No video

मूर्ती लहान पण विचार पहा ! 15 वर्षी अशी मुलाखत

  Рет қаралды 552,922

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

gautam bhaiya kakade bailgada sharyat,
gautam bhaiya kakade navin kharedi,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade mulakhat,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade nimbut,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade yancha ,
gautam bhaiya kakade ,
गौतम भैया काकडे मुलाखत,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी,
गौतम भैया काकडे यांचा डमरू,
गौतम भैया काकडे यांचा सर्जा,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी वजीर,
गौतम भैया काकडे सर्जा,
गौतम भैया काकडे यांचा टारझन,
गौतम भैया काकडे डमरू,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade tarzan,
gautam bhaiya kakade yancha nandyal,
gautam bhaiya kakade lakshya,
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bharat sundar bailgada sharyat
#bharat sundar bail
#bharat sundar bailgada
#bharat sundar bailgadi
#bharat sundar bailgada serial
#bharat sundar bailgada, sharyat status
#bharat sundar bailgada, sharyat koregaon
#bharat sundar bail jodi
#bharat sundar bailgada, sharyat song
#bharat sundar bail sharyat
#bharat sundar bail pola
#bharat sundar bailgada, sharyat pusegaon
#bharat sundar bailgadi serial
#bharat sundar bailgada sharyat video
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
#सुंदर भारत बैल शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
#सुंदर भारत बैल जोडी
#सुंदर भारत बैलगाडा
#सुंदर भारत बैलगाडी
#भारत सुंदर बैल कोरेगाव
#भारत सुंदर बैल song
#सुंदर आणि भारत बैल शर्यत
#सुंदर आणि भारत बैलगाडा

Пікірлер: 315
@balasahebmilake7056
@balasahebmilake7056 7 ай бұрын
आत्तापर्यंत लई मुलाखती बघितल्या, पण अशी चाबूक मुलाखत बघितली नाय राव. एकदम कडक खनखणीत आवाज ओम शेठ यांचा... 🎉
@user-ni8gr3yn9x
@user-ni8gr3yn9x 11 ай бұрын
नाव लक्षात ठेवा ओम सोळुंखे लवकरच ओम शेठ सोळुंखे होनार भिविष्यात सर्वात दिलदार गाडी मालक होणार Best Off Luck #Bro 🎉🎉🎉❤❤
@ishwarmane5307
@ishwarmane5307 11 ай бұрын
फक्त नाद पाहिजे नादाला वय लागत नाही खुप सुंदर मुलाखत दिली धन्यवाद 👍
@shashimohite1078
@shashimohite1078 11 ай бұрын
सँडी दादा आज पर्यन्त ची सर्वात जास्त आवडलेली मुलाखात ❤❤
@avinashchandramore9958
@avinashchandramore9958 11 ай бұрын
व्यवसाय... करायचा ग्रेट... नोकरदार होऊ नको भावा नोकरीं देणारा हो..❤
@rohitpawar6833
@rohitpawar6833 11 ай бұрын
Bhava hotel aahe tyach mot
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 11 ай бұрын
कसला जबरदस्त attitude आहे.... भावाला सलाम तुझ्या वक्तृवाला....thanks Sandy भाऊ
@jgawade
@jgawade 11 ай бұрын
साहेब तुमचे खुप खुप आभार आपण अशा सर्व सामान्य माणसाच्या मुलाखत घेतली...✨🙏🙏
@pavbaborse9017
@pavbaborse9017 11 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली sandy दादा नादला वय लागत नाही माझं पाच वर्षाचा पोरग रोज बैलगाड्या बघत सगळ्या बैलं नावाने ओळखतो 🙏🏻🙏🏻
@prakashpatil3542
@prakashpatil3542 11 ай бұрын
Sandy दादा खरंच छान वाटली मुलाखत, किती प्रेम आहे त्याच बैलगाडा शर्यती वर, नाद हा शेवटी नाद आहे, याच एक जातिवंत उदाहरण🙏🙏👑
@user-xx1mn5cf8j
@user-xx1mn5cf8j 11 ай бұрын
भविष्यातला गौतम भैय्या काकडे‌💯💯👑👑
@nileshpawale3955
@nileshpawale3955 9 ай бұрын
@tusharkadam7382
@tusharkadam7382 11 ай бұрын
पोरगं लय हुशार आहे एक दिवस हिंदकेसरी नक्की होणार
@shankeshwarsportssutarpada5037
@shankeshwarsportssutarpada5037 11 ай бұрын
होनारच.
@jadhavpratik3013
@jadhavpratik3013 11 ай бұрын
💯
@pratikkumbhar5541
@pratikkumbhar5541 8 ай бұрын
भावाला मानलं त्याचा एक शब्द आपल्या लय आवडला #गरीबांची_बैलं_अधांरात_राहतात 😢
@dhanajijadhav9090
@dhanajijadhav9090 11 ай бұрын
यादव साहेब मास्तरांनी बैल घेतले आहे तर मुले कशी काय मागे राहणार छान मुलाखत
@sunilnikam6485
@sunilnikam6485 11 ай бұрын
दादा मुलाखत चांगली घेतली व ओमकार तु एक दिवस भाऊ यश मिळालं नक्कीच 😊❤
@rohitmargaje9275
@rohitmargaje9275 11 ай бұрын
बैलाच नाव राऊंडर आणि मालक ऑल राऊंडर ❤️ नाद खुळा मुलाखत sandy bhau ची सगळ्यात खतरनाक मुलाखत
@uttammudhe7981
@uttammudhe7981 11 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली दादा 🎉या नादात हा मुलगा खूप पुढं जावो हिच सदिच्छा ❤
@satarkar45
@satarkar45 11 ай бұрын
ओम शेठ साळुंखे बोर्डाला गाडी गुलालात राहिली पाहिजे.. काही तरी नियोजन करा टाईट ❤️😂 बादशहा आहे भावी बैलगाडा क्षेत्राचा हा वानेवाडी ओम 👑🔝
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 11 ай бұрын
दादाचा हा स्वभाव खूप छान वाटले माणूस किती छोटा असला तरी सुद्धा मुलाखत घेतोच आणि प्रेक्षकांना दाखवतो तुमच्या व्हिडिओ शूट मुलाखत घेतल्यामुळे माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद❤❤ आणि तुम्हाला भेटायचं एक ड्रीम स्वप्न आहे मुलाखतीतील सँडी यादव दादा देव माणूस आहे
@Maharashtravir
@Maharashtravir 8 ай бұрын
आज पर्यंतच्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वात भारी मुलाखत❤❤
@nitingaikwad7606
@nitingaikwad7606 11 ай бұрын
आज पर्यंत ची सर्वाधिक आवडती मुलाकात सर नाद एकच बैल गाड़ा शर्यत
@amolaarti315
@amolaarti315 10 ай бұрын
मला तर असं वाटतं शेवाळे आबा लहान पनी असेच असतील बैल गाड्या चालू करण्यात खूप मोठ योगदान आहे ......god gifts म्हणावं लागेल आज त्यांच्या मुळे हे. बैल गाडी कायम राहील अशी ग्वाही देत आहे ❤❤
@sanjaypardeshi2406
@sanjaypardeshi2406 11 ай бұрын
बिंदास, प्रामाणिक आहे हा . नादच आहे असा. खूप छान मुलाख़त.
@vk9399
@vk9399 8 ай бұрын
"हा बैल माझं नाही team चा आहे" sandy sir hah chota nahi hah khup motha बैलगाडा मालक आहे ✌🏻❤
@yogeshmane8180
@yogeshmane8180 9 ай бұрын
💯 ओम भविष्यात टोपचा बैलगाडा मालक होणार काय शंकाच नाही पुढील वाटचालीस माझ्या कडून कु ओम साळोखे व त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 11 ай бұрын
छान भावकि मी.सचिन साळुंखे वाण्याची वाडी ता.कराड आणि तुझ गाव वाणेवाडी ओम तु मोठा बैलगाडा मालक होणार हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@vijayingale54
@vijayingale54 11 ай бұрын
सँडी दादा खूप छान वाटली मुलाखत 💖💖👌👌👌
@rohanbhoir_
@rohanbhoir_ 11 ай бұрын
खूप छान मित्रा ❤❤❤
@vikrantnimbalkar1064
@vikrantnimbalkar1064 11 ай бұрын
अहो तो बारामतीचा वाघ आहे.... विषय हार्ड असणारच....✌️✌️✌️👑👑
@rajhanslokare8149
@rajhanslokare8149 5 ай бұрын
ही मुलाखत कडक 🎉🎉
@vikramgaikwad1337
@vikramgaikwad1337 11 ай бұрын
मुलाखत छान झाली हा मुलगा भविष्यात काहीतरी करू शकतो पण शिक्षण महत्वाचे शिक्षणावर लक्ष द्यावे
@rajendrahubale8222
@rajendrahubale8222 11 ай бұрын
ओम लहान मुलांची १ नंबर मुलाखत \ सँडी साहेब -तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करू शकता मैदानात❤❤ वायदी विषय परखड मत 😂😢😢- भावी उद्योजक. शिक्षण हा पण विषय महत्वाचा- बैलगाडा क्षेत्राच अफाट ज्ञान असणारे छोटे मालक - भावी पिढीचा मोठा माणूस समाजासाठी❤❤❤
@Udayjadhav07
@Udayjadhav07 11 ай бұрын
नक्कीच पोरगं भविष्यात काहीतरी वेगळं करून दाखवणार 🔥👍नांव गाजणार पोराचं.
@pratikkhore3438
@pratikkhore3438 11 ай бұрын
Nad nhi rao Karyakartyncha
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 11 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी मुक्या जनावरांच्या स्पर्धा पाहिला शाळा बुडवून दिवस पत्ता आणि पाणी नाही तहान भूक सगळं विसरून काय गरज आहे तुम्हाला आपल्या मुक्या जनावरांना विटी धरण्याची त्या बैलाला किती वेळ पासून तू धरले त्या बैलाला सुखाने जगू द्या आणि त्याला मुक्त जगू द्या वाळू द्या सत्यमेव जयते आणि अशा मुलाखत घेणाऱ्या हलकट पत्रकाराला धिकार असो
@Udayjadhav07
@Udayjadhav07 11 ай бұрын
@@rajabhaubobde9775 तुमच्यासारख्या बांडगुळानां फक्त negative गोष्टी दिसतात. तेच मालक त्यांचा बैलांना घरी किती जपतात किती जीव लावतात जाऊन बघा एकदा. काय काय खायला देतात ते पण बघा. तू मला पेटा वाल्यांचा चाटू दिसत आहे.
@bharattupe314
@bharattupe314 9 ай бұрын
​@user-sk8ym8qv4r😊
@tusharshinde9675
@tusharshinde9675 8 ай бұрын
​@@rajabhaubobde9775तुम्ही शाकाहारी आहात का
@vipulnagavkar2854
@vipulnagavkar2854 10 ай бұрын
Om all the best ✨👍🏻 10th साठी पण आणि बैलगाडी साठी पण 💥❤️
@sandeepjadhao3206
@sandeepjadhao3206 11 ай бұрын
खूपच छान मुलाखत दिली छोटे गाडा मालक wel done 👍
@bhaiyakharat_______4412
@bhaiyakharat_______4412 11 ай бұрын
खूप मस्त मुलखात घेतली. एवढं सांगतो दादा ही मुलगा नक्कीच काय तरी मोठ करून दाखवणार.
@Swift_lover_8512
@Swift_lover_8512 11 ай бұрын
Sandy दादा जे बैल अदरात आहे त्यांची पण मुलाखत घेत जावा ❤
@Sagitawahg
@Sagitawahg 11 ай бұрын
ओम बेटा तुझी मुलाखत खुपच छान झाली तु बैल गाड़ी शेञात ऐशेशीवी हो तुला माझा आशिर्वाद
@SatishAsatkar
@SatishAsatkar 11 ай бұрын
खूप छान ओम पुडचा वाचालिश हार्दिक अभिनन्दन
@sanjaykamble1868
@sanjaykamble1868 11 ай бұрын
एक नंबर भावा वायदी बंद झाली पाहिजे गरीब बैल खुप चांगले पळतात मोठ्या बैलांमुळे लहान खोंड वायदी मुळे उजेडात येत नाही
@bhappy7220
@bhappy7220 5 ай бұрын
जवा आपला पळल तवा आपल्याकडे येत्याली ❤❤❤❤❤ काळजाच तुकडं केलस ओम
@pareshshelar7803
@pareshshelar7803 11 ай бұрын
नाद नाद असतो ❤ भविष्यात मोठा माणूस होणार ओम
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 11 ай бұрын
हि पोरग नांव मोठं करनार कशी मुलाकत दिली बघा नाद खुळा
@sahildesai8350
@sahildesai8350 11 ай бұрын
छान मुलाखत पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा❤
@stclive737
@stclive737 11 ай бұрын
Bhari mulakhat ❤
@pranilk8576
@pranilk8576 11 ай бұрын
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत खूप छान मुलाखात दिली 🎉🎉
@bhaipatil3709
@bhaipatil3709 11 ай бұрын
बाळा तुझ्या नावातच ओम आहे , अजून काय हवं... खूप खूप मोठा हो ❤ ❤
@dilipshedage3789
@dilipshedage3789 11 ай бұрын
एक नंबर मुलाखत. प्रभावित झालो
@pruthviraj634
@pruthviraj634 10 ай бұрын
कारण कि लहान मुलाचि सुध्दा तुम्ही मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद साहेब great sir
@user-gr1od9sl1f
@user-gr1od9sl1f 11 ай бұрын
Sandy Bhau ek no मुलाखत झाली हे तुमची पूर्ण मुलखात मधून🎉❤😊
@hemantkulkarni1440
@hemantkulkarni1440 11 ай бұрын
नशीब वान आहे भावा तू माझं स्वप्न ते स्वप्न च राहिलं 😊😊😊❤❤❤❤
@yogeshmengade.4852
@yogeshmengade.4852 11 ай бұрын
Khup mulakhati pahilya Sir tumchya pn hi mulakhat ek no zali 🙏🤗mi satarkar 🤗🙏🚩
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 11 ай бұрын
जीवनात निश्चीत एक नाद असावाच,नाहीतर जीवन व्यर्थ आहे.
@dipakpawar8365
@dipakpawar8365 11 ай бұрын
सर खरंच खूप छान मुलाखत 👌👌👍👍
@djv437
@djv437 11 ай бұрын
पहिली मुलाखत देतो मी 😂 ❤ सुदंर 😘
@vikaskawade7352
@vikaskawade7352 8 ай бұрын
नाद करायचा नाही या दोन्ही खोंडाचा ओम दादा एकच नंबर मुलाखत तो एक डायलॉग लय आवडला हा नाद लय बेकार .........🔥🔥🔥🔥🔥🔥
@adfilm4554
@adfilm4554 11 ай бұрын
ओम बाजीगर हवा केली राव❤
@Mahavirzimal
@Mahavirzimal 11 ай бұрын
हा मुलगा खुप पुढे जाणार keep it up 🔝 best of luck Bhai
@TusharBavdane-qr3nh
@TusharBavdane-qr3nh 11 ай бұрын
होय का😮
@dhananjaysonwalkar241
@dhananjaysonwalkar241 11 ай бұрын
अनिकेत कदम कुस्ती निवेदक यांचे कुस्ती सेत्रात आणि बैलगाडा सत्रात अतिशय छान काम निती मूल्यांचे गाढा अभ्यासक त्यांची एक मुलाखत घ्या यांनी 5050 जयेश पाटील यांचा छोट्या सोन्या बद्दलचा वाद यांनी मिटवला
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 8 ай бұрын
तुझं नांव ओम असल्यामुळे तुला नंदी महाराजांची आवड ,प्रेम आहे बाळा तुला नाद खुळा
@prathameshpawar9926
@prathameshpawar9926 11 ай бұрын
1 नंबर मुलाखत ❤❤
@sarkarchannel4540
@sarkarchannel4540 11 ай бұрын
1st like😍
@ramakantshriwant9667
@ramakantshriwant9667 11 ай бұрын
Sandy dada khup chhan mulakaat ghetli Bhari watatli🎉🎉🎉🎉
@samirkatkari8116
@samirkatkari8116 11 ай бұрын
आता पर्यंत 70 टक्के बैल Sandy n Yadav या चैनल मूले पूढ आलेत आभार दादा तूमच
@suniljadhav505
@suniljadhav505 11 ай бұрын
भावा मानलं तुला .....❤
@vishalkale1001
@vishalkale1001 11 ай бұрын
दहावीत बोर्डाला गट पास करणार तेवढं😂😂
@suchitpatil9599
@suchitpatil9599 11 ай бұрын
gulalat rahaychayy bhavaa 😂😂
@vishalkale1001
@vishalkale1001 11 ай бұрын
@@suchitpatil9599 शुभेच्छा भावा 🥰🥰🔥🔥🥳🥳
@akshaybhondave6691
@akshaybhondave6691 10 ай бұрын
खतरनाक मुलाखत दिली.
@sachinwangade1729
@sachinwangade1729 11 ай бұрын
छान मुलाखत झाली 🎉🎉
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ 11 ай бұрын
Khupach Sundar Om aani Sandy Bhau ❣️
@tusharsawant2003
@tusharsawant2003 11 ай бұрын
1 no om❤❤
@mayurbebale1318
@mayurbebale1318 11 ай бұрын
सँडी सर खुप छान मुलाखत 😊
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 8 ай бұрын
अप्रतीम, बाळा अनेक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
@sahilmore-ih7bt
@sahilmore-ih7bt 11 ай бұрын
❤फक्त नाद पाहिजे ओ ❤
@RAJUPATIL-ny9mw
@RAJUPATIL-ny9mw 8 ай бұрын
Ek number 🎉🎉🎉
@NirajDGAIKWAD
@NirajDGAIKWAD 6 ай бұрын
अतिशय छान मुलाखत 🙏🏻
@vijaykale2899
@vijaykale2899 7 ай бұрын
Oll the best teem work
@yogeshbachhav8738
@yogeshbachhav8738 11 ай бұрын
नाद खुळा भाऊ चा🎉🎉🎉🎉🎉🎉
@aniketkumbhar8150
@aniketkumbhar8150 11 ай бұрын
कडक ओम साळुंखे 1 नंबर भावा
@ab-ix2xg
@ab-ix2xg 8 ай бұрын
फार सुंदर मुलाखत🎉
@rohitmurkute116
@rohitmurkute116 9 ай бұрын
शेठ आज परेंत आवडलेली मुलाखत
@amolsbhujbal5520
@amolsbhujbal5520 8 ай бұрын
Thank you sandy bhaii mulakhat ghetlya baddal
@balupawar9266
@balupawar9266 11 ай бұрын
Ek number mulakhat sandy dada
@vaibhavbhosale1093
@vaibhavbhosale1093 11 ай бұрын
याला म्हणतात नाद हिआहेभावी हिद कसरी
@ajayshelar2921
@ajayshelar2921 9 ай бұрын
Khup mast mulakhat om ❤
@Royelyoutobaruser1019
@Royelyoutobaruser1019 11 ай бұрын
Satewadi chya nandychi mulakat kadi
@ajinkyahuman5716
@ajinkyahuman5716 10 ай бұрын
Famous meme line @3:02
@sharadtodmal1056
@sharadtodmal1056 11 ай бұрын
लय भारी भावा
@sachinchoudhari8774
@sachinchoudhari8774 11 ай бұрын
Love you both of you sandy bro
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 7 ай бұрын
Sandy dada khup chan mulakat ghetlit 😊 all' the best Om tula Ani tuza timala 🍫🍫🎊🎉💯👍
@yogeshkate2415
@yogeshkate2415 11 ай бұрын
गाडामालक एक नंबर
@vinodshinde8679
@vinodshinde8679 11 ай бұрын
मस्तच 🚩❤️
@rushibhalekar8115
@rushibhalekar8115 11 ай бұрын
शेखर मोहिते यांच्या युट्युब वरील मुलाखतीमुळे गरीब छकडे मालक उजेडात आला ❤
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 11 ай бұрын
Mathur king ❤🔝🔝🔝❤🎉
@vishalkale4641
@vishalkale4641 11 ай бұрын
ओम बाळा लवकरच हिंद केसरी किताबाचा मानकरी हो अशी शुभेच्छा. पण शाळेला पण तेवढच लक्ष दे.
@user-yl9li4lc9t
@user-yl9li4lc9t 11 ай бұрын
खूप छान....!! ❤
@amitpagare5946
@amitpagare5946 11 ай бұрын
Jai shree ganeshay namah 🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangeshshinde8448
@mangeshshinde8448 6 ай бұрын
आशा लहान बैलगाडी मालकांची पण मुलाखत घेत जावा sandy bahu.🙏👌
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 11 ай бұрын
खूप छान मुलाखत
@user-lb4im2fv6u
@user-lb4im2fv6u 8 ай бұрын
1no mitra khup mhotha hoshil om salunkhe tu
@sambhajighodepatil3303
@sambhajighodepatil3303 11 ай бұрын
खुप छान 🎉🎉❤
@akshaydhumal2129
@akshaydhumal2129 9 ай бұрын
Om all the best 👍👌👌👌
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 10 МЛН
बबनदादाच्या रोमन बैलाची मुलाखत
6:54
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 82 М.
बलमा (5g) ची मुलाखत ! balama (5g) mulakhat
32:45
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН