तुम्ही या किल्ल्यावर उन्हाळ्यात येतात असे ल तर भयानक आहे........ग्रेट सागर बेटा🚩🚩🚩🚩🚩
@mahadevkhurad3755Сағат бұрын
तुमच्या मुळे गडकील्ले पाहायला मिळत आहेत खुप छान तुम्हाला पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@ganeshthorat33992 сағат бұрын
पुरंदरला जाऊन वज्रगडावर जाता आलं नाही त्याचं शल्य मनात होतं ते काही अंशी कमी झालं, धन्यवाद मित्रा👍
@SaritaMhase2 сағат бұрын
ओम नमः शिवाय ,खूपच छान माहिती दिली, शूटिंग खूपच छान केले
@shahajijadhav12163 сағат бұрын
खूपच छान व्हीडीओ, तुझ्या मुळे अशा वास्तूंची माहीती घर बसल्या मिळते, धन्यवाद
@YashwantKhairnar-n5z3 сағат бұрын
खुप सुंदर मंदिर
@MachhindraDeshmukh-d6v4 сағат бұрын
सागर, ओघवती वाणी ही तुम्हाला मिळालेली देणगी आहे. सुंदर.
@sharadsonawane19555 сағат бұрын
धन्यवाद सागर दादा तुझ्यामुळे आम्हाला छत्रपति शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहायला मिळतात. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@sanjayyeole35516 сағат бұрын
एकच नंबर
@ShivajiBule-p1w6 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय हर हर महादेव 🚩🚩🚩
@marathi_rj69176 сағат бұрын
सरकारने जसे अयोध्या मंदिर बांधले तसेच फक्त श्रीमान रायगड किल्ला जसा होता तसा बांधावा. कारण हिन्दु धर्माची खरी राखण श्रीमान रायगड किल्ल्याने केली आहे... माँसाहेब जिजाऊ माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई, सर्व अष्टप्रधान मंडळ आणि अर्थातच आपले मावळे ह्या सर्वांमुळे आपण हिंदू म्हणुन जगत आहोत. जय शिवराय जय शंभुराजे ❤
@BhushanKhaire-p8d7 сағат бұрын
Very nice sagar bhau
@BhushanKhaire-p8d8 сағат бұрын
Very, nice sagar
@MayurDesai-g6c8 сағат бұрын
एकंदरीत आपल्या सर्व पुरातन वास्तू बघून पुरातत्व खात आणि आणि आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व सरकार हे सगळे झक मारण्यातच व्यस्त होते असा दिसुन येतय...
@SantoshGadekar-x6m15 сағат бұрын
खूप छान माहिती दिली
@ushasardar36716 сағат бұрын
सागर अश्या सुनसान जागेत जाताना एकटा जाऊ नको. भूत राहिले बाजूला लुटारू किंवा चोर अशा ठिकाणी असू शकतात. 🙏🌹 सलाम तुज्या धाडसाला.
@vishvarajthorat16 сағат бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही 🙌🧡🚩
@DifferentRaam16 сағат бұрын
किल्ला हा गुप्त कालीन दिसतो
@DifferentRaam16 сағат бұрын
जेजुरी पण एक किल्ला आहे ... आणि हे दोन्ही किल्ले समान बांधणी चे आहेत
@dattareyabhang484016 сағат бұрын
Very important for Maharashtrian, I will see when I going to jejuri. Thanks.
@sudhashelar882917 сағат бұрын
Khupach Chan
@laxmipal-rn1yv17 сағат бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना माना चा मुजरा 🙇🫡
@Meena-zp8gb17 сағат бұрын
Khup chan Sagar dada
@bhivsenchaure844017 сағат бұрын
अतिशय सुंदर
@surajchavan8517 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे खूपच सुंदर चित्रीकरण केलेलं आहे सागर भाऊ पण पावसाळ्यात स्वतःला जपून आणि काळजी पूर्वक चित्रीकरण करावे
@bhivsenchaure844017 сағат бұрын
खुपच सुंदर
@Mandakini_jadhav17 сағат бұрын
जबरदस्त.. सलाम सागर भाऊ..तुमचं धाडस, गडकिल्ल्याविषयी असलेली निष्ठा आणि निवेदन अप्रतिम 👏👏👏