Рет қаралды 59,408
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उदय जयसिंग मोरे, यांचा मोरा म्हशीचा फॉर्म बघणार आहोत. उदय मोरे हे गेल्या अठरा वर्षापासून, मुरा म्हशींचा व्यापार करतात, ते हरियाणातील टॉप कॉलीटीच्या म्हशी आणून महाराष्ट्रात विकतात, त्यांनी आणलेल्या म्हशी ह्या अत्यंत जातीवंत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी 90म्हशीच टार्गेट पूर्ण केला आहे. त्यांचं एकंदरीत गोट्याचं नियोजन कशा पद्धतीने आहे. म्हशी कशा पद्धतीने आहेत, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
उदय जयसिंग मोरे मो नं- 8329262609/9370685378
पत्ता- तुळजापूर सोलापूर रोड चव्हाण फर्निचर च्या बाजूला सोलापूर
#murha_Buffalo #मुऱ्हा_म्हशी #kisan_agrotech #murha
Hello farmer friends, today we are going to see Uday Jaisingh More's Mora buffalo form through this video. Uday More has been dealing in Mura buffaloes for the past eighteen years, he brings top quality buffaloes from Haryana and sells them in Maharashtra, the buffaloes he brings are very rare breed. Last month he completed the target of 90 years. How is their overall planning? We are going to see how buffaloes are today through this video.
Uday Jai Singh More Mo No- 8329262609/9370685378
Address- Tuljapur Solapur Road Beside Chavan Furniture Solapur