🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 🌹🙏🙏🌹 जय माँ लक्ष्मी माता की जय 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@abhishinde15Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🎉
@DelhikarMarathiАй бұрын
Thank you so much
@SunndaShindeАй бұрын
जय माता जी 🎉
@DelhikarMarathiАй бұрын
Thank you
@sachinshinde8283Ай бұрын
Jai Mata Di.khup chaan Mahiti Sheetal Tai.Nice video.Thanks.c u.
@DelhikarMarathiАй бұрын
Thank You so much
@KavitaKamble-ge5wdАй бұрын
सौ ताई नमस्कार आपणास मार्गशीर्ष महिन्याच्याखुप खूप शुभेच्छा असेच हसत रहा आनंदीर हा उदंड आयुष्य लाभो आणि अखंड सौभाग्य लाभो हीच आई सप्तश्रृंगीआईचरणी प्रार्थना खूप खूप सुंदर माहितीदिली आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ताई साहेब 🌹🌷🌹🌹🙏🌹🙏मी तुमच्या विडिओ ची वाट बघत असतेशेअर लगेच करते
@DelhikarMarathiАй бұрын
मनःपूर्वक आभार कविता ताई💗🙏
@vandanashete683Ай бұрын
💞💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌👌👌
@DelhikarMarathiАй бұрын
Thank you
@dr.madhavis4235Ай бұрын
Tai aj maze ekadashi vrat ahe n udya margashirsha guruvar vrat ahe. Me ekadashi paran kase Ani kadhi Karu. Kay khaun ekadashi vrat sodu. Pls reply soon🙏
@DelhikarMarathiАй бұрын
तुम्ही उद्या सुर्योदयाआधी तुळशीचे पान खा म्हणजे उपवास सुटेल. सूर्योदयानंतर तुमचा गुरूवारचा उपवास सुरू करा. आपल्या हिंदू धर्मात उदयतिथीनुसार सणवार,व्रतवैकल्यं पाळतात.
@dr.madhavis4235Ай бұрын
@@DelhikarMarathi Thank you Tai😊🙏
@my_wol570Ай бұрын
देवी लक्ष्मी ची मुरती नाही मग काय करावे
@DelhikarMarathiАй бұрын
एक रूपयाच्या नाण्यावर किंवा सुपारी वर करा
@prajaktazanje967Ай бұрын
काही कारणास्तव पहिल्या गुरूवारी पूजा मांडली नाही तर आता पासून पूजा मांडली आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का
@prajaktazanje967Ай бұрын
लवकर reply करा plz
@DelhikarMarathiАй бұрын
Ho चालेल . पण एक गुरूवार जास्त करा ताई. पहिला गुरूवार गेला तुमचा तर
@prajaktazanje967Ай бұрын
@@DelhikarMarathi उद्यापन त्या जास्तीच्या गुरुवारीच करू का