अमुल्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद,,, एक ऑडिओ टाकली असती तर बरे झाले असते, हे शापित गंधर्व असावेत कारण इतक्या लहान वयात ईतकी शास्त्रीय गायकीची समज कोणालाच नसते म्हणून त्यांना शत्रू खूप होते, पण लहान मुलावर जळणे किती नीचता आहे,,, कलाकार तेही असे अभिजात अमर असतात,,, नैनं छिंनदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः,,,,
@mk791392 ай бұрын
मास्टर मदन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
@RajaniGhaturle2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर ही माहिती आमच्या करिता दुर्मिळ आहे
@bharatiya804Ай бұрын
छान माहिती? त्या लहान मुलांचा खून झाला
@DwarkaKatole2 ай бұрын
खूप छान माहिती पण एखादं गाणं मिळून आम्हाला प्रेक्षकांना ऐकवलं असतं तर बरं झालं असतं
@TheRock-vs7mp2 ай бұрын
@@DwarkaKatole youtube वर आहे ८ गाणी
@anilmanjare78822 ай бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज सारखेच झाले असावे!
@TheRock-vs7mp2 ай бұрын
ज्या म्हाताऱ्या गायकांना आज आपण आज महान समजतो. त्यांनी मास्टर मदन यांचीच ती हजारो गाणी नकल केली असावी. जी आज आपण दुसऱ्यांच्या आवाजात ऐकतो पण माहित नाहीत.