मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावीत स्वच्छ कशी ठेवावीत Gavran ek

  Рет қаралды 1,016,451

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

Пікірлер
@varshatalware172
@varshatalware172 5 жыл бұрын
काकू खुप दिवसापासून मला हि माहिती हवी होती. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. धन्यवाद.
@pratishtaarmarkar8072
@pratishtaarmarkar8072 4 жыл бұрын
Kaku kharch khup chaan mahiti dilya badly thanks mazaya kade sudha matiche bhand aahe shevti multani maticha vapar sagitle manje bhande vaya janar nahi.👍👌👌
@sangeetamore7550
@sangeetamore7550 4 жыл бұрын
@@pratishtaarmarkar8072 6
@priyankamore4391
@priyankamore4391 4 жыл бұрын
काकू तुम्ही खुप छान सांगितलं मला ही माहिती बर्याच दिवसां पासून हवी होती. धन्यवाद काकू. 🙏🙏🙏
@komalsonawane7119
@komalsonawane7119 3 жыл бұрын
R5
@vaibhavkakade8840
@vaibhavkakade8840 10 ай бұрын
@@pratishtaarmarkar8072 r
@anantmahajan6183
@anantmahajan6183 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली अशी माहिती कधीच मिळाली नव्हती म्हणून मातीची भांडी वापरता येत नव्हती खूप भांडी आणली पण पाण्यात न भिजविल्याने लगेच तडे जात होते आता नक्की वापरता येतील तुमचे खूप खूप आभार
@aditigore-2786
@aditigore-2786 4 жыл бұрын
तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला गावी राहून सुख अनुभवायला मिळतं आहे. खूप छान videos
@mohsinmulla0414
@mohsinmulla0414 4 жыл бұрын
हाच विडिओ मला हवा होता , मातीच्या भांडी वापरा बद्दल,खूप छान, आभारी आहे
@vijayjosh5895
@vijayjosh5895 5 жыл бұрын
आपलं माय मराठीतील सर्वच निवेदन फार भावले, लय भारी.
@pramilaupadhye2088
@pramilaupadhye2088 4 жыл бұрын
भांडी कुठे मिळतील
@Bhushanpatil1998-i
@Bhushanpatil1998-i 4 жыл бұрын
@@pramilaupadhye2088 ha sanga na kude midtil mati che bhanti please 7709894270
@savitasarode6362
@savitasarode6362 4 жыл бұрын
पुण्यात आहे ही भांडी
@savitasarode6362
@savitasarode6362 4 жыл бұрын
7722027633 वाघोली येथे मिळतील हे भांडे
@vandanakamath7754
@vandanakamath7754 3 жыл бұрын
@@savitasarode6362 khoop chan mahiti dilaya badly thanks
@revengegaming1337
@revengegaming1337 4 жыл бұрын
आदरणीय काकू आपण मातीच्या भांड्याचा वापर त्याचा मानवी जीवनात सांगितलेले महत्व हा अतिशय आरोग्यासाठी लाभदायक आणि लाखमोलाचा सल्ला आहे.हा सल्ला आपण अगदी सहज सुस्पष्टआणि समजेल अशा भाषेत सांगितलात.त्याबद्दल आपले मनापासून तथा मनस्वी आभारी आहोत.👍👌💯☑️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyava , रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे… दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा
@pranjalnaitam2713
@pranjalnaitam2713 5 жыл бұрын
असं वाटतं की तुमच्याकडे ह्याव आणि मस्त महिहीती कडून घ्यावं आणि सर्व प्रकारचे नवीन नवीन पदार्थ खाऊन ह्याव ,,खूपच चांगलं माहिती आणि तुमच्या रेसिपी असतात हो आई साहेब ,,🙏🙏🙏🙏
@minakshichouthe275
@minakshichouthe275 5 жыл бұрын
अगदी माझ्या मनातलं बोल लात bollat
@shivani_khose930
@shivani_khose930 5 жыл бұрын
दुध कसे तापवायचे
@shivani_khose930
@shivani_khose930 5 жыл бұрын
ते करपट लगते
@shivani_khose930
@shivani_khose930 5 жыл бұрын
ते कृपाया सागा
@shivanishinde3688
@shivanishinde3688 3 жыл бұрын
Mumbai mde rakh kutun aanr
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 5 жыл бұрын
किती परिपूर्ण माहिती आहे तुम्हाला, मला तर एकदम लहानपणीची आठवण आली, गावी सगळं असंच असायचं,, आता शहरात ही भांडी खूपच महाग मिळतात
@Vaishali-ch5hq
@Vaishali-ch5hq 5 ай бұрын
मस्त काकू छानच माहिती दिली 🙏🏻🙏🏻धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@surekhakamble3683
@surekhakamble3683 3 жыл бұрын
अतिशय छान, स्वतःच्या नॅचरल, भाषेत माहिती दिली ! त्यामुळे खुप आनंद झाला !👌😊मनापासून धन्यवाद 👍👍
@margaretsalvi1928
@margaretsalvi1928 3 жыл бұрын
ताई तुम्ही खुपच छान माहिती सांगितली किती छान सलग बोललात मातीच्या भांड्या विषयी सर्व काही समजलं खूप खूप थँक्यू तुमच्या रेसिपीही खूप छान असतात मी काल हिरव्या पावट्याची भाजी केली खूप छान झाली पावटा अगोदर भाजून घेतात हे समजलं आम्ही अगोदर भाजत नव्हतो त्यामुळे भाजी ओशाळल्यासारखे लागत असे या माहितीबद्दल ही खुप खुप खुप धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pushpapatil9875
@pushpapatil9875 4 жыл бұрын
खूप महत्त्वाची आणि विस्तृत आधी माहिती देत आहात आपण.त्यामुळे कोणतीच शंका रहात नाही.धन्यवाद.
@sudhakargule8118
@sudhakargule8118 3 жыл бұрын
Khup khup chhan mahiti. Sampurna mahiti dilyabaddal dhanyawad. Superb.
@archanaacharya606
@archanaacharya606 4 жыл бұрын
ताई कितीचान माहिती दिलीत तुम्ही.तुम च्या बोलण्यात स्पष्ट पणा आणि सुसूत्रता होती .खूप छान आणि धन्यवाद
@vidhyadhar64
@vidhyadhar64 10 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली तुम्ही. धन्यवाद. भाषा पण खूप आवडली, अगदी जवळची वाटली..
@gajananrenguntwar7483
@gajananrenguntwar7483 4 жыл бұрын
काकु,आपण खूप सोप्या पद्धतीने सांगितलात. धन्यवाद...!!👌👌
@mumtazkurne1749
@mumtazkurne1749 3 жыл бұрын
फार छान समझुन सागता वहीनी आणि आजी ला पन धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@manjirichavan6046
@manjirichavan6046 4 жыл бұрын
भाषा पण खूप आवडली, अगदी जवळची वाटली🙏
@nayananagolkar9239
@nayananagolkar9239 Жыл бұрын
Taai ,khup chhan mahiti dilit,tumchi bhasha pan khup god watate aikayala,
@sachingade909
@sachingade909 5 жыл бұрын
खरच खूप छान माहिती.... आजपर्यंत आवडलेला एक अप्रतिम व्हिडिओ खूप खूप धन्यवाद.
@pddhavale
@pddhavale 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मातीच्या भांडी कशी वापरावीत,निगा कशी राखावी उत्तम माहितीपूर्ण मार्गदर्शन.
@vidyabaraskar1419
@vidyabaraskar1419 4 жыл бұрын
ताई खूपच विचार पूर्वक हा विषय माडलात तुम्ही नाहीतर आजच्या पिढीला हे सर्वात महत्वचे विषय लक्षांत येत नाहीत, खूप पारंपरिक महिती आजच्या पिढीला पोहचवत आभार ताई
@abhijeetborse
@abhijeetborse 4 жыл бұрын
9:31 🙏💐💐👏👏👏 ही माहिती हवी होती धन्यवाद 🚩🇮🇳🙏
@sukanyajoshi6205
@sukanyajoshi6205 9 ай бұрын
Thank you so much kaku khuup uttam mahiti dili khup dhanywaad ❤❤🎉🎉🎉🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@chetnapramanick9703
@chetnapramanick9703 3 жыл бұрын
Thanks I followed your instructions to mend my clay pot with multani mitti it really works I am using it for two months now after repair . Thanks a lot
@manishasabalebhangare5731
@manishasabalebhangare5731 3 жыл бұрын
मुलतानी माती कोरडी लावली की ओली करून?
@SiyaXD-0_0
@SiyaXD-0_0 2 жыл бұрын
तुमचा अनुभव सांगितला त्या बद्दल तुमचे ही आभार. 😊
@SiyaXD-0_0
@SiyaXD-0_0 2 жыл бұрын
@@manishasabalebhangare5731 भांड्याला तेल लावल्या नंतर कोरडी मुलतानी माती टाकावी तेला मुळे ती आवश्यक प्रमाणात चिटकेल बाकी खाली पडेल मग ते भांडे उन्हात 2 दिवस वाळवत ठेवा. ( असा मी अर्थ या व्हिडिओ मधून घेतला. )
@sulabhakharat5619
@sulabhakharat5619 4 жыл бұрын
किती सुंदर माहिती दिली हो तुम्ही. मी तिकडचीच आहे.कुरळप माझं माहेर आहे. तुमची रेसिपी पाहताना, तुम्ही जे बोलता ते ऐकताना मला खूप आनंद वाटतो. इथे मुंबईत आम्हाला अशी भांडी वापरता येत नाही.
@seemasonar1423
@seemasonar1423 2 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे काकु,👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@maswanasram663
@maswanasram663 4 жыл бұрын
खूप खूप आभारी.बरीच माहिती नसलेली माहिती मिळाली.अगदी मन लावून आपुलकीने माहिती दिली🙏 अत्यंत आवश्यक व्हिडिओ आहे.
@PoojaPawar-dt9ur
@PoojaPawar-dt9ur 4 жыл бұрын
काकू खूपच छान माहिती मिळाली आहे... अशी माहिती कुठेही मिळणार नाही. धन्यवाद काकू
@aakar7
@aakar7 4 жыл бұрын
Khupch chhan mahiti dili kaku aani tihi purn. Navin Bhandi kashi baghun ghyaychi, ti kashi vaparavi, kashi dhuvayachi, kharab zali tar tyachavapar punha kasakarayach. Apratim kaku. And thank you
@swatiraut1498
@swatiraut1498 5 жыл бұрын
Mavshi tumhi aahe mhanun aamhi . Ek no mahiti👌🙏
@pradnyabadave5301
@pradnyabadave5301 4 жыл бұрын
काकू मातीचा तव्यात चपाती भाकरी बनवताना व्हिडीओ तयार करा.. खूप सुंदर माहिती दिलीत काकू..👌
@Radhika2506
@Radhika2506 2 жыл бұрын
Tumhi vikta ka ashi bhandi
@virshrantikengar8691
@virshrantikengar8691 4 жыл бұрын
किती सुंदर सांगता वो ताई तुम्ही ,खरच खुपच छान माहिती दिली मनापासून धन्यवाद
@preranakulkarni9751
@preranakulkarni9751 5 жыл бұрын
वाह कीती मस्त माहिती दिली मी मुंबई त राहते पण माझ्या कडे खुप भाडि आहेत मला खुप आवडतात पण इतकी माहिती मला महीत nohti धन्यावाद
@ambadasgujar10
@ambadasgujar10 4 жыл бұрын
कुठे भेटतील भांडे मॅडम फोन करा प्लीज 7020616320
@nilambarishirke2545
@nilambarishirke2545 3 жыл бұрын
भांड.तडकल्यावर मुलतानी माती लावावी ,ही माहिती माझ्यासाठी फार उपयुक्त आहे. धन्यवाद
@durgeshkale8832
@durgeshkale8832 5 жыл бұрын
अतिशय प्रभावी आणि छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@sunandasunanda9061
@sunandasunanda9061 5 жыл бұрын
Mast mahiti sangitli Tai pn hi bhandi kuty miltat
@aagrikolihousehold122
@aagrikolihousehold122 5 жыл бұрын
very nice information.
@premapawar8382
@premapawar8382 5 жыл бұрын
@@sunandasunanda9061 कुंभार वाड्यात किंवा जे नर्सरी चालवतात त्यांच्याकडे मातीच्या कुंड्या असतात त्यांना विचारले कि ते सांगतील आणि मॅटिकगे माठ विकतात त्यांनाही विचारा !
@sheetalbhavsar8919
@sheetalbhavsar8919 4 жыл бұрын
Kiti chhan mahiti dili Mawshi tumhi..khup upayukta hai..manapasun dhanyawad tumhala..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@madhvisarnaik2215
@madhvisarnaik2215 5 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आई🙏👍
@ragininaik1373
@ragininaik1373 2 жыл бұрын
Khupacch chan ani sundar maharvachi mahiti dilit tai tumhi mala avadli Dhanyawad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@neilvidyabhandare5058
@neilvidyabhandare5058 3 жыл бұрын
शहरात कसं शक्य आहे 😭 गाव ते गाव असतं.. खरंच नशिबानं आहात ❤️
@kamaldahotre1113
@kamaldahotre1113 2 жыл бұрын
1q1qqqq1qqqqqq¹¹⁷
@sakshidesai9859
@sakshidesai9859 5 жыл бұрын
खुप छान आणि उपयोगी माहिति दिली तुम्ही ताई.....तुमच्या सगळ्या recipe बघुन करायचा मोह टाळता येत नाही....तुम्ही शेतात चुलिवर बनवलेल्या recipe खुप आवडतात...आम्ही असे जेवण खुप miss करतो...चुलिवरच्या जेवणाचि चव गॅस वर बनवलेल्या जेवणाला कशी येईल....ते हिरवेगार शेत ....fresh भाज्या ....आणि चूलिवरचे जेवण....अहाहा...कीती छान....बघुनच मन प्रसन्न होते....तुमच्या आईच्या recipe पण भन्नाट....असे वाटते हे सगळ साठवुन पुढच्या पिढिला द्यावे.....नक्किच तुमच्या कडुन हे काम होत आहे... तुमच्या आईला आणि तुम्हाला नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद.... तुमचि कोल्हापूर कडची भाषा...खुपच छान..... छान छान recipe आणि तेही मातिच्या भांड्यात...म्हणजे सोने पे सुहागा.... पितळेच्या भांड्यांबद्दल अशीच माहीति दिली तर बरे होईल....काळाची गरज बनलिये आता अशी भांडी वापरणे...waiting for ur next video....once again thanks for such temptating recipes
@manasi4147
@manasi4147 5 жыл бұрын
खूपच उपयोगी माहिती दिली तुम्ही👍👌 आज आजी कुठे दिसल्या नाहीत
@sangeetatilak2127
@sangeetatilak2127 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे .मी पण आता माती ची भांडी घेणार संगिता टिळक .
@anuallinone1895
@anuallinone1895 4 жыл бұрын
Ek number kaku thank u
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@SangitaSawant-of5kx
@SangitaSawant-of5kx 11 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@dineshkdinu4213
@dineshkdinu4213 4 жыл бұрын
Very informative. Liked it👌🏽
@saritadangle326
@saritadangle326 2 жыл бұрын
Taai tumhi matichya bhandndyanchi khup chaan mahiti dilit itki mahti amhala navti dhanyawad taai ! tumchya gaavran jewna pramanech hi mahitihi khup khup chaan aahe ashach nav Navin pan junya aani assal goshtinbaddal barchevar mahiti det gelat na tar aajchya pidhitlya lokanna matiche khare dnyaan hoil aani tyanche paay jaminishi nigdit rahtil he kaam mhanje tumchyasathi punyache tharel Dhanyawad taai aani aajibaai aapna doghinna dev bharpur aarogya aayushya aani aashirwad deo hich prarthana Jay Maharashtra aani jay kolhapur !!
@meghnapawar9325
@meghnapawar9325 5 жыл бұрын
No words...!!! Great information 👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comments sati
@yogitarane2921
@yogitarane2921 2 жыл бұрын
@@gavranekkharichav काकी तुम्ही खूप छान माहिती दिली☺️☺️ धन्यवाद!!❤️❤️
@yogitarane2921
@yogitarane2921 2 жыл бұрын
@@gavranekkharichav मातीच्या भांड्यात दही किती दिवस ठेवू शकतो??
@bharati343
@bharati343 9 ай бұрын
खूप सुंदर महिती दिली आहे आई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@Sadhana73
@Sadhana73 3 жыл бұрын
I really Appreciate the effort’s of village people & there Knowledge.. 🌺🌺🌺 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NurvijasCuisine
@NurvijasCuisine 3 жыл бұрын
Yeah actually!!
@vrindab1958
@vrindab1958 4 жыл бұрын
खूप छान माहितीआणिआपपुलकी वाटते। भाषा खूप गोड लय भारी कोल्हापूर
@kishitathakkar
@kishitathakkar 4 жыл бұрын
Very nicely explained...thankyou👍
@supriyabhongale1976
@supriyabhongale1976 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत ताई तुमचा आवाज अप्रतिम आहे
@jadejamihirdev2547
@jadejamihirdev2547 4 жыл бұрын
Very useful information. Thank you for sharing .
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत मातीशी नातं आहे परंपरागत पद्धतीने
@colstash7153
@colstash7153 5 жыл бұрын
Amazing information, sharp reply to expensive non stick propaganda
@madhavipatil9368
@madhavipatil9368 3 жыл бұрын
काकू खूप छान सांगितली तुम्ही माहिती, तुमची सर्व भांडी पण मस्तच आहेत
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kale537
@kale537 5 жыл бұрын
वा मावशी खतरनाक माहिती दिली ....👌👌👌👌👌😘😘😘😘
@rekhajoshi2417
@rekhajoshi2417 3 жыл бұрын
Where available
@damodarkeni1948
@damodarkeni1948 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ||
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@unitechs1213
@unitechs1213 4 жыл бұрын
Kaku Roasted @ 1:45 😂😂 Meanwhile : Savage Buffalo 😎😎
@meghaghandamahajan5061
@meghaghandamahajan5061 2 жыл бұрын
khoop Chan mahiti nisarg barobar ekroop houn rahane agadi barobar ahe mala tumche vedio pahun tumacha barobar rahave ase vatate Vahini khoop Chan Mahiti ani recepi Wow! eu Kay tumachekade pan me pure vegetarian ahe. Chavist ahar sevan Karu phul pakharansarakhe uduvuya !
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ravimote3880
@ravimote3880 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली काकु. धन्यवाद. पण एक प्रश्न आहे... जर राख नसेल तर कशी घासायची भांडी🙏
@ektashindr2291
@ektashindr2291 4 жыл бұрын
mla pn hech mhnych aahe
@kirtisurve1616
@kirtisurve1616 4 жыл бұрын
Mala pan hech vicharaych..mumbai thikani rakh nahi milat...
@minaj1875
@minaj1875 4 жыл бұрын
राख नसेल तर फक्त कोमट पाण्याने भांडी धुवायची.
@ravimote3880
@ravimote3880 4 жыл бұрын
@@minaj1875 काकू ने तर नाही सांगितले पण तुमचे आभार 😀
@smitakamble7827
@smitakamble7827 4 жыл бұрын
Very informative video... Nice. Keep it up
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@kuldeepkaursapal5799
@kuldeepkaursapal5799 3 жыл бұрын
@@gavranekkharichav (Kulldeep Kulkua
@kuldeepkaursapal5799
@kuldeepkaursapal5799 3 жыл бұрын
@@gavranekkharichav 000. Dr Ptnky
@rekhanikalje5580
@rekhanikalje5580 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili me pn mumbaila rahun matichi bhandi vaprteani khup chan jevan bante me sagle prakar banvte,mazyakde chahache cup hi aahe.khup khup dhanyvad taee
@premmara418
@premmara418 4 жыл бұрын
Chan mahiti sangitalat. Thank you
@meherkrupapalve2495
@meherkrupapalve2495 2 жыл бұрын
नेमक्या आणि कमी शब्दात मुद्देसूद, पूर्ण माहिती.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@AtulBTale
@AtulBTale 5 жыл бұрын
Khup chhhan taai!! 😍❤️❤️❤️
@vijayashinde740
@vijayashinde740 4 жыл бұрын
अतिशय सुन्दर माहि दिलीत धन्यवाद 🙏🙏🙏
@sagarvamanpai1745
@sagarvamanpai1745 5 жыл бұрын
काकू खूपच सुंदर महिती दिलीत .मझ्यकडे आहेत भांडी मी राखेने घासून बघेन आता .साबणाच् तुम्ही बोललात ते पटलं मला .खूप उपयोगी महिती आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@padmavati1020
@padmavati1020 5 жыл бұрын
Dhanyawad Khup important information dilit 🙏🏻
@sanjiwneedeshmukh5664
@sanjiwneedeshmukh5664 3 жыл бұрын
माहिती खूप खूप छान आहे
@m.m.4796
@m.m.4796 2 жыл бұрын
Khup chan information, shabd ch naiyet.
@smitadb7382
@smitadb7382 5 жыл бұрын
मस्त एकदम👍🏻👌🏻
@madhuripatekar2014
@madhuripatekar2014 3 жыл бұрын
वहिनी , नमस्कार खूप छान माहिती देता ,
@mayurshinde6078
@mayurshinde6078 3 жыл бұрын
माहिती, सागीतलीं, बदल धन्यवाद थैंक यू वेरी मच, आणी धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@saptrangrangoliworld5100
@saptrangrangoliworld5100 4 жыл бұрын
खरचं खूप खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.लाल आणि काळे यातिल कोणता प्रकार चांगला भांड्याचा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , kala changla
@SnehaChavan
@SnehaChavan 3 жыл бұрын
kiti chaan mahiti dili. Sagla sangitla. Kahich doubt rahila nahi.
@surekhapowar4058
@surekhapowar4058 5 жыл бұрын
मस्तच मातीच्या भांड्याची सांगीतली मी पण वापरणार आता मी पण कोल्हापुरचीच आहे धन्यवाद ताई तुमच गाव कोणत...
@थोरलपाटील
@थोरलपाटील 5 жыл бұрын
जयसिंगपूर कोल्हापूर
@pratikshasawant8908
@pratikshasawant8908 4 жыл бұрын
Mi kolhapur la rahate.
@bhartikumbhar3656
@bhartikumbhar3656 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आणि तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान आणि तोंडाला पाणी सुटणारी असतात. धन्यवाद 🙏🙏👌👌🌷
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 5 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम माहिती 👍
@ashvinivartak4745
@ashvinivartak4745 3 жыл бұрын
मावशी किती छान लयीत माहिती देता खूप भावले!माहिती खूप महत्त्वाची आहे!
@swamiomcollection5082
@swamiomcollection5082 3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली काकी.... आणि तुम्ही बनवलेले पदार्थ पण एकदम भारी
@arpitaw5457
@arpitaw5457 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत। अशी खात्री शीर चांगल्या माती ची भांडी कुठं मिळतील आणि साधारण किंमत काय असती?
@sangitachavan4514
@sangitachavan4514 2 жыл бұрын
He mala pan sanga
@Swapnilc.
@Swapnilc. 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत सांगितलेत💕... खूपच छान👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@senthilgold1627
@senthilgold1627 5 жыл бұрын
Super cute aayi kay mast saangthi ga tu love you😘❤️😘😘❤️😘😘
@nathuramkamble9374
@nathuramkamble9374 3 жыл бұрын
फार सुंदर माहिती
@tanushreesawant7197
@tanushreesawant7197 2 жыл бұрын
Tai khupach sundar ani upyukta mahiti dilit...👌👌😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehabarad5547
@snehabarad5547 4 жыл бұрын
धनयवाद काकू या माहितीसाठी 🙏 फक्त एक विचारायचं आहे की घरी राख नसल्यास भांडी कशाने घासायचे?
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , tai tumhi limbu vapru shakta
@ag-9879
@ag-9879 4 жыл бұрын
Besan pitha cha vapar kara
@vidulabreed2798
@vidulabreed2798 5 жыл бұрын
Dear how u know our problem of cooking in poteries ? I was searching all these information n coincidentally got ur video. Nice information sharing. Where we get all these poteries?
@Mahesh-op3nw
@Mahesh-op3nw 5 жыл бұрын
राजीव दिक्षीत आणि वाग्भट्ट यांच्या विडिओ व पुस्तकातून भेटेल.
@sachinshinde6505
@sachinshinde6505 4 жыл бұрын
Kolhapur, near mahalakshmi temple
@anushkapangerkar6268
@anushkapangerkar6268 4 жыл бұрын
खुप छान माहिती
@renukrushnajamkar823
@renukrushnajamkar823 4 жыл бұрын
छान प्रकारे तुम्ही माहीती दिली . स्पष्टपणे तुम्ही सांगितलं . श्री राम.
@faneradoyce7890
@faneradoyce7890 4 жыл бұрын
How cute all clay utensils
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@karishmasanas3466
@karishmasanas3466 4 жыл бұрын
Khuuuppp chh sunder...khuuuppp shikayla milale tumchya anubhavatun kaku...ani sunder explanation dilat....
@knight_viraj4492
@knight_viraj4492 4 жыл бұрын
Tai hi bhandi kothe miltil please saanga aajchya life style la yacha khup graj aahe. 👌👍🙏🙏🙏
@sheetalsathe7917
@sheetalsathe7917 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@latarajpal8277
@latarajpal8277 2 жыл бұрын
Tumhi khup chhan mahiti, sopya paddatine samazavali.abhari ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nehakshirsagar4024
@nehakshirsagar4024 4 жыл бұрын
Thank you so much
@behappylifeisbeautiful7159
@behappylifeisbeautiful7159 5 жыл бұрын
Vahini, khupach mahatvachi mahiti dilit tumhi.he sagla mahiti navhta.ata nakkich vapru shaken mi matichi bhandi.sagli details khup soppi karun sangitlit tumhi.Thank u so much
@pawarfamilyvolgs4082
@pawarfamilyvolgs4082 5 жыл бұрын
मला खूप आवडली हि भांडी
@amrishsawant3487
@amrishsawant3487 4 жыл бұрын
किती छान माहिती मिळाली
@vrushalikale6714
@vrushalikale6714 4 жыл бұрын
Tumcha video bagun aas vattayki tumchyakde yeun bhojnacha aasvvad ghyava.👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
@jyotithakur3527
@jyotithakur3527 5 жыл бұрын
मातीचा तवा कसा वापरावा आणि साफ कसा करावा, माझ्या तवा ला तडा गेला तर मी वापरू शकते का?
@aratijadhav2902
@aratijadhav2902 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान सांगीतले तुम्ही. आता निश्चित पुणे मातीची भांडी आणून वापरता येईल. Thnks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidulabreed2798
@vidulabreed2798 5 жыл бұрын
Poteries r also cute like u vahini
@VrushaliRawool-d5y
@VrushaliRawool-d5y Жыл бұрын
धन्यवाद ताई चांगली माहिती दिली तुम्ही खरंच ग्रेट आहात तुम्ही ❤️
@smitam6856
@smitam6856 4 жыл бұрын
ही इतकी सुंदर, जाड मातीची भांडी कुठे मिळाली?कुठचं गाव तुमच?आम्ही पण घेऊ.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 4 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल , kolhapur
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 жыл бұрын
ताई खुप छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Radhakumari-zf2mw
@Radhakumari-zf2mw 3 жыл бұрын
Bhasha samaj nahi aati par best jankari
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Gan Gan Ganat Bote Booking number 9404041966
S.T WAYKAR FANCY SAREES, JAMKHED
Рет қаралды 2,6 М.