चौथी शिकलेल्या माई... पण एखाद्या प्रोफेसरला लाजवेल असं केवढ्या धाडसने भाषण आणि गाणं सादर करतात.. खरच ग्रेट तर आहेतच पण दैवी शक्ती आहे या माऊली मध्ये.. 👌👌👌😍💐💐🙏🙏
@monajaiswal74262 жыл бұрын
Devich hoti
@rekhahanagandi.86862 жыл бұрын
खरंच माईंचा जीवनप्रवास बघता मला सुद्धा नेहमी वाटतंय की या माऊलीमध्ये दैवी शक्ती असेल . स्वत:वर भयानक संकट अोढवलेले असताना सुद्धा स्वत:च दु:ख बाजूला सारुन त्या लाखो अनाथ मुलांच्या आई होऊन त्यांच्या शिक्षणाची , इतर सोयी सुविधांची व्यवस्था केली . एवढेच नव्हे तर त्या स्टेजवर अगदी बिनधास्त सुंदर भाषण द्यायच्या . .कविता करायच्या .गाणं म्हणायच्या . त्यांच कार्य महान आहे . सिंधू ताई या देवीचंच एक रुप होत्या .. या माऊलीला त्रिवार मानाचा मुजरा !! 🙏🙏🙏
@sarthakphatak39912 жыл бұрын
@@rekhahanagandi.8686 2@1
@bharatigadkar8298 Жыл бұрын
🙏🙏🙏
@latagokave5485 Жыл бұрын
त्रिवार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤
@mokindalad352 жыл бұрын
माई 10 मिनीटात 50 वेळा आपला पदर सावरायच्या याला म्हणतात संस्कार, धन्य माई पुन्हा जल्माला या.🙏🙏🙏🙏🙏
@maithilikapil18522 жыл бұрын
Mai dhany ahe tumahcha sarkhaya mai part Jan ghava
@57.vidhitamungekar672 жыл бұрын
किती सुमधुर आवाज होता माईंचा एखाद्या गायिकेचा लाजवेल असा.सलाम माईंच्या कार्याला
@dhananjayparlikar2832 жыл бұрын
ही कविता गान कुठं मिळेल
@manglaniklja7204 Жыл бұрын
खुप खुप छान भारी लयभारी व्हिडिओ मुंबई बादरा मंगला निकाळजे
@samiksha88402 жыл бұрын
माईंचा मधुर आवाज ऐकून मन तृप्त झाले . किती गोड आवाज । खरंच माई तुम्हांला शतशः प्रणाम🙏🙏 माईंचे जुने व्हिडीओ पहायला खूप आवडेल .
@narutobgmi657911 ай бұрын
माई तुम्हाला मी कधीही विसरू शकत नाही तुम्ही परत जन्माला या तुम च्या सारख्या मायीची गरज या जगाला आहे तुमच्या भाषणातून नवी दीषा मीळते माईंना शतश: प्रणाम करते
@suryakantsurve66572 жыл бұрын
माते तू भू लोकी अवतरलेली देवताच होतीस.तूझा आवाज म्हणजे सृष्टीचं मांगल्यच.अग तू ममतेच भांडार होतीस.माते तुज कोटी कोटी प्रणाम.
@jayantmisal40042 жыл бұрын
माई तुम्हाला बहिणाबाई व मुक्ताई आठवते पण तुम्ही देखील त्यांच्या पेक्षा काही कमी नाही... माईंना विनम्र अभिवादन...
@neetakamble87022 жыл бұрын
किती पवित्र मन, आवाज आणि प्रेरणादायी विचार. शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏.
@rohinijadhav11042 жыл бұрын
मी पाचवी किंवा सहावीत असताना माई च भाषण आमच्या शाळेत झाले होते. तेव्हा माई अशाच दिसायच्या. मीस यू माई💐💐
@kalpanaalhat96752 жыл бұрын
सिंधुताईंचे असे भाषण दूरदर्शन सह्याद्री वर त्या काळी पाहीले ऐकलेले आठवतात, गद्य पद्यातुन, खानदेशी, हिंदी अशा विविध भाषांतील खुपच छान,स्वताच्या जीवनाचा चित्रपटच जणु सिंधुताई शतशः प्रणाम 🙏🙏
@dattatraybhosale1552 жыл бұрын
माझी आई पण अशीच दिसते , माईची बोलताना पदराला हात लावायची सवय शेवटपर्यंत राहिली.... धन्य ती माई माऊली 💐💐💐💐💐
@sunilahire11212 жыл бұрын
आपल्या आईला दुसऱ्या च्या नजरेत पहाणे.मला आपला सार्थ अभिमान वाटला.बंधू
@badshahabibave65282 жыл бұрын
माई खूप छान भजन जयहरि माऊली आपणास कोटी कोटी प्रणाम आदरांजली
@vimalsonkamble75152 жыл бұрын
अतिसुंदर आवाजात खुप निखळपणा आहे माईच्या आय मिस यु माई😭😭🙏🙏
@mahindrachdhage49302 жыл бұрын
माई तुमचा आवाज खरच किती सुंदर आहे. मन आणी जीवन आनंदी होऊन जाते. माई तुम्हाला शतशः प्रणाम....
@rajashriwakpanjar44872 жыл бұрын
बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले।।🙏 अशा माई किती सखोल,साधेपनाने गजबजलेले व्यक्तीमत्व आहे. दुर्मिळ मन म्हणजे माई 🙏🙏🙏🙏
@jyotibhalerao78032 жыл бұрын
किती सोसले कष्ट जसे झिजले चंदन माई तुला आमुचे कोटी कोटी नमन
@vaishalisalve10282 жыл бұрын
माईंना कोटी कोटी वंदन🌹🙏🙏🙏🌹
@ujwalakadam11962 жыл бұрын
दिवसभरात मी रोज एकदा तरी माईंच भाषण ऐकते.मला खूप बळ मिळते. 🙏🙏 धन्य ती माऊली🙏🙏
@bharatsahare5172 жыл бұрын
अनाथांची आई महाराष्ट्राची माई सिंधुताई सपकाळ तुमच्या संघर्षाला मनापासून कोटी कोटी प्रणाम... अतिशय सुंदर आवाज माई
@vibhavariparab94372 жыл бұрын
कणखर आवाज आणि काळजातून निघणारे शब्द ! ह्रदयाला जाऊन भिडतात 😘😘 खरच सिंधुताई ! तुमचं , संपूर्ण जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे 😘🙏🏻 🙏🏻 तुमच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@kanchanpadwal49072 жыл бұрын
माई तुमचे विचार भाषण सतत ऐकावेसे वाटते यासमाजाला तुमच्या सारख्या आईची गरज आहे तुमची खूप आठवण येतेय माई
@lalitadhaygude96002 жыл бұрын
Always I love you माई! माई सिंधू नदी प्रमाणेच अखंड आहात! मरावे परी कीर्ती रुपी उरवे! सलाम माई तुमच्या कार्याला!
@jyotischavan30042 жыл бұрын
माई तुमच्या कार्याला सलाम..... महाराष्ट्राला अशा कन्यारत्न मिळणे अशक्यच!!! कोटी कोटी प्रणाम
@laxmanaghav75102 жыл бұрын
मी जेव्हा 3,4 वेळेस ऐकले तेव्हा समजले.कोटी कोटी प्रणाम माई आपली उणीव नेहमी भासेल
@bindudhote86542 жыл бұрын
या देशाला सिंधुताई सपकाळ यांच्या च्या विचारांची अत्यंत गरज आहे
@sangeetagaikwad68902 жыл бұрын
माई तुमचे विचार कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच वाटते
@Rohinikulkarnimusic9 ай бұрын
आदरणीय माई म्हणजे अस्सल सोनं होत्या. घरच्यांना कळलं नाही त्यांनी उकिरड्यावर टाकून दिलं पितळ समजून. माईंना खूप अग्निदिव्ये द्यावी लागली तितकं ते सोनं अधिकच लखलखीत उजळुन निघालं. माईंना कोटी कोटी वंदन 🙏🙏😔😔🌹🌹
@dagdudhabadkar22432 жыл бұрын
अप्रतिम आहे आई चे दर्शन घ्यावयाची ईच्छा तर इच्छा राहिली आई या जन्माला आई तुमची सावली नाही लाभली पुढच्या जन्मी तुम्ही माझी आई म्हनून लाभावी येवढिच ईच्छा देवा चरनी प्रार्थना राहिल आई ला माझे कोटी कोटी कोटी कोटी, अनंत कोटी प्रमाण
@manglaniklja7204 Жыл бұрын
खुप खुप छान भारी लयभारी व्हिडिओ मुंबई बादरा मंगला निकाळजे
@ankushpatil92182 жыл бұрын
मला तरी वाटते साक्षात परमेश्वर पृथ्वीवर येऊन गेला maji माय
@tanujaramesh282 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏माई! उत्तुंग प्रेरणादायी विचारशैली!!💐
@kiranjadhav88782 жыл бұрын
माई तुम्ही अजून राहायला पाहिजे होतं तुमचं महान कार्य पाहून कधीही डोळ्यात पाणी येतं सलाम तुमच्या महान कार्याला
@pramodborse33782 жыл бұрын
सुंदर माई . . .सोज्वळ माई . . .प्रेमळ माई . . . अशी कशी जायची केली घाई . . . . दिवस असा गेला नाही , जेव्हा आठव न होई . . . पुन्हा ये ग माझे आई . . . सिंधुताईं .
@smitamore79992 жыл бұрын
हा आमचा भारत देश आहे हा आमचा महाराष्ट्र जिथे अशी महान लोक आली भेटली आम्हाला
@manishapatilmp19072 жыл бұрын
माईंना आमचा कोटी कोटी प्रणाम, माईना आता जिथे असतील तिथे आनंदाने राहोत अशीच समर्थ चरणी प्रार्थना.
@TejaswiniDhamalonlymusicYe2 жыл бұрын
या माऊलीचं आत्म्याला तृप्त करणारं वात्सल्य व्यक्त करण्यास माझे शब्द नि:शब्द.................
@balasahebchavan91182 жыл бұрын
माईंना साक्षात रूपी पाहन्याच स्वप्न अपूर्ण राहून गेलं😭😭
@avinashrathod86402 жыл бұрын
Majh pan bhava😭😭😭
@poormanzeroman75352 жыл бұрын
Mi pihele cry 😢 😭 💔 😪 😞 🤧 😢 😭 💔 😪 😞 🤧 😢 😭 💔 😪
@suchibidkar79602 жыл бұрын
Maz pn
@sawanthemangi7932 Жыл бұрын
आपल्या ला देव कधी भेटला आहे का असं समजायचं या महाराष्ट्रात देवी जन्माला आली तिनं जनसेवा केली अनाथांची माय झाली पण आपल्या नशिबात नाही या देवीचं या माईचं दर्शन घ्यायचं
@shobhamanojbhingare38122 жыл бұрын
खूप छान...pls असे व्हिडिओज असतील तर पाठवा. ..आवाज आणि शब्द ऐकून मन भरून आलं...माई तुझ्यासारखे व्हायला आवडेल...माझ्या आईसारखा आवाज आहे माईचा...
माझी माय... माझी प्रेरणास्थान... स्फूर्ती... माई, तुझा आवाज कानात साठवत आणि तुझाच जगण्याचा आदर्श घेऊन जगतेय... 🙏🙏🌹🌹
@varshavedpathak61292 жыл бұрын
माईंच्या भाषणातून गाण्यातून खूप प्रेरणा मिळते...
@nivruttikhade9082 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹अतिशय सुंदर आवाज आणि एैकतच रहावे असे वाटते असे व्यक्तित्व होणे नाही 🙏🏻🙏🏻🌹
@nileshhembade12342 жыл бұрын
अप्रतिम ! काय बोलावे माई आणि काय नकॊ. खरंच जादू होती तुमच्या शब्दात... आणि अर्थ होता खऱ्या जीवनात... माई हव्या होतात आज तुम्ही.
@subhashshinde54462 жыл бұрын
अस डोईवरचा पदर सावरताना आजची आई दिसते का, धन्य ती माई आणि तिचे संस्कार, अशी माई पुन्हा होणे नाही.खरंच! देवाने फार घाई केली हो!💐
@kishoripawar58672 жыл бұрын
खरे आहे! 😥
@Beebom12352 жыл бұрын
Khare Ahe Mayche ☝️🙏🙏😢
@chhayazaskar7567 Жыл бұрын
Kharach khup Abhiman watto Maincha
@SCIENCE-bh4kf2 жыл бұрын
व्वा... कोणत्याही संगीताची जोड नसताना ही किती सुंदर गाणं... व्वा गुरुमाई
@akshatascookbook82872 жыл бұрын
माई परमेश्वराने तुम्हाला लवकर नको बोलवायला पाहिजे होत! या समाजाला आम्हाला तुमची खुप गरज होती माई तुम्ही पुन्हा या आम्हा लेकरांना तुमच्या आशिर्वादाची मार्गदर्शनाची खुप गरज आहे 🙏🙏🙏😭😭
@ashasahane42852 жыл бұрын
खुप सुंदर ताई तुम्हच गाण आणि भाषण तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन
@ashakhadatkar66992 жыл бұрын
माईचे असे जुने व्हीडीओ पाठवा ऐकायला खूप आवडतात खूप चांगले
@kishorkumare16352 жыл бұрын
सिंधूताई सपकाळ माईचं कार्य महान आहे. हे कार्य तिची मुलं असचं सुरू ठेवतील.
@latavarpe57042 жыл бұрын
लता वरपे माईचा आवाज किती शोजवळ आहे धन्ये ती माऊली धन्य त्याची काया
@latavarpe57042 жыл бұрын
फोटो
@rukminibhange84432 жыл бұрын
अनुभवाचे बोल, ऐकून मन भरून येत, महान त्यागाची मुर्ती. आयुष्यात नेहमी प्रेरणादायी. शतशः नमन मानला.
@mrunalinijoshi64072 жыл бұрын
खरच सगळे व्हिडीओ टाका माईंचे. खूप छान व्हिडीओ 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@suvarnagaikwad69132 жыл бұрын
कोटी कोटी नमन माई माईच माई सारखे दुसरे होण नाही खुप छान आवाज ऐकुन मन भरून आले😭😭🙏
@vikasgiri45082 жыл бұрын
माई पोरखा झाला हा महाराष्ट्र माई तुमची जागा कोणीच भरू शकत नाही...
@vijaysh172 жыл бұрын
काय म्हणावे माई बद्दल तेवढी लायकी आपली नाही. माऊलीला ईश्वर आपल्या आश्रयाला ठेवेल यात शंका नाही.
@somnathdeshkar2 жыл бұрын
किती सुंदर आवाज आणि विचार आहे.आजच्या फेसबुक टिक टॉक वरील सेल्फी महिला पहिल्या तर ..माई त्याही स्त्रियांचा आदर करून ... फक्त नमन तुम्हालाच.....तुम्ही आजही सर्वत्र आहात.
@latapawar66492 жыл бұрын
फार सुंदर खणखणीत आवाज मनात घर करून जतो या प्रेम ळ माउली ला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली
@balasahebbhalerao23642 жыл бұрын
ग्रेट माई , एकवेळ ४ थी पास (तुमच्या सांगण्यावरून) तुमच्या भाषणात किती प्रगल्बता व किती सुरेख वाणी व तितकेच सुरेख भाषण कौशल्य. तुमच्या या व शेवटच्या भाषणात निमीषभर (तिळमात्र) फरक नाही, you are always great MAI.
@indumatishinde55252 жыл бұрын
Maicha awaj khup chhan jivanacha sangharsh कमालीचा आहे माईचे विचार अत्यंत सुंदर आहेत bhavpurn shradhanjali maina
Sindhutai Anna Majha sashtang dandvat Ashi mai puna hone shakya nahi 👑👑🙏🙏🙇♀️🙇♀️🌷🌷🌹🌹
@kamaljadhav56122 жыл бұрын
देवाला ही खडसावनार्या माई आणि अनाथा च्या माई!!! अशी माई होणे नाही. रोजच् माईना ऐकावे वाटतं पहावं वाटतं. ते आता ह्या माध्यमातूनच. आपणास धन्यवाद. माईना मानाचा मुजरा!!
@singingthoery112 жыл бұрын
माई आम्ही देव पाहिला नाही, पण आम्हाला वाटत तुमच्यापेक्षा तो लहानच असणार 🙏💐
@nishanair17212 жыл бұрын
Khup hushar aani sahanshil hotya sindhutai
@shivajipokharkar408110 ай бұрын
माई तुम्हीं महान आहात. अनाथांची माऊली तु पुन्हा या अनाथ मुले वाट बघताय
@vaishaligaikwad94112 жыл бұрын
विचार खुप छान आहेत माईचे शब्द ऐकून मनाला खुप बरं वाटलं
@badrinarayandabhade968 Жыл бұрын
माई तुम्ही तपस्वीनी, योगीयांच्या योगी आहात..कोटी कोटी प्रणाम...
@renukamaloo96452 жыл бұрын
Khup khup dhanyavad 🙏 thanks for sharing 💐
@sonalikasture16802 жыл бұрын
माईंचा आवाज शेवट पर्यंत जशासतसाच होता MISS U माई
@balasahebbhalerao23642 жыл бұрын
माई तुम्हाला भेटून, तुम्हाला पदस्पर्श करण्याचे स्वप्न, स्वप्नचं राहिले. I always miss you MAI.
@kamblemadam68412 жыл бұрын
अंती सुंदर आवाज अशी अनाथांची माई पून्हा होणें नाही.आय मिस यू माई
@sunitajawale83692 жыл бұрын
आमचे भाग्यच माईचे तरूण पणाचे भाषण. ऐकायला व पाहायला मिळाले. थँक्यू. किती अप्रतिम .प्रेमळ. 😪😪😪🙏🙏🙏
@sunitadeokate18162 жыл бұрын
खरंच... 👌👌
@anitajadhav56782 жыл бұрын
होय नशीबवान आहे आप
@sunitajawale83692 жыл бұрын
@@anitajadhav5678 थँक्यू.🙏
@panjabraopawar917911 ай бұрын
ग्रेट इंडियन आयडॉल ताई सिंधू ताई सपकाळ सल्युट टू यू . सिंधु ताई महाराष्ट्र च्या दुसऱ्या बहिणा बाई चौधरी
@kavitapandhare84432 жыл бұрын
माई तुमचे विचार किती ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते
@snehaprabhasakhare27432 жыл бұрын
सिंधुताई तुम्हाला लक्ष लक्ष प्रणाम. तुमच्या बद्दल बोलू तेवढे कमीच. जय सदगुरू. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@nanditakulkarni30672 жыл бұрын
खरेच परत हे असे लोक येतील का जन्मला 🙏🙏🙏🙏🙏🙏
@varshajoshi6512 жыл бұрын
माई उर्फ आई साक्षात सरस्वती आहेस.शत् शहा नमन
@chayanarkar72712 жыл бұрын
अप्रतिम बोल. माईना भावपूर्ण श्रद्धांजली. माईचे हे भाषण हृदयाला स्पर्श करून गेलं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitadeokate18162 жыл бұрын
ऐकून डोळ्यात पाणी आलं...
@tejraosalve7764 Жыл бұрын
शिधू ताई सपकाळ यांना कोटी कोटी वंदन 🌹🌷📢🌼✍️🌈📯😎
@PRATHAMESH_DHAGE96K Жыл бұрын
माई तुम्हाला डोळल्यानी बघण्याच भाग्य नाही लाभल 😢माई तुम्ही परत जन्म ला यावं तुमच दर्शन मला व्हावं 🙏🏻🙏🏻🙏🏻
@artigarud4074 Жыл бұрын
प्रेरणादायी व्यक्तिमत्व.... दैवी देणगीच...... त्यांचे भाषण ऐकून निःशब्द व्हायला होते.... इयत्ता चौथी पास असतानाही अनुभवाने पी. एच. डी. मिळविली त्यांनी..... सरस्वतीचा वरदहस्त होता त्यांना.... अविस्मरणीय व्यक्तिमत्व ❤
@shakuntalarane4322 Жыл бұрын
सिंधूताई सकपाळ अनुभवातून शिकलेल्या तेव्हा प्रोफसरांपेक्षाही महान वाटतात
@ashokdalavi81552 жыл бұрын
किती सुमधुर आवाज 🙏🙏माई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@ratnaskitchen88282 жыл бұрын
कीती कठीण परीक्षेत ऊतरली ही माई हे सर्व आलेली परीस्थीतीच घडवून जाते .धन्य ती अनाथांची माऊली त्रीवार धन्यवाद
@anjalisanas24882 жыл бұрын
माई ,तुमच्या कार्याला सलाम असे कार्य होणे नाही .
@surekhakadam6302 жыл бұрын
माईंना भावपूर्ण आदरांजली🙏🙏🙏🙏🙏💐
@sahadeomestry52302 жыл бұрын
खणखणीत आणि भावस्पर्शी आवाज!
@ratanrangari617 Жыл бұрын
किती गोड आवाजा र्दूमिळ व्यक्तिमत्व स्वच्छ मन माई तूमच्या सारखी दूसरी होने नाही असे र्पयत काबाड कष्ट करून मूलान चा साभाळ करनारी माई माऊली तूम्हाला शतंशतं प्रणाम❤😂😢😮😅😊🎉
@tejraosalve7764 Жыл бұрын
या जाग जानिवेला खूप खूप वंदन शिधू ताई 🌈✍️🌼📢🌷🌹🏅
@shital90922 жыл бұрын
Kharc maii sarkhe punya aatma mule Maharashtra ci shan tikun aahe.......... Miss u maiiiii... Sampurn Maharashtra la purn jagala tumci garaj Aahe maii........ Mi kharc nashib van aahe karn mi ya Maharashtra ci lek aahe jith maii ni suddha jnm ghetla............
@anitadeshmukh15812 жыл бұрын
माई खरच तुमच्या आवाजात पण जादू आहे का गेलात माई इतक्या लवकर तुमची अजून गरज होती तुमचा हावीडीओ खुप वेळा बघीतला सारखा सारखा बघावं वाटत माई परत जन्म घ्या
@TarabaiAhire8 ай бұрын
Shindhutaiisgreat❤
@radhajisolanke9179 Жыл бұрын
Great maaie❤❤
@madhurikadam19742 жыл бұрын
माई.तुम्हांला कोटी कोटी प्रणाम
@madhurimoharil9572 жыл бұрын
Beautiful voice and beautiful thoughts . Great
@yogeshwardekate38152 жыл бұрын
माई सारखी दुसरे होने नाही.आवाज ही अप्रतिम माईस शतशः नमन.
@sheetalbanne3612 жыл бұрын
🙏🙏🙏tumchysarkhi dusari mai yapudhe hone naiii... Tumhla koti koti pranam🙏🙏🙏
@savitakulkarni28252 жыл бұрын
माई कोटी कोटी प्रणाम.
@ajitpradhan1932 жыл бұрын
पद्मश्री पुररकार सन्मानीत अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@savitatambe73982 жыл бұрын
काय सुदंर आवाज आहे दैव पन चागली मानस लवकर नेतो
@gitanjalipatil77672 жыл бұрын
माई तुम्ही गेल्या पण महाराष्ट्रात तुमचं नाव अजरामर राहील 🙏भावपूर्ण श्रद्धांजली माई 🌹🙏