खुप सुंदर आहे कथा मला खूप आवडली असे शिक्षक भेटणे भाग्य लागते शिक्षक बद्दल आदर पहिजे अजून एकदा सांगतो कथा आवडली
@jalindargite5213 ай бұрын
खुप छान कथा सांगितली भावना प्रधान कथानक आहे आपले मनःपूर्वक आभार
@Annapurna3962 ай бұрын
खूपच छान आसा मुलगा जगातील प्रत्येक आईच्या पोटी जन्म घेवो आसे शिक्षक प्रत्येकाला मिळोत म्हणजे सगळ्यांना आपण कसे वागले पाहिजे हे कळेल ❤you beta त्रिवार वंदन सराना
@shraddhajoshi41143 ай бұрын
अगदी खरं. हाच खरा पुरस्कार आहे. शासना च्या मागून मिळवलेल्या पुरस्कारापेक्षा याची किंमत फार मोठी आहे.
@deepakkalaskar49763 ай бұрын
❤ अप्रतिम कथा ! ❤ शिक्षणाबरोबरच सामाजिक हित जपणाऱ्या गुरुवर्यांना त्रिवार वंदन ! खरोखरच ही कथा समाजातील प्रत्येकाचे डोळे उघडविणारी आहे. ही कथा समाजापुढे आणून लेखकाने प्रशंसनीय कार्य केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! 🎉
@balasahebgaikwad75173 ай бұрын
आज्ञा धारक कलेक्टर साहेब सलाम तुमच्या कार्याला
@haribhauslave92444 ай бұрын
हेच खरं गुरु शिष्यातील नातं आहे.
@chandrakantkhire42464 ай бұрын
खरच कथा छान आहे वाचनही छान बोधप्रद अशी कथा धन्यवाद.
@ShrimantThorat-ek3uu4 ай бұрын
छान खूप चांगल्या प्रकारे आपण बोध कथा सांगितली या मुळे इतरांना हि बोध होईल धन्यवाद
@AHome-k2x3 ай бұрын
I
@sushilshelke73643 ай бұрын
@@AHome-k2x😊😊😊😊😊😊😊😊
@NanakramDhamani3 ай бұрын
दिल दहलाने वाली इस कहानी को मेरा कोटी कोटी नमन दंडवत प्रणाम करता हूँ🙏🙏🙏
@anjalikanitkar28213 ай бұрын
ह्या जगात अशीही थोर लोक आहेत त्या मुळे आपला देश सुरक्षित आहे, धन्य ते सर वधन्य त्यांचा विद्यार्थी, दोघांनाही ससलाम,
@tukarambhosale56604 ай бұрын
एका शिक्षकाची आयुष्यातील खरी कमाई हीच आहे!!!
@gautampalsambkar253 ай бұрын
खुप छान कथा आहे बोध घेण्यासारखी आहे
@ganpatjadhav24233 ай бұрын
लयभारी स्टोरी आहे अशी मुळे नसले तरी चालेल आताचा काळ फार वाईट आहे
@manoharbhokare73373 ай бұрын
खूप सुंदर बोधकथा आहे. प्रत्येक नाती जपणं हेच खरं सुखी जिवनाचं मर्म आहे.
@HarishchandraKarale2 ай бұрын
L@@manoharbhokare7337आहेत
@vilasjadhav96303 ай бұрын
गुरुजनांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही,ऋणात रहाणे हीच गुरूदक्षिणा आहे
असेच गुरूवर्य आता काही ठिकाणी आहेत त्यांना गरीबींची जान ठेवतात महान गुरूवर्य 🎉🎉🎉❤❤❤
@PopatrawGaidhani4 ай бұрын
कथा खूप छान आहे आवडली
@rajaramingavale82593 ай бұрын
🎉🎉🎉
@akashgaikwad52453 ай бұрын
Khup khup sunddar ahe ❤❤❤❤👌👌👌
@sureshingle34593 ай бұрын
गुरू ,शिष्यांचे नाते अलौकीक असते… त्या त्या वयात त्या मुलांना अत्यंत कमी खर्चाची मदत हवी असते… ते फक्त आई आणि वडिलांना माहित असते… संवेदनशिल शिक्षक असतील तर त्यांच्या नजरेतून ह्या बाबी सुटत नाहीत…! सदर कहाणी , अभ्यासक्रमांत हा हृदयस्पर्शी प्रसंग समाविष्ट करावा… त्या साठी हे इतरां पर्यंत पोहचले पाहिजे.
@sudarshanwanve99413 ай бұрын
खुप छान प्रत्यक्ष सध्याच्या परिस्थितीत गुरू शिष्याच नात जाणीव असण गरजेच आहे खुप छान
@KiranPande-eh3sq4 ай бұрын
विद्यार्थी शिकून मोठा होणे,त्यास आपल्या गुरुची जाणीव होणे हाच खरा शिक्षकांचा राष्ट्रपती पुरस्कार असतो.
@surajvoice164 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@surajvoice164 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@santoshkhedekar53664 ай бұрын
Excellent story . Upkarachi janiv thevali
@haribhauslave92444 ай бұрын
यालाच तर म्हणतात गुरु व शिष्यातील नातं आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल धन्यवाद.
@ChandaSurpuriya4 ай бұрын
@@surajvoice16😂
@mahadushinde94993 ай бұрын
छान कथा आहे कलेक्टर व प्रभाकर या दोघांचा आदर्श भव्य दिव्य आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@balasahebkhedkar88094 ай бұрын
वडील आपल्या मुलाशी ज्या प्रकारे वागले ते योग्यच होते.आदर्श विद्यार्थी आदर्श शिक्षक . अति दलिंदर मुलगा.
@ExcitedBowtieCat-ds5ui3 ай бұрын
खुप छान कथा आहे, हेच गुरु व शिष्य नातं प्रेम आहे .
@bhagwanjadhav16592 ай бұрын
खुपचं छान कथा आहे सर भावनिक झालो❤❤!!
@ChayaKhamkhedkar3 ай бұрын
Khup chan marmik katha aahe.
@UshaNavaskar-zi7xf3 ай бұрын
सत्य आहे
@kangareprerna72283 ай бұрын
❤🎉very Nice
@vijayashreekadam90903 ай бұрын
सुंदर कथा
@anildeshpande98264 ай бұрын
Katha khup Sundar va bhavana Pradhan aahe .mi hi jalana jilhytil Kashi vishveshvar vidyalaya surangali ,mahasul bhokardan yethun h.m. padavarun seva nivrat zalo aahe.gurujiche mahatva kalate.
@surajvoice164 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@surajvoice164 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@TulashiramKalamkar3 ай бұрын
आजही अनेक माजी विद्यार्थी जे मोठ्या पदावर आहेत. ते सुध्दा विचारतात आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दया.
@ravsahebmane55763 ай бұрын
फार छान वाचून डोळ्यात अश्रू आले. 🙏🙏
@meenamune98433 ай бұрын
Khup chhan ahe hi katha je aaplyala barobar vatt tyala madad naki keli pahije
@rajendrapatil53912 ай бұрын
खुपच छान 👏👏
@gauravisal22883 ай бұрын
खूब छान
@ranjeetkharat3173 ай бұрын
खरच छान ❤
@tusharjagtap30562 ай бұрын
Nice story
@babajiwatotejiwatode3623 ай бұрын
मा आदरनिय सर नमस्कार आपण फार छान गोष्ट सांगितली कर्तव्य जान प्रमाणीकपणा मानवतावादी विचार वाईटाल वाईट गुन्हे गाराला शिक्षा धन्यवाद ज्यांनी ही गोष्ट सांगितली त्यांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा शुभ रात्री धन्यवाद
@shrikantgamare17053 ай бұрын
छान आहे.....घेण्यासारखे.
@tuljaramuttarkar61032 ай бұрын
Khup manje khup chan
@narayankhairnar3333 ай бұрын
कथा ऐकून डोळ्यात खूप पाणी आले आता एकदम सुंदर आणि खूप चांगले आहे
@ramchandrgunjal44103 ай бұрын
Khup chha n
@indrabhanpawse18933 ай бұрын
खूप संस्कारक्षम कथा आहे
@sadashivrokade6973 ай бұрын
खरे शिक्षकाची कहाणी ग्रेट आहे
@chhayatayade82203 ай бұрын
माझ्या खूप मैत्रिणींना दिली ही कथा खूप छा न आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@suryakantkharade43213 ай бұрын
Dhanyavaad te teacher an dhanya te vidhrthi
@chhaburaolokhande91433 ай бұрын
Very very nice All Gentlemen should have to learn regarding their Honble Father's and Honble Mother.JayHind JaySanvidhan.
@adyanayak29233 ай бұрын
Very good story keep it up thanks
@RajendraMane-gc9nm3 ай бұрын
खुप खुप छान
@tulshiramambhore72063 ай бұрын
Khup shan namo bhuddha
@abhaysidanale91893 ай бұрын
खूप छान आहे नमस्कार
@dnyanshaktivikasvahini20512 ай бұрын
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुरुजींनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात झालेला बदल. मिळालेले यश, याची जाणीव ठेवणारे अधिकारी आज आपल्या परिसरात आहेत. गुरुजनांचा नेहमीच सन्मान झाला पाहिजे. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. हा संदेश सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आदरणीय लेखक यांचेही अभिनंदन. डी. के. वळसे पाटील.
@neetapatil82983 ай бұрын
अप्रतिम
@diptipatil24903 ай бұрын
खुप छान आहे ही कथा विद्यार्थांनी सरांनी मदत केलेली आहे हे लक्षात ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला याची आठवण करून त्यांनी वडिलांकडून पुण्य मिळवले यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही अशा विद्यार्थ्यांना खुप खुप आशिर्वाद 🙏
@chhaganpatil17842 ай бұрын
शिक्षकाची आयुष्याची हीच कमाई आहे💐💐🙏🙏
@sangitagore21643 ай бұрын
Mast
@shashikalaraut36453 ай бұрын
कथा खूप सुंदर आहे. वरील सर्व गोष्टीचा बोध घेतला पाहिजे.
@anilpol77223 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@haridasnaitam12623 ай бұрын
खूप छान वाटले माहिती.स्वताच्या मुलानं असं कधीच करू नये ही नम्र विनंती जयक्षिराम हिन्दुस्थान की जय वंदेमातरम्
@sheshraorathod8103 ай бұрын
प्रेम. परमार्थ. सर्वोत्तम.तेच. जीवनात. का मी. येतो. जय हिंद जय महाराष्ट्र माझा
@kautikpimpale72602 ай бұрын
कथा ही कथा असते असे नही,ती कधी काळी खरी होते आणि ती समोर येते. आभार.
@prabhuchavan45123 ай бұрын
खूप छान संदेश बापाला कोणी वाऱ्यावर सोडू नये
@developingbharat13673 ай бұрын
बरोबर आहें हाच राष्ट्रपति पुरस्कार आहें
@sunilkhairnar3603 ай бұрын
👌👌
@govindmadhavai86323 ай бұрын
गुरू शिष्य नाते अनमोल असते
@suhasdesai25122 ай бұрын
असा आदर्श नेहमीच प्रत्येक मुलानी घ्यावा
@pratimaghatage18312 ай бұрын
गुरु शिष्याची जोडी ही खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.सध्याच्या काळात गुरुजींची जाणीव होणे हा त्या शिक्षकांचा खूप मोठा पुरस्कार आहे
@pratibhaoak40754 ай бұрын
खूप छान कथा आहे आवडली
@surajvoice164 ай бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@surajvoice164 ай бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@bayasnitin1553 ай бұрын
गुरूच्या आशीर्वाद आहेत की मोठी ताकद कोणातच नाही
@TajkhanPathan-tk2lw3 ай бұрын
असाच प्रसंग माझ्यावर सुद्धा घडलेला आहे❤❤
@ashawaghmare38572 ай бұрын
Pratek mulane tharvave kay Vahyache ahe te khup chan aahe❤❤🌹🌹🌹👍👍
@bhavani_vlogs213 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@kamlanaik74424 ай бұрын
खूपच छान सुंदर कथा !!
@subhashsontakke32713 ай бұрын
खूप छान कथा बोध घेण्यासाठी
@vijaysawant68324 ай бұрын
खुपच सुंदर छानच कथा आहे.
@meenavaidya90263 ай бұрын
आदरणीय शिक्षक हुशार विद्यार्थी खूपच छान कथा सांगितली
@kadoojiwasankar-fi7bk3 ай бұрын
Aaj ase sir milane durapashta aahe.dhanywad
@shankarpawar-jm3jj3 ай бұрын
Khup.Khup.Chan.😊
@madhukar68223 ай бұрын
असंच प्रसंग माझाही आयुष्यात आला , माझं सर्व हडप करून मला रात्यावर आणलं . माझा बहिणी भाऊ यांनी मला आधार दिला . ज्याने हे माझ्याशी केलं , त्यांना मीच शिक्षक बनवलं , आणि उवकर फेडलले 🌹🙏 गणपती बाप्पा मोरया 🌹🙏
@govindsul74983 ай бұрын
जाणकार गुरुजी असेच असतात.
@surekhajadhav48522 ай бұрын
खूप छान त्याचे आई खूप नशीबवान आहे की तिला असा मुलगा मिळाला
@VadanaDattatray3 ай бұрын
खूप छान कथा आहे करावे तसे भरावे हेच खरे आहे, ते पटले
@babanraokamble64523 ай бұрын
छानच आवडली
@TajkhanPathan-tk2lw3 ай бұрын
आजच्या पिढीने हे बोधकथा बघणं फार गरजेचं आहे
@DadasoDesai-c1x3 ай бұрын
Chan
@mahadeobhosale39583 ай бұрын
कथा खूपच छान आहे तुमच्या कथेला 100 तोफांची सलामी
@ranjanaayare36644 ай бұрын
खूपच छान असे शिक्षक आणि विद्यार्थी असे असावे एक छान नात 👌👌🥰🥰
@AvinashDandwate-w3v4 ай бұрын
कथा फार सुंदर आहे सहकार्याची जाणीव ठेवली पाहिजे
@shrikantmalale-h9n2 ай бұрын
❤️❤️❤️❤️
@hanujadhav34533 ай бұрын
खुप छान गोष्ट आहे आपल्या सारखे खुप कमी लोक चागल लिहणारे