The Most Terrifying descend from Madan Fort - Episode 2

  Рет қаралды 487,183

JeevanKadamVlogs

JeevanKadamVlogs

Күн бұрын

Пікірлер
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
कोणा कोणाला तुमची आई नेहमी ट्रेकची फोटो किंवा व्हिडीओ पाहून बोलली आहे आता बास झालं ट्रेकिंग...🤪😍
@manojvishe9486
@manojvishe9486 5 жыл бұрын
असले विडीयो दाखवायचे नसतात
@rushikeshkharche8180
@rushikeshkharche8180 5 жыл бұрын
😂✌️
@loukikfegade4531
@loukikfegade4531 5 жыл бұрын
नेहमीच
@yuvrajshindevlogs
@yuvrajshindevlogs 5 жыл бұрын
दादा मला माजी आई नेहमीच सांगत अस्ते ट्रेकिंग करू नको म्हणुनच मी त्यावर vlog देखिल नाहि बनवत
@ajan5347
@ajan5347 5 жыл бұрын
Dada mala ayech ahe track la Bhau next track kuthe ahe bhau
@UrIndianConsumer
@UrIndianConsumer 5 жыл бұрын
Maan gaye bhai....This is Legendary !
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 5 жыл бұрын
Euuuuuuuu ❤️😎😍 Thanks Bhava, Hard work gives satisfaction in Words.!
@AkshayPanchlote
@AkshayPanchlote 5 жыл бұрын
Dada Tumhi pan ja Na doghe sobat trek la lay majja yeyil... Kya mhanta ?? 🤗 @Ur IndianConsumer
@devangsolkar6002
@devangsolkar6002 5 жыл бұрын
Uic ekda pun
@Karma_866
@Karma_866 4 жыл бұрын
TikTok var mujra karnare Kadhi trek Karnar.
@T-iu5qw6kl2s
@T-iu5qw6kl2s 4 жыл бұрын
यह किला गोरिल्ला युद्ध शैली के लिए प्रसिद्ध है । बिल्कुल पहाड़ जैसी शैली ।जिसके पास पहाड़ सा साहस और आत्मविश्वास था वहीं बना सकता है यह किला । शिवाजी महाराज की अद्भुत रचना ।।
@LifeIsGreatGirishArunDikshit
@LifeIsGreatGirishArunDikshit 3 жыл бұрын
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
@akashchikorde9553
@akashchikorde9553 5 жыл бұрын
जीवन दादा ड्रोणाचार्यांनी काय मस्त view दिला एक नंबर मन प्रसन्न....👌👌👌👍👍👍👍💐
@mr.perfect4877
@mr.perfect4877 5 жыл бұрын
dronachary 😂 😁😂 😁
@themahesh2168
@themahesh2168 5 жыл бұрын
This video is amazing ....I also found one amazing Marathi channel ... Marathi Traveloma.... kzbin.info/www/bejne/on_IeHiNmMyqpZY
@joshnin11
@joshnin11 5 жыл бұрын
द्रोणाचार्याने शेवटी झेप घेतली .... भारी १ नंबर .... अप्रतिम ... द्रोणाचार्याने टिपलेला किल्ल्याचा प्रवेशव्दार खुप अप्रतिम वाटला.... बाकी एक खंत वाटली की काही ट्रेकर ग्रूप किल्ल्याची वाट लावताय त्यांना काय सुख मिळत अस करून देवास ठाऊक .... तिन्ही किल्ले ,त्यांची माहिती आणी द्रोणाचार्याने दिलेला अप्रतिम टच त्यामूळे व्हिडीओ खुप छान झालाय ... १ नंबर ... तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छ्या ....!!!!
@Ravulavani
@Ravulavani 5 жыл бұрын
Absolutely stunning !! I have great respect for Maratha warriors. I really wonder how they have managed to build such amazing forts. Another request please please add subtitles in English as other subscribes from different can't understand them. Good job 👍👍👍
@poornimanaik3731
@poornimanaik3731 5 жыл бұрын
जिवन अप्रतिम व्हिडीओ, अप्रतिम चित्रीकरण.... खुप दिवसांनी डोळ्यांना अशी चांगली मेजवानी मिळाली आणि तीही डोंगरातली. धन्य धन्य वाटले. 25-30वर्षापूर्वी मीही अशीच या सह्याद्रीच्या कुशीत बागडायचे....ते दिवस आठवले. आताही जाते पण तेवढे नाही. अलंग कुलंग आणि मदन गड मी वयाच्या 20शीत म्हणजे 1989-90 मधे केले होते. तेव्हाही तुम्ही जसे रात्री चढलात तसेच चढलो होतो. सकाळी ऊठल्यावर खाली वाकून बघितल्यावर पोटात गोळा आला होता. या गिर्यारोहणाचा नशा वयाच्या 50तही तसाच आहे . खुप खुप धन्यवाद हा व्हीडीओ बनवल्याबद्दल. असेच नयनरम्य क्षण camera मध्ये बन्धीस्त करत रहा . Thanks
@mayurraut5274
@mayurraut5274 5 жыл бұрын
दादा जय शिवराय दादा खरच तू खूप Great आहेस. तुझ्या चाहत्या प्रेक्षकांसाठी खूप Risk घेऊन काम करीत असतोस. मयूर राऊत नागपूर
@pratikkarangle
@pratikkarangle 5 жыл бұрын
एवढे कठीण, थरारक गड चढणारे तुम्ही आणि ते बनवणारे लोक... खरच अविश्वसनीय!!
@akhileshkulkarni673
@akhileshkulkarni673 5 жыл бұрын
भारी रे दादा, आम्हाला कधी जाता येईल, ना येईल! पण तेव्हाच्या वास्तु हा महाराष्ट्र तुझ्यामार्फत बघता येतोय. थोडं का होईना अनुभव मिळतोय! धन्यवाद. हर हर महादेव🚩💯
@atulbhonar6092
@atulbhonar6092 5 жыл бұрын
सहयाद्रीचे असच रौद्र रुप या पुढे ही आपल्या माध्यमातून दाखवत जात जा जेणेकरून जे कुणी या स्थळी गेले नसतील ते सुरक्षित रित्या जातील व निसर्गाच सौंदर्य अनुभवतील आणि ज्यांना शक्य होत नाही ते या चित्रफिती द्वारे अनुभव घेतील. शेवटी एवढचं सांगतो की तुम्ही हे सगळं आम्हां सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी जी काही धडपड करता त्या मेहनतीसाठी सलाम 🙏💐💐💐💐👌👍
@maheshpitambare81_81
@maheshpitambare81_81 5 жыл бұрын
सुरतेच्या लुटीमधला काही भाग महाराजांनी या गडावर ठेवला होता कारण हे गड सगळ्यात जवल आणि सर्वात कठीण होते...सहजासहजी हे कोणाच्या हाती लागलेच नाहीत.. जितके थरारक आहेत तितकेच संरक्षित ... महाराजांच्या बुद्धी कौशलाची जाणीव अनुभवायला मिळते... जय भवानी जय शिवराय
@justdoit7969
@justdoit7969 5 жыл бұрын
भन्नाट असा व्हिडिओ आहे. खरच पाहून खूप भारी वाटल. विशेष करून जी माणसं सोबत होती जी आता ही गड किल्ल्याची माहिती जाणून घेतात, त्याच्या इतिहासाबद्दल ची उस्तुक्ता पाहून मन प्रसन्न होत. जय महाराष्ट्र.
@akashchikorde9553
@akashchikorde9553 5 жыл бұрын
ही सर्व वेडी लोक किल्ल्यावर अशी नावे वैगेरे लिहितात त्याऐवजी स्वच्छता करून तेथे एक झालं लावा आणि त्या झाडावर लिहाना तुमची नाव सर्व लोक तुमची नाव अभिमानाने वाचतील अस किल्ल्यावर जर लिहीत राहिलात तर फकत आणि फकत शिव्याच मिळतील.....😢😢
@kailasbudhar7716
@kailasbudhar7716 5 жыл бұрын
Khar aahe bhava ,.jay shivaray
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 4 жыл бұрын
तुम्ही काय केले ते सागां आधी मग दुसऱ्याला बोला
@akashchikorde9553
@akashchikorde9553 4 жыл бұрын
@@jaydipsakhalkar86 एवढं बोलत आहत बहुतेक कोणत्या तरी किल्ल्यावर तुम्ही पण केलीये गहाण😔😏
@Akshay-ur8cj
@Akshay-ur8cj 5 жыл бұрын
व्हिडिओग्राफी , ड्रोनग्राफी , संवाद , संगीत तुमचं व्यक्तिमत्व , मराठमोळेपणा सर्वच खूप छान , असा व्हिडिओ पाहिलाच नाही , तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!💐💐
@therudra999
@therudra999 5 жыл бұрын
Drone shots Ek no aahet...🔥🔥 Information also useful aahe👍 You are the inspiration for youngsters & others.
@kirankannal5158
@kirankannal5158 2 жыл бұрын
बघताना भीती वाटतेय, तुम्ही तर तो चढून गेला आणि एका हाताने कॅमेरा ऑपरेट करत.. कशा साठी तर आमच्या सारख्या लोकांना त्याची माहिती मिळावी म्हणून! खरच खूप मोठ्ठ काम करत आहात तुम्ही ट्रेकर्स, सलाम तुमच्या धाडसाला, जिद्दीला. बर्‍याचदा असे वाटते कि महाराजांच्या काळात तुम्ही त्यांच्या बरोबर नक्कीच असणार..विडिओ अतिशय आवडला, पुनः एकदा सलाम सर्वांना जय शिवराय!!
@rahulmalunjkar7535
@rahulmalunjkar7535 5 жыл бұрын
Oh my god...Dada... What a quality man... Khup khup improvement... Aavadle... Startinggg tr direct ...jabari jabari... Love U bro
@vkarale46
@vkarale46 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्या मुळे काहीतरी विलक्षण असे व्हिडिओ आणि तेथील स्तळाचे basic माहिती मिळते, पुढील वाटचालीस जीवन भावा आणि इतर टीम ला खुप शुभेच्छा
@kiranchorage8929
@kiranchorage8929 5 жыл бұрын
दादा खतरनाक एकदम कडक 👌काळजी घेतजा 🚩व्हिडिओ एकदम थरारक 👌
@rushikeshgore3954
@rushikeshgore3954 5 жыл бұрын
Video तील, सुचना खरच योग्य व चांगलीच आहे, त्याबद्दल धन्यवाद!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@aniruddhdeshpande3016
@aniruddhdeshpande3016 3 жыл бұрын
yup, really wonderful thrilling experience when completed it last week.
@Hrishikeshjadhav1356
@Hrishikeshjadhav1356 4 жыл бұрын
आरा रा रा रा खतरनाक ट्रेक होता भावा...मी ऐकले होते फक्त पण तुझ्या विडिओ मधून थरारक अनुभव आला .जीवन भावा तू जिंकलस ..ड्रोन द्वारे घेतले गेलेले चित्रीकरण अप्रतिम आहे मन प्रसन्न जहाले.
@siddheshwarpatil633
@siddheshwarpatil633 4 жыл бұрын
वा मित्रा मन जिकंलस हिथे नुसतं खाली बघुन फाटेल आणि तु मोबाईल घेऊन चालतोस वा
@amollokhande7224
@amollokhande7224 4 жыл бұрын
खूपच थरारक तुमच्याकडे पाहून मला असे बोलायचेआम्ही मावळे शिवबाचे
@aniket8457
@aniket8457 5 жыл бұрын
खतरनाक ट्रेक आहे भावा बघूनच फाटली
@bhushanthakurvlogs9445
@bhushanthakurvlogs9445 4 жыл бұрын
खूपच छान जीवन भावा... आमच्या व्हिडिओ बघूनच अंगाला काटे आले.... व्हिडिओ बघतांना आम्हीं ही तुमच्या सोबत च आहोत असा आभास होतो... आणि ट्रिप मी पण इंजॉय करतो... असो .. असेच नवनवीन व्हिडिओ बनवतं रहा.. ग्रेट भावा
@sanketnaikwadi1930
@sanketnaikwadi1930 5 жыл бұрын
आम्ही मागच्या आठवड्यात कळसुबाई,भंडारदरा, रतनगड, सांधन वैली हे सर्व केले 2 दिवसात.... खुप मज्जा आली...अविस्मरणीय अनुभव😍🔥
@siddheshparab8038
@siddheshparab8038 5 жыл бұрын
चार ठिकाणी आणि तेपण दोन दिवसात... कसं जमवलं हे
@sanketnaikwadi1930
@sanketnaikwadi1930 5 жыл бұрын
@@siddheshparab8038 केला सर्व मैनेज...पहिला दिवस कळसुबाई आणि रात्रि भंडारदरा कैंपिंग मग पुढच्या दिवशी पहाटे रतनगड़ ला गेलो दुपारी 2 3 पर्यन्त खाली आलो आणि तिथुन सांधन वैली ला 7 वाजेपर्यंत होतो... खुप मजा आली😍
@siddheshparab8038
@siddheshparab8038 5 жыл бұрын
@@sanketnaikwadi1930 अप्रतिम...
@sanketnaikwadi1930
@sanketnaikwadi1930 5 жыл бұрын
@@siddheshparab8038 धन्यवाद
@paramountphysicstrekkers5359
@paramountphysicstrekkers5359 4 жыл бұрын
Ek no.bhava
@arunwedhikar1983
@arunwedhikar1983 5 жыл бұрын
जबरदस्त....! जीव मुठीत घेणं म्हणजे काय ते शब्दशः कळतं...तुम्हा सर्व निधड्या छातीच्या शूर वीर मावळ्यांचं मनापासून अभिनंदन...! काळजी घ्याच...जय महाराष्ट्र.. जय शिवाजी..!🙏💐
@woop2235
@woop2235 5 жыл бұрын
I respect what you do!!🙏🏼😊 omg 😮 you’re crazy 😜💙
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
खूप खूप छान वाटलमंल मदंग आणखिदोन असे भन्नाट कठ डा वरुन चालत लय डेजर वाटल खतनाकवाटत होत पण छान अप्रतीम
@sumitpatil3832
@sumitpatil3832 5 жыл бұрын
दादा आई ला दाखवू नको विडिओ नाय तर मग आहेच झाडू हातात आई च्या कडक ट्रेक
@abhimanyupokharkar2562
@abhimanyupokharkar2562 4 жыл бұрын
जीवन भावा.. आम्ही मस्त घरी बसून तुझे विडिओ पाहत असतो खूप मजा येते आणि तू विडिओ मधून हे पण सांग लोकांना की जे लोक गडांवरती नावे लिहितात त्या लोकांनी नावे न लिहिता आपल्या महाराजांचा इतिहास कसा अजून जिवंत ठेवता येईल या गोष्टी करा.. झाडे लावा, स्वच्छता करा, लिहिलेली नावे पुसून काढा अशी कामे करा असे सांग...तुझ्या कामासाठी all the best...👍
@RushikeshLandge
@RushikeshLandge 5 жыл бұрын
मराठी टायगर ❤️🚩
@milind1581975
@milind1581975 4 жыл бұрын
केवळ अप्रतिम... तुम्हा सर्व टीमला खूप धन्यवाद... तुम्ही सर्वजण इतका धोका पत्करून किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवीत आहात...
@vimalgolande1506
@vimalgolande1506 4 жыл бұрын
every marathian man has this problem of speaking as the behind the scenes was natural .dada khatarnak video.☺☺
@rakhijadhav8389
@rakhijadhav8389 5 жыл бұрын
अप्रतिम. आम्ही जे गड किल्ले पाहिले नाहीत ते तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. धन्यवाद keep it up
@PurandharEntertainment
@PurandharEntertainment 5 жыл бұрын
एकदम थरारक अंगावर काटा आला 😣
@aabhasandchotuhindigtagame2031
@aabhasandchotuhindigtagame2031 5 жыл бұрын
😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰
@avi1214
@avi1214 5 жыл бұрын
स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असावेत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏, खूप भारी आहेस तू दादा 🙌
@indrajeetbandgar3268
@indrajeetbandgar3268 5 жыл бұрын
थरारक🙈
@sunilpatilvlogs9280
@sunilpatilvlogs9280 5 жыл бұрын
Lajaychi भानगड नाय... शेवटी मिच राहिलो आहे...... खर आहे लोकाना हे विश्व गड भ्रमंतीत दाखवायचे काम करत असल्यामुळे 👍
@AkshayPanchlote
@AkshayPanchlote 5 жыл бұрын
Drone shots was Awesome
@vijaybeluse8358
@vijaybeluse8358 5 жыл бұрын
जबरदस्त !अप्रतिम
@satheshubham4980
@satheshubham4980 5 жыл бұрын
कडक दादा तुझ्यामुळे गडकिल्ल्यांची माहिती होत आहे आपला इतिहास एवढा मोठा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे महत्त्व कळते 🚩🚩
@charlie-ot5ug
@charlie-ot5ug 4 жыл бұрын
Omg. The feeling when you've reached the point of no return.
@dikshajadhav5714
@dikshajadhav5714 3 жыл бұрын
बापरे! खरचं खुपच साहसी आहेत तुम्ही सर्व . सर्वांना माझा मानाचा मुजरा! जय भवानी! जय छत्रपती शिवाजी! काळजी घ्या सर्वांनी. पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.
@unmesh_mahajan
@unmesh_mahajan 5 жыл бұрын
उतरताना हातभर फाटते🤣🤣पण मजा आहे त्यात सुद्धा..वाढीव
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 4 жыл бұрын
वेडात दैवडले विर सात हि म्हण खरोखर आपल्या मराठी माणसाला लागु होते .फक्त सातच एक साथ सगळे का नाही दादा तुम्हाला सलाम
@onkarbhosale2727
@onkarbhosale2727 5 жыл бұрын
Chhatrapati Shivaji maharajanchya kalat loka kashi jaat astil 😕😕😕 Te pan without support Btw Thanks for sharing .
@kavitabhalekar8566
@kavitabhalekar8566 4 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी
@saurabhtemkar8623
@saurabhtemkar8623 4 жыл бұрын
भावा ह्या सगळ्या वाटा, पायऱ्या १८१८ ला इंग्रजांनी तोडल्या आहेत... त्यांनी आपल्या सर्व गडांची नासधुस केली ये.... पण सह्याद्री अजुन हे त्या जखमा घेवून रुबाबात उभा आहे.....
@nileshadvaitvlogger4137
@nileshadvaitvlogger4137 5 жыл бұрын
अप्रतिम.. शब्दच नाहीत... इतक अवघड ट्रॅक... सलाम तुला जिवन दादा
@rahulraj_227
@rahulraj_227 5 жыл бұрын
Kam dhanda sodun, ani bhan harpun vlog bgayla bhag padto to JKV bhavu....!😎
@Maithilicoaching
@Maithilicoaching 5 жыл бұрын
दोन्ही भाग आज पाहीले..तुमचं शब्दात कौतुक नाही करता येणार नाही मला. मी सर्व कुटुंबाबरोबर टिव्हीवर पाहले.थरारक अनुभव होता. Behind the scenes सही.. Cinematography, music awesome. हि केवढी मेहनत आहे हो.. तुम्हाला सर्वांनाच मानाचा मुजरा
@sanikagurav19
@sanikagurav19 4 жыл бұрын
दादा एवढं सगळं कशासाठी रे..... पाहताना अंगावर काटा नाही काट्यांच झाडच उभ राहील होत.... इतके अवघड व्हिडिओ करताना काळजी घेत जा दादा ...😊
@maahengeeri5090
@maahengeeri5090 5 жыл бұрын
१ नंबर जीवन. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुला
@Tubeyou0122
@Tubeyou0122 5 жыл бұрын
Kids watch- Mumbaikar Nikhil Adult watch- Msk Blogs Legends watch- JKV Blogs 😄
@vedantchitnis160
@vedantchitnis160 3 жыл бұрын
Ohhhhhhhh
@TheOpinion99
@TheOpinion99 4 жыл бұрын
भयानक आत्मविश्वास आहे दादा तुझा... सलाम
@AkshayPanchlote
@AkshayPanchlote 5 жыл бұрын
Kamjor dil wale naa dekhe 😂😉🤗
@saurabhr958
@saurabhr958 4 жыл бұрын
Bhari rao fan zalo me tumchya ....ani salute aplya history mdhlya lokkana ....vir shur acha maharshtra ...jaybhavani, jy shivaji🙏
@meemeedog
@meemeedog 5 жыл бұрын
5:28 Sarvanchya aai ashach astat👌😆
@sushilshirke248
@sushilshirke248 5 жыл бұрын
i m from vadodara gujarat, i have just started to watch your videos and i decided to visit atleast three gadh of Chatrapati Shivaji Maharaj every year thanks for motivation
@rajhakke
@rajhakke 5 жыл бұрын
9:12 most terrifying
@abhisalgaonkar1289
@abhisalgaonkar1289 5 жыл бұрын
2nd part मस्त झाला आहे.. सुंदर drone शॉट्स.. आणि कुलंग किल्ल्यावरील वाड्याच्या उंबरठयावर जे शिवलिंग आणि काही भोके होती त्या ठिकाणी नाणी ठोकलेली होती.. जसे जुन्या काळी आपल्या घराच्या उंबरठयावर 5 पैसे आणि 10 पैसे ठोकले जायचे शुभ समजून..
@andrearibollimonteiro7631
@andrearibollimonteiro7631 4 жыл бұрын
Me cago só de ver,algum brasileiro aí vendo também, kkkkk
@rmayur2831
@rmayur2831 5 жыл бұрын
एकदम कडक दादा सातारकर असल्याचा अभिमान वाटतो.
@perfectpatil191
@perfectpatil191 5 жыл бұрын
पोरबाळ वाला माणूस आहे आता नको येवडी risk
@sunilgaikwad2873
@sunilgaikwad2873 4 жыл бұрын
धन्यवाद अजून थोडी माहिती असती तर पण तुम्ही फारच ऊत्तम प्रकारे गडावर वागलात त्या करता धन्यवाद .
@cmah72337
@cmah72337 4 жыл бұрын
मित्रांनो awesome video. खूपच चित्तथरारक . घरी गेल्यावर फटके खायला तयार रहा. एवढा खतरनाक trek आहे हा....... But take care of yourself so that you can take of your family.
@aryagroup1445
@aryagroup1445 3 жыл бұрын
भावा मी तुझा पहिला vlog हतगड किल्ल्याचा बघितला होता,तुझे vlog बघायला मला नेहमीच आवडत.👍👍👍👍👍 Congrats 💐💐💐
@rajeshpawar2893
@rajeshpawar2893 4 жыл бұрын
एक नंबर दादा मस्त ट्रॅकिंग बघूनच पायाला घाम आला🙏🏼🙏🏼🙏🏼⛳⛳⛳⛳
@solapurifbv5261
@solapurifbv5261 5 жыл бұрын
Video ची आतुरता होती पण Video पाहण्याची हिंमत होत नाही जबरदस्त JKV
@shrikantshete
@shrikantshete 5 жыл бұрын
जीवन, खरंच जीवनाचा खरा आनंद घेतोस...
@prabodhjadhav373
@prabodhjadhav373 3 жыл бұрын
खतरनाक होता हा दादा गड सॅल्यूट तूम्हा सर्वाना🙏🙏🙏
@karunagamare6932
@karunagamare6932 5 жыл бұрын
Khupcha bhari 👍Thank you so much amhala pan etka sundar anubhav dilas ani jevanat sahas karayachi jidda 🙏
@sangitakhande5181
@sangitakhande5181 4 жыл бұрын
ह्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मावळयांना मानाचा मुजरा ,
@ajaymore6223
@ajaymore6223 3 жыл бұрын
झक्कास. अप्रतिम ड्रोन दृश्ये. तीव्र कड्यावरून खाली उतरताना बसण्याच्या अवस्थेमध्ये उतरू नये, तोंडावर पडण्याचा धोका अधिक असतो.
@sachinmarathi7671
@sachinmarathi7671 5 жыл бұрын
खुप छान वाटल दादा महाराजांच्या किल्यांची जबाबदारी आपलीच आहे जय महाराष्ट्र
@gangadharraut4739
@gangadharraut4739 3 жыл бұрын
खुपच सुंदर आणि अप्रतिम. थरारक
@vinayakgurav2708
@vinayakgurav2708 3 жыл бұрын
अप्रतिम.... निशब्द..... दादा तुला मानाचा मुजरा
@RahulPatil-vk1nm
@RahulPatil-vk1nm 4 жыл бұрын
बापरे बघताना च खूप भिती वाटतेय पण छान वाटतंय असं वाटतं की मीपण तुमच्या बरोबर आहे गडावर आहे दादा एकच नंबर
@9766096273
@9766096273 5 жыл бұрын
कडक एवढी energy येते कुठून, सलाम तुला जीवन भाऊ
@TaeeshNENE
@TaeeshNENE 3 жыл бұрын
Jabardast video. Jabardast himmat. Jai Shivaji Jai bhavani. Jai Sahyadri.
@neeleshkarve2011
@neeleshkarve2011 4 жыл бұрын
अप्रतिम ट्रेक आणि खूप छान माहिती , एक अनोळखी पायवाट , जीवन दादा पुढचा ट्रेक नक्की वाट बघतोय
@ramy19011984
@ramy19011984 5 жыл бұрын
एकदम थरारक असा हा ट्रेक तुम्ही पूर्ण केल्याबद्दल तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...छान कवरेज आणि ड्रोन शॉट...अप्रतिम🙏👌🙏
@sandeeptikare
@sandeeptikare 4 жыл бұрын
आपली तर हा video पाहून फाटली.... काय भारी किल्ला आहे...मी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान चा धारकरी आहे... पाहणार दादा हा किल्ला नक्की जाऊन पाहणार.. धन्यवाद.. जय शिवराय
@kirtiavinashnatekar7303
@kirtiavinashnatekar7303 5 жыл бұрын
खूप भन्नाट व्हिडिओ.मस्तच.behind the scenes pan ek number.👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinpradhan80
@pravinpradhan80 5 жыл бұрын
खतरनाक... जबरदस्त... खुपच भारी... 😍😍😍😍😍👌👌👌👌
@sachinbande17
@sachinbande17 5 жыл бұрын
अप्रतिम दादा, आणि थरारक दृश्य, अंगावर काटा ,आणि मनात भीती,😬😬😬😵😵😵 आणि बाकी सगळे एक नंबर,,👍👍👍👌👌👌
@ganeshdhakane5748
@ganeshdhakane5748 4 жыл бұрын
जबरदस्त खर सांगायच तर भावा तु जी माहिती सांगतोय खुपच सुंदर आहे
@ameyingulkar5948
@ameyingulkar5948 5 жыл бұрын
एकच नंबर दादा....विडिओ चालू झाल्या झाल्या लाइक ठोकला...सकाळ पाहून
@sachind1053
@sachind1053 5 жыл бұрын
मी ट्रेकर नसलो तरी भटकंतीची आवड हे. पण तुम्ही जे करताय ते जबरदस्तच आहे. Hatsoff 🙏
@sahyadritrekkers6328
@sahyadritrekkers6328 4 жыл бұрын
नक्की चढायला आवडेल भाऊ तुझे विडियो पाहिल्यावर मनातील भिती नाहीशी होते नवीन आत्मविश्वास येतो
@ankushchogale3860
@ankushchogale3860 5 жыл бұрын
खुप खुप छान दादा सन ... Salute जय शिवराय
@rahulramteke7109
@rahulramteke7109 5 жыл бұрын
माझ्या कडे तर शब्दच नाही आहेत .....इतका थरथराक हि treak होती..... एकदम खत्तरनाकच। अाणि जि video drone cemera नी घेतला तो तर खुप-खुप खपच अप्रतिमच होता। 👌👌👌
@rkvideos8010
@rkvideos8010 5 жыл бұрын
एकदम कडक ,ड्रोन शॉट लय भारी
@priyashinde7361
@priyashinde7361 4 жыл бұрын
Mast ch 👌👌👌👌👌 khup bhiti watli phatna.... tumhi srvane kalji ghy plssss 🙏🙏🙏tumhi srvani wed lawly amhla kherch manel pahije yar jay shivray jay shmbhu raje 🚩🚩🚩🚩
@i_m_paragtambe9876
@i_m_paragtambe9876 5 жыл бұрын
जबरदस्त जीवन सर 👌👌 चित्तथरारक सफर
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 5 жыл бұрын
kadam sir ,anubhav mhanal tar video pahtana maza aksharshaha udas pankaj zala. mala hight fobia aahe mhanuna aslel kadachit , pan kuthetari apala ha attempt pahun apanhi hya phobia var maat naakich karawishi watate.apla as a marathi vlogger mhanun kharach far kautuk watate. we proud of you sir.
@ganeshmore9774
@ganeshmore9774 4 жыл бұрын
जिवन भाऊ ही तर खूपच अवघड ट्रेक होती यार। एकदम रिस्की ती ही तुम्ही सर्वांनी नीट पार पाडली Salute All of You 👌👍💝💝👏. छान भारी वाटलं किल्ले बघून।
@dikshitasalaskar4807
@dikshitasalaskar4807 4 жыл бұрын
Ek no Khatarnak superb Bhari shabd kmi padtil dada kharach khup Risky ahe pn dada tuzya Himmat LA salute Tu GREAT Ahes dada
@nitingunjal9904
@nitingunjal9904 4 жыл бұрын
Thank you tumchyamule aamhala Ashe had kiile baghayla milale.
Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots
30:20
JeevanKadamVlogs
Рет қаралды 808 М.
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.