मासिक पाळी पाळावी का ? त्या काळात का रहातात अस्पर्श ? Masik Pali Palavi Ka | menstrual women periods

  Рет қаралды 17,054

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

Пікірлер: 53
@saghamitrkapadi3271
@saghamitrkapadi3271 6 ай бұрын
राम राम, आमच्या कडे हे सगळे नियम पाळत असत, खरोखर पूर्ण विश्रांति होत असे
@janhavijoshi2527
@janhavijoshi2527 6 ай бұрын
निर्विवाद सहमत . आपल्या रुढी परंपरा नितीनियम सोवळेओवळे हे सर्वश्रेष्ठ आहेत. विज्ञान जेव्हा हात टेकतं तेव्हा अध्यात्म सुरु होत. अत्यंत उपयुक्त माहीती दिलीत नमस्कार वैद्यबुवा.
@bharativaidya4956
@bharativaidya4956 6 ай бұрын
ती विश्रांती ही कधीच मिळत नाही..निवडणे ,शिवण काम, कोरे चालते म्हणून पळवाटाच शोधून काम खूप असते...सण समारंभात गोळ्या घेण्यासाठी दबाव असतोच
@dayanandkore6591
@dayanandkore6591 6 ай бұрын
आपले विचार आत्ताच्या पिढीसाठी खूप मोलाचे आहेत, धन्यवाद 🙏
@swarangidivekar6813
@swarangidivekar6813 6 ай бұрын
खूपच सुंदर...... मी पाळत होते पाळी, म्हणून हक्काने कमेन्ट करतेय.
@rupalijoglekar6409
@rupalijoglekar6409 6 ай бұрын
Rutu Vidya - Sinu Josef नावाचं पुस्तक आहे.. खूप छान पुस्तक आहे.. त्यातही असंच सांगितलं आहे.. जरूर वाचावं असं पुस्तक
@anjalikulkarni5168
@anjalikulkarni5168 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@sheetalschitnis
@sheetalschitnis 6 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@vinayaktalekar1451
@vinayaktalekar1451 6 ай бұрын
योग्य विवेचन
@vedashrivandanaghadi1344
@vedashrivandanaghadi1344 6 ай бұрын
छान माहिती दिली सर तुम्ही
@saniya_bajage
@saniya_bajage 6 ай бұрын
Khup chan mahiti dili garaj hoti ashya mahiti chi specially for ladies
@anjalipatil69420
@anjalipatil69420 6 ай бұрын
अगदी बरोबर, अगदी पटण्यासारख❤
@balajijadhav6088
@balajijadhav6088 6 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केलं आहे गुरुजी तुम्ही.
@sandeepsuryawanshi2256
@sandeepsuryawanshi2256 6 ай бұрын
फार सुंदर प्रकारे समजून सांगितले.
@swativankudre1629
@swativankudre1629 6 ай бұрын
खूप छान माहिती आणि छान मार्गदर्शन केले 👍🙏🏻
@prasannabarve6502
@prasannabarve6502 6 ай бұрын
फार छान अभ्यास पूर्ण विडीओ गुरुजी ❤❤❤❤❤❤
@kadambaridixit-sadas8127
@kadambaridixit-sadas8127 6 ай бұрын
Khupach chan sangitalay tumhi sir.. 😊
@vaishnavibhat6734
@vaishnavibhat6734 6 ай бұрын
This is a recommendation please refer Author Sinu Joseph's Ritu Vidya and Women and Sabrimala to understand more about menstruation. Vaidya ji you are very correct. Thank you for bringing this episode. Much needed.
@vrindabaride6686
@vrindabaride6686 6 ай бұрын
ही प्रथा आमच्या लहानपणी म्हणजे माझे लग्न होईपर्यंत 1983 पर्यंत होते त्यानंतर बंद झाले खरे तर स्त्रियांना या काळात विश्रांतीची खरोखर गरज असते पण स्त्रियांनाच हे कळत नाही आपण अगदी योग्य व सुंदर विश्लेषण केले आहे धन्यवाद
@rajeshwarimanjrekar
@rajeshwarimanjrekar 6 ай бұрын
Ekdum barobar
@ShobhaJadhav-b4z
@ShobhaJadhav-b4z 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@archanaborate2695
@archanaborate2695 6 ай бұрын
Khup chan sandesh
@smitakulkarni6760
@smitakulkarni6760 6 ай бұрын
नवीन पिढीसाठी फार महत्वाचे आहे हे
@Sisterworld09
@Sisterworld09 6 ай бұрын
अगदी खरे आहे
@newarepriti2023
@newarepriti2023 6 ай бұрын
छानच 👌🏼
@sanjayabhyankar5294
@sanjayabhyankar5294 6 ай бұрын
धन्यवाद
@VirShri
@VirShri 6 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@SNEHASATARDEKAR-t7u
@SNEHASATARDEKAR-t7u 6 ай бұрын
Nice explanation sir
@chitramarathe7619
@chitramarathe7619 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे..... तिला हेटाळणी न करता... उलट प्रेमानं... विश्रांती घेऊ दिली तर तिला सुखच लागेल
@DakshKpatil
@DakshKpatil 6 ай бұрын
Hello, sir majhya kanat satat hurhur asa aavaj yeto tyavar kahi upay aahe ka asel tar sanga
@sushmanaikgaonkar688
@sushmanaikgaonkar688 6 ай бұрын
💯 true
@sunandamashal5083
@sunandamashal5083 6 ай бұрын
काही भागामध्ये या पद्धती चा खूप चुकीचा अर्थ घेतला जातो, विश्रांती तर लांबच जणू तिन्हे काही तरी गुन्हा केला आहे का अशी वागणूक मिळते. इकडे तिकडे शिवू नका म्हणतात, फक्त स्वैपाक नाही करायचं, पण धुणी, भांडी सगळं करून घेतात त्या बाईकडून. तेव्हा कशी मिळणार विश्रांती?????
@aartisawant4866
@aartisawant4866 6 ай бұрын
माहिती छान आहे. सर तुम्ही अजून बारीक झालात. मी पण गावी होती.मी पण बारीक झाली.😂
@sonalisonar2333
@sonalisonar2333 6 ай бұрын
Agdi barobar.,...ahe hai palel pahije
@archanachoudhari7631
@archanachoudhari7631 6 ай бұрын
Aanghol kelich pahije.
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 6 ай бұрын
आम्हि आजही गावातून पुण्यात आलो तरी घरात सगळे शौच अ शौच पाळतो 4 दिवस
@aksharasanskritbhasha
@aksharasanskritbhasha 6 ай бұрын
This is a recommendation of Authors sinu joseph book Ritu Vidya and women and sabrimala for indepth understanding of rules regarding menstruation.
@dishalimje4514
@dishalimje4514 6 ай бұрын
🙌
@vedikaborse1622
@vedikaborse1622 6 ай бұрын
@Rameshwari_30
@Rameshwari_30 6 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻✅
@swastidelight9329
@swastidelight9329 6 ай бұрын
Asparsh ka? Baki kalji poti kele jate thik aahe..
@archanaborate2695
@archanaborate2695 6 ай бұрын
Shankech nirasan
@jui1256
@jui1256 Ай бұрын
आजच्या घडीला समाजाने पाळी पाळण्याची पद्धत सोयीस्कर रित्या बदलून घेतली आहे..शाळा कॉलेज ऑफिस इथे सुट्टी शक्य नाही..म्हणून मग पाळी पाळण्याची पद्धत बंद झाली..पण ती फक्त घरातल्या कामापूर्ती...संपूर्ण घरातला स्त्रीचा वावर चालवून घेतला जातो..पण फक्त देवघरातला नाही..हा दुपट्टीपणा आहे
@surajvyas5501
@surajvyas5501 6 ай бұрын
नमस्कार मासिक पाळीत होणारा पोटदुखीचा जो त्रास आहे ; अगदी असह्य असा होणारा त्रास जो की पेन किलर इंजेक्शन घेतल्याशिवाय कमी होत नाही यावर काही आयुर्वेदिक उपाय औषधे व्यायाम आहेत का शक्य असल्यास व्हिदियोतून मार्गदर्शन करावे
@PritaYerunkar05
@PritaYerunkar05 6 ай бұрын
छान विषय आहे पण काही ठिकाणी ह्या चार दिवसांत भांडी घासायला व कपडे धुण्ये अशी कामे चालते का
@PradnyaMalik-f3o
@PradnyaMalik-f3o 7 күн бұрын
सर तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पण काही ठिकाणी गावी चार दिवस आराम नाही मिळत. त्या चार दिवसा मध्ये ईतर कामे करून घेतली जातात. म्हणजे सांगायचे झाले तर भांडी धुने , कपडे धुणे, शेतातील कामे, मग त्यात लावणी, भात कापणी 'अशी ईतर काम करुन घेतात. मी माझ्या आई ,काकी,वहिनी,बहिणी आणि मी स्वतः ही काम कर तच आलोय आणि हो मग इकडे हात नका लावू तिकडे हात नका लावून अस ही चालायचं
@14pradnya1
@14pradnya1 6 ай бұрын
विश्रांती सन्मानाने नाही मिळत या दिवसात
@PrashantDesai-s1g
@PrashantDesai-s1g Ай бұрын
Aapn quality samjun situation and swabhav attitude and relationship sazna Etna hi
@53ddm
@53ddm 6 ай бұрын
Tumhi mhanta hetalni nahi pan samaj hetalni drushtinech rahato. Ani sanskruti hi nehemi vidnyanashi sahmat aste asa nahi. Pali darmyan bai hi asprushya nahi tila je ani jasa hawa tas tine wagawa karan tya diwsat hormones khup fluctuate hotat saglyanch aaramchi garaj naste ani may be football khelun thoda barr sudha watu shakta
@rashmideshmukh1389
@rashmideshmukh1389 6 ай бұрын
Sorry to say you have moved away from the main topic. I totally disagree.
@kadambaridixit-sadas8127
@kadambaridixit-sadas8127 6 ай бұрын
Khupach chan sangitalay tumhi sir.. 😊
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН