No video

मारुन घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा | महाराजांची कीर्ती सांगणारा वीररसातील सुंदर पोवाडा

  Рет қаралды 16,941

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Күн бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मारुन घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा | महाराजांची कीर्ती सांगणारा वीररसातील सुंदर पोवाडा
एक सुप्रसिद्ध पोवाडाआज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा
मारुन घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा
मारून घोड्याला टाच निघाला
टाच मारुन घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला
टाच मारुनी निघाला
marun ghodyala tach nighala shivba maza raja
taach marun ghodyala
marun ghodyala tach nighala
marun ghodyala tach nighala song
marun ghodyalala taach nighala shivba majha rajha
marun ghodyala tach nighala shivba majha
tach marun ghodyala
marun ghodyala tach nighala shivba majha raja
tach marun ghodyala nighala shivba majha raja
tach marun ghodyala nighala shivba majha raja dj song
marun ghodyala tach nighala shivba maza raja noteshan
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart

Пікірлер: 25
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 Ай бұрын
एकदम जबरदस्त 👌👍🚩🌹
@Avishkaar__03
@Avishkaar__03 Жыл бұрын
Thx sir 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@anitabelose9077
@anitabelose9077 Жыл бұрын
Chan
@dilipwarang91
@dilipwarang91 Жыл бұрын
वा अतीशय सुंदर ,कडक, जय महाराष्ट ,जय शिवराय
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 Жыл бұрын
सर पोवाडा सादर करतांना तुमचा रुबाब खूप छान अतिशय सुरेख गोड चेहऱ्यावर प्रसन्न रुबाबदार हावभाव छान 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 Жыл бұрын
Ho
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🌹🌹 सर जी गोड आवाज गायले चाल नवीन लावली छान सर खुप छान खुप सुंदर👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩
@ratnmalashevale2903
@ratnmalashevale2903 Жыл бұрын
नमस्कार सर किती गोड मधुर आवाजात पोवाडा सादर केला आज एकादशी होती विसरलात तुम्ही सर 👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🚩🚩🚩
@s.r.parkhe5911
@s.r.parkhe5911 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराज ✨🌹✨🙏
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 Жыл бұрын
नमस्कार सर 💐अप्रतिम खूप छान गोड आवाजात गायन ...आज एकादशी विसरले वाटतं 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
@omkardurge870
@omkardurge870 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡
@rohidaslone7459
@rohidaslone7459 Жыл бұрын
जय हो महाराज जय हो अप्रतिम गायन ; मनमोहक ' रमनीय गायन🙏
@ganeshtathurkar7796
@ganeshtathurkar7796 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली 👍🙏
@sakhubaishrinath4022
@sakhubaishrinath4022 Жыл бұрын
👌👌जय भवानी जय शिवराय
@deepakjadhav3000
@deepakjadhav3000 Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 Жыл бұрын
सुंदर गायला पोवाडा 👌👌👌👌👍🚩🚩🚩🙏
@sopanchougule837
@sopanchougule837 Жыл бұрын
Atti uttam sir Jay shivray
@MB-POP1319
@MB-POP1319 8 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@deepakjadhav3000
@deepakjadhav3000 Жыл бұрын
जय शिवराय
@sumedhapatil904
@sumedhapatil904 Жыл бұрын
छान आहे ..पहिल्यांदाच ऐकले..
@dattatraynamaye1553
@dattatraynamaye1553 Жыл бұрын
खूप सुंदर सर
@rajeshshelar4648
@rajeshshelar4648 Жыл бұрын
सर, काळी 2 मध्ये अभंग, गजर, गौळण द्या.
@jayramrane5969
@jayramrane5969 Жыл бұрын
खुप सुंदर माऊली. म्यानातुन उसळे तलवारीचे पात या गाण्याचे नोटेशन द्या माऊली.
@rameshagangurde4607
@rameshagangurde4607 Жыл бұрын
सर मला हार्मोनियम घ्यायची आहे कोणते स्वर घ्यावे लागेल
@mangeshsakhre7389
@mangeshsakhre7389 Жыл бұрын
सर मला दोन्ही पुस्तिका पाहिजे होत्या तुम्ही फोन नंबर chat box madhe पाठवलं का
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 33 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 18 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 33 МЛН