बुवाजी दंडवत प्रणाम आपली वाणी फारच मधुर आहे. आपण ऐकण्याच्या डोळ्या समोर संपुर्ण लिळाच उभी करता. आपण जाळीच्या देवाची ( व्याघ्र क्रिडा लिळा सांगीतली परंतु स्वामी कधी जाळीच्या देवाला गेल्याचा उल्लेख जुन्या स्थान पोथीत कुठेही नाही व आपण या माडलीक दत्त मंदिराची श्री चक्रधर स्वामीसी सबंध जळुन आपण संपुर्ण लिळा सांगीतली
@PrakashPatil-fq5jm Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी ..प्रकाश पाटील सुरत खुपच छान अशा कंठमय आवाजात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जाळीचा देव हि लिळा सांगितली अशा पुन्हा पुन्हा पुढच्या लिळा आम्हाला भाविक भक्तांना सांगाव्या व आम्ही आवर्जुन ऐकण्यासाठी बसलो आहेत दंडवत प्रणाम बाबांना.....
@rekhatiple752023 күн бұрын
दंडवत प्रणाम बाबा तुम्ही ही जी लिळा सांगितली यामधे शब्दांची सांगड इतकी सुंदर केली की माझ्याकडे तुमची स्तुती करायला शब्दच नाही.ही लिळa सदैव स्मरण करताना नक्कीच आठवणीत राहील पुनश्च एकदा दंडवत प्रणाम बाबा.
@Pankaja_munde12122 жыл бұрын
अप्रतिम लिळा आहे सा.दंडवत प्रणाम दादा 💐💐👏👏🎊🎊
@keshavmunidadalonarkar16133 жыл бұрын
अप्रतिम सुश्राव्य आणि थेट ह्रदयापर्यत खालपर्यंत जाउन भिडणारं हे सर्व आनंदमय आहे. केशवमुनिदादा लोणारकर.
@namitabele40213 жыл бұрын
Dandavat pranam babaji
@AnjuKale-b7z Жыл бұрын
अतीशय सुंदर लीळा ऐकायला मिळाली
@shailabhagwat65863 жыл бұрын
दंडवत बाबा खूप छान आतिथ्य छान आहेत 👌👌👏👏
@bhaskarpandit9499 Жыл бұрын
दंडवत दादा फार उत्तम पुनश्च दंडवत प्रणाम भगवान श्री चक्रधर स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय जय हो❤🎉
@suvarnaborse16633 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूप सुंदर लिळा साध्या सोप्या भाषेत सर्वांच्या मनाला भावेल अशी . ऐकून प्रसन्न व समाधान वाटले.
@keshavmunidadalonarkar16133 жыл бұрын
अप्रतिम सुंदर आणि ह्रदयात थेट खालपर्यंत जाउन भिडणारे हे सर्व आनंदमय आणि सुश्राव्य । दण्डवत प्रणाम. केशवमुनिदादा लोणारकर.
@vandanatadse99263 жыл бұрын
Vandanatadse davtbaba
@ब्रम्हसाद2 жыл бұрын
💐🌺🙏🙏🌹 आदरणिय दादा सस्नेह दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण! खुप सुंदर लिळा कथन करुन प्रभू स्मरण घडवले, मनस्वी धन्यवाद. हा उपक्रम असाच चालू ठेवत उर्वरित लिळांचे स्मरण घडवाल हीच मंगल कामना, आपल्या वाहीनी व्दारा उत्तरोत्तर असीच धर्म प्रसार सेवा घडवून प्रभू प्रेम आपणास लाभो ही भावभरी शुभेच्छा, दंडवत प्रणाम, जय श्री चक्रधर ! 💐🙏🙏🌺🌹
@VandanVyavhare Жыл бұрын
Thank you so muc baba ji khup chan lika sangitli khup khup dhanyawad
@chandrakantghodechor25473 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूपच छान लिळा सांगितली मन तृप्त झाले जाळीचे बाबा कि जय
@rameshsudke52513 жыл бұрын
आदरणीय दादा दंडवत प्रणाम खूपच छान निरूपण 🙏🙏
@sangitadhawle71093 жыл бұрын
🙏 फारच सुंदर लीळा सागितली🙏🙏
@pradipkohale42132 жыл бұрын
बाबा अप्रतीम सुन्दर लीळा दंडवत प्रणाम
@बाळकृष्णमोहिते3 жыл бұрын
अतिशय सुंदर लिळा.... दंडवत प्रणाम
@rangnathsanap17843 жыл бұрын
सुंदर देवाची सुंदर. लिळादंडवत प्रणाम
@bhagwanrane8413 жыл бұрын
Khupch sundar Lila dannjaydada dandvatpranam
@sonampawar67752 жыл бұрын
Dandwat pranam khup khup chan
@vilassuryawanshi69222 жыл бұрын
दंडवत प़णाम जय श्री.चक्रधर
@ashapatil83013 жыл бұрын
🙏दंडवतप्रणाम 🙏खूप छान लीळा जाळीच्या देवाची 🙏जय श्री चक्रधर 🙏🌹🌹🙏
@manjushanikam8089 Жыл бұрын
खूप छान 👌👌 👌👌👌 दादा दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmanbhurbhure44512 жыл бұрын
प्रवचन खूप मनाला प्रसन्न करून दिली माऊली महाराज धन्यवाद
@mukundpujdekar4374 Жыл бұрын
हे महाराज नाहीत आपण महाराज शब्दांची उपाधी लाऊ नये दंडवत प्रणाम
@pankajthakut95803 жыл бұрын
खुप छान बाबाजी दंडवत
@nitalpatil40482 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी, खूपच छान लीळा आहे
@swatipatil2092 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🏻Jay shree Krishna Maharaja ki Jay 🌺🙏 जय श्रीचक्रधर स्वामी जी की।🙏
@bhaskarpandit9499 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@apparaopurbuj6043 жыл бұрын
Dandwat pranam ji 🙏🏻🙏🏻 Khup chhan prakare lila shrvn zali.
@shivajishingote47703 жыл бұрын
gade
@PRB-kx5ps3 жыл бұрын
Dandvat pranam dada 🙏🙏
@vandanapatil61973 жыл бұрын
दंडवत प्रणाम धनंजय दादा🙏🙏🌷🌷📿नंडखुर्दे दिलीप आबा
@shwetahole15402 жыл бұрын
मी पहिल्यांदाच 1988 मध्येच सावळेदार ते जाळीचादेव पायदळ प्रवास केलाय. दंडवत प्रणाम .
@abhimannavale53783 жыл бұрын
जय श्री चक्रधर स्वामी महाराज दंडवत 🙏🙏🙏🙏🙏 प्रणम खूप छान धन्यवाद बाबाजी
@nandawankhede45942 жыл бұрын
दादा दंडवत खूब छान सागता तुम्ही स्वामी जी बद्दल ऐकू सच वाटते
@yashwantg80 Жыл бұрын
दंडवत 🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹
@keshunikuliya75473 жыл бұрын
हरनाळा गावी,परम पवित्र स्थान। खेळविली पिल्लं,वाघाची देवानं। जावे शरणं,त्या सर्व शक्ती रुपा। दंडवत माझा,सच्चिदानंद स्वरुपा। जय जय श्री चक्रधरा।जय जय श्री चक्रधरा---------- देव माझा कृपावंत। वाघ पिल्ले खेळवीत।१। गुरगुरनारी वाघीण। शांत केलीसे देवानं।२। नेत्रासी नेत्र भिडली। वाघीणी स्थिती झाली।३। जनार्दन करी धावा। मज सर्वज्ञा भेटवा।४।
@keshunikuliya75473 жыл бұрын
हरनाळा ची लीला आहे
@dhrmrajveywhare4901Ай бұрын
छान लिळा सांगितली समजावून दादा दंडवत प्रणाम
@hemlatapatil8982 жыл бұрын
खुप सुदंर लीला सांगगीतली दादा खुप छान वाटले मला 👏🌸👏
@mukulbidkar54103 жыл бұрын
असं वाटतं होतं की ही लीळा संपुच नये मन मंत्रमुग्ध झाले होते मला तर वाटते आपण अशा लीळा सांगत राहवे
@HarshalSonawane-i1q2 ай бұрын
दंडवत प्रणाम 🙏जय श्री कृष्णा .🙏
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
अतिशय छान लीला : आ. धनंजय दादा दंडवंत प्रणाम 🌹🙏🙏🌹
@ushasonawane48522 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दडवंत महाराज
@nivruttikhade9082 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹💐दंडवत प्रणाम फार छान निरूपण जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏 दंडवत प्रणाम🙏🙏
Dadvat PranamBabaji khupch chan lila sangitli jalichya babaki jay
@shitalaher8639 Жыл бұрын
जय श्री चक्रधर स्वामी कि जय
@medicalaplamarathichannel24692 жыл бұрын
Dandavat pranam .Khup chan lila sangitli ahe kharach man bharun ala
@kiranahire6873 жыл бұрын
डोळयासमोर संपूर्ण लिळा,ऊभी,केली्, अंत करन भरून, आले, दंडवत दादा जी
@pratibhauke72082 жыл бұрын
Khoop chhan Nirupan dadaji.dandavat pranam.
@sunitajawale Жыл бұрын
Dandvat Pranam Dadaji
@pushpamali30272 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹
@VenuKantode3 ай бұрын
Khupch chhan lila aahe
@hemalatajawale59653 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@kundlikhivarkar79112 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@krushnababar-Parbhani3 жыл бұрын
खूप सुंदर लीळा.. दंडवत प्रणाम 🙏🙏
@shailajapatil82053 жыл бұрын
खूप खूप छान अमल
@weoneuser19173 жыл бұрын
🙏दण्डवत प्रणाम दादाजी 🙏धन्यवाद 🙏आपली लीळा सांगण्याची पद्धत खुप छान आणि उत्तम आहेच पण दादाजी एक नम्र विनंती करावीशी वाटते की आपण आवाज मध्ये च कमी करून सांगता तस न करता सर्व एकाच लयीत सांगावी मी आपणास सूचना करावी अशी माझी योग्यता नाही क्षमा असावी दादाजी 🙏लीळा सम्पु नये अस वाटत धन्यवाद दादाजी 🙏आपली कथा कथन पद्धती खुप छान माणुस स्वतःला विसरतो ऐकताना 🙏
@Pankaja_munde12122 жыл бұрын
दांडी पौर्णिमेचे महत्त्व सांगा ना दादा सा.दंडवत प्रणाम 💐💐👏👏