sir zink Salter sobat phospras uct khat chalte ka?
@ChetanMore-sy4hj3 сағат бұрын
धन्यवाद सर
@BabasoJambhale4 сағат бұрын
साहेब पीक माहीती पुस्तक कुठे मीळतील
@ganeshjadhao33844 сағат бұрын
Perni nantar 15 divasani traycodarma sudobusta takale tar calel ka.
@surajgharat5485 сағат бұрын
आत्रझिन तणनाशक उसात कधी मारावे
@KrisnaaTaur-x1l5 сағат бұрын
आपली मका जातं कोठे भेटेल तां परतूर किंवा ऑनलाईन भेटेला का लवकर कारवा
@HanumanMore-v2q5 сағат бұрын
राम राम सर मी हनुमान मोरे लाल मकाबड्डल तुमचे मत सांगा शेतकऱ्याला काही फायदा होइल का कृपया सांगावे
@bhagupatil-uh4mv5 сағат бұрын
सर फुल शेती विषयी एक संपूर्ण व्हिडिओ बनवा आणि ती कुठे कुठे लावू शकतो हे सांगा
@yashodhankshirsagar20505 сағат бұрын
Nice information sir. All points covered .
@Shinde-t5i6 сағат бұрын
ऊस लागवडीसाठी मळी एकरी किती टन वापरावी जास्त वापरल्यावर काय होऊ शकते
@khandareajay89927 сағат бұрын
जामखेड मध्ये कोणाकडे प प्रोडक्ट भेटेल
@ShivparsadGajare8 сағат бұрын
सर ठिबक सिंचना वरती 2 फुट अंतरावर लागवड केली तर चालेल का
@RahulchavhanRahulchavhan-fl4cb10 сағат бұрын
तिळ कोणती लवकर यईल ते सांगा दादा सर🎉❤
@akashghode793711 сағат бұрын
सर कॅलेंडर कधी मिळणार पत्ता, मोबाईल नंबर टाकला आहे
@gyanojiranmal727011 сағат бұрын
Bobade
@chetandiware74311 сағат бұрын
सर गहू ओंबी अवस्थेत आहे पण वाढ भरपूर होत वाढ अधिक होऊ नये म्हणून काही फवारणी करू शकतो का
@sanjaydkakad127012 сағат бұрын
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर❤
@crucialtrader14313 сағат бұрын
Sir 60 दिवसांचा हरभरा आहे टाटा बहार् / चमत्कार + विटा गोल्ड + 0 52 34 + लिक्वीड बुर्शिनाशक चालेल का फवारल तरस
@bhushanghormade936913 сағат бұрын
सर गहू अजून पोटऱ्या मध्ये आहे तर प्रीपेको ने गव्हाची वाढ थांबेल का
@sudhakarmothalkar199514 сағат бұрын
बिट व्यवस्थापन
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, बिट पिकाची काय माहिती पाहिजे
@sudhakarmothalkar199514 сағат бұрын
@whitegoldtrust हो संपूर्ण माहिती पाहिजे
@sudhakarmothalkar199514 сағат бұрын
banavala sanga
@nikhilghuge424714 сағат бұрын
ट्रायकोदर्मा वापरल्या नंतर किती दिवसांनी मायकोरायझा वापरावा
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, एक महिन्या नंतर वापरावे
@ShivparsadGajare15 сағат бұрын
सर तीळ पेरणीनंतर तुषार सिंचनाने पाणी दिले तर चालेल का
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, हो चालते
@vikramhutke853117 сағат бұрын
Sir, you are addressing very relevant topics. It needs a sensitive haert. Congratulations sir.
@whitegoldtrust14 сағат бұрын
🙏🙏
@raghumaske1816Күн бұрын
कोबी लागवड झाल्यानंतर ट्रायकोडर्मा कसे द्यावे पाण्यात द्यावे का फवारणी करावी
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, ड्रीप मधून किंवा आळवणी करावी
@akashghode7937Күн бұрын
नमस्कार सर, मला आपल्या कंपनीचा कॅलेंडर पाहिजे आहे मिळत नाही आहे माझा पत्ता नाव आकाश घोडे गाव - दिग्रज तालुका - सेलू जिल्हा - वर्धा पिन - 442105 Mob - 9518373221
@whitegoldtrust14 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@akashghode79378 сағат бұрын
कधी मिळणार सर कॅलेंडर@@whitegoldtrust
@akshayjadhao7887Күн бұрын
कोणता तीळ उत्तम राहील sir
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, AKT - 101, पीकेव्ही एनटी - 11, एकेटी - 103, जेएलटी - 407 इंडो - गुजरात -2 व 21, दिनकर सीड्स -पारस 2, दफ्तरी गुजरात 22 व 54, यशोदा - श्वेता, वेस्टर्न - गुजरात 2 व 11
@sanjaylandge6645Күн бұрын
तुम्ही सांगिलेले औषधे लातूर मध्य मिलता नाहीत काय करु
@whitegoldtrust14 сағат бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
@manojmoonjaybhim2364Күн бұрын
❤❤❤❤❤
@whitegoldtrust14 сағат бұрын
🙏
@KishorThorat-gf3scКүн бұрын
तुरीच्या पिकावर पुढच्या वर्षी तुरीचे पीक चालतंय का
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, शक्यतो पिकाची फेरपालट करावी
@TukaramRodge-em6ffКүн бұрын
खूप छान माहिती आहे सर
@whitegoldtrust14 сағат бұрын
धन्यवाद दादा
@kiranchavan8920Күн бұрын
Sir Mi Sales Ani marketing karto ahe Advanata Enterprises.madhe Kalwan satana Malegaon deola ya bagat karto Ahe kam Yikde Requirment Asel tr kalwaa
@AniruddhaKalane-iw4ewКүн бұрын
सर तुमचे कॅलेंडर मिळाले नाही काय करावे
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, हो मिळेल तुमच नाव आणि पत्ता व मो नं पाठवा
@SS-CREATION.Күн бұрын
सर माझ्या शेतामध्ये कोणती बुरशी आहे ते तपासणी करायची आहे आणि हे कुठे तपासल्या जातात.उमरेड, भिवापूर, नागपूर या ठिकाणी कुठे आहे पत्ता सांगा
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, तुमच्या भागातील कृषी विभागात संपर्क करावा
@SS-CREATION.8 сағат бұрын
@whitegoldtrust thank you sir
@mayur_1218Күн бұрын
Nidava sathi khodwa kiti tonn nighala asava
@whitegoldtrust14 сағат бұрын
नमस्कार दादा, निडवा उसाचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यामुळं आम्ही निडवा उसाची शिफारस करत नाही
@mahendrabelkhode5537Күн бұрын
फुल अवस्थेमध्ये 13045 दिले तर चालेल काय
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कर दादा, हो चालते
@Amol8956Күн бұрын
Grafting nursery cha no dya
@sagarwarke2513Күн бұрын
हळदीच पिक कोरडवाहू किंवा पावसाच्या पाण्यावर घेऊ शकतो का
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, नाही
@rahulpendharkar4866Күн бұрын
February महिन्यात टाकलं तर चालते का
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, नाही मे च्या शेवटी टाकावे
@shamraodeshmukh5002Күн бұрын
सर हरबरा लाल पडून फुले करपून गलुन जात आहेत।ऊपाय सूचवा
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, मूळ कूज होत आहे का ते पहा
@SumitMalgaveКүн бұрын
तुमच product सांगली मध्ये कुठे भेटेल
@whitegoldtrustКүн бұрын
सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855
@shamraodeshmukh5002Күн бұрын
Sir नमष्कार।हरबरा लाल पडून फुल करपत आहेत।कृपया लवकर ऊपाय सुचवा।८० दिवस झाले
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, मूळकूज लागली का झाड उपटून पहा
@shamraodeshmukh5002Күн бұрын
@whitegoldtrust ho ahe sir kuthe kuthe..upay suchva sir please lavkar
@RajendraHatwateКүн бұрын
मोसंबी मध्ये तिळ चाले का तुमची माहिती फार आवडते धन्यवाद सर
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, मोसंबीची झाडे किती वर्षाची आहे ते कळवा
@dipakramteke7872Күн бұрын
मुतिजापुर मधे औषधि कुटे मिलते सर
@whitegoldtrustКүн бұрын
मूर्तिजापूर - महेश अॅग्रो 9850455756 मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329 मूर्तिजापूर - नर्मदा कृषी सेवा केंद्र 7977804797
@VijayKamble-qf6kxКүн бұрын
नमस्कार सर. आखाडा. बाळापुर. ता. कळमनुरी जि हिंगोली. येथे. आपली. औषधे. मिळत नाही
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621