थोडी खटपट आहे पण शेवट गोड तर सर्वच गोड. इतर भांड्यांप्रमाणेच तुमच्या स्वयंपाकघराला साजेशी दिसतात हीही भांडी. खूप छान, उपयुक्त आणि संक्षिप्त माहिती तीही मोजक्या शब्दात 👌 ♥️ 👍
@VaishalisRecipes7 ай бұрын
Thank you 🙏
@Mamauji747 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत... धन्यवाद!
@jayasalve46737 ай бұрын
ऊत्तम चविष्ट पदार्थ बनतात मातीच्या भांड्यात खरच खूप छान शुभेच्छा
@VaishalisRecipes7 ай бұрын
धन्यवाद 😊
@sunitamudde16277 ай бұрын
Super video chan mahiti dile ❤
@priyankaambolkar71327 ай бұрын
Chhan mahiti❤
@meenapatil5317 ай бұрын
मातीची भांडी फारशी वापरात नसल्यामुळे ती इतिहास जमा व्हायला लागली आहे. पण आपण मातीच्या भांडी विषयी उपयुक्त माहिती देऊन ती वापरावीत असे वाटते . खूप छान माहिती
@VaishalisRecipes7 ай бұрын
धन्यवाद 😊
@varshachoudhary45087 ай бұрын
खुप छान माहिती दिली वैशाली
@MajhyaNavinRecipe99227 ай бұрын
खरंच ताई खूप छान ही मातीची भांडी आहेत आणि मग आपण ह्याच्यामध्ये जेवण जर बनवलं तर खूप टेस्टी होत असणार❤
@harshachowdhary72547 ай бұрын
खुप छान आहे
@milindchoudhary63607 ай бұрын
मातीच्या भांड्यातील पदार्थ चवदार लागतात .खूप छान
@uk44827 ай бұрын
Very informative...thnx tai
@mrunalkulkarni60107 ай бұрын
Mam varshabhar aamras kasa store karava te sanga na
@prashantpalkar21637 ай бұрын
👌👌
@jayashreepawar23006 ай бұрын
Matichi bhandi pure mati ch ahe kase kalel kase olkhayche ase pan mantat barech Jan yat ciment aste matila evdi shin naste tumch ky mat ahe mahiti sati vichartiye me plz reaply
@namratadeokar81157 ай бұрын
तवा कसा वापर्याचा
@karishmapatil53637 ай бұрын
👍👍👍
@supriyadiwan6246 ай бұрын
छान माहितीपूर्ण video. पण प्रथम केलेला पदार्थ खायचा नाही मग ते अन्न वाया जाणार. त्यापेक्षा माठाप्रमाणे वापरले तर चालेल का..
@VaishalisRecipes6 ай бұрын
Chalel
@varshajadhav37747 ай бұрын
मॅम फक्त स्वयंपाकाच्या भांड्यात तेल लावायचं ना पाणी बॉटल नाही लावू शकत ना
@VaishalisRecipes7 ай бұрын
स्वयंपाकाच्या भांड्यांना म्हणजे ज्यामध्ये आपण अन्न शिजवतो अशा भांड्यांनाच तेल लावायचं आहे...पाणी बॉटलला तेल लावायचं नाही करण पाणी बॉटल मध्ये आपण फक्त पाणी भरून ठेवतो
@yeshwantpatil92627 ай бұрын
ही भांडी कुठून आणली
@kshitijadeshpande87397 ай бұрын
कुंभार कडे. Mahabaleshwar मधे खूप महाग. कोकण मधुन घ्या.
@yeshwantpatil92627 ай бұрын
thankyou
@VaishalisRecipes7 ай бұрын
Pune
@sandhyapatwardhan23187 ай бұрын
मातीच्या तव्यावर पोळ्या चांगल्या होत नाहीत त्यावर काय ऊपाय आहे
@VaishalisRecipes7 ай бұрын
हो बरोबर...मी जास्त करून काही भाजण्यासाठी किंवा मिरचीचा ठेचा करण्यासाठी वापरते