मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe

  Рет қаралды 507,066

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

27 күн бұрын

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe
Dosa Saritas Kitchen, Zatpat breakfast recipes in marathi,
डोसा करताना महत्वाच्या किचन टिप्स | परफेक्ट डोसा करताना या ७ टिप्स पाळा | परफेक्ट डोसा रेसिपी | डोश्याचे बॅटर कसे बनवावे? इडली डोसा बॅटर रेसिपी | इडलीचे पीठ कसे आंबवावे |
बऱ्याच वेळा काय होते, डोसा करत असताना डोसा नीट पसरला जात नाही, इडलीचे पीठ फुगत नाही, डोसा जरी पसरला गेला तरी तो चिकटून बसतो किंवा कुरकुरीत डोसा होत नाही, तुटून निघतो
कधी कधी तरी नॉनस्टिक चा तवा असेल तरीही असे प्रॉब्लेम्स येतात, म्हणूनच आज आपण डोसा करताना अशा टिप्स बघतोय ज्यामुळे इडली डोसा पीठ अगदी परफेक्ट होईल, पीठ चांगले आंबेल सुद्धा शिवाय कुठल्याही प्रकारच्या तवा असो, भिडाचा तवा, लोखंडाचा डोसा तवा किंवा नॉनस्टीकचा असो डोसा चिकटून बसणार नाही, अगदी छान कुरकुरीत तयार होईल, मऊसूत जाळीदार स्पॉंज डोसा करण्यासाठी सुद्धा या महत्वाच्या किचन टिप्स कमी येतील
या डोसा ट्युटोरिअल मध्ये आपण डोसा बॅटर कसे करावे इथपासून ते डोसा तव्यावर कसा पसरवावा आणि कुरकुरीत होण्यासाठी बऱ्याच मह्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत
डोसा बॅटर करण्यासाठी साहित्य | Ingredients to make perfect Idly Dosa Batter
• तांदूळ ३ वाटी | Rice 3 cups
• उडीद डाळ १ वाटी | Urad daal 1 cup
• मेथी दाना १०-१२ | Fenugreek Seeds 10-12
• पोहे (ऐच्छिक) १ वाटी | Poha (optional) 1 cup
Other Recipes
सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen • सकाळच्या घाईत अर्ध्या ...
डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen • डाळ तांदूळ न भिजवता अर...
या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen • या स्पेशल टिप्स वापरून...
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes • रेशनच्या तांदळाची पांढ...
मिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा | सकाळच्या नाष्ट्याला पीठ न आंबवता बिना सोडा-ईनो डोसा / Multigrain Dosa • मिश्र डाळींचा कुरकुरीत...
अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney । • अगदी हॉटेल सारखी डोसा ...
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe • तासाभरात डाळ तांदळाचा ...
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe • तासाभरात डाळ तांदळाचा ...
एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe • एकाच मिश्रणापासून ५ ना...
सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जाळीदार रवा डोसा | Instant Rava Dosa Recipe | SaritasKitchen • सकाळच्या घाईत 1/2 तासा...
रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking • रोजचा स्वयंपाक करताना ...
10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • फोडणी देताना हे माहित ...
स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips • सर्व गृहिणींची समस्या,...
फ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideas • फ्रीजमध्ये पसारा होतो?...
स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks । • स्वयंपाक घरात उपयोगी प...
स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips • स्वयंपाक सुखकर होण्यास...
स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स। भाज्या कशा टिकवायच्या?। How to store vegetables part 2 • स्वयंपाक घरात उपयोगी य...
#dosarecipe #howtomakecrispydosarecipe #dosabatterrecipe #tipstomakeperfectdosarecipe #idlydosabatterrecipe
#saritaskitchendosarecipe #Idlydosachutneyrecipe #masaladosa #kurkuritdosa #मसालाडोसारेसिपी #साऊथइंडियनडोसारेसिपी
#किचनटिप्स #इडलीडोसाबॅटर #डोसारेसिपी #10kitchentips
मसाला डोसा रेसिपी | कुरकुरीत डोसा टिप्स | डोसा ट्युटोरिअल | परफेक्ट डोसा कसा बनवा | १० किचन टिप्स | इडली डोसा बॅटर रेसिपी | Masala Dosa Recipe | Kurkurit Dosa tips | Dosa tutorial | How to make perfect dosa | 10 kitchen tips to make perfect dosa | 10 tips to make cooking easy | south indian breakfast | breakfast recipes |
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 602
@saritaskitchen
@saritaskitchen 21 күн бұрын
नमस्कार मंडळी,
@Simplymarathirecipe
@Simplymarathirecipe 21 күн бұрын
ताईंच्या किचनमध्ये जे पितळी भांड्याचा सेट तो कोणा-कोणाला आवडतो?
@suchitamuranjan8360
@suchitamuranjan8360 21 күн бұрын
दर वेळी तेल लावण्याची गरज नाही आम्ही पाणी मारूनच डोसे करतो तेल पहिल्यांदा लावतो नंतर नाही लावत
@uttara.kulkarni6790
@uttara.kulkarni6790 9 сағат бұрын
पितळी भांडी पाहिली की आपल बालपण आठवतं.लहानपणीपितळी भांडीच होती...म्हणून आपले आजी आजोबा 90 plusजगले.
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 21 күн бұрын
बापरे इतकं सुंदर समजावून सांगतेस सरिता ताई नवीन शिकणाऱ्या मुलींना सुद्धा सहज डोसा करता येईल हॅट्स ऑफ तुला मुलीला समजावताना एखादी आई पण, एवढ्या छोट्या छोट्या, बारीक-बारीक, टिप्स देऊ नाही शकत. द्यायच्या म्हटलं, तरीही देऊ नाही शकत, तू तर सर्वांची आई होतेस मैत्रीण होतेस मुलगी होतेस, आम्हा गृहिणींसाठी तुला हॅट्स ऑफ❤❤❤❤❤❤
@user-eq9vq2sb6l
@user-eq9vq2sb6l 19 сағат бұрын
बीडाचा तवा असल्याने प्रत्येकवेळी तेल वापरण्याची गरज naste
@shwetamane502
@shwetamane502 21 күн бұрын
Tai tumhi dosa tava kuthe ghetla aahe tyachi link dya na plzzzzz
@ChhayaTembhurnekar
@ChhayaTembhurnekar 21 күн бұрын
ताई बीळाचा तवा कुठून घ्यायचं
@LaxmiAvhad-ne5vc
@LaxmiAvhad-ne5vc 21 күн бұрын
ताई तुम्ही कुठलीही रेसिपी दाखवताना प्रत्येक गोष्ट खुप छान पध्दतीने सांगतात. तुमची सांगण्याची पद्धत पध्दत खूप सुंदर आहे. 🎉
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 9 сағат бұрын
रेसिपी नुसार करायला गेल्यावर जमेलच असे नाही त्यासाठी कौशल्य आवश्यकच.
@rart4101
@rart4101 21 күн бұрын
समजावून सांगण्याची कला, त्या त्या पदार्थाच,सार, ओतून अगदी अवगत पणे,केला जातो, परी पुर्ण होतो,त्याचा आनंद काही वेगळाच असतो.खुप,सुरेख.एव्हनग्रिन.😊
@nilofarshaikh2285
@nilofarshaikh2285 21 күн бұрын
कुठलीही रेसिपी अगदी बारकाईने सोप्या पद्धतीने समजावून व्यवस्थित सांगते तू बेस्ट आहेस सरिता ताई❤❤
@GeetaPhadke
@GeetaPhadke 21 күн бұрын
Thanks सरिता खूप छान टीप्स दिल्या आहेत ग.
@manaswijadhav4057
@manaswijadhav4057 21 күн бұрын
Hi Sarita tai nehmisarkha atishay usefilul tips sahit👍👌👌nice dosa recipe ✨
@SunitaDichwalkar-r1v
@SunitaDichwalkar-r1v 21 күн бұрын
Mast Sarita Tailor Chan sumzun sagtatat . Mala khub avdla . Dhanyawad 🙏🙏
@jayshreekumbhar9731
@jayshreekumbhar9731 2 сағат бұрын
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
@snehamandlekar1526
@snehamandlekar1526 21 күн бұрын
Kai bolu tai... Kharach tumhi perfect sugran ahaat... Saglya tips ekdm mast ..❤
@pranitakhedekar2199
@pranitakhedekar2199 21 күн бұрын
खुप छान समजावून सांगितलं 👌🙏 धन्यवाद ताई
@shwetakadam2319
@shwetakadam2319 21 күн бұрын
अप्रतिम ताई खूप छान पद्धतीने समजून सांगता त्याच्याबद्दल आणि खरंच ताई खूप सुंदर पदार्थ चवीलाही चविष्ट आणि दिसायला पण सुंदर दिसतात तुमचे पदार्थ धन्यवाद👌👌🙏🙏🙏
@sunitanazarkar9579
@sunitanazarkar9579 14 сағат бұрын
खूपच छान डोसा रेसिपी आहे नक्कीच मी करणार आहे सांगण्याची पद्धत छान आहे मस्तच
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 107 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 3 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН