आजी आणि काकूंचा फुलवलेला २५-३० प्रकारच्या भाजीपाला आणि फळबागांचा मळा | Gavran ek khari chav

  Рет қаралды 401,755

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

काजळासारखी काळीभोर जमीन , पंचगंगा आणि कृष्णा नदीचं पाणी असलं की रानात नुसतं सोनं पिकतं मग काय शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोण नाय . म्हणून एक जुनी म्हण हाय बघा वावर हाय तर पावर हाय .
विडिओ बघून भरपूर लोक विचारतात रानात काय भाजीपाला लावला आहे ते काकू सांगा तर आजच्या विडिओ मध्ये बघूया शेतात काय काय भाजी फळे लावली आहेत ते बघूया , धन्यवाद.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस्कुरून खाल्यावर तुम्ही २-३ भाकरी खाणारच | झणझणीत चिकन रस्सा
• गरम गरम भाकरीवर झणझणीत...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा | Crab Curry
• आजीच्या गावरान सोप्या ...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
आजीच्या गावरान जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवा डांगारवड आणि डांगार भाकरी | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान जुन्या ...
पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
• पैज लावून सांगतो की अस...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #recipeinmarathi #receipe #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 797
@manoharlavate2129
@manoharlavate2129 Жыл бұрын
तुमचा मळा पाहून खूप आनंद झाला त्या पाठी तुमचे कष्ट ही तितकेच महत्त्वाचे पिकाला लहान मुला सारखे जपून घेता
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
तुमच्या मळ्याचा आजचा विडिओ खुप आवडला. आणि खुप छान माहिती तुम्ही सांगितली त्या बद्दल धन्यवाद. विडिओ संपू नये असं वाटत होतं. ह्या मळ्यात तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, फळांचं उत्पन्न घेता. केळफुलांची भाजी कोकणात सुध्दा करतात त्याला आम्ही पण केळीचा कोका म्हणतो. "वावर हाय तर पाॅवर हाय" ही म्हण 100% खरी हाय. लय भारी विडिओ. मस्तच. 👍🏻👍🏻👌👌👌 तुम्हाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kamlakshianilnath7910
@kamlakshianilnath7910 Жыл бұрын
Ha konsa gav hai
@vandanadabhade1638
@vandanadabhade1638 Жыл бұрын
खुप छान ताई 👌👌
@shivanisarate9488
@shivanisarate9488 Жыл бұрын
L
@suhaschavan359
@suhaschavan359 Жыл бұрын
@@kamlakshianilnath7910 kholapur
@ujwalakodgaonkar1049
@ujwalakodgaonkar1049 Жыл бұрын
मस्त,भाजी,फळे झाडे खूप मस्त.तुमचा मळा बघावा वाट तो.तुम्हाला दोघी ना भेटावे असे वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Aamod.dehankar
@Aamod.dehankar Жыл бұрын
खूप छान मळा आहे तुमचा.तुम्हीदोघी छान रेसिपी दाखवतात.आजी तर किती उत्साही आहेत.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@devramshirole9308
@devramshirole9308 4 күн бұрын
ताई खूप छान आहे तुमचा मळा आणि खूप छान रेसिपी दाखविता माई लेकी तुम्हा दोघींना मानाचा मुजरा
@vanitakadam6695
@vanitakadam6695 Жыл бұрын
खूप छान वाटतय बघून तुमची त्या मागे मेहनत आहे. तूम्हा दोघींना नमस्कार.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@jdontour4you880
@jdontour4you880 Жыл бұрын
अतिशय उत्तम कृषी माहिती डॉक्युमेंटरी. हॅट्स ऑफ टू आजी आणि काकू यांना प्रॅक्टिकलसह समजावून सांगितल्याबद्दल.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhumitachavan
@madhumitachavan Жыл бұрын
खूपच सुंदर शेत आहे. तुमच्या मेहनतीला नमन🙏🚩 हीच खरी श्रीमंती🚩🙏बकुळ, निशिगंध, प्राजक्त, कोरांटी, आबोली, करदळ सोनचाफा, सोनटक्का, शेवंती, औषधी झाडे नागवेल सारखी पण लावा काकू🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalivyapari7566
@vaishalivyapari7566 Жыл бұрын
अनंत सोनचाफा सोनटक्का केवडा लावा
@onlineeducationprimary1349
@onlineeducationprimary1349 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला खरंच शेतात आम्ही स्वतः फिरत आहोत याचा अनुभव आला
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@varshaketkar4581
@varshaketkar4581 Жыл бұрын
हिरवागार मळा बघून मन प्रसन्न झाले. मला माझ्या माहेरच्या मळ्याची आठवण झाली. घरच्या ताज्या भाज्या खायला मिळतात किती भाग्यवान आहात तुम्ही. मेथी, अंबाडी, शेपू व इतर पालेभाज्या माझ्या अत्यन्त आवडीच्या आहेत. फणसाचं, कोकम चं झाड तुम्ही लावू शकता एक झाड जरी लावलं तरी पुरेसं आहे. अपार मेहनत करून तुम्ही काळ्या आईची सेवा करता त्याचे चांगले फळ तुम्हांला मिळते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@poojakulkarni7926
@poojakulkarni7926 Жыл бұрын
काकू तुमचं गाव कुठे आहे तुम्ही आणि आज्जी खूप छान बोलता आज्जी ला बोलताना पाहिले की मला पण मला माझ्या आज्जी ची आठवण येते मी लहान होते तेव्हा आजीकडे शेतात जायचे मला आवड आहे शेतीची तिथे रहायला पण खूप आवडते जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या तुमची शेती एक ☝️👍आहे काकू आणि तुम्ही ज्या प्रकारे फळं भाज्या यांची जी लागवड केली आहे नाही 😍😍😍👌👌👌मला असे वाटते आताच जावे शेतात आणि शेतात बसून स्वयंपाक करून जेवण करणे ही वेगळी मज्जा आणि गावाकडचे जीवन स्वर्ग आहे 🙏🙏🙏😃😃
@sunitahankare4862
@sunitahankare4862 Жыл бұрын
आई आणि आजी नमस्कर तुमचा शेतमळा खूप आवडला बगून मन उत्सही झाले
@swatiparekhji
@swatiparekhji Ай бұрын
Kaku ani Aai, tumha doghina khup khup shubhecchha. Tumchi sheti va malaa नेहमी ful le la asu det.
@VishalMulherkar83
@VishalMulherkar83 Жыл бұрын
राबणार्या हाताच्या माणसांच्या घरी देव रमतो. फार छान मळा आहे तुमचा, फार छान राखलाय, आज्जी आणी काकु जे जाणतेपणा ने सांगतात फार भारी वाटते.🙏
@jyotipawar9028
@jyotipawar9028 Жыл бұрын
Kitti bhari mala doghi mai lekini mast mahiti samjun sangitali rakhte kad dhanya thevnyachi khup juni paddhat ahe mazya maheri hoti punha aie taila shubhechchha dhanyavaad happy rahaa
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@user-eq2td7vs6c
@user-eq2td7vs6c Жыл бұрын
तुमचं मळा खरंच खूप छान आहे तुमचा व्हिडिओ खूप मनमोहक असं वाटत आहे असंच व्हिडिओ पाहत राहावा पाहत राहावा पाहत राहा👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manasikokil458
@manasikokil458 Жыл бұрын
Khup chaan, kiti kasht ahet he sambhalayla, tumchya sarkhyan mule amhala sarvana tayar bhaji, phal miltat. 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dipaligurav3980
@dipaligurav3980 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ पाहिला आज तुमच्या रुपाने प्रत्यक्ष लक्ष्मी चे दर्शन झाले तुमच्या सर्व कुटुंबाला भरभरुन प्रेम व शुभेच्छा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tejashreezagade5843
@tejashreezagade5843 Жыл бұрын
वैनि खूप सुंदर मळा आहे तुमचा बघुन खुप आनंद झाला आजीना नमस्कार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishali9922
@vaishali9922 Жыл бұрын
आजी काकू खूप छान माहिती दिलीत. तुमचा हिरवागार मळा बघून खूप छान वाटले. आज्जी काकू👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@pritampalkar753
@pritampalkar753 Жыл бұрын
Amhala tumche shet pratakshat baghaychi khup echa aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@neelimadate85
@neelimadate85 Жыл бұрын
आजी आणि ताई,तुमचा हिरवागार मळा पाहून खूप छान वाटलं!तुम्ही मळ्यातल्या प्रत्येक भाजीची माहिती अगदी घरातल्या लहान मुलाबद्दल कौतुकाने सांगावे इतक्या प्रेमाने सांगता.म्हणूनच तुमचा मळा भरभरून तुम्हाला देतो आहे!तुमचा आणि आजींचा आवाजही अगदी प्रेमळ आहे!आजींना आणि तुम्हाला प्रेमपूर्वक नमस्कार !
@palakvaidya8887
@palakvaidya8887 Жыл бұрын
Tumhi doghi hi khup chhan mahiti deta mala shwti pahayala khup aavdte mhnun mi tumche vdo pahate sunder sheti krta
@manishakamble8140
@manishakamble8140 Ай бұрын
खूप छान मळा आहे काकू ❤❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@mrunalinikudtarkar5525
@mrunalinikudtarkar5525 Жыл бұрын
Mi tumache sagle vedio baghate. Tumha doghinmadhe sakshat annapurna ani lakshmicha bhas hoto.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@snehaeducationtech50
@snehaeducationtech50 Жыл бұрын
इतकी सुंदर बाग आणि शेती🔥🔥🔥 तुमच्या सारख्या लोकांमुळे शेती आणि शेतकरी टिकून आहे बघून फार समाधान वाटले काकु🙏🙏🙏
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार खूप छान मळा कधी छान दिसत होता मळ्यात दोघी सुंदर सुंदर छान दिपाली च्या हार्दिक शुभेच्छा ओके बाय, 👌🪔🪔🌷🌷
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं. मस्तचं 👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
@@gavranekkharichav ताई, आम्हीं शहरात राहून सुद्धा ग्रामीण मातीची ओढ तसूभरही अजून कमी झालेली नाही आणि नाही कधी होणार. तुमचा मळा, शिवार तुमच्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर बघाया लय भारी वाटतंया. याच्या सोबत एकदा गाई वासरांनी भरलेला वाडा, शेळ्या मेंढ्या आणि अस्सल गावरान गावठी कोंबड्या तसंच खिल्लाऱ्या बैलांची बैलगाडी यावरही व्हिडीओ करा हिच नम्र विनंती. 🙏
@ujjwalv5937
@ujjwalv5937 18 күн бұрын
खूप सुंदर आहे शेत....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 11 ай бұрын
माझी मावशी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावात आहे तिचा अठरा एकराच्या मळ्यात असं पिके घेतली जातात व बी राखेत गाडग्यात ठेवते खूप छान वाटले
@sonaohol1508
@sonaohol1508 Жыл бұрын
Khup chhan ahe tumcha bhaji Pala ani shet ani saglya recepies thank you God bless you all ❤😊
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
अप्रतिम!!! मळा खूपच भारी. छान माहिती सांगितली आहे.
@ashokvaijinathhallehalle2530
@ashokvaijinathhallehalle2530 Жыл бұрын
कीती मस्त ना काकु निसर्गात रहानेच भाग्य
@sunitascorner5237
@sunitascorner5237 Жыл бұрын
Khup chan mala aahe mavshi mi jar jawal rahat aste tar nakki thumhala ,aajjila betayla aale asate ani tumcha mala bagitala asata 😍😍😍😍😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjivaniwagh2149
@sanjivaniwagh2149 4 ай бұрын
आजी मी येऊ का ग २ दिवस राहायला.....तुमचा मळा लय भारी आहे.....❤
@sunitajadhav1588
@sunitajadhav1588 Жыл бұрын
तुमची बाग खुप छान आहे.मला खुप आवडले
@varshaadhav3292
@varshaadhav3292 Ай бұрын
खूपच सुंदर आहे तुमच शेत..छान माहिती मिळाली..आनंद वाटला 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@urmilachavan3561
@urmilachavan3561 Жыл бұрын
ताई किती छान शेती करताय तुम्ही किती काम पडत असेल पण धरणी माता खुश होत असेल ही तुमची सेवा पाहून खूप छान देवाने तुम्हाला खूप शक्ती देवो राधे,राधे....
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gaurihukkeri8146
@gaurihukkeri8146 Жыл бұрын
That's called real richness....khupch Chan aji kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratibhanarawade5483
@pratibhanarawade5483 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत आणि तुम्ही फारच कष्टाळू आहात, तुमचे कौतुक वाटते आणि आजीचे पण कौतुक वाटते या वयात पण त्या अजूनही चपळ आहेत अशाच सदैव तुम्ही दोघी आरोग्यवान रहा आणि आम्हाला अशीच माहिती देत रहा😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
आजी आणि ताईंच्या हिरव्यागार मळ्यातला माळवा बघून डोळे निवतात.ताईंची निवेदनशैली सहजसुंदर.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 Жыл бұрын
नमस्कार ताई.. खुप खुप सुंदर आहे तुम्हचा मळा... बघायला आवडला.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kalpanaabhang2960
@kalpanaabhang2960 Жыл бұрын
चार रूम मध्ये कुठे काय ठेवले हे आमच्या सारख्या पुणे मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती नसते पण बारा ऐकर शेतीत कुठे काय लावले आहे हे तुम्ही किती छान सांगितले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
खुप खुप छान व्हिडिओ! सगळ्याच मळा दाखवलात , छान वाटलं.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@JustTry-hb8si
@JustTry-hb8si Жыл бұрын
Assal kolhapuri bhasha Ani premal sawad yanmule kaku Ani aaji aamhala khas aawdtat ❤️ Video sampuch Nye aas vatat ❤️
@supriyapatil2811
@supriyapatil2811 Жыл бұрын
ताई तुम्ही खुप मेहनती आहात तुमच्या मागे लक्ष्मी येणार तुम्ही लक्ष्मीच्या मागे नाही जाणार तुमच्या मुला नातवंडाना चांगले संस्कार तुम्ही करणार अशा लोकांची आपल्या देशाला खुप गरज आहे आपला देश सुजलाम सुफलाम होनार आत्महत्या कमी होतील
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@rupalibarawkar9898
@rupalibarawkar9898 Ай бұрын
Khup chhan mala ahe tumcha.kiti mehnati ne karta sarv.
@sameerainamdar7136
@sameerainamdar7136 Жыл бұрын
खूप छान video बनवलाय जाऊन शेतात बसावे वाटले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Жыл бұрын
खूपच छान मळा आहे.... खूप भाजी पाला , फळ छान. मस्तच वाटते शेतात....
@r.z.pschoolshenvai5884
@r.z.pschoolshenvai5884 Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत......मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात......
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@dhananjayshesware4278
@dhananjayshesware4278 Жыл бұрын
आजी अणि काकू तुमचा mala खूप छान आहे. तुमच्या रेसीपी मी बघत असतो. कारण मला जेवणाची खूप आवड आहे. मी घरी जेवण बनवत असतो. मी सांगली च्या असल्या मुळे कटाची आमटी आवडते. खूपच पन मंडळी जालना Chi आहे त्यांची पद्धत वेगळी आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@geetashinde1492
@geetashinde1492 Жыл бұрын
NamasteTai,tumcha video chi fan tari hotich,pan poora shet baghun vedach laglai tumcha gavala yeun khud bagaichi,dhanyavad tumcha mahiti sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manoharlavate2129
@manoharlavate2129 Жыл бұрын
काळया आई ची सेवा करताय मग काय कमी पडणार नाही प्रत्यक्ष माता माऊली चे पणं आशीर्वाद आहेत माधुरी महाराष्ट्र
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalinamjoshi3445
@vaishalinamjoshi3445 Жыл бұрын
खुप खुप आवडलं शहरात हे सुख नाही
@sumanshirke9904
@sumanshirke9904 Жыл бұрын
Tumhi doghe great ahat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarikapalande9136
@sarikapalande9136 Жыл бұрын
खूप छान👌🏻👌🏻वावर हाय तर पावर हाय!खरं आहे.❤❤
@arundhatibayani9515
@arundhatibayani9515 Жыл бұрын
Proper गांव कोणते ?
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SiddhanshAshwinThorat
@SiddhanshAshwinThorat Жыл бұрын
Ajji bghun mala majhyach ajjichi athvan jhali tumcha mala chhan ahe kiti rabta kaku ani ajji khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 11 ай бұрын
दररोज आहारात कांदा लसूण व आले लागतात भुईमूग उडीद व साळी हे पीक चांगले आहेत ते लावा
@mansikanekar221
@mansikanekar221 Жыл бұрын
शेती मध्ये अतिशय मेहनत असते आणि ती तुम्ही हसतमुखाने करत असता हे पाहून छान वाटते, अशीच शेती विषयी उपयुक्त माहिती देत रहा, मला शिकायला आवडेल,,,,
@alkakamble9959
@alkakamble9959 Жыл бұрын
आजींच खुप कैतुक वाटते आणि ताई नेहमी हसतमुख असतात मला पण खूप आवड आहे तुमच्या सारख शेतात भाजीपाला फळ झाड लावायला आम्ही मुंबईला रहातोय तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
खरंच शेतमळा खूप छान आहे
@smitatiwari8415
@smitatiwari8415 Жыл бұрын
Very nice 👌 एंड टेस्टी डिशेज of all vegetarian and non vegitarian India's most लाइक डिशेज रेसिपी ।थैंक्स ।
@sonammane8188
@sonammane8188 Жыл бұрын
जमिनीवरचा सुखाचा स्वर्ग
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Жыл бұрын
खुप सुंदर मळा आहे तुमचा.असाच अधुन मधुन दाखवत जा.शेतात फिरुन आल्यासारख वाटत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tanujas_cooking
@tanujas_cooking Жыл бұрын
खरंच खूप सुंदर शेती आहे आणि तुम्ही सर्व माळवही खूप छान पद्धतीने लावलेला आहे. तुमच्यासारखीच शेती फुलवायची माझी देखील खूप इच्छा आहे. मला तुमची शेती बघायला खूप आवडेल तुम्ही कुठे राहता.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatijagushte8731
@swatijagushte8731 Жыл бұрын
Khup c chan Shet aahe ani video baghayla pan khup mast vatale
@shashtriapretto7913
@shashtriapretto7913 Жыл бұрын
Lovely farm.Nice to see aaji and aunty explaining....
@revadip1111
@revadip1111 Жыл бұрын
Khup divsani ajjila pahil , reality madhye ajun pahil nahiye shet mala pan tumchya video mule pahata ala.💥👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे तुमचा मळा आणि त्यातल्या ताज्या भाज्या ,फळं,फुलं . हे तुमच्या अपार मेहनतीचं फळं आहे . मळा बघून खूप fresh वाटतंय .
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
ताई खूप छान आहे तुमचा मळा. आमची पण शेती आहे. मला पण खूप आवड आहे शेती ची काही वर्ष polyhouse मध्ये गुलाब पण केला . कोविड मध्ये बंद करावी लागली नोकरी मुळे शहरात च राहते. पण पुन्हा एकदा शेती सुरू करावी अस वाटत पण हल्ली वाघाची आणि सापाची खुप भीती वाटते. तुम्ही एवढ्या दाट झाडीत फिरता काम करता तुम्हाला भीती नाही वाटत का
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@ulkamahadik4188
@ulkamahadik4188 Жыл бұрын
Khoop ch chaan shet ahey tumche aaji ani tai tumala bagun khoop prayrana melatey
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 Жыл бұрын
हाडाचा शेतकरी समाधानीच असतो. खूप छान वाटलं 🙏🚩🇮🇳💞
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhavikulkarni1684
@madhavikulkarni1684 Жыл бұрын
खूप छान मळा आहे तुमचा.माहिती छान सांगितली.सुंदर निसर्गरम्य परिसर आहे तुमचा ! 👍👍🌹🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohinimulik1524
@rohinimulik1524 Жыл бұрын
खुप छान आहे मळा सगळ्या भाज्या फळं सगळं कीती छान आहे आणि तुमचं कष्ट पण खरंच खूप छान माहिती दीली आम्ही पण असा प्रयत्न करु आमच्या शेतात सगळी पिके लावायचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@anildharne8656
@anildharne8656 Жыл бұрын
गावच्या जीवनाचे विस्तृत वर्णन आपल्या व्हिडिओ मार्फत मिळत असल्यामुळे सुखद आनंद मिळतो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@jyotipawar9028
@jyotipawar9028 Жыл бұрын
Khup chan skrin photo s chan chan recipes ajjla udand Dirghayush labho
@ratnaprabhakudal8866
@ratnaprabhakudal8866 Жыл бұрын
खूप छान मळा फुलवला आहे 👍
@rameshpatil3022
@rameshpatil3022 Жыл бұрын
Must baghun chhan vatal
@nikitaparab1645
@nikitaparab1645 Жыл бұрын
छान वाटल तुमचा मळा पाहून... मळा खुप आवडता असा पाहायला 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@graceymokle1915
@graceymokle1915 Жыл бұрын
खूप मस्त सुंदर 🙏🙏👍 छान
@ranjanapaithane5909
@ranjanapaithane5909 12 күн бұрын
खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@truptisontakke946
@truptisontakke946 11 ай бұрын
फारफार छानवसगळमस्तवथवाआवाजमोठाकरा
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Kaku & aaji shet mala bghun khup prassna vathat amchykde naral baug ahet nice video 👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vandnanchavan2498
@vandnanchavan2498 Жыл бұрын
खूपच छान आजी आणि मावशी तुम्हाला बघून माझी आई आणि आजी आठवली आणि तुमच्या सारखा आमचाही शेत जमीन होती आणि त्या शेतात काम करायचं.खरच खूप छान आपल्या कडेचं गाव भाषा ऐकून खूप बरं वाटतंय.मला खूप अभिमान वाटतो तुमचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@anilgaikwad6540
@anilgaikwad6540 Жыл бұрын
ताई तुम्ही फारच चांगल्या आहात ओ
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aartibhave1611
@aartibhave1611 Жыл бұрын
खूप छान भाजीचा मळा आहे तुमचा
@sujataupadhye8967
@sujataupadhye8967 Жыл бұрын
Wah kiti sunder Ani natural. Mazya mulina me dakhavla ha video. So thankful to you Aaji ni Kaku
@dipikaambre3213
@dipikaambre3213 Жыл бұрын
खूप छान शेत सुंदर निसर्गाशी एकरुप होऊन गेली मस्त.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varshatamhankar224
@varshatamhankar224 Жыл бұрын
खुपचं छान आहे शेत मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kalpanajadhav8156
@kalpanajadhav8156 Жыл бұрын
मळ्याचा व्हिडिओ खूप छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chaitanyakalekar9588
@chaitanyakalekar9588 11 ай бұрын
ताई, आजी... खुप छान... वाटलं.....सगळी शेती बघून...... तुम्हा दोघीमुळे आजकालच्या मुलामुलींना शेतीचे महत्व समजेल.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 11 ай бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyankaawale5969
@priyankaawale5969 Жыл бұрын
खूपच विचारपूर्वक संशोधन करून तुम्ही पीक घेता तेही अगदी पारंपरिक रीतीने स्वच्छता खूपच छान ठेवली आहे तुम्ही.👌💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@jjpatil1042
@jjpatil1042 Жыл бұрын
ताई तुम्ही छान बोलता. खूप कष्ट करता. छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sunetradiwan7604
@sunetradiwan7604 Жыл бұрын
तुमचा मळा प्रत्यक्ष पहायला मिळेल का,तुम्हा दोघींना भेटायलाही आवडेल,खूप छान माहिती सांगता
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
will share required details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prernacreativeshorts5643
@prernacreativeshorts5643 Жыл бұрын
Kaku & aji khup chan ahat bolna aykat rahava vatat hota malyat la video tya madhale bhaji sagla pahun khup bhari vatla thanks he Share Kelya Badal thank you so much
@ayeshanasreen7866
@ayeshanasreen7866 Жыл бұрын
Aaji aani ayee tuma dogana namaskar tuma dogachi hi sari mehnat ahe bhagva tumala chaan theva hi amchi parrthna ahey kaku tumcha pariva dakhva
@sandhyarajput4576
@sandhyarajput4576 Жыл бұрын
खूप सुदंर मळा आहे तूमचा बघुन खूप छान वाटले धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@mspatchgrove
@mspatchgrove Жыл бұрын
Kaku ani Aaji, kitty surekh sangata tumhi! Man agadi samadhanane bharat. Kasalahi arrogance nahi, ugach kahitari fancy nahi. Je ahe te assal, jase ahe tase. Tumhi ani Aaji aadarsh ahat. Ashach raha.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanaparab6073
@sanaparab6073 Жыл бұрын
खूप सुंदर आहे तुम्ही आणि आजी आणि तुमचा मळा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijayadandekar5691
@vijayadandekar5691 Жыл бұрын
Very nice. Tumcha malyacha video kupcha Chan hota.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pushpapande2211
@pushpapande2211 8 ай бұрын
तुमचं घर पण दाखवा किती छान भाज्या वेलीच्या पानांची पण भाजी खाता छान कोणताच आजार होणार नाही आई आहे की सासू आहे छान लागतात
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 Жыл бұрын
मस्त ताई, आजकाल खुप शिक्षण घेतलेल्या मुलांना पण हे अशी व्यवस्थित आपल्या शेताची इतंबुत माहीती देता येत नाही पण तुम्ही मायलेकी किती छान पैकी शेताची सफरच घडवली खुप छान वाटले विडिओत हे हिरवेगार बहरलेल शेत बघुन मी तिथे शेतातच आहे असे वाटले सर्वच प्रकारच्या रोजच्या जेवणातील भाज्या, पेरू,आंबा,डाळिंब, ऊस कायकाय पिकवलेत आणी परदेशी फळ ड्रॅगन फ्रूट पण पिकवलेत आणि ते गौरी चे फुल दाखवले ना ती गौरी गणपतीची गुलाबी व पांढरी फुले महाबळेश्वर ला पावसाळ्यात ऋण श्रावण महिन्यात सगळीकडे उगवतात, एक नंबर विडिओ आई व तुम्हाला धन्यवाद 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sagarganjave6654
@sagarganjave6654 Жыл бұрын
खुप भाग्यवान आहात तुम्ही माय लेकी खुप छान धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,5 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 15 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН