादा
@rohidasrathod1240
@rohidasrathod1240 3 ай бұрын
बूस्टरची गोदावरी तुर कोठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
@ShyamEndole
@ShyamEndole 3 ай бұрын
Sir mansun ka br Ashi shetkryachi Majya gheto
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , मान्सून पावसाची गती हि हवेच्या वेगावर अवलंबून असते बंगालच्या उपसागरातून हवेचा वेग कमी आहे
@sidhuvijapure5836
@sidhuvijapure5836 3 ай бұрын
धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@umeshkorat6994
@umeshkorat6994 3 ай бұрын
तुरीला trichoboost - DX + Raizer ची बिज प्रक्रिया केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
चालेल दादा
@SachinSonawane-dj6ex
@SachinSonawane-dj6ex 3 ай бұрын
Sir mi buster cha 20 bag ghetlya tr 20 pn cupan scan krache ka
@rameshgaikawad4936
@rameshgaikawad4936 3 ай бұрын
Ho
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
हो दादा , २० चे २० कुपन स्कॅन करा
@RamuKasdekak
@RamuKasdekak 3 ай бұрын
Makaa peraychi aahe tannaashkasathi on do chalel ka.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , मका मध्ये ऍट्राझीन तणनाशक वापर
@prasadnavghare2179
@prasadnavghare2179 3 ай бұрын
Sir gvacha bheda peksha srkila polis lavaw gwacha bardyan pkshi mrtat
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , किस्ता वापरा याला पक्षी वेचत नाही
@kapilatram2766
@kapilatram2766 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏
@tulshirampandhare4762
@tulshirampandhare4762 3 ай бұрын
बीप्रक्रिया केली नाही, काही अडचण येईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , कोणत्या पिका बद्दल विचारात आहे ते कळवले नाही
@champatchaudhari7116
@champatchaudhari7116 3 ай бұрын
Sir NPk dx order store madhun kela ahe kiti divasat milet
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , त्याचा Follow up घ्या
@champatchaudhari7116
@champatchaudhari7116 3 ай бұрын
@@whitegoldtrust follow up manje
@panditmore6614
@panditmore6614 3 ай бұрын
👌👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@sonajironge4410
@sonajironge4410 3 ай бұрын
सर लातूर जिल्हा मदे आज चांगला पाऊस पडला आहे🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@pubglover-zm6pt
@pubglover-zm6pt 3 ай бұрын
Amoni.आणि Ondo ची किंमत किती आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , मार्केट प्राईस बद्दल सांगता येणार नाही
@pubglover-zm6pt
@pubglover-zm6pt 3 ай бұрын
@@whitegoldtrust 🙏🙏
@gajananjane7558
@gajananjane7558 3 ай бұрын
नमस्कार सर वरुड ला जोरमेट उपलब्ध नाही अजुन केव्हा होणार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , पिक्सल घ्या
@gajananjane7558
@gajananjane7558 3 ай бұрын
@@whitegoldtrust घेतलं सर पिक्सल आणि रिहांश
हरियाणा में किसकी लहर?
31:30
Ravish Kumar Official
Рет қаралды 1,1 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 87 МЛН
रैली रिपोर्ट: दीपेन्द्र हुड्डा
33:25