भावा मी कोल्हापूरचा आहे... तुला एक सांगायचं आहे... गेले वर्ष दीड वर्ष मी तुझे चॅनल बघतोय. मला संधेवाताचा त्रास आहे त्यामुळे मी कोणता गड पाहण्यासाठी नाही जाऊ शकत पण तुझ्या आणि तुझ्या सारख्या बाकी youtubers मुळे मला जे दिवस जगता येत नाहीत, ते दिवस जगता येतात... त्याबद्दल तुझे आणि तुझ्याच सारख्या दुर्गवीरांच मी धन्यवाद आभार मानतो. मला जरी गडावर जाता नाही आलं तरी तुमच्यामुळे मी गड अनभुवतो...🙏🙏🙏 भावा पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद...😀
@chandanmohite26584 жыл бұрын
सकाळी उठल्यावर अस दृश्य पाहिल्यानंतर दिवस तर छान जाणारच...दादा तुझे आभार☺️
@MarathiTravelVideos4 жыл бұрын
खुपचं छान विडीओ आहे दादा , विडीओ पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न झाले 💓
@yogeshgare73724 жыл бұрын
Hi
@karanpatil22883 жыл бұрын
@@yogeshgare7372 hii
@yusufkhanpathan67323 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला फार छान माहिती मिळाली, अणि इतिहासात गेल्या सारखे वाटले.
@ravirajvlogs28124 жыл бұрын
Mast DADA
@vishaljadhav16104 жыл бұрын
जीवन भावा तु खूप छान माहिती देतोस त्या बद्दल तुझे आभार आणि तुला बघून मला ही भ्रमंती करावी वाटते . मी तुझे विडिओ बघितले आणि मला गड किल्ले बदल जास्त माहिती मिळाली. मीफक्त पुस्तकात बघितलं गड किल्ला बघितलं. मी तुझे विडिओ बघितलं आणि आजुन ही बघतो आहे. खरच भावा तुझे मनापासून आभार तुला माझ्या कडुन शुभेच्छा.
@LifeIsGreatGirishArunDikshit3 жыл бұрын
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
@KokankarAvinash4 жыл бұрын
खूप छान दादा. अतिशय सुंदर. आपले द्रोणाचार्य नेहमी छान दर्शन घडवतात
@yogitashappyworld56984 жыл бұрын
Khup sunder Jeevan
@siddheshpanajkar12734 жыл бұрын
एक नंबर अनुभव होता जिवन दादा हा तुझ्यामुळे हा किल्ला अनुभवता आला . तुझे मनापासून आभार आणि धन्यवाद
@nitinn.95554 жыл бұрын
नमस्कार दादा... तुमचे व्हिडिओ सर्वच बघतो आणि ते खूप छान असतात. तुमच्या मुळे मला महाराजांचे गड किल्ले बघायला मिळाले आणि तिथे कसे जायचं त्याची संपूर्ण माहिती सुद्धा त्यासाठी तुमचे खूप आभार आणि हे व्हिडिओ सर्व मराठीत असतात त्यामुळे ते आमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचतात. त्यासाठी तुमचे आभार धन्यवाद...
@deepakkulkarni29094 жыл бұрын
जीवनाचा खरा आनंद लुटतो आहे भावा तु. तुझ्यामुळे हे सगळे गडकिल्ले आम्हाला बघायला मिळतात. पण जरा जपुनच भावा. जय शिवराय. जय महाराष्ट्र.
@sunilsutar99774 жыл бұрын
जबरदस्त किल्ला आहे मला माहीत नव्हता मोरगिरी किल्ला आहे खूपच छान
@vishnudewavlogs50914 жыл бұрын
महाराष्ट्रातला कुठला किल्ला आवडनार नाही दादा खूपच भारी।
@advayadhanvepatil27184 жыл бұрын
खरं
@sangamsonavane12714 жыл бұрын
दादा कोकणात मन मनोहर संतोष गड आहे खुप छान आहे जास्त कोणाला माहित नही तुम्ही या गडावर खुप छान आहे
@pravintajane77264 жыл бұрын
खुप अभिमान वाटतो जीवन दादा तुझा तुझा जाँब संभाळून तु प्रत्येक आठवड्याला कुठेना कुठेतरी भटकंती करत असतो आणि तुझे छान छान व्हिडीओ बनवत असतो कसे मँनेज करतो ईतक सगळ तुझा भटकंती मुळे तुझा नजरेने का होईना आम्हाला नवनवीन काहीतरी बघायला मिळते तसेच आपल्या स्वराज्याची गडकिल्यांची माहीते मिळते , खरच खुप खुप धन्यवाद 🙏 तुला
@sanikagurav194 жыл бұрын
काय रे दादा किती वाट पाहायला लावलीस व्हिडिओची .....बाकी व्हिडिओ काय नेहमीप्रमाणे एकदम भारीच झाला आहे ...एकदम thrilling.....😘😘
@sahyadrigoldmine38384 жыл бұрын
लय भारी कालच जाऊन आलो दोन ठिकाणी खरंच थोडं अवघड आहे माती असल्याने खूपच निसरट आहे.. खुप छान द्रोणाचार्य शॉट...
@yashawantmhatre51964 жыл бұрын
शिवरायांचे व मावळयांचे दर्शन घडते. सर्वच video व धाडस अवर्णनीय अाहेत. जीवन तुला अन् परिवारास स्नेहांकित शुभेच्छा .
@pareshwagh30124 жыл бұрын
खुप छान दादा, नेहमीच आवडता तुमचे व्हिडिओ, अमेरिकेत राहून पण घराजवळ असल्या सारखे वाटते तुमच्या मुळे
@utkarshsawant58734 жыл бұрын
Mst aahe vlog
@parshuramfunde28734 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली एका अपरिचित गड किल्याची
@rkakade4 жыл бұрын
खूपच सुंदर निसर्गरम्य सकाळी उठल्यावर... निसर्ग तुझ्यामुळे आणि एवढी छान गडाची माहिती भेटली दादा आजचा व्हिडिओ खूप छान
@avipatil40694 жыл бұрын
Jai shivray bhava
@pranavrode80633 жыл бұрын
Bhava tujha video recommendations made ala any mala regret nahi honar tyavar click karaycha 💯❤😌
@rameshmahajan3664 жыл бұрын
व्हिडिओ पाहिल्यानंतर मत तर द्यायलाच हवे. किल्ल्याची सांगोपांग माहिती मधून भेटणारे मित्र पर्यटक, त्यांच्यांशी गप्पा, मिळणारी नवी माहिती सर्व काही प्रवास जीवंत करते. मोरगिरीची मुशाफिरी आवडली. आपल्या भावी आयुष्यासाठी भरभरुन आशीर्वाद!
@kaustubhambekar22244 жыл бұрын
अतिशय उत्तम,शेवटचा द्रोण व्ह्यू लाजवाब
@MarathiTravelVideos4 жыл бұрын
अप्रतिम असा विडीओ आहे दादा 💓 सकाळी सकाळी उठल्यावर निसर्गरम्य असा किल्ला पहायला मिळाला. दादा विडीओ खूपच भारी आहे 👌
@Hollywoodbollywood.movies4 жыл бұрын
मस्त कील्ला दादा एकच नंबर जय शिवराय 🚩🚩
@sutaravadhut4 жыл бұрын
शब्दच नाहीत एक नंबर भारी... खूप खूप आभारी आहे दादा तुझा .. प्रत्येक वेळी नव नवी माहिती दिल्याबद्दल...
@dhananjayrathod12413 жыл бұрын
अप्रतिम सुन्दर प्रस्तुति केली आहे छान सुन्दर 🙏🏽🙏🏽🚩🚩
@maheshdakhore4 жыл бұрын
Chan Moregiri killa! Thanks Jeevan!
@nikhiljirapure22524 жыл бұрын
लय भारी दादा नेहेमी प्रमाणे....🚩🙌🚩🚩
@shrikantrathodofficial63084 жыл бұрын
नेहमप्रमाणेच हा व्हिडिओ खूप मस्त 👍
@AkshayPanchlote4 жыл бұрын
Awesome VoiceOver dada.... khup bhari vatatala
@santoshjagtap10554 жыл бұрын
छान आहे . मी जाणार होता पण जास्त info नसल्यामुळे मग कोरीगड वर गेलो. पण तू गेल्यामुळे आता सर्वांना केलेलं. Keep traveling and keep smiling
@sandeepgudigar85214 жыл бұрын
मोरगीरी दर्शन खुप छान धन्यवाद😊
@livehappy34154 жыл бұрын
लय भारी काम केल ब्वॉ. ड्रोन शॉट्स मस्तच.
@venkateshnaik68774 жыл бұрын
जीवनराव भन्नाट गड भ्रमंती 🤔👌👌👌
@abhijitshinde93844 жыл бұрын
ड्रोणाचार्य अप्रतिम दृश्य खुप छान vlogs
@shashidayare72924 жыл бұрын
खरंच स्वर्ग अप्रतिम व्हिडिओ
@swatichavarkar56174 жыл бұрын
व्हिडिओ जाम भारी झालाय... कडक...
@rahuldevanti4 жыл бұрын
Khup Chan kilaa ahe
@sudk45454 жыл бұрын
Khupach danger ahe ha Killa... rainy season madhe tar Kay khupach maja yeil...nice video
Mast dada.....🚩Tumachya mulech Aparichit killyanchi mhiti milate ani phahala pn miltat. Proud of you Dada......🥳
@sheetalshelake60854 жыл бұрын
Khup mast drone shots and shevti fadaklela bhagwa mastch sagla video ekdam mast
@vishalwable51544 жыл бұрын
व्हिडिओ च्या सुरुवाती ला दिलेल्या सूचना खरच आज गरजेच्या आहेत . खरच दादा व्हिडिओ मस्त आहे. गड पण भारी आहे. द्रोणाचार्यांनी काम मस्त केलंय. ओव्हर ऑल जाम टणक 💓💓
@priyatawade46704 жыл бұрын
Aprichit gad khup chan padhatine parichit karun dilybaddl,dhanyvad sir
@niteshnaik25614 жыл бұрын
दादा अप्रतिम व्हीडीओ काढला आहे अश्या अपरिचित जागा पाहण्याची मज्जा काही वेगळीच असते जय हिंद जय महाराष्ट्र
@sandeeppatil75024 жыл бұрын
Mind fresh zala bhava me pan dombivali cha ahe
@dadakokate10074 жыл бұрын
दादा छान काम करीत आहे जय शिवराय जय शंभूराजे
@prashantvarak97604 жыл бұрын
जीवन दा खूप छान माहिती दिलीस 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@ganeshtikate76294 жыл бұрын
दादा आस वाटतेय की सकाळ संपायला नको निसर्गरम्य वातावरणात मस्त व्हिडियो आहे दादा तुमचे खूप खूप आभार 👍👍👍👍👍👍
@amitmahtre68074 жыл бұрын
तुम्हचे विडियो आता चित्रपट बघितल्या सारख वाटतात भारी असतात विडियो मस्त जाम भारी
@ParamTravelVlogs4 жыл бұрын
व्हिडिओ संपेपर्यंत कस गुडूप होत काही कळतंच नाही आणि अचानक व्हिडिओ संपतो मग वाटत आपण तर घरीच आहोत । ही जादू दादा तुझ्या व्हिडीओ मध्ये आहे ।। जय शिवराय ।।जय गडकोट ।।👌👌😘
@namratarane5504 жыл бұрын
Khup bhari shut kelay.. Jabardast
@yviewers834 жыл бұрын
दादा, अप्रतिम किल्ला... धन्यवाद तूला... For making this vedio...
@AkshayPanchlote4 жыл бұрын
Mharashtrat khupach kille aahet dada... thanks to you sagale kille amhala mahit karun detos....
दादा तू खूप छान शूट करतो आणि एडिट पण मस्त करतो . व्हिडिओ बघताना आपणच गड फिरतोय असे वाटते. खूप छान व्हिडिओज आहेत .
@archanasutar4384 Жыл бұрын
Khup Chan Jay Shivaji
@tusharvalte4 жыл бұрын
वा.... खुपच छान आहे किल्ला... मस्त भावा....
@nisargpreminitin.18004 жыл бұрын
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 खुप छान जीवन दादा तुझा नादच खुळा प्रत्येक वेळी नवनवीन किल्ल्यानच दर्शन घडतय खुप छान तझे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत 👌👌👍👍🙏🙏
@bharatkadam16384 жыл бұрын
,एकदम खतरनाक भाऊ
@ajaygawade13844 жыл бұрын
Dada ata hya tu navin gadhan badhal mahiti dayla suru kealiey khup chan vathtat tya..nice video dada
@aniljadu4 жыл бұрын
तुंग गडावर पण असच सुंदर आणि मधुर पाणी मिळेल नक्की भेट द्या काही नाही मिळालं तरी गडावरील पाणी पिऊन तृप्त होणार तुम्ही
@MaheshPatil-kh9lo4 жыл бұрын
Jay shivray bhava nice video 👑
@jyotialhat67044 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ जय शिवराय
@rutiklokhande64424 жыл бұрын
पायवाट खुप छान आहे👏👌 छान वीडियो
@kagdeomkar54443 жыл бұрын
जय शिवशंभू🚩🚩🚩
@queens_goodieways4 жыл бұрын
Hya killyacha aakar same 4thya tappya sarkha aahe.... 😍😍😍😍video bagtana asa watte ke apan tithech aahot... Changla anubhav bhet to dada tujhya channel varun.... Thanks❤🥰
@SharyatNadJivapalikadcha4 жыл бұрын
दादा मला हा व्हिडिओ मला खूप आवडला . तुझ्या कार्याला सलाम , adventure mast
@Im_mahi174 жыл бұрын
जबरदस्त , लय भारी
@suvarnajangam25894 жыл бұрын
एक नंबर भावा एकदम झक्कास अशीच माहिती पुरवत जा
@ninadbhide59674 жыл бұрын
किल्ला Video music सगळं अप्रतिम आहे खुप छान वाटल video बघुन 🙏👌👌👌👏👏👏
@akshaypawar94244 жыл бұрын
कडक भावा भारी वाटलं
@suhaspawar45404 жыл бұрын
विडिओ खूप मस्त आहे. किल्ला ड्रोन शॉट मधून अप्रतिम दिसतोय.
@shripaddandavate70464 жыл бұрын
खुप छान. विडियो अप्रतिम आहे.
@akashbhange83844 жыл бұрын
खरच लय भारी.....
@redminote7pro3854 жыл бұрын
जीवन भावा, लाख लाख धन्यवाद अश्या अपरिचित गडाची माहिती दिल्याबद्दल, तुझ्या द्रोणाचार्य मधून फोटो काढताना जे backgroupd music आणि voice ओव्हर आहे तो जबरदस्त आहे मित्रा, ते ऐकून आणि फोटो बघून अंगावर शहारे उभे राहिलेत, जबरदस्त वर्णन केलय तू आणि तुझ्या टीम ने🙏 जय शिवराय, जय महाराष्ट्र🙏
@avadhutraval83804 жыл бұрын
Bhava ek no. Experience
@adhikkadam29172 жыл бұрын
दादा एक नंबर किल्ला आहे 👌👌👌👌👌
@VinodTraveller4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. मी सध्या कॅनडाला राहतोय आणि तुमचे व्हिडिओ पाहून भारतात गेल्या सारखे वाटते. मी, मझी बायको आणि माझी दोन्ही मुलं तुमचे फॅन आहोत. तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन, मी सुद्धा एक मराठी युट्यूब चॅनल चालु केलय कॅनडा मधुन. त्याच नाव आहे "विनोद ट्रॅव्हलर" या चॅनल मधुन, मी कॅनडातील संस्कृती, भारतीय सण आम्ही इथे कसे साजरे करतो, येथील सुपरमार्केट, येथील प्रेक्षणीय स्थळे, येथील घरे, येथील भारतीयांची, माझी लाइफ स्टाइल आणि इत्यादी उपयोगी माहिती व्हिडिओ द्वारे सांगणार आहे. तेही मराठीतुन. माझे व्हिडिओ पहुन कसे वाटले ते सांगाल का? प्रतिक्रियेची वाट पहातोय. आपला सबस्क्राईबर विनोद चंद्रकांत घोसाळकर #vinod traveller