#मार्गशीर्ष

  Рет қаралды 73,970

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

#मार्गशीर्ष|#Margshirsh|मार्गशीर्ष महिन्यात कोण कोणता विधी आचरला पाहिजे ?
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७.
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#मार्गशीर्ष
#Margshirsh
#Margshirsh_Mas
लीळाचरित्र पूर्वार्ध
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aart
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 162
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 4 жыл бұрын
मार्गशीर्ष मास/पुरुषोत्तम मास निमित्त आचार्य महापंडित रवळो बास विरचित सह्याद्रि वर्णन : भाग : ओवि क्रमांक : मार्गशीर्ष महिन्यत कोणते विधि करावे: भगवत गीते मढ़े मार्गशीर्ष मास चा महिमा अध्याय १० श्लोक ३५ विभूति योग या मधे भगवान श्री कृष्ण महारजनी महतले आहें की "मासानां मार्गशीर्षो" महंजे सर्व १२ महीना मधे मी मार्गशीर्ष महंजे पुरुषोत्तम मास आहें. या पवित्र महिन्या मधे श्री दत्त प्रभूचे ग्रंथ वाचन लीला स्मरण लीला मनन व चिंतन करावे सकाळी लवकर उठावे पाँच नामाचया पाँच गाठया करावया निरंतर दूसरया नामाचे स्मरण करावे दत्त प्रभुच्या विशेषचि सेवा करवि देवा जवळ शुद्ध देशी गाईचया तूपाचा अखंड दिवा लावावा विशेषांला स्नान घालावे विडा अवसर करावा दत्त प्रभु च्या अवतार दिनी पुरन पोळीचा नैवेद्य दाखवावा. पारायण करावे, u tube वर चालु असलेले विविध दत्त प्रभु संबंधी लीला कीवा ग्रंथ श्रवण करावे . त्रीकाल नमस्मरण करावे या महिन्या मढ़े अन्नदान मारगाचया ठीकाणी करावे जयामुळे अनंत पटिने आपलया पदरात puney अर्थात योग्यता दृढ़ होण्यास मदत होईल. अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.
@kirtiydeshmukh3862
@kirtiydeshmukh3862 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 4 жыл бұрын
🙏🙏
@shilpabhagwat3205
@shilpabhagwat3205 4 жыл бұрын
Aww
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 4 жыл бұрын
🙏🙏शिल्पाजी
@padmaganu3083
@padmaganu3083 4 жыл бұрын
3
@singasuryakanth6994
@singasuryakanth6994 2 жыл бұрын
Dandavath pranam babaji
@shwetahole1540
@shwetahole1540 2 жыл бұрын
नियमित ऐकत असतो.दंडवत प्रणाम.
@itsgameryash8739
@itsgameryash8739 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री कृष्ण दंडवत🙏🏻
@meenamistry1171
@meenamistry1171 2 жыл бұрын
बाबा मार्गशी्ष महिन्याच महत्व खूप छान सांगितल दंडवत प्रणाम
@nayanachaudhari5249
@nayanachaudhari5249 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहीत मिळाली.दंडवत प्रणाम बाबाजी
@pratapsingpatil2272
@pratapsingpatil2272 2 жыл бұрын
Very nice babaji, dandawat pranam.
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 margshish महिनाचे महत्व व अनमोल वेळ याचे महत्त्व सांगतील दादा कोटी कोटी दंडवत प्रणाम धन्य वाद
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranaam jay shree krishna🌹🌹🙏🙏
@rekhadesai4249
@rekhadesai4249 2 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त
@shwetahole1540
@shwetahole1540 2 жыл бұрын
नियमित ऐकत रहाव असेच प्रवचन. दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम.
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 3 жыл бұрын
महानुभाव पंथ अंतर्गत सर्व विधी मानवी जीवन पयोगी आहे, पर्यावरण पुरक, आरोग्य ला हितकारक जे वैद्यकीय शास्त्रात उल्लेख केला जातो.निरमळ पवित्र असा पुरोगामी विचार धन आहे.दडंवत प्रणाम बाबाजी, धन्यवाद
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले निरुपण ऐकायला सुरूवात केली🙏🙏🙏🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@vidyaawathale3170
@vidyaawathale3170 3 жыл бұрын
Dandvat pranam baba mla tumch pravachan khup aavdl Dhanyavad baba mahiti sangitlya baddal
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat Pranam Dada 🙏🏻
@sukhdevmahanubhav8370
@sukhdevmahanubhav8370 2 жыл бұрын
🌹🌹
@sangitalunge1762
@sangitalunge1762 3 жыл бұрын
तुपाच्या दिव्याचे महत्त्व दिले.धन्यवाद बाबा
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 👌👌👌🙏🙏🙏अतिशय सुंदर निरुपण बाबाजी 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@pravinadak8318
@pravinadak8318 3 жыл бұрын
साष्टांग दंडवत प्रणाम बाबाजी
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 4 жыл бұрын
जय श्रीदत्तात्रेय अदरनिय ईश्चरदास दादा कोटी कोटी दंडवत प्रणाम अतिशय सुंदर मार्गषिश महिण्याचे निरुपण केलेअहोरात्र देवाजवळ दिवा ठेवने दंडवत प्रणाम
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 4 жыл бұрын
खुपच सुंदर पोथी आणि वर्णन करता दादा तुम्ही तुमच्या गोड वाणीमुळे आम्हाला खुप आवड निर्माण झाली येकतच रहावे अशी स्तुती करण्यासारखे आहात तुम्ही दादा जी 🙏💐💐💐💐💐 दंडवत प्रणाम🙏 💐
@vijayshreepawar1472
@vijayshreepawar1472 4 жыл бұрын
दादा जी कोटि कोटि दंडवत प्रणाम खुप खुप छान निरोपन आहे तुम्ही आम्हाला खुप छान अतीशय छान माहीती देता खरच आपला सनातन धर्म हिन्दू धर्म सरव श्रेष्ठ आहे अम्ही आज पासुन जरशी गाय च दुध तुप दही 🐂🐂🐂🐄🐄🐄🐄 काही ही घेनार नाही तेंच्य दुध खान महनजे डुकरा च दुध खाल्या सारख आहे परत तुम्हला कोटि कोटि दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹
@madhuriwankhade296
@madhuriwankhade296 4 жыл бұрын
Diva aani stt nam smrn suru theva aani aapka time fakt fakt deva sathi theva
@ushadupare6888
@ushadupare6888 4 жыл бұрын
💔💔
@ushadupare6888
@ushadupare6888 4 жыл бұрын
उषा दुपारे दंडवत प्रणाम दादा उपयुकत माहिती बद्दल
@smitawankhede5175
@smitawankhede5175 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्री कृष्ण 🙏🙏🙏🌹🌹🌹 देवासाठी सर्वात अनमोल वस्तू म्हणजे आपण देवाला दिलेला वेळ आहे खूप छान माहिती संगीतली आपण आम्हाला खुप खुप धन्यवाद
@nirmalafirake788
@nirmalafirake788 3 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा
@sarveshbhutnar91
@sarveshbhutnar91 3 жыл бұрын
अनमोल
@arunapatel4079
@arunapatel4079 3 жыл бұрын
दंडवत प़णाम बाबाजी
@sudamtrimali8419
@sudamtrimali8419 3 жыл бұрын
फार छान माहिती दिली बाबाजी दंडवत प्रणाम.👍👍🙏🙏🙏
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 3 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@drushti1099
@drushti1099 2 жыл бұрын
छान मस्त
@chakradharbuilders8999
@chakradharbuilders8999 4 жыл бұрын
Diva aani Namasmaran 24/7 chaalu thevaa Khoop Chaan Dada Dandavat Pranam 🌹🙏🙏🌹 Digamber Ramkrishna Nemade 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@jyotihajare9689
@jyotihajare9689 2 жыл бұрын
Jai sri krishna dandvat praman 🙏🌹🏳️
@devajadhav3840
@devajadhav3840 4 жыл бұрын
मार्गशिर्ष हा उत्तम महिना व शुभ मास आहे ह्या महिन्याची श्रीकृष्णाने खुप महत्व सांगितले आहे ह्य महिन्यात वसंत ऋतु येतो त्यामुळे सृष्टी उच्च कोटी ला पोहचलेले असते ह्या महिन्यात श्री दत्ताञेय प्रभु चा जन्म झाला गिता जयंती सुध्दा ह्या महिन्यात येते सर्व पिकाचा अंदाज कळून येतो म्हणून लोक आनंदी असतात वसंत ऋतु त सुंदर वायु सृष्टी सौंदर्य उत्कट असते मानवाचे मन प्रसन्न असते म्हणून देवाला देशी गाईचे तुप टाकून निरंजनी लावावी रोज देवाला स्नान घालावे फुले वाहून देवाला विडा वाहायला पाहिजे श्री दत्ताञेय चरित्र वाचायला पाहिजे पाचही नामाचे स्मरण करावे व श्री दत्ताञेय प्रभु ची मूर्त आठवावी नाम लिळा मुर्ती चेष्टा आठवावी व देवपुजे समोर दंडवत घालावे तसेच ज्ञानीयाला भिक्षुक वासनिकाना व तपस्विनी मातांना अन्नदान करावे दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
@ramkrishnaradke9515
@ramkrishnaradke9515 2 жыл бұрын
Good
@nandapakhale1530
@nandapakhale1530 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹
@seemapuyed6663
@seemapuyed6663 3 жыл бұрын
Anmol Vachan
@pramodchoudhari8521
@pramodchoudhari8521 3 жыл бұрын
Dandavat pranam dadaji
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Tupacha Diva lavne ni Prmeshvrache Phate Smrn krne mla kup aavdli 🙏🏻
@roshankorde2629
@roshankorde2629 4 жыл бұрын
Khoob Chan dandvat Pranam
@ganraj_art_gallery_officia35
@ganraj_art_gallery_officia35 3 жыл бұрын
सर्व माहिती महत्वपूर्ण आहे.खूपच सुंदर दंडवत प्रणाम बाबाजी।
@ishikadangore5781
@ishikadangore5781 3 жыл бұрын
👌👌🙏🙏 दंडवत प्रणाम
@sahebraoshinde6954
@sahebraoshinde6954 4 жыл бұрын
साष्टांग दंडवत प्रणाम बाबा
@manishbirkar3640
@manishbirkar3640 3 жыл бұрын
Dadvad pranam
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा.🙏🙏 खूप छान.
@dr.ravipatel7086
@dr.ravipatel7086 4 жыл бұрын
Dandavat pranam jay shrikrishna BABAJI
@durgabhave5030
@durgabhave5030 3 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🌷
@shammundokar5420
@shammundokar5420 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत बाबा , दंडवत प्रणाम
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 4 жыл бұрын
या सत्रात येक गोष्ट खुप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे मार्गशीर्ष महिना हा शर्करायुक्त महिना आहे भगवान श्री क्रुषणानी स्वतः हा सांगितले आहे कि माशामध्ये मार्गशिर्ष मास मि आहे त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त स्तोत्र स्तवन पठण पारायण करायला पाहिजे आणि तुपाचा दिवा देवासमोर अखंड लावला पाहिजे 🙏💐💐💐💐💐दंडवत प्रणाम दादा जी🙏
@chandrakalahedau5471
@chandrakalahedau5471 4 жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबाजी खूपच छान दुर्मीळ माहिती मिळाली आम्हाला मौल्यवान वस्तू द्यायला आवडले 🙏🙏🙏🙏🌷🌷
@roshanimahajan4913
@roshanimahajan4913 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खुप खुप छान . तुमचे भाषण ऐकुण आमचे खुप प्रश्नाचे उत्तर मिळाले 🙏🙏🙏
@sharadpatil4666
@sharadpatil4666 3 жыл бұрын
खुप छान सांगितले बाबा जी कोटी कोटी दंडवत प्रणाम
@madankolhe1916
@madankolhe1916 11 ай бұрын
Dandavat pranam dada ji khup chan ahe Dattatray prabhu maharaj charitra Ani apan devala anmol asa vel dila pahije baki kahi lagnar devala fakt ani fakt vel margshirsh mahina khup mahatva ahe
@sushilabhosale5403
@sushilabhosale5403 4 жыл бұрын
सुशिला भोसले खुप सुंदर माहिती दिली बाबा प.पु.बाबांना साष्टांग दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐
@shyamprasadghutepatil7860
@shyamprasadghutepatil7860 11 ай бұрын
दंडवत प्रणाम व्हेरी व्हेरी
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@govindmore2467
@govindmore2467 4 жыл бұрын
Dandvat प्रणाम दादाजी 🙏🙏🌷🌷🙏🙏👌👌💐💐
@santoshraskar2841
@santoshraskar2841 3 жыл бұрын
🙏🙏
@tinapatil9098
@tinapatil9098 4 жыл бұрын
Margshirsh mahina mhanje Mich aahe he aikun Chan vatle 🙏🏾🙏🏾 masanam margshirshoham
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 3 жыл бұрын
🙏 dandavat pranam 🙏🌷🌷
@sarvadnya_kadam9612
@sarvadnya_kadam9612 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान
@savitachaukhande4652
@savitachaukhande4652 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏🙏 जय श्री कृष्ण🦚🦚 मी जवळपास चौदा ते पंधरा वर्षे पासून गायीच्या तुपामध्ये फुलवत लावते
@hemalatajawale5965
@hemalatajawale5965 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@pankajsonar6700
@pankajsonar6700 4 жыл бұрын
बाबाजी दंडवत प्रणाम, आजाच्या विषयाचे सर्व मुद्दे मला खूप आवडले. कारण मी १)आपल्या कडून सह्याद्री वर्णन रोज ऐकतो. २) भोपाळ वायू दुर्घटनाग्रस्त माझी आत्या आणि त्यांचा परिवार पण आहे. ३) माझा मोठा भाऊ देशी गाई आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ यांचा कडवा समर्थक आहे. तो स्वतः गीर गाईच्या दुधापासून वैदिक पद्धतीने तूप बनवतो. ४) अग्निहोत्र विषयी माझ्या भावात आणि माझ्या विचारात बरंच अंतर होतं. मी म्हणायचो की अग्निहोत्र हा महानुभावांचा विधी नाही. तीही शंका आपण दूर केली. ५) आपले विचार हे विज्ञान संमत आणि राष्ट्रहिताचे आहे. आपले खूप खूप आभार.
@deepasawant9602
@deepasawant9602 3 жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत बाबा आपण आम्हाला दंडवत प्रणाम बाबा
@n.k.gaming9985
@n.k.gaming9985 3 жыл бұрын
🌹🌹Dandvat pranam 🌹🙏
@suhadandnaik5372
@suhadandnaik5372 4 жыл бұрын
Dandvant pranam Chan
@shitalkapate9927
@shitalkapate9927 4 жыл бұрын
Dandwat pranam dada.....khup sundar mahiti......vedio sampu naye asa vatata🙏
@ngpvideo4040
@ngpvideo4040 11 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prakashsuryawashi818
@prakashsuryawashi818 4 жыл бұрын
🌹🌹🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌹👌👌
@ankushpethe3023
@ankushpethe3023 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@pravinmahajan690
@pravinmahajan690 3 жыл бұрын
Dandavat pranaam 🙏🙏👌👌 dada
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 3 жыл бұрын
Wandawat pranam
@kirtiydeshmukh3862
@kirtiydeshmukh3862 4 жыл бұрын
दंडवत दादा निरोपन खूप छान आवडलं माहिती खूपच छान होती
@gangadharlam7526
@gangadharlam7526 4 жыл бұрын
Dandwat.parnam. babaji
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 4 жыл бұрын
दण्डवत प्रणाम 🌹🙏👍🏻🌹
@seemadeshmukh6204
@seemadeshmukh6204 4 жыл бұрын
Dandavat pranam 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 4 жыл бұрын
दण्डवत प्रणाम 🙏🙏
@sureshbhelkar6517
@sureshbhelkar6517 4 жыл бұрын
Dandawat Pranam .🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayshreepawar1472
@vijayshreepawar1472 4 жыл бұрын
जय श्री कृष्ण दंडवत🙏 प्रणाम दादा जी🙏🙏
@gokulghuge5299
@gokulghuge5299 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 मार्गशीर्ष च्या पवित्र महिण्याच्या हार्दिक-हार्दिक सुभेच्छा
@archanagaykwad1692
@archanagaykwad1692 3 жыл бұрын
Dandvat
@ranjnapatel1765
@ranjnapatel1765 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी
@kesharmadye7636
@kesharmadye7636 4 жыл бұрын
Danadavt pranam🌹🌹
@sunildeshmukh3583
@sunildeshmukh3583 3 жыл бұрын
Dandvatg
@poojaugvekar6236
@poojaugvekar6236 4 жыл бұрын
छान माहिती दिली दादा तुम्ही
@jayashreechaudhari9187
@jayashreechaudhari9187 4 жыл бұрын
Dandwat pranam dada
@smitajoshi6924
@smitajoshi6924 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji
@rekhabhadane6195
@rekhabhadane6195 3 жыл бұрын
Dandvat parnam
@poojaugvekar6236
@poojaugvekar6236 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 3 жыл бұрын
Nirhatuk bajan karyala Abdel Haicha tupach diva lavne yaha bate Dandvat pranam dada Jai shri krishna Jai shri dattra maharaj
@rajnitaru9815
@rajnitaru9815 3 жыл бұрын
खरच खुप च छान सांगीतलं दंडवत
@rohinic6242
@rohinic6242 4 жыл бұрын
Dandawat dadaji mi gavli asun mala jarsi gay mahit nvati dhanyavad dadaji
@ganeshdegaonkar6763
@ganeshdegaonkar6763 4 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली दादा,
@subhashpatil7994
@subhashpatil7994 3 жыл бұрын
👌👌👍👍
@swanandwalekar1771
@swanandwalekar1771 4 жыл бұрын
परमेश्वराला वेळ समर्पित करा. निरहेतूक विधीचे आचरण करावे. परमेश्वराचे अधिकाधिक नामस्मरण मार्गशिर्ष महिन्यात करावे हे अधिक आवडले. दंडवत 🙏
@vandanaborole7033
@vandanaborole7033 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sarvadnya_kadam9612
@sarvadnya_kadam9612 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी मला तुमचं प्रवचन खूप आवडल
@seemarangari2963
@seemarangari2963 4 жыл бұрын
छान माहीती दीली
@jayshreesk11
@jayshreesk11 4 жыл бұрын
Dandwat pranam
@lilapatil3230
@lilapatil3230 4 жыл бұрын
Dada vat paranam babaji
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 3 жыл бұрын
Wanam pranam
@sahebraoshinde6954
@sahebraoshinde6954 4 жыл бұрын
🌹🍎
@anuganorkar1286
@anuganorkar1286 4 жыл бұрын
Dandavat baba
@sheelamankar6354
@sheelamankar6354 4 жыл бұрын
दंडवतदादा
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 17 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 122 МЛН
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,8 МЛН