तुमचं लॉटरीमध्ये नाव लागला असेल तर तुमच्या कृषी सहायकांना संपर्क साधा त्यांच्याकडून तुम्हाला पुरेपूर माहिती भेटून जाईल की तुमच्या गावाच्या शेतकऱ्यांना कधी वाटप होतील
@nivratikure83512 ай бұрын
Aam cha kushisahyak phonch uchlat nahi
@mhcorner2 ай бұрын
@@nivratikure8351 office la jaa
@mr.hackar95182 ай бұрын
@@nivratikure8351 sem problem uchla tar manto sadhya aamcha kade aale nahit
@DipaliJadhavYTАй бұрын
Amch Habrate ahai ky bhethàl ka Sangli district
@manojtidke50612 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रा
@PradipPadmane-jh5mt2 ай бұрын
बुलडाणा जिल्ह्यातील कधी सुरू होणार आहे बाकी सर्व जिल्हात वाटप सुरू आहे.
@royal_shetkari_5562 ай бұрын
Washim मध्ये वाटप सुरू आहे का?
@krishnashinde946Ай бұрын
Andaje kiti kimmat aasel ya Pumpa chi
@balutadase492 ай бұрын
यवतमाळ मध्ये कधी वाटप होईल
@vasantkadam9763Ай бұрын
7/12 उतारा वर पिक द्राक्षे लावले आहे.2023-2024 सोयाबीन व कापूस नोद नाही लाटरी मध्ये नाव आले आहेत.तर कृषी अधिकारी पंप देत नाही .काही यावर उपाय सांगा
@SainathGawade-w6kАй бұрын
मी साईनाथ ता. अहेरी जिला. गडचिरोलीच आहे मला कृषी पपमधे निवड झाला मानून मसेज पण अजून वितरण नाही केले तक्रार कशी करायचे
@rajeshchaudhari28392 ай бұрын
भाऊ बॅटरी सिंगलच असते प्रत्येक पंपात मोटर डबल असते
@milindkamble94542 ай бұрын
बरेच गावात मिळाले नाही
@sanketchougale5605Ай бұрын
Kolhapur la kadhi chalu hoile
@pravinsalunkhe53422 ай бұрын
भाऊ पंपासाठी 2024-25 मध्ये पीक पाहणी करावी लागते का सोयाबीनची
@mhcorner2 ай бұрын
Kahi garaj nahi
@arundubbewar6192Ай бұрын
किती कोटेशनच्या किमतीवर सरकारने हे पंप खरेदी केले ??
@ankitv.kinkar2512Ай бұрын
Form bharun suddha list mde nav aalel nahi
@YashwantBokare2 ай бұрын
Nanded.madhe.kadhi.chalu Hotil
@vipulpimpalkar69422 ай бұрын
Yavatmal mde kdhi suru hoil
@amolbhabutkar90162 ай бұрын
Sir maze stetas eligible for lottery disat aahe milnar ka sanga pamp
@VaibhavBhoyar-fw3qw2 ай бұрын
Gadchiroli madhe aahe ka suru
@rakeshvalvi95662 ай бұрын
सर नंदुरबार कधी भेटणार
@shyammohod58552 ай бұрын
सर पंप घेतांना कृषी सहाय्यक यांच्या कडे कोणते डॉक्युमेंट्स दयावे लागतील? कृपया सांगा.
@mhcorner2 ай бұрын
@@shyammohod5855 adhar card ,7/12
@nageshwarshindhe43582 ай бұрын
नागपुर. पारशिवनी. कदी. होनार
@भाऊसाहेबलंगोटेपाटील2 ай бұрын
सर्व योजनाची तारीख सरकार एक एक महिना वाढवते परंतु या योजनेची तारीख सरकारने जाणीवपूर्वक वाढवली नाही परत एकदा एक महिना ही योजना चालू करावी
@mhcorner2 ай бұрын
भाऊ तीन वेळेस तारीख वाढवण्यात आली होती
@UjwalSirsat-v7b2 ай бұрын
अकोला मध्ये चालू आहे का
@yogeshmore72 ай бұрын
ऑनलाइन अर्ज अजून होणार नाही का
@mhcorner2 ай бұрын
नाही
@manikrathod13582 ай бұрын
जळगाव मध्ये कधी होणार वाटप
@santoshwadkuteАй бұрын
आमच्या इकडे 200घेतायत
@VinodRajput-dh5br2 ай бұрын
जळगाव मध्ये कधी चालू होणार
@parashurambobade5322 ай бұрын
आम्हाला भेटला, पण हलका वाटतोय
@rohankamle97342 ай бұрын
बुलढाणा जिल्हा मध्ये वाटप चालू झाला नाही
@anime-ky7gv2 ай бұрын
कसला दाखवतो पुरी लॉटरी बीड ज़िल्या दिली कृषी मंत्र्या ला छत्रपती संभाजी नगर दिसलें नाही का
@krushnakajalepatil2 ай бұрын
Jintur che kadi chalu hotil
@dr.pavankumardoifode87652 ай бұрын
हा पंप जर मार्केट मध्ये घ्यायला गेलो तर याची किती किंमत आहे
@mhcorner2 ай бұрын
2500 पर्यंत असेल कदाचित यावर पेमेंट विषय काही लिहिले नाही ..
@nagarjunnimmalwar16942 ай бұрын
Favarni karun dakhava demo
@mhcorner2 ай бұрын
😆
@gorkhpawar2 ай бұрын
Sindkhed raja la milale kal
@vinodtonge33472 ай бұрын
Chandrapur ajun nahi midala
@jagdishpatil21632 ай бұрын
किती लिटरचा आहेत पंप
@sushantpatil39922 ай бұрын
बॅटरी सिंगलच असते मोटर डबल असते..
@umeshbhoyar68972 ай бұрын
कृषी सहायक म्हणतो काही खरं नही
@shyammohod58552 ай бұрын
सर तुमचा जिल्हा कोणता आहे?
@mhcorner2 ай бұрын
@@shyammohod5855 परभणी जिल्हा आहे लॉटरी मध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या कृषी सहाय्यकांना संपर्क साधा
@santoshwadkute2 ай бұрын
Hingoli kadhi chalu honar aahe
@tanajidemgunde11702 ай бұрын
चार्जर आल नाही
@mhcornerАй бұрын
हा भरपूर जणांना प्रॉब्लेम आहे
@ShrihariJadhav-r6k2 ай бұрын
लातूर मध्ये वाटप चालू आहे
@mukteshwarnandure94532 ай бұрын
चाकुर तालुका कृषि सहायक वाटप करत nahit
@rktechnical12342 ай бұрын
सातारा मध्ये सुरू
@vinayakmagadum19842 ай бұрын
करवीर कोल्हापूर मध्ये कधी चालू होणार
@ganeshrashivadekar9088Ай бұрын
Kolhapur madhe aala message kara
@dnyaneshwarshinde48482 ай бұрын
मानवत परभणी माधे आहेत सुरु
@royal_shetkari_5562 ай бұрын
कोणत्या जि्ह्यामध्ये वाटप सुरू आहे?
@dnyaneshwarshinde48482 ай бұрын
परभणी माधे सुरु आहे
@roshankangate63542 ай бұрын
अकोला मधे कधी सुरू होणार वाटप
@DattaRaut-x9u2 ай бұрын
कापूस व सोयाबीन चे पंप मध्ये काय फरक आहे
@mhcorner2 ай бұрын
सारखाच आहे भाऊ यात काही फरक नाही
@arvindmetange12802 ай бұрын
अकोला नाही
@UjwalSirsat-v7b2 ай бұрын
वाटप
@yogeshwarbharane49902 ай бұрын
अकोला जिल्हयात फवारणी पंप वाटप चालु झाला नाही अजून
@vaibhavdongardive51722 ай бұрын
Ho
@arvindmetange12802 ай бұрын
बाळापूर तालुका अजून पंप आले नाहीत
@shyammohod5855Ай бұрын
Sir midala ka tumhala pump?
@yogeshwarbharane4990Ай бұрын
हो मिळाला काल तालुका बाळापूर
@shyammohod5855Ай бұрын
@@yogeshwarbharane4990 Thank you sir reply dilya baddal