❤❤ बकासुर आणि एका अभिनंदन ❤❤ बकासुर वाघा लव्ह यू ❤❤
@hanmantchavan41464 сағат бұрын
जय बाळूमामा
@onlyswarajlovers32425 сағат бұрын
मागडे तात्या चा जरा आदर्श घ्या जरा
@RaviThakre-cl8mr5 сағат бұрын
King 👑 Bakasur6300 🔥✨
@bhaitawade62975 сағат бұрын
चटणी भाकरी खाऊन विश्वविजेता होणारा पैलवान म्हणजे बकासुर
@thefact9695 сағат бұрын
आज नेमकी कुठे पळाला...? सविस्तर सांगा कोणीतरी?
@jivanpatole41646 сағат бұрын
महाराष्ट्रातलाच नव्हे भारतात शर्यत लावली तर ओन्ली बकासुर किंग सलाम तुझ्या कार्याला
@allauddintadavi77496 сағат бұрын
❤❤ अभिनंदन 🎉🎉 बकासुर ❤ऐका
@anshgaikwad41277 сағат бұрын
Congratulations Bakasur 🎉🎉❤❤❤
@KavitaKhule7 сағат бұрын
मन्याचा आशिर्वाद आहे
@prakashkarlekar88587 сағат бұрын
Nahi baba kharach to amacha dev ahe jai shivray jai shambhuraje 🕉
@rahulgoreofficial50507 сағат бұрын
धन्यवाद मोहिल शेठ वैभव शेठ
@rahulgoreofficial50507 сағат бұрын
❤🎉
@jagdatta7 сағат бұрын
आज च्या विजयाचे खरा शिल्पकार प्रशांत ड्राइवर चिंचणेकर...आज अक्षरशहा झोपून घेतलं गाडीवर. बैल नुसते पळून चालत नाही ड्राइवर पण चलाख असावा जे माईक वर बोलतात ते खरं करून दाखवलं...
@YashKadam-cy6jy7 сағат бұрын
आदेश 🔱🌺
@vikasshinde7447 сағат бұрын
मी पण पाया पडलो
@akashbhoir69718 сағат бұрын
Bakya Don ❤
@Sarvarajkashidmh099 сағат бұрын
फायनल चालू झाले
@ajpatil77809 сағат бұрын
बैलाला खूप स्पीड बैलाला अराम दिला पाहिजे.. पण मालकाला खूप हाव ...
@RakeshDurge-g1e9 сағат бұрын
बकासुर ला बोलणारे गेले कुठ दिसतच नाय राव
@RakeshDurge-g1e9 сағат бұрын
बकासुर ला बोलणारे गेले कुठ दिसतच नाय राव
@user-zj9yg4dm3h9 сағат бұрын
Nice 🎉🎉
@user-wc5ms3qh6v9 сағат бұрын
या बैलाने जेंव्हा सासवड ल पहिल्यांदा सलग 3 बिनजोड केल्या तेंव्हाच मी बोललो होतो काहीतरी अगला वेगळा बैलं आहे हा. साक्षात नंदीचा अवतार आहे. दैवी शक्ती आहे हा बैलं म्हणजे....
@rajkumarsurve959410 сағат бұрын
किंग बकासुर ❤️❤️❤️
@Bakasurpremi6300cc10 сағат бұрын
Vagh final la gela ❤❤
@kishormore302310 сағат бұрын
विठ्ठल नाना पेक्षा बबलू च्याच्या खूप चांगला डायवर आहे
@kaiyumpathan536310 сағат бұрын
Aani Aaj 1 number cha mankri bakasur honar ❤
@kaiyumpathan536310 сағат бұрын
Only bakasur king ❤❤
@manishpaawar975110 сағат бұрын
आरफळकरांच लाडका एक्का भाई ......
@namdevdesai748311 сағат бұрын
किंमत किती आहे आणि नंबर द्या
@mayurkamble273911 сағат бұрын
Deva majya bakasur la nehmi sukhi thev.....❤❤❤❤ 🥺🥺🥺
@BiraGorad-xi6sr11 сағат бұрын
❤❤
@Vadapav45711 сағат бұрын
Me mathur premi aha khrch bakasur srkha bail honr nahi prt etka paal salag don devas 6 feraa khrch deev aha 👌👌👌 26 la Mathur❤️❤️ Bakasur❤️❤️
@shubhampawar456511 сағат бұрын
काहीही बरका 😅
@shubhampawar456511 сағат бұрын
तू कायम शब्दच देत असतो 😂😅
@BiraGorad-xi6sr11 сағат бұрын
बकासुर देव रुपी बैल आहे ❤❤
@sagarvelanjkar644311 сағат бұрын
बकासूर तर पलतोच रोज, मोहिल शेठ तुम्ही पण पला जरा…ढेरी लई झाली😃
@rameshghadshi11 сағат бұрын
जर आज1नंबर केला तर त्याची हॅट्रिक होणार आणि परत हिंदकेसरी हीहोणार
@dhruvnimbalkar791711 сағат бұрын
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ...🙏🙏
@AmolBhakare-sr3po12 сағат бұрын
मोहील वर खरंच महादेवाचे आशीर्वाद आहेत, म्हणून तर स्वतः चा नंदी वाहन त्याच्या दारी प्रसाद रूपाने दिले आहे
@santoshshinde224112 сағат бұрын
मोहील शेठ बकासुर फॅन या नात्याने बोलत आहे की आज बकासुर परत सलग दोन दिवस पळवला नव्हता पाहिजे त्याला एक दिवस आराम करायला पाहिजेल होता शब्द दिला है ठिक आहे पण आमच्या सर्व बकासुर प्रेमींच काळीज आहे त्याची काळजी घ्या बस एवढेच सांगतो
@ganeshkattewar20710 сағат бұрын
अरे भावा पण आपल्या पेक्षा त्यांना जास्त काळजी आहे बकु ची अन् बघितला का परत आज पण फायनल चा गुलाल ❤
@amitmohite116612 сағат бұрын
दैवी शक्ती आहे....
@chintamanwakh794812 сағат бұрын
बकासुर वर चित्रपट बनवायला पाहिजे आस कोण कोंनाला वाढतंय
@vinayaksatkar577912 сағат бұрын
Edzava malak
@AyushPatil-ip6fx12 сағат бұрын
Chota mathur cha ky zala
@JoY_007_7712 сағат бұрын
डॉन बकासुर बोलते ❤❤❤❤
@pandhrinathnikam770912 сағат бұрын
चॅनल वाल्यांनी कृपा करून बैल बोलू नहे तो एक महादेवाचा nandi ahe to deva sarkha ahe nandi bola