स्त्रियांची जाडी, वाढलेलं वजन उपाय साधा आणि हमखास ऐका दामले उवाच | overweight belly fat stree jadi

  Рет қаралды 22,875

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

दामले उवाच भाग -594
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 29
@anjalipatil69420
@anjalipatil69420 2 ай бұрын
खूप आशेने आजचा व्हिडीओ बघायला घेतला गुरुजी पण निराशा झाली, मला वाटलं तुम्ही स्त्रियांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर उपाय सांगाल पण तस झालं नाही😢
@sarikapowarcakeideas5068
@sarikapowarcakeideas5068 2 ай бұрын
खरच आहे लोटांगण कसे घालायचे त्य वर व्हिडिओ बनवा ..plz
@manjirisurve7610
@manjirisurve7610 2 ай бұрын
खूप छान, गुरुजी, प्रदक्षिणा आणि लोटांगण यावरील प्रात्यक्षिकासह व्हिडीओ लवकर करावा ही विनंती🙏
@pranalinarvekar1465
@pranalinarvekar1465 2 ай бұрын
अतिशय समर्पक उत्तर! धन्यवाद 🙏🏻
@archanawade7581
@archanawade7581 2 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल 🙏
@vinayakhasabnis7085
@vinayakhasabnis7085 2 ай бұрын
खूप छान
@suvarnakarmarkar1416
@suvarnakarmarkar1416 2 ай бұрын
Sunder shaili
@rohinipandit4621
@rohinipandit4621 2 ай бұрын
🎉 नमस्कार वैद्य जी🎉 तुमची माहिती नेहमीच मोलाची आणि उपयुक्त असते. आम्हाला तुमच्या कडून काही आरोग्य सल्ला हवा आहे. तुमचा पुणे येथील क्लिनिक चां पत्ता आणि फोन नंबर मिळेल का ? कृपया तो discription box मधे दिला तर आम्हास संपर्क करण्यास सोपे होईल....धन्यवाद.
@deeparanishelke2318
@deeparanishelke2318 2 ай бұрын
Guruji blackheads var video banava
@sameerdhuri5055
@sameerdhuri5055 2 ай бұрын
Nice
@awesomeankita2001
@awesomeankita2001 2 ай бұрын
Khup chhan sangitale guruji
@saikulkarni.9902
@saikulkarni.9902 2 ай бұрын
बरोबर आहे गुरुजी,खुप छान माहिती दिलीत, गुरूजी आपण नाशिकला येता का ?
@kishorkirtane6463
@kishorkirtane6463 2 ай бұрын
नमस्कार गुरुजी, 12/13 जुलै रोजी कुडाळ ला (ओरस) कामा साठी येणार आहे, जमल्यास आपली सदिच्छा भेट घ्यायची आहे .आपली संमती असेल तर .🙏
@shripadkulkarni9683
@shripadkulkarni9683 2 ай бұрын
धन्यवाद वैद्य आचार्य जी 🙏
@swanaypansare7550
@swanaypansare7550 2 ай бұрын
खूप छान सांगितले सर
@user-gd4qf5qp2y
@user-gd4qf5qp2y 2 ай бұрын
Mast mahiti sangitali.
@VirShri
@VirShri 2 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@anjalisurnis691
@anjalisurnis691 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Sanskrutikhose
@Sanskrutikhose 2 ай бұрын
छान
@aparnawani7966
@aparnawani7966 2 ай бұрын
Teenagers cha aahat kasa asava yachi mahiti dya sir, ji mul abhyasat busy aahet... Khel etc kahi vyayam nahi ani mental exertion bharpur aahe... Tyana changle routine guide kara
@aparnawani7966
@aparnawani7966 2 ай бұрын
Aahar*
@pratiksharahule7782
@pratiksharahule7782 2 ай бұрын
Masik padhi bharpur janysathi kahi saga piz 🙏🙏
@tejswinipujari2068
@tejswinipujari2068 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@user-hd8il9vb2g
@user-hd8il9vb2g 2 ай бұрын
लोटांगण. आणि प्रदक्षिणा घालून दाखवा त्याचे व्हिडिओ दाखवा
@user-yp5xt8dr8y
@user-yp5xt8dr8y 2 ай бұрын
❤❤❤
@preetihirve2349
@preetihirve2349 2 ай бұрын
Striyani lotangan ghalu naye ase shastra aahe ka?
@awesomeankita2001
@awesomeankita2001 2 ай бұрын
First viewer
@googleuser354
@googleuser354 2 ай бұрын
काकू बरोबर बोलल्या की तुम्हाला डबे दिसत nahit 😂😂
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 49 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 103 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 18 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,8 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 49 МЛН