खुप छान माहिती दिली ताई सवीस्तर माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
@mangalabhagwat182015 күн бұрын
खूप छान व महत्वाचे सांगितले आहे ताई
@kavitaburde336415 күн бұрын
खुप छान माहिती दिली ताई thanku
@AnitaJadhav-le3yc14 күн бұрын
खुपच छान ताई धन्यवाद
@meenamahimkar877515 күн бұрын
मॅडम तुमच्या कडून खूप छान माहिती मिळते
@HarshaNagrale14 күн бұрын
🎉🎉🎉khup chan tai. PBPB chya trening che video kra.please
@pushpavati_more14 күн бұрын
ओके
@vasantsonawane59515 күн бұрын
धन्यवाद ताई
@ShubhangiKhandekar-t6x15 күн бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@spatil324615 күн бұрын
धन्यवाद ताई ❤
@mangalchavan117815 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@PoonamKalamkar15 күн бұрын
Thank you tai..🙏
@sarahshaikh879115 күн бұрын
🙏Tai
@bhagyashribhagat16548 күн бұрын
Magil varshi cha protsahan bhatta kal jama zalela ahe tar Sevikela 5000 ani madatnis la fkt 1500 ka? Itki tafavat ka?
@shobhadesale935914 күн бұрын
Tae garodar mata mule 4 vela nondli tare ghet nae tari vhideo taka
@AnjaliLokhnade21 сағат бұрын
गरम ताजा आहाराचे लाभार्थी दिसत नाही
@LaxmiMote-o1c15 күн бұрын
ताई पोषण ट्रॅक्टर वर तीन ते सहा चा लाभार्थी डिलीट करून पुन्हा भरता येतो का
@vijayasontakke902415 күн бұрын
ताई नमस्कार मराठी सर्व्हे केला पाहिजे असे मांडणे ही विनंती करून आहे
@vidyagawande520215 күн бұрын
ताई मी दुसर्याच रजिस्टर डाऊनलोड केलेत व ते झालेत पण माझेच सर्वेक्षण व प्रीस्कुल च होत नाहीत काय करावे कळत नाही
@radhakale962215 күн бұрын
ताई तुम्हाला कालच कॉमेंट टाकलेलं प्लीज मला ना मी नो केलेत एस काढण्यासाठी मायग्रेशन केलं तरी पण ते होत नाही आहे
@latasonawane489215 күн бұрын
आई सर्वे मराठीमध्ये झाला पाहिजे
@vishalzore760115 күн бұрын
Madtanis bharti stay kdhi uthel
@sanikaraul553115 күн бұрын
Limit stop aani SNP आलेल्या balana punha aahar kasa suru karava ताई, मार्गदर्शन करा
@pushpavati_more15 күн бұрын
ताई तुम्ही त्यांना आधी Thr भरून टाकला असेल त्याच्यामुळे असं येत आहे परंतु पुढच्या महिन्याला मात्र येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या
@Satyajit_Bhisekar197415 күн бұрын
ताई आता राहिले कुटुंब सर्वे भरता येत का
@kamalrathod61506 күн бұрын
डिलीट होतच नीही ताई लाभार्थी
@rajanibelsare301614 күн бұрын
डबल नाव झाले असेल ते पण दिसणार का ताई
@pushpavati_more14 күн бұрын
हो
@shimachavan758115 күн бұрын
ताई तीव्र बुटके पणा म्हणजे सॅम मध्ये आहे ना ताई
@pushpavati_more14 күн бұрын
नाही खूपच बुटका आहे असा अर्थ निघतो
@BabitaDeshmukh-qo8od15 күн бұрын
नमस्कार मॅडम एक ते तीन व तीन ते सहा चे लाभार्थी दिसत नाहीयेत
@BharatiPalkar-q2i11 күн бұрын
नमस्कार,ताई माझं पण 1ते 3/3ते6 चे मुलं दिसत नाही सांगा
@radhakale962215 күн бұрын
ताई तुम्हाला मी कालच Comment टाकले आहे की मी तीन ते सहा च्या बाळाला आहार नको म्हणून टाकलेला पण आता मला पाहिजे तर तुम्ही मला सांगितलात मायग्रेशन करा मायग्रेशन करून परत बघितले तर ते नो येत त्यासाठी काय करावे तसेच गरोदर चे नाव येत नाही कारण त्यांच आधार अपडेट नाही. तसेच टी एच आर नो केला आहे तर त्या बाळांना पाहिजे आहे तर काय करावे मला काहीच कळत नाही जरा सांगा
@pushpavati_more15 күн бұрын
ताई ज्या लभार्थी ना आपण आहार नको असे म्हंटले की नंतर ते आहारात येत नाही मग ते डिलिट करून नवीन नोंदणी करावी लागेल पण नवीन नोंदणी होत नाही तोपर्यंत काहीच पर्याय नाही ताई
@shobhadesale935914 күн бұрын
Tai mi garodar mata mule 4 vela nondni keli pan hot nae tare video taka
@sunandagunjal31415 күн бұрын
धन्यवाद ताई
@BabitaDeshmukh-qo8od15 күн бұрын
नमस्कार मॅडम एक ते तीन व तीन ते सहा चे लाभार्थी दिसत नाहीयेत